Vishal Londhe Telegram channel photo

Vishal Londhe

@vishallondhePublic Channel

स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील "भारतीय राज्यघटना, भारत आणि महाराष्ट्र" व महाराष्ट्र भूगोल” या विषयांची परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी... 9075582728

7k

Last views

६७k (67,025 subscribers)
सदस्य
—
Rating
82
Total Posts
Oct 20, 2026, 4:48 PM
अपडेट केले
Mar 29, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel NameVishal Londhe
Username@vishallondhe
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य67,025
Channel TypePublic Channel
Created२९ मार्च, २०२६
Last Updated२० ऑक्टो, २०२६ • काल
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#123403-10045
भाषा रँकिंग
#52-2
श्रेणी रँकिंग
#1105-69

सहभागींची वाढ

एकूण: 67.0K30 Days growth: +5850.9%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
21:09:202666,440
22:09:202666,440
23:09:202666,440
24:09:202666,440
25:09:202666,440
26:09:202666,440
27:09:202666,440
28:09:202666,440
29:09:202666,440
30:09:202666,440
01:10:202666,440
02:10:202666,440
03:10:202666,440
04:10:202666,440
05:10:202666,440
06:10:202666,440
07:10:202666,440
08:10:202666,440
09:10:202666,440
10:10:202666,440
11:10:202666,440
12:10:202666,440
13:10:202666,905
14:10:202666,905
15:10:202666,905
16:10:202666,905
17:10:202666,905
18:10:202666,905
19:10:202666,905
20:10:202667,025
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 23:03:202654,860
Week of 30:03:202654,808
Week of 06:04:202654,746
Week of 13:04:202655,156
Week of 20:04:202655,820
Week of 27:04:202655,820
Week of 04:05:202655,820
Week of 11:05:202656,378
Week of 18:05:202656,378
Week of 25:05:202656,378
Week of 01:06:202658,605
Week of 08:06:202658,605
Week of 15:06:202659,621
Week of 22:06:202659,734
Week of 29:06:202659,734
Week of 06:07:202659,734
Week of 13:07:202660,093
Week of 20:07:202660,531
Week of 27:07:202660,531
Week of 03:08:202660,531
Week of 10:08:202660,531
Week of 17:08:202663,712
Week of 24:08:202665,420
Week of 31:08:202666,106
Week of 07:09:202666,106
Week of 14:09:202666,440
Week of 21:09:202666,440
Week of 28:09:202666,440
Week of 05:10:202666,440
Week of 12:10:202666,905
Week of 19:10:202667,025
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
March 202654,860
April 202655,820
May 202656,378
June 202659,734
July 202660,531
August 202665,420
September 202666,440
October 202667,025
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202667,025

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1आज झालेला गट क मुख्य 2025 परीक्षेचा पेपर...43.3K
  2. #2संयुक्त गट क मुख्य परीक्षा 202543.0K
  3. #3कायम होणारा गोंधळ एकदाचा मिटवायचा केलेला प्रयत्न..41.6K
  4. #4Hi all,41.2K
  5. #5ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादा37.2K
  6. #6शेवट गोड व्हावा.36.1K
  7. #7राज्यसेवा, संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा तसेच इतर सर्व परीक्षांसाठी अत35.0K
  8. #8महत्त्वाचे -34.7K
  9. #9MPSC ने विश्वासार्हता जपावी..34.5K
  10. #10जय महाराष्ट्र 🚩33.5K

नवीनतम पोस्ट्स

Vishal Londhe logo
Vishal Londhe

१७ ऑक्टो, २०२६, १९:०५

Video
सॅम्पल कॉपी - RTI & RTS

गट ब आणि गट क /तलाठी मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.....

माहितीचा अधिकार कायदा 2005 व
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध....
6,9900050
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१७ ऑक्टो, २०२६, ११:२२

Photo
MPSC पेपरफुटीचा अहवाल दोन महिन्यांत...

२०२५ च्या परीक्षा रडारवर..

निवृत्त न्यायमूर्तींचा चौकशी आयोग.
12,40000122
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१७ ऑक्टो, २०२६, ०७:३५

Photo
राज्यव्यवस्था बॅचला दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर....

भूगोल - PYQ BATCH

2011 ते 2026 पर्यंत सर्व प्रश्नांच्या परीक्षाभिमुख विश्लेषणासहित....

