👮 ONLY_KHAKI 🚔®️ Telegram channel photo

👮 ONLY_KHAKI 🚔®️

@only_khakiPublic Channel

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

13.7k

Last views

५४३.५k (543,549 subscribers)
सदस्य
—
Rating
40
Total Posts
Oct 20, 2026, 1:19 PM
अपडेट केले
Mar 29, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Name👮 ONLY_KHAKI 🚔®️
Username@only_khaki
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य543,549
Channel TypePublic Channel
Created२९ मार्च, २०२६
Last Updated२० ऑक्टो, २०२६ • ३ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#105251+349
भाषा रँकिंग
#41बदल नाही
श्रेणी रँकिंग
#972-5

सहभागींची वाढ

एकूण: 543.5K30 Days growth: -4.9K0.9%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
21:09:2026548,443
22:09:2026548,443
23:09:2026548,443
24:09:2026548,443
25:09:2026547,403
26:09:2026547,403
27:09:2026547,403
28:09:2026547,403
29:09:2026547,403
30:09:2026547,403
01:10:2026547,403
02:10:2026547,403
03:10:2026547,403
04:10:2026547,403
05:10:2026547,403
06:10:2026547,403
07:10:2026547,403
08:10:2026547,403
09:10:2026547,403
10:10:2026547,403
11:10:2026547,403
12:10:2026544,884
13:10:2026544,884
14:10:2026544,884
15:10:2026544,884
16:10:2026544,884
17:10:2026544,884
18:10:2026544,884
19:10:2026544,884
20:10:2026543,549
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 23:03:2026561,589
Week of 30:03:2026560,872
Week of 06:04:2026559,206
Week of 13:04:2026558,848
Week of 20:04:2026557,734
Week of 27:04:2026557,734
Week of 04:05:2026557,734
Week of 11:05:2026555,173
Week of 18:05:2026555,173
Week of 25:05:2026554,096
Week of 01:06:2026554,100
Week of 08:06:2026554,100
Week of 15:06:2026554,100
Week of 22:06:2026553,185
Week of 29:06:2026553,185
Week of 06:07:2026553,185
Week of 13:07:2026553,862
Week of 20:07:2026553,799
Week of 27:07:2026553,781
Week of 03:08:2026553,781
Week of 10:08:2026553,781
Week of 17:08:2026552,008
Week of 24:08:2026550,688
Week of 31:08:2026549,564
Week of 07:09:2026549,564
Week of 14:09:2026548,443
Week of 21:09:2026547,403
Week of 28:09:2026547,403
Week of 05:10:2026547,403
Week of 12:10:2026544,884
Week of 19:10:2026543,549
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
March 2026562,106
April 2026557,734
May 2026554,096
June 2026553,185
July 2026553,799
August 2026550,688
September 2026547,403
October 2026543,549
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
2026543,549

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1Post #3709035.5K
  2. #2🚘🚀 टेस्लाची हवेत उडणारी कार!35.5K
  3. #3🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK वनलायनर :-35.2K
  4. #4प्रश्न क्र 5 ) व्यवस्थित वाचा त्यानंतर उत्तर द्या आणि उत्तर दिल्यानंतर35.2K
  5. #5Post #3708935.0K
  6. #6🙏 धन्यवाद योगेश कदम साहेब...!!34.8K
  7. #7🏆 सुनील मित्तल यांना फ्रान्सचा सर्वोच्च "लेजन ऑफ ऑनर" पुरस्कार...!!34.7K
  8. #8टेस्लाची उडणारी कार भारतात आली की, टोलनाक्यावर रांगेत थांबायचं नाही अन34.6K
  9. #9Post #3697334.5K
  10. #10🔖 चालू घडामोडी वनलाइनर.pdf33.9K

नवीनतम पोस्ट्स

👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

२२ ऑक्टो, २०२६, १६:४७

Photo1/2
🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK वनलायनर :-

1 ) खालीलपैकी फॅटमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन कोणते?
उत्तर - व्हिटॅमिन ए

2 ) सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे?
उत्तर - अल्बर्ट आईनस्टाईन

3 ) न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात? - पहिला

4 ) 'अ‍ॅनिमोमीटर' (Anemometer) हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते?
उत्तर - वाऱ्याचा वेग

5 ) आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल (ॲसिड) कोणते?
उत्तर - सायट्रिक ॲसिड
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
17,30000117
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

२२ ऑक्टो, २०२६, १०:५४

Video
✅ पोलीस स्मृतिदिन स्पेशल टेस्ट :-
👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/skWrFCuUYY5Y1oRK8

✅ स्पेशल नोबेल पुरस्कार टेस्ट :-
👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/7StHQw8bp2965UALA

✅ स्पेशल गांधी जयंती टेस्ट :-
👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/tTbiPU1Skbv6yr1Y8

🚨 अत्यंत उपयुक्त अशा टेस्ट आहे ज्यांनी सोडवले नसेल त्यांनी नक्की सोडवा...✍️

Google Docs

Welcome To Only Khaki

25,2000069
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

२२ ऑक्टो, २०२६, ०९:१५

Photo1/2
🔖 आजचे टॉप चालू घडामोडी :-

👉 हे तीन खेळाडू महाराष्ट्र राज्याचे असल्यामुळे लक्षात ठेवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
27,10000156
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

२२ ऑक्टो, २०२६, ०६:३८

आज स्वप्न लायकी पेक्षा मोठी आहेत,

उद्या लायकी स्वप्ना पेक्षा मोठी असेल..!!

