श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩 Telegram channel photo

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

@shrimantyogi1Public Channel

शिवाजी महाराजांचे स्टेटस, माहिती, दिनविशेष, व्हिडिओ सर्व काही एकाच ठिकाणी. सर्व शिवभक्तांना एकत्र आणणे हा एकमेव उद्देश ┎─────────────┒ ☞ @Shrimantyogi1 ☜ ┖─────────────┚

328

Last views

५.१k (5,084 subscribers)
सदस्य
—
Rating
53
Total Posts
Oct 22, 2026, 3:30 AM
अपडेट केले
Apr 5, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Nameश्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
Username@shrimantyogi1
Categoryदैनिक मोटिव्हेशन
Languageमराठी
Countryभारत
सदस्य5,084
Channel TypePublic Channel
Created५ एप्रि, २०२६
Last Updated२२ ऑक्टो, २०२६ • २ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#312794-492
भाषा रँकिंग
#185-3
श्रेणी रँकिंग
#2502-6

सहभागींची वाढ

एकूण: 5.1K30 Days growth: -701.4%
09/2209/2710/0210/0710/1210/1710/21
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
22:09:20265,154
23:09:20265,154
24:09:20265,154
25:09:20265,154
26:09:20265,154
27:09:20265,154
28:09:20265,154
29:09:20265,154
30:09:20265,154
01:10:20265,154
02:10:20265,154
03:10:20265,154
04:10:20265,154
05:10:20265,154
06:10:20265,154
07:10:20265,154
08:10:20265,154
09:10:20265,154
10:10:20265,154
11:10:20265,154
12:10:20265,154
13:10:20265,154
14:10:20265,092
15:10:20265,092
16:10:20265,092
17:10:20265,092
18:10:20265,092
19:10:20265,092
20:10:20265,092
21:10:20265,084
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:20265,588
Week of 06:04:20265,536
Week of 13:04:20265,536
Week of 20:04:20265,536
Week of 27:04:20265,469
Week of 04:05:20265,469
Week of 11:05:20265,426
Week of 18:05:20265,426
Week of 25:05:20265,426
Week of 01:06:20265,376
Week of 08:06:20265,376
Week of 15:06:20265,376
Week of 22:06:20265,376
Week of 29:06:20265,343
Week of 06:07:20265,343
Week of 13:07:20265,343
Week of 20:07:20265,300
Week of 27:07:20265,300
Week of 03:08:20265,261
Week of 10:08:20265,261
Week of 17:08:20265,224
Week of 24:08:20265,193
Week of 31:08:20265,193
Week of 07:09:20265,174
Week of 14:09:20265,154
Week of 21:09:20265,154
Week of 28:09:20265,154
Week of 05:10:20265,154
Week of 12:10:20265,092
Week of 19:10:20265,084
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20265,469
May 20265,426
June 20265,343
July 20265,300
August 20265,193
September 20265,154
October 20265,084
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20265,084

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!4.1K
  2. #2काल केलेल्या प्रगतीपेक्षा आज अजून थोडीशी प्रगती करणे हाच आयुष्यातील मो4.1K
  3. #3अंगात हवी रग रक्तात हवी धग छाती आपोआप फुगते एकदा जय शिवराय बोलून बघ...3.9K
  4. #4🥹🧡३ एप्रिल १६८०, शिव सूर्यास्त3.8K
  5. #5हिंदू परंपरा संस्कृतीचा स्पर्श,3.8K
  6. #6!! श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! 🧡🚩3.7K
  7. #7सिंहासनाधीश्वर धारी सुवर्णछत्र ।3.5K
  8. #8✍️आयुष्यात कधी खचू नका कैदेत असताना आपला राजा खचला असता ...तर आज आपल्य3.4K
  9. #9👑छत्रपती शिवाजी महाराज🚩3.3K
  10. #10या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तु3.3K

नवीनतम पोस्ट्स

Video
हे आदिशक्ती, हे कालिके, हे पार्वती, हे मधुकैटभ महिषासुरमर्दिनी, हे दुर्गे, हे चंडमुंडासुरखंडिनी, हे शुंभ-निशुंभांचे निर्दालन करणाऱ्या सुरक्त-रक्तबीज आणि बिड्डाल यांचा संहार करणाऱ्या दुर्गे, तुझा जयजयकार असो... भूषण म्हणतो, हे जगज्जननी, सिंहसरजासमान शूर अशा शिवरायास विजय दे... सदैव विजयी कर !