फी फक्त 99 /-

लिंक https://shorturl.at/GnTMy
13,5000036
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१६ ऑक्टो, २०२६, १७:५१

Photo
MPSC अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री.सतीश बबन वाघोले यांना देण्यात आला आहे.MPSC अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार यांच्याकडे सुपूर्द..!
16,1000089
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१६ ऑक्टो, २०२६, ०६:२८

Photo
प्रथमच तयारी करत असलेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांसाठी..

“LIVE + RECORDED”

आजपासून....सायं 4 वाजता....भेटूया.

राज्यव्यवस्था आणि पंचायत राज बॅच साठी.......

पूर्व व मुख्य परीक्षेच्या एकूण 45 गुणांची तयारी करूया.....


लिंक - https://politybyvishalsir.akamai.net.in/new-courses/39-live-online-batch---3
17,8000033
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१५ ऑक्टो, २०२६, १९:०१

RTI & RTS
विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले पुस्तक
विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन....

Exam Oriented
सोपी आणि सुलभ भाषा
PYQ सह

https://youtube.com/shorts/mb3m4t3B-n8?si=1G5cnH4biLkr6n7K
Video Thumbnail
17,9000040
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१५ ऑक्टो, २०२६, १०:३२

Photo
गट ब आणि गट क /तलाठी मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.....

माहितीचा अधिकार कायदा 2005 (RTI ) व
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015(RTS)

2011 ते 2026 आयोगाच्या प्रश्नांसह...

संकलन - ॲड विशाल लोंढे

महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध....

घरपोच पुस्तक मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://deccanbooks.com/products/mahiti-adhikar-adhiniyam-2005-by-vishal-londhe-sir
19,7000058
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१५ ऑक्टो, २०२६, ०७:४६

Photo
प्रथमच तयारी करत असलेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांसाठी..

आज....सायं 4 वाजता....भेटूया.

राज्यव्यवस्था बॅच साठी.......

पूर्व व मुख्य परीक्षेच्या एकूण 45 गुणांची तयारी करूया.....


लोकेशन https://maps.app.goo.gl/KRLEU54fiTjKVNYp8?g_st=atm
19,5000031
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१३ ऑक्टो, २०२६, २०:०४

Photo
३ जानेवारी साठी एवढे टॅापीक पुरेसे आहेत.

रिव्हीजन करत राहा.🙏
26,00000435
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१२ ऑक्टो, २०२६, १६:५८

Photo
नमस्कार,

हळूहळू सगळं स्थिर होईल..पण दिवस कमी आहेत.

आजच बोलुया ठीक ६ वाजता..

नक्की लाईव्ह या..

लिंक - https://youtube.com/live/lcwqOzWhzmY
29,20000146
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१२ ऑक्टो, २०२६, ११:०३

Photo
गट ब आणि गट क /तलाठी मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.....

माहितीचा अधिकार कायदा 2005 (RTI ) व
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015(RTS)

2011 ते 2026 आयोगाच्या प्रश्नांसह...

संकलन - ॲड विशाल लोंढे

संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध....

घरपोच पुस्तक मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://deccanbooks.com/products/mahiti-adhikar-adhiniyam-2005-by-vishal-londhe-sir
28,50000100
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१२ ऑक्टो, २०२६, १०:३२

Photo
हे सगळे मागितले तेव्हा मिळाले आहे..सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यातुन हे यश आपल्याला मिळाले आहे.

विद्यार्थी एकजुटीचा हा विजय आहे..!

आपला काल विजय झाला आहे..! आता ३ जानेवारीची परीक्षा पास होवुन विजय अजुन एकदा खेचून आणायचा आहे.!

उलट सुलट चर्चा करत बसु नका..🙏

दिवस आपल्या हातात कमी आहेत..जीव तोडून अभ्यास करा..

तुर्तास इतकेच..!🙏
27,40000365
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१२ ऑक्टो, २०२६, ०८:००

Photo
♦️MPSC चौकशी समिती..

👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले

👉 सचिव : तुकाराम मुंडे

👉 समितीचे सदस्य :

▪️ लखमी गौतम
▪️ गणेश पाटील
▪️ P. D. नाईक
31,10000166
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१२ ऑक्टो, २०२६, ०१:३१

Photo
27,90000241
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१० ऑक्टो, २०२६, १८:१९

Photo
MPSC ने विश्वासार्हता जपावी..
शासनाने यथोचित आणि कठोरात कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..

संपूर्ण शुद्धीकरण व्हावे हीच मागणी..

