🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ Telegram channel photo

🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️

@policepoint100Public Channel

🚔 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी❣️ 💥स्वप्न आई वडीलांची जिद्द मनाची, ताकद पायाची खेळ मस्तिचा, नाद भरतीचा❣️ 💪संस्थापक संचालक = प्रदीप बोधे सर (DTed .BA.MA sociology) 💪सह संचालक =ऋषी हटकर 👉 contact @POLICEPOINT5050 👉 ρd.нαткαя 9673081295

11.9k

Last views

३०३.४k (303,399 subscribers)
सदस्य
—
Rating
60
Total Posts
Oct 20, 2026, 1:39 PM
अपडेट केले
Mar 29, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Name🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️
Username@policepoint100
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य303,399
Channel TypePublic Channel
Created२९ मार्च, २०२६
Last Updated२० ऑक्टो, २०२६ • ३ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#93357+186
भाषा रँकिंग
#33बदल नाही
श्रेणी रँकिंग
#865-2

सहभागींची वाढ

एकूण: 303.4K30 Days growth: +2.5K0.8%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
21:09:2026300,926
22:09:2026300,926
23:09:2026300,926
24:09:2026300,926
25:09:2026302,594
26:09:2026302,594
27:09:2026302,594
28:09:2026302,594
29:09:2026302,594
30:09:2026302,594
01:10:2026302,594
02:10:2026302,594
03:10:2026302,594
04:10:2026302,594
05:10:2026302,594
06:10:2026302,594
07:10:2026302,594
08:10:2026302,594
09:10:2026302,594
10:10:2026302,594
11:10:2026302,594
12:10:2026303,632
13:10:2026303,632
14:10:2026303,632
15:10:2026303,632
16:10:2026303,632
17:10:2026303,632
18:10:2026303,632
19:10:2026303,632
20:10:2026303,399
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 23:03:2026279,736
Week of 30:03:2026281,582
Week of 06:04:2026281,587
Week of 13:04:2026282,245
Week of 20:04:2026282,840
Week of 27:04:2026282,840
Week of 04:05:2026282,840
Week of 11:05:2026283,548
Week of 18:05:2026283,548
Week of 25:05:2026283,548
Week of 01:06:2026284,842
Week of 08:06:2026286,671
Week of 15:06:2026286,671
Week of 22:06:2026287,249
Week of 29:06:2026287,249
Week of 06:07:2026287,249
Week of 13:07:2026291,697
Week of 20:07:2026293,189
Week of 27:07:2026294,461
Week of 03:08:2026294,461
Week of 10:08:2026294,461
Week of 17:08:2026296,677
Week of 24:08:2026298,059
Week of 31:08:2026299,511
Week of 07:09:2026299,511
Week of 14:09:2026300,926
Week of 21:09:2026302,594
Week of 28:09:2026302,594
Week of 05:10:2026302,594
Week of 12:10:2026303,632
Week of 19:10:2026303,399
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
March 2026280,436
April 2026282,840
May 2026283,548
June 2026287,249
July 2026293,189
August 2026298,059
September 2026302,594
October 2026303,399
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
2026303,399

नवीनतम पोस्ट्स

🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ logo
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️

२२ ऑक्टो, २०२६, २०:०३

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🚔 महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्न 🥷
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
प्रश्न 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

A) रायगड
B) शिवनेरी
C) राजगड
D) प्रतापगड

प्रश्न 2. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या परिसरात केला?

A) सिंहगड
B) पन्हाळगड
C) प्रतापगड
D) पुरंदर

प्रश्न 3. पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली?

A) 1526
B) 1556
C) 1761
D) 1576

प्रश्न 4. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

A) महर्षी धोंडो केशव कर्वे
B) महात्मा ज्योतिराव फुले
C) गोपाळ गणेश आगरकर
D) लोकमान्य टिळक

प्रश्न 5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?

A) दादाभाई नौरोजी
B) फिरोजशहा मेहता
C) व्योमेशचंद्र बॅनर्जी
D) सुरेंद्रनाथ बॅनर्जी

प्रश्न 6. भारतात असहकार आंदोलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

A) 1919
B) 1920
C) 1922
D) 1930

प्रश्न 7. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?

A) 1664
B) 1665
C) 1674
D) 1680

प्रश्न 8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

A) महात्मा गांधी
B) अ‍ॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम
C) लॉर्ड कर्झन
D) लॉर्ड डलहौसी

प्रश्न 9. 1857 च्या उठावात झाशीचे नेतृत्व कोणी केले?

A) बेगम हजरत महल
B) राणी लक्ष्मीबाई
C) सरोजिनी नायडू
D) अहिल्याबाई होळकर

प्रश्न 10. भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणत्या शहरात मंजूर करण्यात आला?

A) दिल्ली
B) कलकत्ता
C) मुंबई
D) पुणे



▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ उत्तरतालिका
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬


1 B) शिवनेरी
2 C) प्रतापगड
3 A) 1526
4 B) महात्मा ज्योतिराव फुले
5 C) व्योमेशचंद्र बॅनर्जी
6 B) 1920
7 C) 1674
8 B) अ‍ॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम
9 B) राणी लक्ष्मीबाई
10 C) मुंबई

POLICE POINT 🚔महाराष्ट्र पोलीस भरती
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
11,90000177
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ logo
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️

२२ ऑक्टो, २०२६, १६:५३

🛑 IMP महत्वाचे कायदे

🔰 बाल रोजगार कायदा= 1938.
🔰 कारखाना कायदा= 1948.
🔰खाण कायदा= 1952.
🔰व्यापारी जहाज वाहतूक कायदा, =1958.
🔰बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा,= 1986.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
17,90000127
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ logo
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️

२२ ऑक्टो, २०२६, १३:२४

✡ Fix वर्दी पोलीस भरती बॅच 2026🙏

🛑 सर्वांना सूचना

👉 सर्व सूचना वाचूनच बॅच घ्या तशी कोणीही बॅच घेऊ नका.🙏

🛑बॅच मध्ये काय असणार आहे

👉 15 हजार GK वन लायनर प्रश्न
👉15 हजार मराठी व्याकरण प्रश्न
👉5 हजार गणित बुद्धिमत्ता प्रश्न स्पष्टीकरण सहित असेल.
👉 POLICE POINT टेस्ट सिरीज 50 पेपर (100 मार्क चे)
👉 चालू घडामोडी नोट्स पेपर आला त्या वेळी दिली जाईल.
👉 जिल्हा विशेष नोटस पण पेपर आला त्यावेळी दिली जाईल.

👉 बॅच पोलीस भरती संपली की बॅच सुद्धा संपेल.

👉 बॅच पूर्ण PDF स्वरूपात मिळणार आहे

👉 1 डिसेंबर पासून तुम्हाला नोटस,PDF, टेस्ट सिरीज,ची zerox काढू शकता त्या आधी zerox काढू शकणार नाही.क्लिअर.🙏

👉आता पर्यंत सर्व बॅच मध्ये टाकले आहे.

👉फक्त गणित आणि बुद्धिमत्ता 2500 प्रश्न ॲड करायचे राहिले आणि टेस्ट सिरीज चे पेपर ते पुढील 5 दिवसात अँड होतील...👍


👉ही बॅच घेणाऱ्याचा 100% लेखी स्कोर मेरिट साठी पुरेसा असणार कारण ह्या बॅच मधील 80+ प्रश्न तुम्हाला पेपर मधे दिसतील...👍🙏

👉 ज्यांना टाइम पास करायचा आहे त्यांना खरंच बॅच घेऊ नका...👍🙏

👉admission fee = 250

◾POLICE POINT App वर ऍडमिशन लवकरच चालू आहे.

🛑 App लिंक👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.ddmvvr.yrccft


............. ✍️𝐏𝐎𝐋𝐈𝐂𝐄 🚨 𝐏𝐎𝐈𝐍𝐓

बॅच घेण्यासाठी अँप dowanlode करून घ्या.👍👍👍

App link👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.ddmvvr.yrccft

Google Play

MPH Point - Apps on Google Play

Online Education App

9,5000062
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ logo
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️

२२ ऑक्टो, २०२६, १३:२२

Photo1/2
✡ महिला अंडर 19 T20 विश्वचषक 2027

▪️ठिकाण = बांगलादेश व नेपाळ.
▪️स्पर्धा = ICC 19 वर्षांखालील महिला T20 विश्वचषक,
▪️आवृत्ती = 3 री
▪️यजमान देश = बांगलादेश व नेपाळ
◾️कालावधी = 21 जाने ते 6 फेब्रु 2027
◾️संघ = 16
▪️सामने = 41
◾️गतविजेता देश = भारत
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
21,00000121
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ logo
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️

