MPSC Polity Telegram channel photo

MPSC Polity

@mpscpolityPublic Channel

Here u can get all useful info about Politics for competitive exams. Join us @MPSCPolity @eMPSCkatta @ChaluGhadamodi @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @MPSCScience @MPSCMaths @Marathi @MPSCEnglish

334

Last views

६३.९k (63,875 subscribers)
सदस्य
—
Rating
41
Total Posts
Oct 16, 2026, 2:16 PM
अपडेट केले
Apr 17, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel NameMPSC Polity
Username@mpscpolity
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य63,875
Channel TypePublic Channel
Created१७ एप्रि, २०२६
Last Updated१६ ऑक्टो, २०२६ • ५ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#283316-533
भाषा रँकिंग
#162-3
श्रेणी रँकिंग
#2302-20

सहभागींची वाढ

एकूण: 63.9K30 Days growth: -8351.3%
09/1709/2209/2710/0210/0710/1210/16
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
17:09:202664,710
18:09:202664,710
19:09:202664,456
20:09:202664,456
21:09:202664,456
22:09:202664,456
23:09:202664,456
24:09:202664,456
25:09:202664,456
26:09:202664,456
27:09:202664,456
28:09:202664,456
29:09:202664,456
30:09:202664,456
01:10:202664,456
02:10:202664,456
03:10:202664,456
04:10:202664,456
05:10:202664,456
06:10:202664,456
07:10:202664,456
08:10:202664,456
09:10:202664,456
10:10:202664,456
11:10:202664,456
12:10:202664,456
13:10:202664,456
14:10:202664,456
15:10:202664,456
16:10:202663,875
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 13:04:202667,699
Week of 20:04:202667,699
Week of 27:04:202667,699
Week of 04:05:202667,289
Week of 11:05:202667,289
Week of 18:05:202667,289
Week of 25:05:202667,289
Week of 01:06:202667,289
Week of 08:06:202667,289
Week of 15:06:202667,289
Week of 22:06:202667,289
Week of 29:06:202667,289
Week of 06:07:202666,099
Week of 13:07:202666,099
Week of 20:07:202666,099
Week of 27:07:202666,099
Week of 03:08:202666,099
Week of 10:08:202666,099
Week of 17:08:202665,124
Week of 24:08:202665,124
Week of 31:08:202664,897
Week of 07:09:202664,710
Week of 14:09:202664,456
Week of 21:09:202664,456
Week of 28:09:202664,456
Week of 05:10:202664,456
Week of 12:10:202663,875
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 202667,699
May 202667,289
June 202667,289
July 202666,099
August 202664,897
September 202664,456
October 202663,875
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202663,875

नवीनतम पोस्ट्स

MPSC Polity logo
MPSC Polity

२० ऑक्टो, २०२६, १२:४१

आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमी व दसरा सणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!

- empsckatta परिवार
🍀💐🍀
334000
MPSC Polity logo
MPSC Polity

१७ ऑक्टो, २०२६, २१:१७

गट ब मुख्य 2025 (1).pdf11 MB
🔥 संयुक्त गट ब मुख्य 2025 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━

आयोगाने विचारलेल्या म्हणी व वाक्प्रचार - चित्ररूपात 🎯


📚 अशाच अपडेटसाठी Join करा @Marathi ✅
1,930000
MPSC Polity logo
MPSC Polity

३० सप्टें, २०२६, १०:४८

Photo1/2
#कलम - 72 : राष्ट्रपतींचे विशेषाधिकार
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCPolity
7,280000
MPSC Polity logo
MPSC Polity

३० सप्टें, २०२६, १०:४८

Photo1/2
#कलम - 71 : राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणूक संबंधित इतर बाबी
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCPolity
7,110000
MPSC Polity logo
MPSC Polity

३० सप्टें, २०२६, १०:४८

Photo1/2
#कलम - 69 : उपराष्ट्रपतींची शपथ
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCPolity
6,500000
MPSC Polity logo
MPSC Polity