🙏🙏
34,50000344
Vishal Londhe logo
Vishal Londhe

१० ऑक्टो, २०२६, १०:०९

Photo
भारतीय वंशाच्या “नवनेथम उर्फ नावी पिल्ले” यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असून २००८ ते २०१४ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी अधिकारविषयक “उच्चायुक्त” म्हणून काम केलं आहे.
30,60000125
Vishal Londhe logo
Vishal Londhe

०८ ऑक्टो, २०२६, ०९:१४

Photo
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले.

कलाकार म्हणून यशस्वी असतानाच सामाजिक प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली कृतिशील समाजसेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार, तर समाजाने एक कृतिशील व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अभिनयाची, विचारांची आणि सामाजिक कार्याची अमिट छाप सदैव स्मरणात राहील.
नानांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
37,20000316
Vishal Londhe logo
Vishal Londhe

०७ ऑक्टो, २०२६, १२:२१

Hi all,

पुढील काही दिवस ऑफलाइन तसेच ऑनलाईन लेक्चर होणार नाहीत.

लेक्चर कधी सुरू होतील या संदर्भात तुम्हाला कळविण्यात येईल.

कृपया इतरांना कळवावे.
41,20000289
Vishal Londhe logo
Vishal Londhe

११ सप्टें, २०२६, ०२:४३

Video
आज कराड येथे विद्यार्थी आंदोलन झाले असुन विद्यार्थी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
22,30000255
Vishal Londhe logo
Vishal Londhe

११ सप्टें, २०२६, ०२:४३

Photo
व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…!

या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे.

ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया.

त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा.

या सर्व बाबी आपण
मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत.

महत्त्वाचे:

जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी.

ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏
21,70000110
Vishal Londhe logo
Vishal Londhe

११ सप्टें, २०२६, ०२:४३

गट क पूर्व परीक्षेला 47 दिवस बाकी आहेत.या उर्वरित दिवसांमध्ये अभ्यासाची रणनिती काय असली पाहिजे ? अभ्यासाची दिशा कशी हवी ? नेमके काय केले पाहिजे या सर्व मुद्यावर आज सायंकाळी 6 वा. Youtube वर Live बोलूया.....नक्की या

लिंक https://www.youtube.com/live/ksoK-1Q4PgY?si=lZbM3_Rk7zaq400O
22,70000175
Vishal Londhe logo
Vishal Londhe

११ सप्टें, २०२६, ०२:४३

Photo
MPSC विद्यार्थी आक्रोश मोर्चा
छत्रपती संभाजीनगर.
23,20000248
Vishal Londhe logo
Vishal Londhe

११ सप्टें, २०२६, ०२:४३

Photo
राज्यव्यवस्था बॅचला दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर....

भूगोल - PYQ BATCH

2011 ते 2026 पर्यंत सर्व प्रश्नांच्या परीक्षाभिमुख विश्लेषणासहित....

फी फक्त 99 /-

लिंक https://shorturl.at/GnTMy
24,6000075
Vishal Londhe logo
Vishal Londhe

११ सप्टें, २०२६, ०२:४३

Video
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
PSI Mains 2025 Cut Off - 278
25,2000027
Vishal Londhe logo
Vishal Londhe

११ सप्टें, २०२६, ०२:४३

Photo
हीच होती विद्यार्थी एकजुट..!

आपण सर्व आज एकत्र आलोय हे सरकारला नक्की दिसेल..आणि आपल्या मागण्या पुर्ण होतील.

सर्वांनी व्यवस्थित आपल्या रुमकडे, मेसकडे जा..जेवण करा. ऊन खुप होते आराम करा.

काळजी घ्या..! कायम सोबत आहे..! 🙏

जय संविधान..!!♥️
28,50000881
Vishal Londhe logo
Vishal Londhe

११ सप्टें, २०२६, ०२:४३

Video
28,40000685
Vishal Londhe logo
Vishal Londhe

०३ सप्टें, २०२६, १४:११

Video
24,5000014
Vishal Londhe logo
Vishal Londhe

०३ सप्टें, २०२६, १४:११

Photo
आज भेटुया ठीक ६ वाजता..

“भीमा आणि कृष्णा“ तसेच उर्वरित नदी प्रणाली साठी..

नक्की लाईव्ह या..!

लिंक - https://www.youtube.com/live/L0UgpXcSnvc?si=D2F9N7QHb20rcxyz
27,0000045

Showing 30 of 82 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

Vishal Londhe टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

Vishal Londhe (@vishallondhe) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ६७,०२५ सबस्क्राइबर आहेत.

मी Vishal Londhe (@vishallondhe) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @vishallondhe वर मोफत सबस्क्राइब करा.

Vishal Londhe चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी Vishal Londhe ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ६७,०२५ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

Vishal Londhe चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @vishallondhe पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.