पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 Telegram channel photo

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

@policebharti_nkPublic Channel

👉 रोज चालू घडामोडी प्रश्न/Quiz ❓ . 👉 सर्व विषयाचे Quiz/प्रश्न ✅ 👉 चॅनलचे नाव जरी पोलीस भरती असेल पण प्रश्न मात्र MPSC 🚨 दर्जाचे असतात.👍 📌 टाईम पास करणाऱ्यांनी हा ग्रुप जॉईन करू नये. Join लिंक 👇🏻✅

85

Last views

२९.४k (29,408 subscribers)
सदस्य
—
Rating
116
Total Posts
Oct 19, 2026, 6:15 PM
अपडेट केले
Mar 8, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Nameपोलीस भरती 2026 👮‍♂️🚓
Username@policebharti_nk
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य29,408
Channel TypePublic Channel
Created८ मार्च, २०२६
Last Updated१९ ऑक्टो, २०२६ • ३ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#241302-36
भाषा रँकिंग
#128+1
श्रेणी रँकिंग
#1971-3

सहभागींची वाढ

एकूण: 29.4K30 Days growth: -1870.6%
09/2009/2509/3010/0510/1010/1510/19
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
20:09:202629,595
21:09:202629,595
22:09:202629,595
23:09:202629,595
24:09:202629,538
25:09:202629,538
26:09:202629,538
27:09:202629,538
28:09:202629,538
29:09:202629,538
30:09:202629,538
01:10:202629,538
02:10:202629,538
03:10:202629,538
04:10:202629,538
05:10:202629,538
06:10:202629,538
07:10:202629,538
08:10:202629,538
09:10:202629,538
10:10:202629,538
11:10:202629,538
12:10:202629,477
13:10:202629,477
14:10:202629,477
15:10:202629,477
16:10:202629,477
17:10:202629,477
18:10:202629,477
19:10:202629,408
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:202630,367
Week of 13:04:202630,166
Week of 20:04:202630,013
Week of 27:04:202630,013
Week of 04:05:202630,471
Week of 11:05:202630,471
Week of 18:05:202630,471
Week of 25:05:202630,239
Week of 01:06:202630,239
Week of 08:06:202630,162
Week of 15:06:202630,162
Week of 22:06:202630,072
Week of 29:06:202630,072
Week of 06:07:202630,072
Week of 13:07:202630,042
Week of 20:07:202630,021
Week of 27:07:202629,963
Week of 03:08:202629,963
Week of 10:08:202629,813
Week of 17:08:202629,813
Week of 24:08:202629,716
Week of 31:08:202629,654
Week of 07:09:202629,654
Week of 14:09:202629,595
Week of 21:09:202629,538
Week of 28:09:202629,538
Week of 05:10:202629,538
Week of 12:10:202629,477
Week of 19:10:202629,408
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 202630,013
May 202630,239
June 202630,072
July 202629,963
August 202629,716
September 202629,538
October 202629,408
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202629,408

नवीनतम पोस्ट्स

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२२ ऑक्टो, २०२६, १२:३०

✡ भारत सरकारने आतापर्यंत 11अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे

➡️अभिजात भाषेचा दर्जा दिल्या गेलेल्या भाषा

▪️तमिळ = 2004
▪️संस्कृत =2005
▪️तेलगू =. 2008
▪️कन्नड = 2008
▪️मल्याळम= 2013
▪️उडिया = 2014
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸मराठी=2024
🔸आसामी=2024
🔸पाली=2024
🔸पाकृत=2024
🔸बंगाली =2024
🛑या नवीन पाच भाषांना अभिजीत भाषेचा दर्जा भेटला
━━━━━━━━━━━━━━━━━━━
85004
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२२ ऑक्टो, २०२६, ११:१८

Photo1/2
💣कोतवाल/महसूल सेवक जबरदस्त COMBO बॅच - 2026 🔥

❗️नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड नोट्स❗️

🔥 अभ्यासक्रमाला अनुसरून नोट्सची

📚बॅचमध्ये मिळणार काय❓

👼मराठी वन लाइनर प्रश्नसंच
👼 मराठी शॉर्ट नोट्स
👼 सामान्य ज्ञान वन लाइनर प्रश्नसंच
👼 सामान्य ज्ञान शॉर्ट नोट्स
👼 चालू घडामोडी प्रश्नसंच
👼 गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच

    ☑️ जिल्हा विशेष पुस्तक फ्री 🔥

खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm

कोर्स घेतल्यानंतर आम्हाला पूर्ण पत्ता पाठवा🔥💯

📞संपर्क - 9890832218
297000
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२२ ऑक्टो, २०२६, ०९:५३

✍️ आजच्या महत्त्वपूर्ण चालू⚡🔥 घडामोडी

1)भारताची पहिली डेंग्यू लसीकरण मोहीम कोठे सुरू झाली?
👉 तामिळनाडू

2)Project Seabird अंतर्गत भारतातील सर्वात मोठा नौदल तळ कोठे उभारला जात आहे?
👉 INS Kadamba, कारवार

3)आंतरराष्ट्रीय कायदेशीर मेट्रोलॉजी समितीच्या 61 व्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले ?
👉 भारत

4)पाचव्या आशियाई पॅरा गेम्स उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे ध्वजवाहक कोण होते?
👉 प्रमोद भगत व सिमरन शर्मा

5)Country Delight या ब्रँडचा नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
👉 ऋषभ शेट्टी

6)मंगळाच्या 'फोबोस' या उपग्रहावरील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी जगातील पहिले 'MMX’ (Martian Moons eXploration) अभियान कोणता देश राबवत आहे ?
👉 जपान

7)तब्बल 74 वर्षानंतर (1953 नंतर प्रथमच) वर्ष 2027 मधील जागतिक बँक आणि IMF च्या गव्हर्नर्स मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे?
👉 पाकिस्तान

8)भारत आणि ऑस्ट्रेलिया सैन्यादरम्यान संयुक्त लष्करी सराव 'ऑस्ट्राहिंद 2026' ची पाचवी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली ?
👉 केरळम

9)जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये 72 किलो वजनी गटात कोणत्या खेळाडुने रौप्यपदक जिंकले?
👉 अमृता पुजारी

10)अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या 2026 च्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
👉 हेमंत देसाई
417006
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२१ ऑक्टो, २०२६, २०:०९

Video
🚨🚨ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये (GK) सामान्य ज्ञान मध्येअडचण आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी रामबाण उपाय...💯🔥 आत्तापर्यंत झालेल्या सर्व भरत्यांचे GK चे प्रश्न वन लाइनर स्वरूपात.. प्रत्येक वर्षाचे वेगवेगळे असल्यामुळे अभ्यासाला सोपे आणि सोयीस्कर. खालील…
786001
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२१ ऑक्टो, २०२६, २०:०९

Photo1/2
🚨🚨ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये (GK) सामान्य ज्ञान मध्येअडचण आहे.

त्या विद्यार्थ्यांसाठी रामबाण उपाय...💯🔥

आत्तापर्यंत झालेल्या सर्व भरत्यांचे GK चे प्रश्न वन लाइनर स्वरूपात..

प्रत्येक वर्षाचे वेगवेगळे असल्यामुळे अभ्यासाला सोपे आणि सोयीस्कर.

खालील अँप वर टाकले आहे..👍❤️

घ्या आणि वाचायला चालू करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm

📞संपर्क - 9890832218
775000
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२१ ऑक्टो, २०२६, ११:०६

👮🚨भारतातील अलीकडील रामसर स्थळांची सूची⚡🔥✌️

🔹103 वे रामसर स्थळ : सौज झील( उत्तर प्रदेश)

🔹102 वे रामसर स्थळ : सुखना आर्द्रभूमी

🔹 १०१ वे रामसर स्थळ: ग्लाव लेक (अरुणाचल प्रदेश)

🔹 १०० वे रामसर स्थळ: जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य (सुरहा ताल, उत्तर प्रदेश)

🔹 ९९ वे रामसर स्थळ: शेखा झील पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)

🔹 ९८ वे रामसर स्थळ: छारी-ढांड (गुजरात)

🔹 ९७ वे रामसर स्थळ: पटना पक्षी अभयारण्य (एटा, उत्तर प्रदेश)

🔹 ९६ वे रामसर स्थळ: सिलीसेढ़ झील (राजस्थान)

🔹 ९५ वे रामसर स्थळ: कोपरा जलाशय (छत्तीसगड)

🔹 ९४ वे रामसर स्थळ: गोगाबील झील (बिहार)

✍️ V.imp लक्षात ठेवा
1,000009
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२१ ऑक्टो, २०२६, ०९:५५