२३ सप्टें, २०२६, २०:३५

संविधान.pdf6.2 MB
भारतीय संविधान👆

✅ 106 व्या घटनादुरुस्तीपर्यंत अद्ययावत
8,730000
MPSC Polity logo
MPSC Polity

१६ सप्टें, २०२६, १४:१२

Mpsc_PYQ_eMPSCKatta_Linked-1.pdf8.6 MB
💥 संयुक्त गट ब आणि गट क - Paper + Final Answer Key एकत्रित 💥

🔥 गट ब पूर्व:
📘 2026, 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅


🔥 गट क पूर्व:
📕 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅


🔥 गट ब व क एकत्रित:
📒 2023 Q Paper + Final Answer Key ✅
8,260000
MPSC Polity logo
MPSC Polity

१४ सप्टें, २०२६, ०९:२७

Photo1/2
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
7,210000
MPSC Polity logo
MPSC Polity

११ सप्टें, २०२६, ०९:४६

Photo1/2
📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026

माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे.

जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा.

✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या.

✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या.

❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.
7,000000
MPSC Polity logo
MPSC Polity

१० सप्टें, २०२६, १४:२२

Photo1/2
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
5,630000
MPSC Polity logo
MPSC Polity

१० सप्टें, २०२६, १४:२२

014-2026 Clerk-Typist - GML.pdf5 MB
०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
4,890000
MPSC Polity logo
MPSC Polity

०७ सप्टें, २०२६, १८:२६

Photo1/2
6,930000
MPSC Polity logo
MPSC Polity

०७ सप्टें, २०२६, १८:२६

Photo1/2
PSI मुख्य 2025 Cutoff 🔥

Open General - 278
Open Female - 257.50
6,130000
MPSC Polity logo
MPSC Polity

०७ सप्टें, २०२६, १८:२६

010-2026 Gr-B Main 2025 -PSI - Result Qualified For PT.pdf155.5 KB
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.
5,740000
MPSC Polity logo
MPSC Polity

०७ सप्टें, २०२६, १८:०१

Photo1/2
PYQ
14,100000
MPSC Polity logo
MPSC Polity

०७ सप्टें, २०२६, ११:२४

Photo1/2
पुणे म्हणजे मोर्चा
👇
7 सप्टेंबर = MPSC पेपर फुटीविरुद्ध
==========
इंग्रज सरकार विरुद्ध ही मोर्चे, आंदोलन होत होती, ती स्वातंत्र्यासाठी आणि आता हक्कासाठी.

MPSC पारदर्शी होत नाही, दोषींना अटक होत नाही तोवर माघार नाही

By Sachin Gulig
6,620000
MPSC Polity logo
MPSC Polity

०५ सप्टें, २०२६, १५:५९

Photo1/2
PYQ
16,000000
MPSC Polity logo
MPSC Polity

०५ सप्टें, २०२६, १५:३७

#लोकसभा

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती:

लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.

सभासदांची संख्या :
घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.

मतदारसंघ निर्धारण आयोग :
या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.

उमेदवारांची पात्रता :
घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

निवडणूक पद्धत :
लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.

लोकसभेचा कार्यकाल :
पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.

सभासदांचा कार्यकाल :
प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.

बैठक किंवा अधिवेशन :
घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

गणसंख्या :
कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

पदमुक्तता :
कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)

लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :
लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.

कार्य :
1. धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.
2. प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.
3. प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.
4. कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.
5. सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.
6. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.
7. राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.
8. सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.
__________________________________
आपल्या सर्व मित्राना आपले राज्यशास्त्र चॅनेल जॉईन करून द्या :
18,400000
MPSC Polity logo
MPSC Polity

०५ सप्टें, २०२६, १५:३७

Photo
Combine Group_C खालील पदे पाहून घ्या.
1..उद्योग निरीक्षक👉 9 पदे
2..तांत्रिक सहायक 👉3 पदे
3..कर सहायक 👉282 पदे
4..सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI पदे 👉461
5..मंत्रालय कार्यालयीन लिपिक 👉1864
8,520000
MPSC Polity logo
MPSC Polity

०५ सप्टें, २०२६, १५:३७

🛑 Alert

केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे.

पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा.
👇👇
📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
channel on WhatsApp:
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

  👍        🖨️        🤳
   ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ
10,900000
MPSC Polity logo
MPSC Polity

०५ सप्टें, २०२६, १५:३७

🛑 Alert

केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे.

