पवन करिअर अकॅडमी, अंबड Telegram channel photo

पवन करिअर अकॅडमी, अंबड

@pawan_academyPublic Channel

सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पवन अकॅडमीसोबत रहा अपडेट..! 🔆दररोजच्या चालू घडामोडी 🔆इतिहास-आधुनिक भारत व महाराष्ट्र 🔆भूगोल व पर्यावरण 🔆अर्थशास्र व योजना 🔆राज्यघटना 🔆सामान्य विज्ञान 🔆महत्वपूर्ण वृत्तपत्र कात्रणे Link@pawan_academy

318

Last views

७.२k (7,156 subscribers)
सदस्य
—
Rating
20
Total Posts
Oct 14, 2026, 4:05 AM
अपडेट केले
Apr 3, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Nameपवन करिअर अकॅडमी, अंबड
Username@pawan_academy
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य7,156
Channel TypePublic Channel
Created३ एप्रि, २०२६
Last Updated१४ ऑक्टो, २०२६ • ८ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#125459+401
भाषा रँकिंग
#55बदल नाही
श्रेणी रँकिंग
#1132-4

सहभागींची वाढ

एकूण: 7.2K30 Days growth: +791.1%
09/1409/1909/2409/2910/0410/0910/13
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
14:09:20267,077
15:09:20267,077
16:09:20267,077
17:09:20267,077
18:09:20267,077
19:09:20267,077
20:09:20267,077
21:09:20267,077
22:09:20267,077
23:09:20267,077
24:09:20267,077
25:09:20267,077
26:09:20267,077
27:09:20267,077
28:09:20267,077
29:09:20267,077
30:09:20267,077
01:10:20267,077
02:10:20267,077
03:10:20267,077
04:10:20267,077
05:10:20267,077
06:10:20267,077
07:10:20267,077
08:10:20267,077
09:10:20267,077
10:10:20267,077
11:10:20267,077
12:10:20267,077
13:10:20267,156
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:20267,429
Week of 06:04:20267,393
Week of 13:04:20267,330
Week of 20:04:20267,330
Week of 27:04:20267,289
Week of 04:05:20267,289
Week of 11:05:20267,224
Week of 18:05:20267,224
Week of 25:05:20267,224
Week of 01:06:20267,190
Week of 08:06:20267,190
Week of 15:06:20267,190
Week of 22:06:20267,190
Week of 29:06:20267,156
Week of 06:07:20267,156
Week of 13:07:20267,158
Week of 20:07:20267,158
Week of 27:07:20267,158
Week of 03:08:20267,119
Week of 10:08:20267,119
Week of 17:08:20267,102
Week of 24:08:20267,079
Week of 31:08:20267,079
Week of 07:09:20267,077
Week of 14:09:20267,077
Week of 21:09:20267,077
Week of 28:09:20267,077
Week of 05:10:20267,077
Week of 12:10:20267,156
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20267,289
May 20267,224
June 20267,156
July 20267,158
August 20267,079
September 20267,077
October 20267,156
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20267,156

नवीनतम पोस्ट्स

पवन करिअर अकॅडमी, अंबड logo
पवन करिअर अकॅडमी, अंबड

१६ ऑक्टो, २०२६, ०९:२१

Photo1/2
🌲 Wildlife Photographer of the Year 2026

🌲विजेता छायाचित्र: The Aftermath

🌲छायाचित्रकार: Federico Veronesi (इटली)

🌲 छायाचित्रातील प्राणी: मादी हत्ती व तिचे मृत पिल्लू

🌲 स्थळ: नामिबिया

🌲आयोजक: Natural History Museum, London (ब्रिटन)
496000
पवन करिअर अकॅडमी, अंबड logo
पवन करिअर अकॅडमी, अंबड

१४ ऑक्टो, २०२६, ०७:१७

१४ ऑक्टोबर १९५६ हा भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेला धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईंच्या स्मृतींशी जोडलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर हा सोहळा झाला.
बाबासाहेबांनी त्रिशरण, पंचशील आणि २२ प्रतिज्ञा स्वीकारल्या.
त्यांच्या सोबत सुमारे ५ लाख अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला, असे ऐतिहासिक नोंदींमध्ये नमूद आहे.
762002
पवन करिअर अकॅडमी, अंबड logo
पवन करिअर अकॅडमी, अंबड

१३ ऑक्टो, २०२६, २२:२२

♦️SET परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) दिनांक 15/10/2026 रोजी सकाळी 10:00 वा संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.

लिंक :

https://setexam.unipune.ac.in/Admit_Card.aspx

👉# SET परीक्षेची तारीख 25/10/2026

जॉईन:@pawan_Academy
793000
पवन करिअर अकॅडमी, अंबड logo
पवन करिअर अकॅडमी, अंबड

०९ ऑक्टो, २०२६, १९:१६

🚨1 मे 1960 रोजी महाराष्ट्रातील परिस्थिती:

- प्रशासकीय / महसूल विभाग:** 4
- जिल्हे: 26
- तालुके: 229
- महानगरपालिका: 3
-लोकसंख्या: 4 कोटी

🔖महत्वाचे तथ्ये:

