🚔 महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्न 🥷
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
प्रश्न 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
A) रायगड
B) शिवनेरी
C) राजगड
D) प्रतापगड
प्रश्न 2. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या परिसरात केला?
A) सिंहगड
B) पन्हाळगड
C) प्रतापगड
D) पुरंदर
प्रश्न 3. पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली?
A) 1526
B) 1556
C) 1761
D) 1576
प्रश्न 4. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
A) महर्षी धोंडो केशव कर्वे
B) महात्मा ज्योतिराव फुले
C) गोपाळ गणेश आगरकर
D) लोकमान्य टिळक
प्रश्न 5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
A) दादाभाई नौरोजी
B) फिरोजशहा मेहता
C) व्योमेशचंद्र बॅनर्जी
D) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
प्रश्न 6. भारतात असहकार आंदोलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
A) 1919
B) 1920
C) 1922
D) 1930
प्रश्न 7. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?
A) 1664
B) 1665
C) 1674
D) 1680
प्रश्न 8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?
A) महात्मा गांधी
B) अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम
C) लॉर्ड कर्झन
D) लॉर्ड डलहौसी
प्रश्न 9. 1857 च्या उठावात झाशीचे नेतृत्व कोणी केले?
A) बेगम हजरत महल
B) राणी लक्ष्मीबाई
C) सरोजिनी नायडू
D) अहिल्याबाई होळकर
प्रश्न 10. भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणत्या शहरात मंजूर करण्यात आला?
A) दिल्ली
B) कलकत्ता
C) मुंबई
D) पुणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ उत्तरतालिका
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
1 B) शिवनेरी
2 C) प्रतापगड
3 A) 1526
4 B) महात्मा ज्योतिराव फुले
5 C) व्योमेशचंद्र बॅनर्जी
6 B) 1920
7 C) 1674
8 B) अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम
9 B) राणी लक्ष्मीबाई
10 C) मुंबई
POLICE POINT 🚔महाराष्ट्र पोलीस भरती
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬










