MAHARASHTRA PHARMACY ® Telegram channel photo

MAHARASHTRA PHARMACY ®

@maharashtrapharmacyPublic Channel

👉अचूक, अधिकृत PHARMACY क्षेत्रातील सर्व अपडेट् सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार विश्वासार्ह नाव 👉विध्यार्थ्यांच्या समस्यां संदर्भात चालवलेला ग्रुप (MPSC/UPSC/DRUG INSPECTOR/ZP/RRB/DHS/ DMER/ESIC/CGHS/GPAT Contact:- @AdityaVagare @sandipwagh 🇮🇳

931

Last views

९.८k (9,848 subscribers)
सदस्य
—
Rating
83
Total Posts
Oct 14, 2026, 3:48 PM
अपडेट केले
Apr 6, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel NameMAHARASHTRA PHARMACY ®
Username@maharashtrapharmacy
Categoryवैद्यकीय (Medical)
Languageमराठी
Countryभारत
सदस्य9,848
Channel TypePublic Channel
Created६ एप्रि, २०२६
Last Updated१४ ऑक्टो, २०२६ • ७ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#249855-341
भाषा रँकिंग
#132+2
श्रेणी रँकिंग
#6716+2

सहभागींची वाढ

एकूण: 9.8K30 Days growth: -630.6%
09/1509/2009/2509/3010/0510/1010/14
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
15:09:20269,911
16:09:20269,911
17:09:20269,911
18:09:20269,911
19:09:20269,911
20:09:20269,911
21:09:20269,911
22:09:20269,911
23:09:20269,911
24:09:20269,911
25:09:20269,911
26:09:20269,911
27:09:20269,911
28:09:20269,911
29:09:20269,911
30:09:20269,911
01:10:20269,911
02:10:20269,911
03:10:20269,911
04:10:20269,911
05:10:20269,911
06:10:20269,911
07:10:20269,911
08:10:20269,911
09:10:20269,911
10:10:20269,911
11:10:20269,911
12:10:20269,911
13:10:20269,911
14:10:20269,848
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:20269,400
Week of 06:04:20269,413
Week of 13:04:20269,413
Week of 20:04:20269,413
Week of 27:04:20269,521
Week of 04:05:20269,521
Week of 11:05:20269,564
Week of 18:05:20269,564
Week of 25:05:20269,564
Week of 01:06:20269,543
Week of 08:06:20269,543
Week of 15:06:20269,543
Week of 22:06:20269,543
Week of 29:06:20269,568
Week of 06:07:20269,568
Week of 13:07:20269,568
Week of 20:07:20269,725
Week of 27:07:20269,725
Week of 03:08:20269,854
Week of 10:08:20269,854
Week of 17:08:20269,884
Week of 24:08:20269,896
Week of 31:08:20269,896
Week of 07:09:20269,911
Week of 14:09:20269,911
Week of 21:09:20269,911
Week of 28:09:20269,911
Week of 05:10:20269,911
Week of 12:10:20269,848
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20269,521
May 20269,564
June 20269,568
July 20269,725
August 20269,896
September 20269,911
October 20269,848
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20269,848

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1MPSC DRUG INSPECTOR SYLLABUS7.5K
  2. #2🪔💐 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🪔7.5K
  3. #3https://youtu.be/XeV_pbXydIU?si=Kx28Qkn1KjpInuYI7.5K
  4. #4📘 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS7.4K
  5. #5जालना महानगरपालिका –6.7K
  6. #6जालना शहर महानगरपाललका सेवा प्रवेश6.6K
  7. #7🔥 DHS आगामी आरोग्य भरतीसाठी विशेष MENTORSHIP PROGRAM 🔥6.2K
  8. #8आरोग्य भरती Batch – DEMO File6.2K
  9. #9✅सार्वजनिक आरोग्य भरती बिंदू नियमावली6.2K
  10. #10📢 MPSC DRUG INSPECTOR EXAM – पुढील अभ्यास आणि मार्गदर्शनाबाबत6.2K

नवीनतम पोस्ट्स

MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

१८ ऑक्टो, २०२६, १२:४६

Photo1/2
FDA च्या कारवाया वाढल्या; प्रयोगशाळा, मनुष्यबळही वाढतेय...
931000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

