डॉ. शैलेंद्र देवळाणकर Telegram channel photo

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

@skdeolankarPublic Channel

🎯 प्रसिद्ध पररष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.देवळाणकर यांचे परराष्ट्र धोरणावरील लेख आता टेलिग्रामवर https://t.me/skdeolankar https://www.facebook.com/skdeolankar/ http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध https://twitter.com/skdeolankar?s=09

राजकारणमराठीभारत

96

Last views

४.६k (4,574 subscribers)
सदस्य
—
Rating
38
Total Posts
Oct 23, 2026, 3:11 AM
अपडेट केले
Apr 9, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Nameडॉ. शैलेंद्र देवळाणकर
Username@skdeolankar
Categoryराजकारण
Languageमराठी
Countryभारत
सदस्य4,574
Channel TypePublic Channel
Created९ एप्रि, २०२६
Last Updated२३ ऑक्टो, २०२६ • ५ तासांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#327082+683
भाषा रँकिंग
#197बदल नाही
श्रेणी रँकिंग
#7696+4

सहभागींची वाढ

एकूण: 4.6K30 Days growth: -721.5%
09/2309/2810/0310/0810/1310/1810/22
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
23:09:20264,646
24:09:20264,646
25:09:20264,646
26:09:20264,646
27:09:20264,646
28:09:20264,646
29:09:20264,646
30:09:20264,646
01:10:20264,646
02:10:20264,646
03:10:20264,646
04:10:20264,646
05:10:20264,646
06:10:20264,646
07:10:20264,646
08:10:20264,646
09:10:20264,646
10:10:20264,646
11:10:20264,646
12:10:20264,646
13:10:20264,646
14:10:20264,646
15:10:20264,587
16:10:20264,587
17:10:20264,587
18:10:20264,587
19:10:20264,587
20:10:20264,587
21:10:20264,587
22:10:20264,574
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:20264,911
Week of 13:04:20264,911
Week of 20:04:20264,911
Week of 27:04:20264,883
Week of 04:05:20264,883
Week of 11:05:20264,863
Week of 18:05:20264,863
Week of 25:05:20264,863
Week of 01:06:20264,863
Week of 08:06:20264,836
Week of 15:06:20264,836
Week of 22:06:20264,836
Week of 29:06:20264,792
Week of 06:07:20264,792
Week of 13:07:20264,792
Week of 20:07:20264,792
Week of 27:07:20264,792
Week of 03:08:20264,717
Week of 10:08:20264,717
Week of 17:08:20264,700
Week of 24:08:20264,675
Week of 31:08:20264,675
Week of 07:09:20264,660
Week of 14:09:20264,646
Week of 21:09:20264,646
Week of 28:09:20264,646
Week of 05:10:20264,646
Week of 12:10:20264,587
Week of 19:10:20264,574
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20264,883
May 20264,863
June 20264,836
July 20264,792
August 20264,675
September 20264,646
October 20264,574
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20264,574

नवीनतम पोस्ट्स

डॉ. शैलेंद्र देवळाणकर logo
डॉ. शैलेंद्र देवळाणकर

१० ऑक्टो, २०२६, १८:५०

निर्वसाहतीकरणाची वर्तुळपूर्ती ?

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

विद्यार्थ्यांसाठी : स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून लेखाचे महत्त्व

• इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दन आयर्लंड यांची भौगोलिक व राजकीय रचना समजून घेण्यासाठी, तसेच ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड किंगडम यांतील फरक जाणून घेण्यासाठी हा लेख उपयुक्त आहे.

• लेखात मांडलेल्या संयुक्त राजकीय निवेदनाच्या संदर्भातून स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दन आयर्लंडमधील स्वायत्तता व विभक्त होण्याच्या मागण्यांचा अभ्यास करता येईल.

• ब्रेक्झिट, आर्थिक अडचणी आणि प्रादेशिक राष्ट्रवाद यांचा परस्परसंबंध समजून घेता येईल.

• संभाव्य विभाजनाचे इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेवर, राजकीय स्थैर्यावर आणि आंतरराष्ट्रीय स्थानावर काय परिणाम होऊ शकतात, याचा विचार करता येईल.