२२ ऑक्टो, २०२६, १२:३४

Photo1/2
✡ तीन भारतीय स्थळे युनेस्को वारसास्थळांच्या शर्यतीत...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
22,1000081
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ logo
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️

२२ ऑक्टो, २०२६, ०९:२०

Photo1/2
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच (विस्तृत स्पष्टीकरणासहित)

🎯 2018 ते 2026 मधील प्रश्नपत्रिकांचा समावेश

❗️2625+ प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण❗️

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये
● 2018 व 2023 मधील 24 मूळ प्रश्नपत्रिका
● नवीन पॅटर्ननुसार 28 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका.
● अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व सामान्यज्ञान या सर्व विषयांतील प्रश्नांचे स्पष्टीकरण.
● अद्यावत चालू घडामोडी: सप्टेंबर 2026 पर्यंतच्या
● रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण.

📘 विशेष पुरवणी : 'महसूल प्रशासन रचना, कार्यपद्धती आणि महसूल सेवक (कोतवाल) संवर्ग' याविषयीची अद्ययावत माहिती देणारी विशेष पुरवणी समाविष्ट.

👮‍♂️ महसूल सेवक (कोतवाल) भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी उपयुक्त पुस्तक!

🔗 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication

📖Amazon Link
https://www.amazon.in/dp/B0HJRKW83L

✍ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राउतवार

📚स्मार्ट स्टडी पब्लिकेशन📚

📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
26,1000037
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ logo
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️

२१ ऑक्टो, २०२६, २०:१३

🛑पोलीस भरती 2025-2026

🔱 कस आहे काळ शाततेचा आहे आणि ही एक वादळापूर्वीची शांतता आहे लक्षात ठेवा ग्राउंड आणि अभ्यासात खंड पडू देऊ नका

🔱 एखाद परिपत्रक आलं की लगेच भरतीचे वारे वहायला लागतात आणि मग तुम्ही जोरात तयारी करायला लागता परिपत्रक किंवा एखादा कात्रण आल्यानंतर जी मुलं मुली तयारी करतात ती आजपर्यंत कधीच पोलीस झाली नाही आणि होणार पण नाही त्या वाऱ्यासोबत वाहून वाहून जातात आणि मग पुढच्या भरतीची तयारी करावी लागते. म्हणून आताच अभ्यासात आणि ग्राउंड मध्ये सातत्य ठेवा

🔱 खरंच प्रामाणिकपणे आणि ज्यांना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जावीन असते त्यांना कधी कोणत्या पत्रिकात्रकाची किव्हा एखाद्या पेपर न्युज किव्हा कात्रनाची गरज पडत नसते. ते आपले सातत्याने रोज ग्राउंड आणि अभ्यासात मग्न असतात 🤝

🔱 शांततेच्या काळात जेवढा तुम्ही घाम गाळाल तेवढा युद्धाच्या काळात तुम्हाला रक्त कमी सांडावे लागेल आणि हा आपला शांततेचा काळ आहे म्हणून दिवस-रात्र मेहनत करा भरती ही लवकरच होईल आणि तुम्ही भरती पण होणार म्हणून सतत अभ्यास आणि ग्राउंड खंड पडू देऊ नका रिकाम्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा कुठे टाईमपास करू नका रिकामा वेळ घालू नका कारण ही वेळ पुन्हा येणार नाही तुम्हाला दिवस-रात्र फक्त आणि फक्त वर्दीच दिसायला पाहिजे.... 🙏

❤️ स्वप्न फक्त एकच महाराष्ट्र पोलीस 🦅

....................✍️Policepoint 🔱
32,20000549
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ logo
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️

१७ ऑक्टो, २०२६, १२:०८

✡ Fix वर्दी पोलीस भरती बॅच 2026🙏

🛑 सर्वांना सूचना

👉 सर्व सूचना वाचूनच बॅच घ्या तशी कोणीही बॅच घेऊ नका.🙏

🛑बॅच मध्ये काय असणार आहे

👉 15 हजार GK वन लायनर प्रश्न
👉15 हजार मराठी व्याकरण प्रश्न
👉5 हजार गणित बुद्धिमत्ता प्रश्न स्पष्टीकरण सहित असेल.
👉 POLICE POINT टेस्ट सिरीज 50 पेपर (100 मार्क चे)
👉 चालू घडामोडी नोट्स पेपर आला त्या वेळी दिली जाईल.
👉 जिल्हा विशेष नोटस पण पेपर आला त्यावेळी दिली जाईल.