पुढील काळात इतिहास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि Motivation यासाठी आपण माझ्याशी WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा.
👇👇
📱 History 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
Follow the Sachin Gulig::
History4all channel on WhatsApp:
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va5X4JDAjPXNEORr4o2S

  👍        🖨️        🤳
   ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ
14,000000
MPSC Polity logo
MPSC Polity

०५ सप्टें, २०२६, १५:३७

Video
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर
12,200000
MPSC Polity logo
MPSC Polity

०५ सप्टें, २०२६, १५:३७

Photo
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा:
20,400000
MPSC Polity logo
MPSC Polity

०५ सप्टें, २०२६, १५:३७

Video
🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👉G.S.1 पेपर
14,800000
MPSC Polity logo
MPSC Polity

०५ सप्टें, २०२६, १५:३७

Video
आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026
English medium

GS पेपर
17,800000
MPSC Polity logo
MPSC Polity

०५ सप्टें, २०२६, १५:३७

कार्यालयीन भाषा / राजभाषा
भाग 17 | कलम 343 ते 351


प्रकरण 1 : संघराज्याची राजभाषा

• कलम 343 - संघराज्याची राजभाषा

• कलम 344 - राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती

• आयोगाच्या शिफारशींचे परीक्षण करण्यासाठी संसदीय समिती (20 सदस्य लोकसभा + 10 सदस्य राज्यसभा)

• 1955 - बी. जी. खेर यांच्या अध्यक्षतेखाली राजभाषा आयोग (1956 मध्ये अहवाल)

• अहवालाच्या परीक्षणासाठी 1957 मध्ये गोविंद वल्लभपंत यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती.

• कार्यालयीन भाषा कायदा - 1963

प्रकरण 2 : प्रादेशिक भाषा

• कलम 345 - राज्याची / राज्यांच्या राजभाषा

• कलम 346 - राज्या-राज्यांमधील / राज्य व संघराज्य यांमधील व्यवहाराची राजभाषा

• कलम 347 - राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद

प्रकरण 3 : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. भाषा

• कलम 348 - कायदे आणि विधेयके, इत्यादींकरिता वापरायची भाषा

• कलम 349 - भाषाविषयक विवक्षित कायदे करण्याकरिता विशेष कार्यपद्धती

प्रकरण 4 : विशेष मार्गदर्शक तत्वे

• कलम 350 - तक्रार निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरायची भाषा

• कलम 350 A - प्राथ. स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी.

• कलम 350 B - भाषिक अल्पसंख्याक समाजांकरिता विशेष अधिकारी

• कलम 351 - हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे
22,000000
MPSC Polity logo
MPSC Polity

०२ सप्टें, २०२६, २३:०६

Photo1/2
संविधान सभा
11,400000
MPSC Polity logo
MPSC Polity

२८ ऑग, २०२६, १८:४७

घटना समितीची स्थापना

जुलै 1947 मध्ये प्रांतिक कायदेमंडळामार्फत संविधानसभा स्थापन करण्यात आली. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी बोलाविण्यात आली.

9 डिसेंबर रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून लॉर्ड सचिंद्रनाथ सिन्हा यांची निवड करण्यात आली.

11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड करण्यात आली.

13 डिंसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूजींनी घटना तयार करण्याचा ठराव घटना समितीमध्ये मांडला.

29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली.

26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या संविधानावर सही करून संविधानाला मंजूरी दिली.

26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले.

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
https://t.me/MPSCPolity
12,500000
MPSC Polity logo
MPSC Polity

२५ ऑग, २०२६, १४:१७

Photo1/2
📍 राज्यसेवा Cutoff

General:- 942
Female :- 959
9,730000

Showing 30 of 41 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

MPSC Polity टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

MPSC Polity (@mpscpolity) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ६३,८७५ सबस्क्राइबर आहेत.

मी MPSC Polity (@mpscpolity) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @mpscpolity वर मोफत सबस्क्राइब करा.

MPSC Polity चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी MPSC Polity ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ६३,८७५ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

MPSC Polity चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @mpscpolity पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.