𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 Telegram channel photo

𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄

@sharada_academyPublic Channel

Dr. Sachin Bhaske's Sharda academy for UPSC & MPSC Address: Floor No. 3, Garud Ganapati Chowk, Laxmi Rd, above Rathod Jewelers, near ZUDIO, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030 Map link 🔗:- https://maps.app.goo.gl/Umhvc2a6jnC4ygWv6 Mob. 9697555444

UPSC आणि SSCमराठीभारत

3.8k

Last views

४२k (42,005 subscribers)
सदस्य
—
Rating
70
Total Posts
Oct 21, 2026, 12:53 AM
अपडेट केले
Apr 1, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Name𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
Username@sharada_academy
CategoryUPSC आणि SSC
Languageमराठी
Countryभारत
सदस्य42,005
Channel TypePublic Channel
Created१ एप्रि, २०२६
Last Updated२१ ऑक्टो, २०२६ • १६ तासांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#116831-6907
भाषा रँकिंग
#49-5
श्रेणी रँकिंग
#1045-41

सहभागींची वाढ

एकूण: 42.0K30 Days growth: +5001.2%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
21:09:202641,505
22:09:202641,505
23:09:202641,505
24:09:202641,505
25:09:202641,505
26:09:202641,505
27:09:202641,505
28:09:202641,505
29:09:202641,505
30:09:202641,505
01:10:202641,505
02:10:202641,505
03:10:202641,505
04:10:202641,505
05:10:202641,505
06:10:202641,505
07:10:202641,505
08:10:202641,505
09:10:202641,505
10:10:202641,505
11:10:202641,505
12:10:202641,505
13:10:202641,947
14:10:202641,947
15:10:202641,947
16:10:202641,947
17:10:202641,947
18:10:202641,947
19:10:202641,947
20:10:202642,005
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:202637,550
Week of 06:04:202637,513
Week of 13:04:202637,727
Week of 20:04:202637,852
Week of 27:04:202637,852
Week of 04:05:202637,852
Week of 11:05:202638,100
Week of 18:05:202638,100
Week of 25:05:202638,100
Week of 01:06:202638,771
Week of 08:06:202638,771
Week of 15:06:202638,771
Week of 22:06:202639,253
Week of 29:06:202639,253
Week of 06:07:202639,253
Week of 13:07:202639,569
Week of 20:07:202639,569
Week of 27:07:202640,129
Week of 03:08:202640,129
Week of 10:08:202640,129
Week of 17:08:202640,875
Week of 24:08:202641,084
Week of 31:08:202641,345
Week of 07:09:202641,345
Week of 14:09:202641,505
Week of 21:09:202641,505
Week of 28:09:202641,505
Week of 05:10:202641,505
Week of 12:10:202641,947
Week of 19:10:202642,005
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
March 202637,575
April 202637,852
May 202638,100
June 202639,253
July 202639,845
August 202641,084
September 202641,505
October 202642,005
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202642,005

नवीनतम पोस्ट्स

𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 logo
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄

१२ ऑक्टो, २०२६, १९:५०

Photo1/2
♦️FULLY UPDATED ONLINE RECORDED NEW BATCH 📍

📍संयुक्त गट "ब" आणि "क" ( पूर्व + मुख्य ) | तलाठी | लिपिक | AMVI | इतर

🔴The Complete Classnotes WORKBOOK Batch 🔴

🎯 अंकगणित , बुद्धिमत्ता ..भूमिती व सांख्यिकीसह 🎯
....Basic to Advanced..

♦️ संपूर्ण BATCH फक्त : 599/-

👇📍बॅच मध्ये काय भेटणार?📍👇
✅ संपूर्ण अंकगणित
✅ संपूर्ण बुद्धिमत्ता
✅ मोफत 21 TEST SERIES
✅ CLASSNOTES WORKBOOK ( NOTE : PDF Notes Download Available Only on App )

🎯 बॅच Join करण्यासाठी APP LINK 👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier

🎯 बॅच Join करण्यासाठी COURSE LINK 👇

.https://drsachinbhaskesshardaacademy.akamai.net.in/new-courses/313?type=

BY : TANAJI INGOLE SIR

📞 अधिक माहितीसाठी : 9096590278 / 9697555444

🔴 Offer मर्यादित कालावधीसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा 🔴
13,1000012
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 logo
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄

१० ऑक्टो, २०२६, २१:०२

Photo1/2
गेल्या महिनाभरापासून ग्रुप-ब आणि ग्रुप-क परीक्षांमधील गैरप्रकारांचे पुरावे गोळा करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न आजही सुरूच आहेत.

📌 19 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजी SIT कडे पुरावे सादर करण्यात आले आहेत. या संदर्भात लवकरच महत्त्वाची बैठकही होणार आहे.

पारदर्शक परीक्षा, हीच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची प्रमुख ध्येय आहे...!

ग्रुप-ब परीक्षेतील गैरप्रकार पूर्णपणे उघडकीस आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व शिक्षक कटिबद्ध आहेत....!

🔎 ग्रुप-ब सोबतच ग्रुप-क परीक्षेच्या संदर्भातही लवकरच अनेक गोष्टी समोर येतील.

plz लक्षात घ्या...
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते. प्रत्येकाची कार्यपद्धती, भूमिका आणि मार्ग वेगळे असू शकतात; मात्र आपले अंतिम उद्दिष्ट एकच आहे, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करणे..!