👉 बॅच पोलीस भरती संपली की बॅच सुद्धा संपेल.

👉 बॅच पूर्ण PDF स्वरूपात मिळणार आहे

👉 1 डिसेंबर पासून तुम्हाला नोटस,PDF, टेस्ट सिरीज,ची zerox काढू शकता त्या आधी zerox काढू शकणार नाही.क्लिअर.🙏

👉आता पर्यंत सर्व बॅच मध्ये टाकले आहे.

👉फक्त गणित आणि बुद्धिमत्ता 2500 प्रश्न ॲड करायचे राहिले आणि टेस्ट सिरीज चे पेपर ते पुढील 5 दिवसात अँड होतील...👍


👉ही बॅच घेणाऱ्याचा 100% लेखी स्कोर मेरिट साठी पुरेसा असणार कारण ह्या बॅच मधील 80+ प्रश्न तुम्हाला पेपर मधे दिसतील...👍🙏

👉 ज्यांना टाइम पास करायचा आहे त्यांना खरंच बॅच घेऊ नका...👍🙏

👉admission fee = 250

◾POLICE POINT App वर ऍडमिशन लवकरच चालू आहे.

🛑 App लिंक👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.ddmvvr.yrccft


............. ✍️𝐏𝐎𝐋𝐈𝐂𝐄 🚨 𝐏𝐎𝐈𝐍𝐓

बॅच घेण्यासाठी अँप dowanlode करून घ्या.👍👍👍

App link👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.ddmvvr.yrccft

Google Play

MPH Point - Apps on Google Play

Online Education App

3,2000031
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ logo
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️

१७ ऑक्टो, २०२६, ०७:३१

Photo
✡ भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या आता 103 वर पोहोचली आहे.

➡️ 15 ऑक्टोबर 2026 रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी चंदीगडमधील सुखना वेटलँड आणि उत्तर प्रदेशातील सौज झील या दोन नवीन पाणथळ जागांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाल्याची घोषणा केली.

◾️घोषणा: 15 ऑक्टोबर 2026
◾एकूण रामसर स्थळे: 103.
👉 सुक्ना वेटलँड (चंदीगड) 🦩
👉 सौज झील (उत्तर प्रदेश) 🦢
◾ चंदीगडचे पहिले रामसर स्थळ: सुक्ना वेटलँड हे चंदीगडचे पहिले आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे आर्द्रभूमी ठरले.
◾उत्तर प्रदेशचे 14 वे रामसर स्थळ: सौज झीलमुळे उत्तर प्रदेशमधील रामसर स्थळांची संख्या 14 झाली.
◾मैनपुरी जिल्ह्याचे वैशिष्ट्य: मैनपुरी हा देशातील अशा जिल्ह्यांपैकी एक आहे जिथे आता दोन रामसर स्थळे आहेत.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
24,60000143
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ logo
🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️

१७ ऑक्टो, २०२६, ०६:०३

Photo
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच (विस्तृत स्पष्टीकरणासहित)

🎯 2018 ते 2026 मधील प्रश्नपत्रिकांचा समावेश

❗️2625+ प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण❗️

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये
● 2018 व 2023 मधील 24 मूळ प्रश्नपत्रिका
● नवीन पॅटर्ननुसार 28 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका.
● अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व सामान्यज्ञान या सर्व विषयांतील प्रश्नांचे स्पष्टीकरण.
● अद्यावत चालू घडामोडी: सप्टेंबर 2026 पर्यंतच्या
● रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण.

📘 विशेष पुरवणी : 'महसूल प्रशासन रचना, कार्यपद्धती आणि महसूल सेवक (कोतवाल) संवर्ग' याविषयीची अद्ययावत माहिती देणारी विशेष पुरवणी समाविष्ट.

👮‍♂️ महसूल सेवक (कोतवाल) भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी उपयुक्त पुस्तक!

🔗 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication

📖Amazon Link
https://www.amazon.in/dp/B0HJRKW83L

✍ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राउतवार

📚स्मार्ट स्टडी पब्लिकेशन📚

📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
24,6000026

Showing 30 of 60 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ (@policepoint100) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ३,०३,३९९ सबस्क्राइबर आहेत.

मी 🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ (@policepoint100) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @policepoint100 वर मोफत सबस्क्राइब करा.

🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी 🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ३,०३,३९९ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

🚔 POLICE_POINT 👮‍♂Ⓜ️ चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @policepoint100 पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.