१४ ऑक्टो, २०२६, ०९:५१

Photo1/2
MPSC नवीन सचिव सौरभ कटियार
2,100000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

१२ ऑक्टो, २०२६, २२:००

Photo1/2
Railway Pharmacist
Online Application Last date 14/10/26
2,720000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२९ सप्टें, २०२६, २०:३०

Photo1/2
यामध्ये बी. फार्मसी पदवीधारकांसाठीही काही जागा असण्याची शक्यता आहे.
4,990000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२५ सप्टें, २०२६, १०:३३

Photo1/2
जागतिक फार्मासिस्ट दिन — २५ सप्टेंबर World Pharmacists Day — 25 September

औषधांचा योग्य वापर, रुग्णांना मार्गदर्शन आणि सुरक्षित औषधोपचार यासाठी योगदान देणाऱ्या सर्व फार्मासिस्ट बांधवांना जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपले ज्ञान, रुग्णांची सुरक्षितता — हीच फार्मासिस्टची खरी ओळख.

Happy World Pharmacists Day!
5,600000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२२ सप्टें, २०२६, २०:४०

Photo1/2
📢 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती

मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका व जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे MPSC मार्फत भरली जाण्याची किंवा त्यासाठी स्वतंत्र भरती व्यवस्था उभारली जाण्याची शक्यता आहे.

अनेक महानगरपालिकांमध्ये फार्मासिस्टची पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत त्यांचाही समावेश झाल्यास फार्मसीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.

त्यामुळे अभ्यास सुरू ठेवा
5,570000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२२ सप्टें, २०२६, २०:३३

Photo1/2
MAHARASHTRA DGIPR.

नजीकच्या काळात विक्रमी पदभरती.
4,190000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

१४ सप्टें, २०२६, १०:०२

Photo1/2
सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा... गणपती बप्पा मोरया 🙏❤️
5,000000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

०८ सप्टें, २०२६, १३:४५

Photo
नवीन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यास पाच वर्ष बंदी..
4,740000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

०८ सप्टें, २०२६, १३:४५

Video
आरोग्य भरती Batch – DEMO File

HOSPITAL PHARMACY
6,180000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

०८ सप्टें, २०२६, १३:४५

Photo
आरोग्य विभाग
6,080000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

०८ सप्टें, २०२६, १३:४५

Photo
📚 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS – PYQ INSIGHT

⏳ फक्त आजच Booking!

आज दिवसभरासाठीच महाराष्ट्र फार्मसी ॲपवरून बुकिंग उपलब्ध आहे.
यानंतर पुस्तक फक्त Amazon वरून खरेदी करता येईल.

🔥 आजच Book करा!

https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2
5,260000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

०८ सप्टें, २०२६, १३:४५

📚 विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार खास

काही विद्यार्थ्यांनी विनंती केली होती की,
“सर, पुस्तक Amazon वर उपलब्ध करून दिले आहे; पण सुरुवातीला ज्या किमतीत Maharashtra Pharmacy App वर उपलब्ध होते, त्याचप्रमाणे कमी किमतीत Maharashtra Pharmacy App वरूनही उपलब्ध करून द्या.”

विद्यार्थ्यांच्या या विनंतीचा विचार करून आपले पुस्तक आता दोन्ही ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. 📖🔥

📱 Mahrashtra Pharmacy App वरून खरेदी करायचे असल्यास 👇👇
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/books/2

🛒 Amazon वरून खरेदी करायचे असल्यास — Amazon वरून घ्या.
https://amzn.in/d/0cSrLXXq

👉 आपल्या सोयीप्रमाणे Maharashtra Pharmacy App किंवा Amazon वरून पुस्तक नक्की खरेदी करा!
4,450000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

०८ सप्टें, २०२६, १३:४५

Photo
🔥 आरोग्य भरती LIVE + RECORDED BATCH

आरोग्य भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते! त्यामुळे तयारी आजपासूनच सुरू करा. 💯

✅ रोज रात्री LIVE Lectures
✅ LIVE करता आले नाही तर Recording उपलब्ध
✅ DMER भरतीच्या वेळी पूर्ण केलेला संपूर्ण Syllabus
✅ आतापर्यंतचे जवळपास 237+ Recorded Videos App मध्ये उपलब्ध 🎥
✅ Test Series + MCQ Practice
✅ पूर्ण Syllabus Coverage 🔥

📲BUY NOW 👇 https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/112
4,430000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

०८ सप्टें, २०२६, १३:४५

Photo
♦️आरोग्य विभाग DHS आढावा बैठक भरतीप्रक्रिया बाबतीत..