जय भवानी 🔱🚩
328002
Video
महाराजांच्या काळातही कित्येक फितूर होते. एखाद्या चांगल्या कार्यात " चांगला उद्देश साध्य करण्यासाठी आपण सहभागी झालो आहोत " हे विसरून कधी केवळ मान सन्मान मिळाला नाही म्हणून शत्रूशी मैत्री करणारेही होते. स्वराज्यकार्यास अडथळा आणणारेही होते. काहीतर घरातले नात्यातलेही होते. तरीही छत्रपतींनी स्वराज्यसंकल्प पूर्णत्वास नेला कारण त्यांनी आयुष्यात निष्ठावंत कमावले होते. निष्ठावंत ते ज्यांना छत्रपती करतात ते आपल्या भविष्यासाठी आणि वेळप्रसंगी स्वतःचा जीवही धोक्यात घालून स्वराज्य निर्माण करण्याची ताकद या राजामध्ये आहे हा दृढविश्वास ज्यांना होता. सोबती सहकारी म्हणून सर्वजण शिवरायांना अनेक काळापासून जाणून होते. अर्थात शिवरायही तसे बहुअंगी निपुण होते ! अशी निष्ठावंत माणसे महाराजांनी त्यांचा आयुष्यात कमावाली ज्यांनी त्यांना वेळोवेळी स्वराज्य संकल्पना अखेरपर्यंत घेऊन जाण्यासाठी एक एक पायरी बनून साथ दिली. त्यामुळे चार मूर्ख आपल्या स्वराज्यात असले , कोणी फितूर झाले कोणी शत्रूशी मिळाला म्हणून महाराजांनी आपले कार्य थांबवले नाही. आयुष्यात कमी माणसं जोडा पण चांगली जोडा🙏🚩
335004
Video
🙏🚩*_निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारू_*
_अखंड स्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी_ ॥
_यशवंत, कीर्तिवंत ! सामर्थ्यवंत, वरदवंत_
*_पुण्यवंत, नीतिवंत ! जाणता राजा_*🚩🙏
837009
Video
🙏🚩मातीत जन्मला, मातीसाठी झिजला_
चंदनापरी स्वतःला वाहून, शत्रूचा काळ बनला, प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयात धडकणारं एकच नाव - छत्रपती शिवाजी महाराज!🚩🙏
1,2600012
Photo1/2
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे, तसेच छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात हुकूमतपन्हा म्हणून स्वराज्याचा राज्यकारभार समर्थपणे पाहणारे आणि पुढे महाराणी ताराबाई व कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचे साक्षीदार ठरलेले एक अत्यंत स्वराज्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे रामचंद्र पंत नीलकंठ बावडेकर.

स्वराज्याच्या अत्यंत कठीण काळात प्रशासन, मुत्सद्देगिरी आणि राज्यकारभाराची धुरा सांभाळत त्यांनी आपल्या निष्ठेची आणि कर्तृत्वाची अमिट छाप उमटवली.

जवळपास पाच छत्रपतींच्या कारकिर्दीचा अनुभव घेतलेल्या रामचंद्र पंत अमात्यांची समाधी पन्हाळा किल्ल्यावर सोमेश्वर तलावाच्या परिसरात आहे.