-महाराष्ट्र राज्य निर्मिती: 1 मे 1960
- महाराष्ट्र दिन: 1 मे
- महाराष्ट्राचे क्षेत्रफळ: 3,07,713 चौ. किमी.
- अक्षवृत्तीय विस्तार:15° 35' 46" उत्तर ते 22° 02' 13" उत्तर अक्षांश.
- रेखावृत्तीय विस्तार: 72° 38' 45" पूर्व ते 80° 53′ 17″ पूर्व रेखांश.
- महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार:त्रिकोणाकृती
-महाराष्ट्राची पश्चिम-पूर्व लांबी:800 किलोमीटर
- उत्तर-दक्षिण लांबी:सुमारे 700 किलोमीटर

🔴राजकीय व्यवस्थापन:

- महाराष्ट्राची राजधानी:मुंबई
- महाराष्ट्राची उपराजधानी:नागपूर
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री:मा. यशवंतराव चव्हाण
- महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल: श्री. प्रकाश
- महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री: नाशिकराव तिरपुडे
➖➖➖➖➖➖➖
1,210003
पवन करिअर अकॅडमी, अंबड logo
पवन करिअर अकॅडमी, अंबड

०८ ऑक्टो, २०२६, ०९:४३

Photo1/2
असा नटसम्राट होणे नाही
😞

#नाना
आपली कला,
आपला आवाज, आणि आपल्या आठवणी कायम स्मरणात जिवंत राहतील...!

#भावपूर्ण आदरांजली
🌼🌿🌱🙏🙏
1,270000
पवन करिअर अकॅडमी, अंबड logo
पवन करिअर अकॅडमी, अंबड

०७ ऑक्टो, २०२६, ११:१२

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती – महाराष्ट्रातील नद्या व धरणे महत्त्वाचे प्रश्न 🎯

१. प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी कोणती आहे?
उत्तर: गोदावरी नदी (हिची महाराष्ट्रातील लांबी ६६८ किमी आहे).

२. प्रश्न: गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो?
उत्तर: त्र्यंबकेश्वर (ब्रह्मगिरी पर्वत, जिल्हा: नाशिक).

३. प्रश्न: महाराष्ट्रातील कोणत्या नदीला 'दक्षिण गंगा' किंवा 'वृद्ध गंगा' म्हणून ओळखले जाते?
उत्तर: गोदावरी नदी.

४. प्रश्न: भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील कोणत्या पवित्र ठिकाणी होतो?
उत्तर: भीमाशंकर (ज्योतिर्लिंग क्षेत्र).

५. प्रश्न: पंढरपूर येथे भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर: चंद्रभागा (तिच्या चंद्रासारख्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे).

६. प्रश्न: कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या पर्यटन स्थळी होतो?
उत्तर: महाबळेश्वर.

७. प्रश्न: महाराष्ट्रातून उगम पावून पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांना कोणत्या प्रकारच्या नद्या म्हणतात?
उत्तर: पूर्ववाहिनी नद्या (या नद्या शेवटी बंगालच्या उपसागराला मिळतात).

८. प्रश्न: तापी आणि नर्मदा या महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या नद्या आहेत?
उत्तर: पश्चिमवाहिनी नद्या (या नद्या अरबी समुद्राला मिळतात).

९. प्रश्न: महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे खोरे 'संतांची भूमी' म्हणून ओळखले जाते?
उत्तर: गोदावरी नदीचे खोरे.

१०. प्रश्न: विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर: वैनगंगा नदी.

११. प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते आहे?
उत्तर: गंगापूर धरण (गोदावरी नदीवर, जिल्हा: नाशिक).

१२. प्रश्न: गोदावरी नदीवर (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यात कोणते मोठे धरण बांधण्यात आले आहे?
उत्तर: जायकवाडी धरण.

१३. प्रश्न: जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर: नाथसागर.

१4. प्रश्न: भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यात कोणते प्रमुख धरण आहे?
उत्तर: उजनी धरण (या धरणाच्या जलाशयाला 'यशवंतसागर' म्हणतात).

१५. प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या धरणावर आहे?
उत्तर: कोयना धरण (कोयना नदीवर, जिल्हा: सातारा).

१६. प्रश्न: कोयना धरणाच्या जलाशयाला काय नाव देण्यात आले आहे?
उत्तर: शिवसागर.

१७. प्रश्न: 'तोतलाडोह' हे धरण नागपूर जिल्ह्यात कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
उत्तर: पेंच नदी.

१८. प्रश्न: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'तिलारी' हा जलप्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे?
उत्तर: महाराष्ट्र आणि गोवा.

१९. प्रश्न: राधा नगरी हे धरण कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या नदीवर बांधले आहे?
उत्तर: भोगावती नदी (हे धरण छत्रपती शाहू महाराजांनी बांधले होते).

२०. प्रश्न: भंडारदरा धरण (जिल्हा: अहिल्यानगर) हे कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
उत्तर: प्रवरा नदी (या धरणाच्या जलाशयाला 'ऑर्थर लेक' म्हणतात).
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#pawa@pawan_academy
1,270009

Showing 20 of 20 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

पवन करिअर अकॅडमी, अंबड टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

पवन करिअर अकॅडमी, अंबड (@pawan_academy) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ७,१५६ सबस्क्राइबर आहेत.

मी पवन करिअर अकॅडमी, अंबड (@pawan_academy) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @pawan_academy वर मोफत सबस्क्राइब करा.

पवन करिअर अकॅडमी, अंबड चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी पवन करिअर अकॅडमी, अंबड ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ७,१५६ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

पवन करिअर अकॅडमी, अंबड चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @pawan_academy पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.