✍️आजच्या चालू घडामोडी✌️🔥⚡

1)भारतात पहिल्यांदाच सायबरटेक एशिया 2027 चे आयोजन कोणते भारतीय राज्य करणार आहे?
👉 महाराष्ट्र

2)कोणत्या देशाने भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना आपला सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे?
👉 इस्रायल

3)अन्नन सीर योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?
👉 तमिळनाडू

4)नुकतीच 'मेहरदाद अखलाघी' यांची कोणत्या देशाच्या नवीन संरक्षणमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
👉 इराण (Iran)

5)जपानमधील आयची-नागोया येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 च्या उद्घाटन समारंभात भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
👉 प्रमोद भगत आणि सिमरन शर्मा

6)अलीकडेच, युनेस्कोच्या (UNESCO) मध्य हिंदी महासागर उप-आयोगाच्या (IOCINDIO) अध्यक्षपदी कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ?
👉 डॉ. टी. एम. बालकृष्णन नायर

7)भारतातील पहिले राज्यस्तरीय 'इकोसिस्टम्स रेड लिस्ट असेसमेंट' सुरू करणारे देशामधील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
👉 केरळम

8)छत्तीसगडमधील कोणत्या वन्यजीव अभयारण्यात सुमारे 50 वर्षांनंतर (5 दशकांनंतर) काळविटांचे पुनर्वसन केले जात आहे?
👉 गोमर्डा वन्यजीव अभयारण्य

9) महिला सक्षमीकरण आणि उपजीविकेच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी कोणाला हिलरी रॉडम प क्विंटन पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
👉 नानावटी स्थानी

10) BCCI ने नवीन मुख्य निवडकर्ता (Chief Selector) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
👉 प्रज्ञान ओझा
1,010007
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२१ ऑक्टो, २०२६, ०९:५०

Photo1/2
🙏💐🇮🇳👮🚨

🇮🇳 आज पोलीस स्मृती दिन!

कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सर्व पोलीस हुतात्म्यांना कोटी कोटी नमन! 🙏💐
981009
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२० ऑक्टो, २०२६, १३:०७

✍️V.imp लक्षात ठेवा ✌️🔥⚡

🔸१) विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC): .... येथे आहे.
- थिरुवनंतपुरम

🔹२) 'द मॅन हू न्यू इन्फिनिटी' हे  .... या गणिततज्ज्ञाचे चरित्र आहे.
- श्रीनिवास रामानुजम

🔸३) आधुनिक खगोलशास्त्राच्या गणिताचा पाया ...  याने घातला.
- जोहान्नेस केपलर

🔹४) ..... या महाकाय प्राण्याने तब्बल १४ कोटी वर्षे पृथ्वीवर राज्य केले.
- डायनासोर

🔸५) सूर्यकुलात पृथ्वीसह एकूण .... इतके ग्रह आहेत.
- ८
1,250007
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१७ ऑक्टो, २०२६, ०८:२१

🚨👮चालू घडामोडी✌️🔥⚡

1)'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर २०२६' चा मुख्य (ओव्हरऑल) पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर: फेडेरिको वेरोनेसी

2) ऑक्टोबर २०२६ मध्ये 'युनिसेफ इंडिया'च्या नवीन सेलिब्रिटी अडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: स्मृती मानधना

3)‘फ्रेंडलिस्ट सिटीज इंडेक्स २०२६’ मध्ये जगातील सर्वात मैत्रीपूर्ण शहर म्हणून कोणाला पहिले स्थान मिळाले?
उत्तर: मेरिडा (मेक्सिको)

4) ‘जागतिक अन्न दिन २०२६’ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर: १६ ऑक्टोबर

5) अहमदाबाद येथील ‘कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६’ मध्ये १३ पदके जिंकून भारत पदकतालिकेत कोणत्या स्थानावर राहिला?
उत्तर: प्रथम

7) आगामी ‘राष्ट्रीय जनगणना २०२७’ दरम्यान परदेशी निर्वासितांची स्वतंत्र गणना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर: मिझोरम

8) दरवर्षी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?
उत्तर: १५ ऑक्टोबर

8) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार কোणाकडे सोपवण्यात आला आहे?
उत्तर: सौरभ कटियार

9)‘जागतिक विद्यार्थी दिन’ कोणत्या दिवशी साजरी केला जातो?
उत्तर: १५ ऑक्टोबर

10)ऑक्टोबर २०२६ मध्ये कोणत्या राज्य सरकारने कान्हा टायगर रिझर्व्हमध्ये सुमारे १०० वर्षांनंतर 'जंगली म्हशींना' पुन्हा वसवण्याचा प्रकल्प सुरू केला?
उत्तर: मध्य प्रदेश
439005
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१६ ऑक्टो, २०२६, १०:२७