स्वराज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या कर्तबगार मुत्सद्द्याला मानाचा मुजरा! 🚩

#Swarajyachaitihas #MarathaHistory #MarathaEmpire #History #RamchandraPantAmatya #Panhala
1,4000011
Photo1/2
चरणी तुझ्या चंद्र तारे वाहतो, इतिहासाच्या प्रत्येक पानात तुलाच पाहतो, ३३ कोटी देवदेवतांच्या आधी तुलाच नमन करतो, प्रत्येक पाऊलाने तुझीच वाट चालतो...!
राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो 🔥
हर हर महादेव 💪
1,560007
Photo1/2
संकटकाळी धीर सोडू नका,
शांतपणे निर्णय घ्या..
पन्हाळ्याच्या वेढ्यात सगळीकडून अपयश येत असतानाही,
महाराजांनी न डगमगता रणनीती आखली आणि वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले...

शिवराय असे शक्तिदाता 💪
1,8700029
Video
• पावनखिंडीचा थरार आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारा योद्धा... नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🚩
2,290008
Video
🌿🥀🍁पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड रणसंग्रामात धारातिर्थी पडलेल्या ,, परिचीत-अपरिचीत वीरांना मानाचा मुजरा..!!

🙇‍♀️🙇‍♂️⛓️‍💥⚔️📜🌈🙏🚩
1,910008
Video
१२ जुलै १६६०, किल्ले पन्हाळा पायथा

स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःचा जीव हसत-हसत अर्पण करणारा एक महान मावळा... वीर शिवा काशीद! 🚩

शिवाजी महाराजांसारखा वेश धारण करून त्यांनी मृत्यूला कवटाळले, पण स्वराज्याचा दीप विझू दिला नाही. त्यांच्या बलिदानामुळेच महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले.

अशा स्वराज्यनिष्ठ, पराक्रमी आणि अमर वीराला त्रिवार मानाचा मुजरा! 🙏🚩

"शरीर गेले, पण स्वराज्य जगले... आणि शिवा काशीद इतिहासात अमर झाले!"🥹🥹🥹🥹
1,600006
Photo
आपले राज्य स्थापन करणे हा महाराजांचा गुण होताच; पण राज्य स्थापन केल्यावर ते चालवायचे कसे, याचा स्पष्ट कार्यक्रम त्यांनी तरुणपणातच तयार केला होता. हे त्यांचे वैशिष्ट्य आगळे वेगळे असे आहे.

जय_शिवराय. 🙏🏻🚩
1,5000013
Photo
संघर्ष नाही केला तर जीवनाचा उपयोग काय ? संघर्ष करायला सुरुवात करून तर बघा छोटा छोटा विजय मिळवा. छोटे छोटे टार्गेट ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्या. तुम्हाला आपला विजय लाख मोलाचा वाटेल.शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण करून दाखवलं ते स्वतः च्या जीवनात प्रस्थापित करायचं प्रयत्न करा.
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🚩
1,7700016
Photo
आऊसाहेबांनी संस्काराच बीज पेरलं, त्यातून चारित्र्य संपन्न असा शिवराय रुपी वृक्ष उभा राहिला...🚩
राजमाता...🙏
शिवराय असे शक्तीदाता...🙏
2,020009
Video
शक्तिपंढरी दुर्गदुर्गेश्वर श्रीरायगड से भूवैकुंठ श्रीक्षेत्र श्रीपंढरपूर आषाढी वारी चल पादुका प्रस्थानपूर्व श्रीशिव अभिवादन
2,060009
छत्रपती शिवाजीमहाराजांशी तुलना करण्यास सर्व बाजूंनी साजेल असा मानव सापडणे कठीण आहे....