👉 11 ऑगस्ट सकाळी 10 वाजता बैठक..
4,400000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२८ ऑग, २०२६, ०९:३२

Photo1/2
🪔💐 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🪔

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि अतूट नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन! ❤️

या मंगलमय सणानिमित्त आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏✨

🎊 आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎊
7,540000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२८ ऑग, २०२६, ०९:३२

Photo1/2
#MPSC फक्त पेपर नाही फुटला, हजारोंचा विश्वास तुटला!
5,780000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२७ ऑग, २०२६, १०:३४

Photo1/2
📢 MPSC DRUG INSPECTOR EXAM – पुढील अभ्यास आणि मार्गदर्शनाबाबत

MPSC Drug Inspector परीक्षेसाठी इथून पुढे अभ्यास कसा करावा? पुढील प्लॅन काय असावा? यासंदर्भात कालपासून अनेक विद्यार्थी मित्रांचे मला कॉल आणि मेसेज आले आहेत.

मित्रांनो, यापूर्वी आपण ज्या पद्धतीने MPSC Drug Inspector परीक्षेसाठी सातत्याने मार्गदर्शन केले आणि विविध उपक्रम राबवले, त्याच पद्धतीने पुढेही आपले मार्गदर्शन सुरू राहणार आहे. 📚🎯

आगामी परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी
✅ योग्य Study Planning
✅ Syllabus-wise Strategy
✅ Revision Planning
✅ PYQ Analysis & Discussion
✅ MCQ Practice
✅ Test Series Guidance
✅ परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे Updates

असे आवश्यक उपक्रम पुन्हा राबवले जातील.

आजपर्यंत महाराष्ट्र फार्मसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत योग्य आणि विश्वासार्ह माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही योग्य माहिती व योग्य मार्गदर्शन देण्याचा आपला प्रयत्न कायम राहील.

🔥 इथून पुढील Study Plan, Guidance, महत्त्वाच्या सूचना आणि सर्व Updates या Special Group मध्ये दिल्या जातील.

JOIN TELEGRAM UPDATE
👇👇👇👇
https://t.me/mhdiexam
6,150000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२४ ऑग, २०२६, १६:०६

Photo
📢 UPSC DRUG INSPECTOR परीक्षा कधी होणार?

UPSC Drug Inspector परीक्षेबाबत अनेक विद्यार्थी विचारणा करत आहेत.

मित्रांनो, सध्या UPSC चे अधिकृत शेड्युल पाहिल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026 मध्ये काही परीक्षा तारखा उपलब्ध आहेत. त्यामुळे Drug Inspector परीक्षा या कालावधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, Drug Inspector परीक्षेची अधिकृत तारीख UPSC कडून जाहीर झालेली नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी तारीख जाहीर होण्याची वाट न पाहता सप्टेंबर–ऑक्टोबर गृहीत धरून आपली तयारी सुरू ठेवावी. 🔥

अधिकृत तारीख जाहीर होताच अपडेट देण्यात येईल.
4,200000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२४ ऑग, २०२६, १६:०६

📚 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS – PYQ Insight

✅ Pre-Booking केलेल्या विद्यार्थ्यांना Tracking ID उद्या संध्याकाळपर्यंत WhatsApp वर पाठविण्यात येईल.

📦 आता हे पुस्तक फक्त खालील Amazon लिंकवरूनच उपलब्ध आहे.