👮🚨चालू घडामोडी✌️🔥⚡

1) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे?
👉 सौरभ कटियार

2)) सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या 'न्यायिक कल्याण स्थायी समिती'चे अध्यक्ष कोण आहेत?
👉 न्या .के. व्ही. विश्वनाथन

3) ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2026 मध्ये भारत एकूण 139 देशांमध्ये कितव्या स्थानावर आहे?
👉 38 व्या

4)दुर्गम भागातील जवानांना दर्जेदार आणि पोषक रेशन पुरवण्यासाठी 'भारत राइस' (Bharat Rice) हा उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे ?
👉 भारतीय लष्कर (Indian Army)

5) चर्चेतील उदयवीर सिद्धू हा खेळाडू कोणत्या या खेळाशी संबंधित आहे?
👉 नेमबाज

6) अलिकडेच चर्चेत असलेला ‘प्रोजेक्ट सीबर्ड’ हा प्रकल्प कोणाकडून राबवण्यात येतो?
👉 भारतीय नौदल

7) कोकण 2026 हा द्विपक्षीय संयुक्त नौदल सराव कोणत्या दोन देशात दरम्यान आयोजित करण्यात आला ?
👉 भारत आणि ब्रिटन

8)आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त युनिसेफ इंडियाच्या 'सेलिब्रिटी अॅडव्होकेट' म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
👉 स्मृती मंधाना

9)नुकतीच पार पडलेली 'फॉर्म्युला 1 सिंगापूर ग्रँड प्रिक्स 2026' (Singapore Grand Prix 2026) स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?
👉 मॅक्स व्हस्टॅपेन

10) आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस कधी साजरा केला जातो ?
👉 14 ऑक्टोबर
1,020007
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१५ ऑक्टो, २०२६, १४:५९

Photo
🌿❤️“स्वप्नं ती नसतात जी झोपेत पडतात;
स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.💫”
भारताचे ‘मिसाईल मॅन’, महान वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती.

ज्ञानाची भूक, पुस्तकांवरील प्रेम आणि तरुणांच्या स्वप्नांवर असलेला अढळ विश्वास—हीच डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙇‍♀️🙏
1,3300020
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१५ ऑक्टो, २०२६, १०:१६

🛑 नवीन राज्यपालांची राष्ट्रपती कडून नियुक्ती

✨सिक्किम - दुष्यंत गौतम
✨केरळ - ओम प्रकाश माथुर
✨ओडिशा - ब्रज मोहन राम
✨कर्नाटक - डॉ. सुधा यादव
✨तामिळनाडू -राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
✨उत्तराखंड - डॉ. ढाल सिंह बिसेन
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
1,310006
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१५ ऑक्टो, २०२६, १०:०६

🌟 विविध व्यक्तींची टोपणनावे 🌟

🇮🇳 राष्ट्रपिता ➡️ महात्मा गांधी

🦁 लोहपुरुष ➡️ सरदार वल्लभभाई पटेल

🕊️ शांतीपुरुष ➡️ लाल बहादूर शास्त्री

⚔️ पंजाब केसरी ➡️ लाला लजपतराय

🦁 बंगाल केसरी ➡️ आशुतोष मुखर्जी

📚 लोकमान्य ➡️ बाळ गंगाधर टिळक

👑 लोकनायक ➡️ जयप्रकाश नारायण

🎓 गुरुदेव ➡️ रवींद्रनाथ टागोर

🇮🇳 देशरत्न ➡️ डॉ. राजेंद्र प्रसाद

🔥 नेताजी ➡️ सुभाषचंद्र बोस

👨‍👦 चाचा ➡️ जवाहरलाल नेहरू

🎶 भारत कोकिळा ➡️ सरोजिनी नायडू

❤️ निर्मल हृदय ➡️ मदर तेरेसा

🏏 हरियाणा हरिकेन ➡️ कपिल देव
1,320008

Showing 30 of 116 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 (@policebharti_nk) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे २९,४०८ सबस्क्राइबर आहेत.

मी पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 (@policebharti_nk) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @policebharti_nk वर मोफत सबस्क्राइब करा.

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे २९,४०८ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @policebharti_nk पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.