• युरोपीय महासंघाशी संबंध, संभाव्य पुनर्प्रवेश आणि व्यापारावरील परिणाम या मुद्द्यांतून आंतरराष्ट्रीय संबंध, घटनात्मक प्रक्रिया व निर्वसाहतीकरणाविषयी विश्लेषणात्मक प्रश्नांची तयारी करता येईल.

https://telegra.ph/skdeolankar-10-10

Telegraph

@skdeolankar

निर्वसाहतीकरणाची वर्तुळपूर्ती ? डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक विद्यार्थ्यांसाठी : स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून लेखाचे महत्त्व • इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दन आयर्लंड यांची भौगोलिक व राजकीय रचना समजून घेण्यासाठी, तसेच ग्रेट ब्रिटन…

919004
डॉ. शैलेंद्र देवळाणकर logo
डॉ. शैलेंद्र देवळाणकर

०७ सप्टें, २०२६, ०८:४३

Photo
रविवार लोकमत
आखातामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता दुसर्‍या महिन्यात प्रवेश केला आहे. आज संपूर्ण जगासमोर एकच कळीचा प्रश्न आहे, तो म्हणजे हा संघर्ष आता शांततेच्या मार्गाने सुटणार की अधिक चिघळत जाणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळी विधाने करत असल्याने याविषयीचा संशयकल्लोळ वाढत चालला आहे. तथापि, अलीकडे त्यांनी केलेली विधाने या युद्धाची पुढील दिशा दर्शवणारी आहेत. ट्रम्प यांनी १ एप्रिल रोजी केलेल्या वक्तव्यांमध्ये पुन्हा एकदा विजयाचा दावा करतानाच होर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाईल, तेव्हाच आम्ही इराणच्या युद्धविरामाच्या विनंतीचा विचार करू. ही सामुद्रधुनी उघडली नाही, तर आम्ही इराणचा विनाश करणं सुरूच ठेवू असे म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या ‘क्रॉस हॉल’मधून केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी इराणमधील अमेरिकन लष्कराची मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. येणार्‍या दोन ते तीन आठवड्यांत आम्ही इराणवर इतके भीषण हल्ले करू की, त्यांना पुन्हा अश्मयुगात जावे लागेल, अशा कठोर शब्दांचा वापर केला आहे.
3,6700011
डॉ. शैलेंद्र देवळाणकर logo
डॉ. शैलेंद्र देवळाणकर

०७ सप्टें, २०२६, ०८:४३

Photo
सध्याचे वातावरण हे अत्यंत स्फोटक आहे. आखातातील ठिणगी असो किंवा कोरिया द्विपल्पातील तणाव, यापैकी कोणत्याही घटनेचे रूपांतर मोठ्या वणव्यात होऊ शकते. जगाने इतिहासातून धडा घेणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाने मानवतेचे जे नुकसान केले, त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर जागतिक नेतृत्वाने संयम आणि मुत्सद्देगिरीचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा, आपण अशा विनाशाकडे वाटचाल करत आहोत, जिथून परत येणे अशक्य असेल. 2026-27 हा काळ मानवी इतिहासातील अत्यंत निर्णायक काळ ठरणार आहे, यात शंका नाही.
2,4900018
डॉ. शैलेंद्र देवळाणकर logo
डॉ. शैलेंद्र देवळाणकर

०७ सप्टें, २०२६, ०८:४३

Photo
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धातील कारवाई 6 एप्रिलपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे अनेक महत्त्वाची कारणे असल्याचे या लेखातील विश्लेषणात सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चांना संधी देणे. ट्रम्प यांनी स्वतः सांगितले की चर्चा सकारात्मक होत असून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती होण्याची शक्यता आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे होर्मूज सामुद्रधुनीवरील तणावामुळे जगभरात तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला. त्यामुळे युद्ध अधिक तीव्र झाल्यास त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात, म्हणून युद्धविरामाचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला. तिसरे कारण म्हणजे अमेरिकेवर मित्रदेशांकडून दबाव होता की इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यास मध्यपूर्वेत मोठे युद्ध भडकू शकते. त्यामुळे अमेरिका सध्या लष्करी दबाव कायम ठेवत असली तरी राजनैतिक तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.
3,1800016

Showing 30 of 38 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

डॉ. शैलेंद्र देवळाणकर टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

डॉ. शैलेंद्र देवळाणकर (@skdeolankar) हा tgdio वर राजकारण श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ४,५७४ सबस्क्राइबर आहेत.

मी डॉ. शैलेंद्र देवळाणकर (@skdeolankar) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @skdeolankar वर मोफत सबस्क्राइब करा.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर चांगला राजकारण चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी डॉ. शैलेंद्र देवळाणकर ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ४,५७४ सबस्क्राइबर आहेत. सारख्या राजकारण चॅनेल्सशी तुलना करा.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @skdeolankar पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.