दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा एक हात!
दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सामाजिक जाणिवेतून पुण्यातील तज्ञ मार्गदर्शक, अनुभवी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
🦚एकूण १५ दर्जेदार टेस्ट पेपर
🦚२०१७ पासूनच्या PYQ चे सखोल विश्लेषण
🦚भरपूर सराव प्रश्न
🦚मदत मूल्य – केवळ ₹२०!
तुमची रक्कम छोटी असली, तरी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी मोठा आधार ठरू शकते. या उपक्रमातून मिळणारा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.
तुमची मदत कोणाचातरी आधार असू शकते.
तेव्हा आवर्जून या उपक्रमात सहभागी व्हा.
TEST SERIES LINK
https://rkxqo.on-app.in/app/oc/911195/rkxqo?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
Telegram link
https://t.me/abhyasmandal
Video link
https://youtu.be/qO8tm3X9qAw?si=WJR0znc3weFVHlnZ
संपर्क:- 8237961414
उभं राहूया… शेतकरी बांधवांसाठी!
@PremrajChavan
