ग्रीसचा सिकंदर बादशहा इतिहासात मोठा पराक्रमी गणला जातो, परंतु सिकंदरास सर्व जग जिंकण्याची हाव होती जिंकलेल्या प्रदेशाची सुधारणा करून राज्यव्यवस्था ठरवण्यात त्याने लक्षच घातले नाही छत्रपती शिवाजीमहाराज सिकंदरासारखे जगज्जेतृत्वासाठी किंवा दिगंत कीर्तीसाठी हपापलेले नव्हते. शिवाय सिकंदराच्या बापाने अगोदरच मोठे राज्य कमावून ठेवले होते, तशी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची नव्हती. तसेच शहर काबीज केल्यावर तेथच्या लोकांची नाहक कत्तल करणे, अमोलिक ग्रंथसंग्रह जाळून टाकणे, शरण आलेल्या बंदिवानास यमसदनी पोचवणे, स्त्रियांवर अत्याचार करणे व मदिरेच्या भक्तीत बेफाम होणे असली घोर पापे छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही शिवली नाहीत. प्रसिद्ध रोमन सरदार जूलियस सीझर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात थोडे साम्य आहे दोघेही धोरणी, राजकारणकुशल व व्यवस्थित होते पण सीझरही जगज्जेतृत्वाच्या हव्यासापासून अलिप्त नव्हता. रोम राष्ट्राच्या विस्तृत व संपन्न पायावर सीझरने पराक्रम गाजवणे व मुळात काहीच नसता छत्रपती शिवाजीमहाराजांनी आपल्या राष्ट्रास स्वातंत्र्य प्राप्त करून देणे, यात पुष्कळ फरक आहे...

छत्रपती शिवाजीमहारांजांपेक्षा जास्त पराक्रम गाजवणारे किंवा जास्त देश जिंकून त्याजवर राज्य करणारे पुरूष पुष्कळ आढळतील पण त्यांच्या गुणसमुच्चय एका व्यक्तीत एकत्रित झालेला सहसा आढळत नाही... फार काय छत्रपती शिवाजी महाराजांच्यात अमुक एक दोष दाखवा असा प्रश्न कोणी केल्यास आपणास निरूत्तर व्हावे लागते...

――――――――――――
रियासतकार गो.स. सरदेसाई..
2,6100012
Photo1/2
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र संताचे,
हे राष्ट्र शिवरायांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो ✨

जय हिंद 🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩
2,6500014
Video
आफ्रिकेच्या एका छोट्या शाळेतून घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष!

एका विद्यार्थ्याचं प्रेरणादायी
भाषण.. इतिहास जो प्रेरणा देतो, तोच भविष्य घडवतो!
2,4600042
Photo1/2
आज २६ जुलै, म्हणजेच आपल्या देशाच्या शौर्याचा आणि अभिमानाचा 'कारगिल विजय दिवस'! 🇮🇳
१९९९ साली कारगिलच्या गोठवणाऱ्या शिखरांवर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय सैनिकांनी जे अजोड शौर्य गाजवले, त्याचा हा ऐतिहासिक सुवर्णदिन. ⛰️
'ऑपरेशन विजय' फत्ते करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन. 🙏
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, उणे तापमानात शत्रूचा खात्मा करून कारगिलच्या शिखरांवर तिरंगा डौलाने फडकवणाऱ्या त्या प्रत्येक जवानाचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. 🚩
त्यांचे ते सर्वोच्च बलिदान आणि मातृभूमीवरील असीम प्रेम आपण कधीही विसरता कामा नये. आजच्या या मंगलदिनी कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांना आणि देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून खंबीरपणे उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाला वंदन! 🙇🏻‍♂️
भारत माता की जय! वंदे मातरम! 🇮🇳✨
2,670003

Showing 30 of 53 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩 टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩 (@shrimantyogi1) हा tgdio वर दैनिक मोटिव्हेशन श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ५,०८४ सबस्क्राइबर आहेत.

मी श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩 (@shrimantyogi1) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @shrimantyogi1 वर मोफत सबस्क्राइब करा.

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩 चांगला दैनिक मोटिव्हेशन चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩 ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ५,०८४ सबस्क्राइबर आहेत. सारख्या दैनिक मोटिव्हेशन चॅनेल्सशी तुलना करा.

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩 चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @shrimantyogi1 पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.