👇 Order Now:

https://amzn.in/d/06t0eSky
4,030000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२३ ऑग, २०२६, १६:३७

Photo1/2
🔥 DHS आगामी आरोग्य भरतीसाठी विशेष MENTORSHIP PROGRAM 🔥

आजपर्यंत आपण विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम निशुल्क राबवले आहेत. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांसाठी DHS MENTORSHIP PROGRAM घेऊन येत आहोत. 🎯

DHS च्या आगामी भरतीसाठी अभ्यास कसा करावा? कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा? दररोजचे नियोजन कसे असावे? Technical आणि Non-Technical अभ्यासामध्ये योग्य समतोल कसा ठेवावा? Revision आणि Practice कशी करावी? यासंदर्भात अनेक विद्यार्थी मित्रांचे मला सातत्याने कॉल आणि मेसेज येत आहेत.

विद्यार्थ्यांना योग्य दिशा + नियमित अभ्यासाचे नियोजन + सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा विशेष Mentorship Program सुरू करत आहोत.

यापूर्वी माझ्या आरोग्य भरती बॅचमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमाची कल्पना दिली होती. आता हा Mentorship Program संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी OPEN करत आहोत. 🚀

ज्या विद्यार्थी मित्रांना या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी MENTORSHIP BATCH मध्ये JOIN व्हावे

👇👇👇👇
https://t.me/+fAgg6S02MuthMDdl
6,230000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२१ ऑग, २०२६, २०:५४

Photo1/2
✅सार्वजनिक आरोग्य भरती बिंदू नियमावली
अद्ययावत करणेबाबत....

⭐️लवकरच गट-क आणि गट-ड जाहिरात
अपेक्षित..!
6,160000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

२० ऑग, २०२६, २१:०३

आरोग्य भरती कधी येईल?

आरोग्य भरतीबाबत मला वारंवार कॉल व मेसेजद्वारे विचारणा होत आहे.

मी तुम्हाला सध्या एवढेच सांगू शकतो

👉 जर परीक्षा TCS कडून होणार असेल, तर महिन्याभरात जाहिरात येण्याची शक्यता आहे.

👉 जर परीक्षा MPSC कडे जाणार असेल, तर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काहीसा विलंब लागू शकतो.

आणि जर TCS मार्फत परीक्षा झाली, तर मागील भरतीप्रमाणेच जुन्या Syllabus व Pattern नुसार परीक्षा होईल, अशी अपेक्षा आहे.
5,940000
MAHARASHTRA PHARMACY ® logo
MAHARASHTRA PHARMACY ®

१९ ऑग, २०२६, १०:४०

📘 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS

🎁 DEMO BOOK PDF AVAILABLE!👇
https://t.me/PHARMACYMAHARASHTRA/28579

📚 हे पुस्तक UPSC Drug Inspector तसेच विविध Pharmacist & Drug Inspector परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहे.

🎯 PYQ Analysis + Exam-Oriented Preparation

📥 पुस्तक घ्यायचे असेल तर Amazon वरून Book करा.

BUY NOW👇👇
https://amzn.in/d/0cSrLXXq

Telegram

MAHARASHTRA PHARMACY®

📚 UPSC DRUG INSPECTOR PYQ ANALYSIS – PYQ INSIGHT📄 डेमो PDF नक्की बघा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.✅ प्रत्येक प्रश्नाचे Concept-Based Analysis✅ बरोबर व चुकीच्या प्रत्येक पर्यायाचे सविस्तर स्पष्टीकरण✅ कोणते पुस्तक वाचावे आणि काय वाचावे याचे मार्गदर्शन…

VIEW CHANNEL
7,360000

Showing 30 of 83 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

MAHARASHTRA PHARMACY ® टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

MAHARASHTRA PHARMACY ® (@maharashtrapharmacy) हा tgdio वर वैद्यकीय (Medical) श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ९,८४८ सबस्क्राइबर आहेत.

मी MAHARASHTRA PHARMACY ® (@maharashtrapharmacy) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @maharashtrapharmacy वर मोफत सबस्क्राइब करा.

MAHARASHTRA PHARMACY ® चांगला वैद्यकीय (Medical) चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी MAHARASHTRA PHARMACY ® ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ९,८४८ सबस्क्राइबर आहेत. सारख्या वैद्यकीय (Medical) चॅनेल्सशी तुलना करा.

MAHARASHTRA PHARMACY ® चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @maharashtrapharmacy पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.