आमची भूमिका कालही विद्यार्थीहिताची होती, आजही आहे आणि यापुढेही राहील.

आपण फक्त आमचे मनोबल कमी करू नका, ही सर्वांना कळकळीची विनंती..! 🙏

शेवटी, कोण काय करत आहे, यापेक्षा सध्या काय करणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण काय करू शकतो, यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.

कारण हा लढा कोणत्याही व्यक्तीसाठी किंवा संघटनेसाठी नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेच्या हितासाठी आहे..! ✊💐

या सर्व गोष्टी करण्यासाठी ( पुरावे गोळा करणे ) ज्या विद्यार्थ्यांनी मदत केली त्यांचे विशेष आभार.. कारण त्यांच्या मदतीशिवाय या गोष्टी SIT पर्यंत पोहचविणे शक्य नव्हत..! योग्य वेळी हे सर्व विद्यार्थी तथा तत्सम व्यक्ती आपल्याला नक्की पाहायला मिळतील...!
त्यातील 2 लोक तुमच्या समोर आलेलेच आहेत... ऋषी & ऋषी ✌️
11,40000181
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 logo
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄

०९ ऑक्टो, २०२६, ०१:४६

10 सप्टेंबर CMO meeting पासून आजपर्यंत संयमाने प्रत्येकाला समजून घेत आलोय.
मागील 1 महिनाभर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन शिक्षकांची TROLLING करण्यात आली, विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी CMO ला आम्ही गेलो होतो, Manage होण्यासाठी नाही.
जवळपास 16 पैकी 15 मागण्या मान्य करून घेतल्या(SIT स्थापन झाली आणि ईतर मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे)

शिक्षकांच्या 1 सप्टेंबर 2026 च्या पत्रकार परिषदेनंतर 4 सप्टेंबरला V.RADHA समिती स्थापन झाली.

उर्वरित 1 आणि आणखी 4 मागणी साठी परत 30 सप्टेंबर ला शिष्टमंडळ गेले होते, त्यांना पण अध्यक्षांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल हेच उत्तर देण्यात आले.

2016 पासून प्रत्येक विद्यार्थ्याने आमचे प्रामाणिक प्रयत्न पाहिले आहेत. विद्यार्थ्याच्या प्रत्येक अडचणीत मदत केली आहे अगदी कोणाचा अपघात झाला असेल, कोणाला blood पाहिजे, lock down मध्ये विद्यार्थ्यांना गावी घरापर्यंत सोडणे असेल, अनेक विद्यार्थ्यांना मेस अभ्यासिका आर्थिक मदत, कुठे विद्यार्थ्याला काही अडचण आली तर मदत करणे असेल, हजारो विद्यार्थ्यांना मोफत बॅच असेल, परीक्षेपूर्वी मोफत lectures असतील..... हे सर्व विसरून गेलात का?
आमच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सरळ CM meeting संपल्यानंतर आम्हाला manage झाले आणि विकले गेले म्हणून BLAME करण्यात आले हे कितपत योग्य आहे?
अध्यक्ष राजीनामा झालाच पाहिजे आणि त्यासोबत जानेवारी 2026 मधील तत्कालीन प्रभारी अध्यक्षांना सुद्धा आरोपी केले पाहिजे हीच भूमिका शेवटपर्यंत आहे.
10 वर्षापासून या क्षेत्रात प्रामाणिक काम करत आलेलो आहे.

आम्ही MANAGE झालो नाही आणि विकत घेणारा जन्माला आला नाही फक्त विनाकारण केलेल्या बदनामी मुळे स्वाभिमान दुखावला गेला.

सचिन ढवळे सर
13,00000441
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 logo
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄

०८ ऑक्टो, २०२६, १४:५२

मोटार वाहन अभियोक्ता, गट-अ (राजपत्रित), गृह (परिवहन) विभाग या संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
15,4000015
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 logo
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄

१० सप्टें, २०२६, ११:४६

https://youtu.be/ujbstoLA6Mk?si=vhjEon-E6pXY5IhZ

शिक्षक शेवटपर्यंत विद्यार्थ्यांसोबत आहेत
एक प्रामाणिक भूमिका 🙏

सकाळी सगळे 10:00 वाजता मोर्चा मध्ये भेटू आणि सोबत राहू...

Thank you for support 🙏
सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक
Video Thumbnail
10,6000044
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 logo
𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄

१० सप्टें, २०२६, ११:४६

MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा!

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले.

या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले.
यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.


विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार!

सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहोत.

लढेंगे और जितेंगे

आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार!

#MPSC #MPSCपेपरफुटी #MPSCExam #विद्यार्थीन्याय #MPSCसुधारणा #SIT #पारदर्शकता #स्पर्धापरीक्षा #MPSCStudents
11,0000051

Showing 30 of 70 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 (@sharada_academy) हा tgdio वर UPSC आणि SSC श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ४२,००५ सबस्क्राइबर आहेत.

मी 𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 (@sharada_academy) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @sharada_academy वर मोफत सबस्क्राइब करा.

𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 चांगला UPSC आणि SSC चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी 𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ४२,००५ सबस्क्राइबर आहेत. सारख्या UPSC आणि SSC चॅनेल्सशी तुलना करा.

𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @sharada_academy पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.