❤️... महाराष्ट्र पोलीस...❤️
28,40000491
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

२१ ऑक्टो, २०२६, २१:२२

Photo1/2
🙏 धन्यवाद योगेश कदम साहेब...!!

लवकरच होणारी पोलीस भरती 2026-27 ही भरतीच्या इतिहासात एक आदर्श ठरेल, अशी अपेक्षा आहे...! 💯

महाराष्ट्रातील लाखो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या आपण जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले, ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

🏃‍♂️ मैदानी चाचणीतील सेन्सर असो किंवा लेखी परीक्षेचा पेपर पॅटर्न, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेली पावले निश्चितच कौतुकास्पद आहेत.

ONLY KHAKI परिवारातील 5 लाख विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार! 🙏💐

जय हिंद! जय महाराष्ट्र! 🚔
34,80000687
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

२१ ऑक्टो, २०२६, २०:१३

Photo1/2
🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK वनलायनर :-

1 ) रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो?
उत्तर - जीवनसत्त्व अ

2 ) कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात?
उत्तर - ऑन्कॉलॉजिस्ट

3 ) कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे?
उत्तर - कॅल्शिअम कार्बाइड

4 ) कोणता धातू 'नोबल मेटल' म्हणून ओळखला जातो कारण तो सहजासहजी गंजत नाही?
उत्तर - प्लॅटिनम

5 ) तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन कोणते आहे?
उत्तर - निकोटीन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
35,20000221
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

२१ ऑक्टो, २०२६, १७:१६

Video
प्रश्न क्र 5 ) व्यवस्थित वाचा त्यानंतर उत्तर द्या आणि उत्तर दिल्यानंतर 💡 यावर क्लिक करून तुम्ही स्पष्टीकरण बघू शकता.
35,20000278
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

२१ ऑक्टो, २०२६, १४:१४

Photo1/10
आज घेण्यात आलेल्या पोलीस स्मृती दिन स्पेशल टेस्ट बद्दल प्रतिक्रिया...🔥
33,70000130
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

१७ ऑक्टो, २०२६, १९:१३

Photo
🙏🌺 नवरात्री स्पेशल ऑफर 🌺🙏

💥 खालील कोणताही कोर्स घ्या तब्बल 85% ऑफ

☑️ कोतवाल भरती 2026 स्पेशल टेस्ट
☑️ यशपथ पोलीस भरती होईपर्यंत टेस्ट सिरीज
☑️ धुरंधर स्पेशल चालू घडामोडी टेस्ट सिरीज
☑️ स्पेशल वनरक्षक टेस्ट सिरीज (TCS पॅटर्ननुसार)
☑️ स्पेशल दारूबंदी टेस्ट सिरीज (TCS पॅटर्ननुसार)
☑️ महाराष्ट्र पोलीस भरती पेपर – 2026
☑️ सामान्य ज्ञान (GK) PYQ (2019 ते 2026)
☑️ मराठी व्याकरण PYQ (2019 ते 2026)
☑️ चालक पोलीस शिपाई स्पेशल टेस्ट
☑️ SSC GD स्पेशल टेस्ट
☑️ तलाठी ग्राम महसूल टेस्ट सिरीज

💜 ऑफरचे शेवटचे फक्त काहीच शिल्लक या ऑफरचा सर्वांनी नक्की लाभ घ्या.

🛒 तुम्हाला जो कोर्स घ्यायचा आहे तो घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
13,3000034
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

१७ ऑक्टो, २०२६, १८:५५

Photo
🔖 पोलीस भरतीला येणारे GK वनलायनर :-

1 ) कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे?
उत्तर - ब

2 ) पेनिसिलीन या औषधाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
उत्तर - अलेक्झांडर फ्लेमिंग

3 ) 'भूकंपाची तीव्रता' मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात?
उत्तर - सिस्मोग्राफ

4 ) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते?
उत्तर - टंगस्टन

5 ) 'स्वाईन फ्लू' हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो?
उत्तर - H1N1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
14,1000073
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

१७ ऑक्टो, २०२६, १८:५०

Video
🔖 युद्धात, युद्धजन्य परिस्थितीमध्ये तसेच देशातील सर्व क्षेत्रांतर्गत सुरक्षा संबंधी मोहिमेत, चकमकीत / देशाबाहेरील मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या आणि अपंगत्व आलेल्या जवानांना आर्थिक मदत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
13,6000031
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

१७ ऑक्टो, २०२६, १८:४८

Video
🔖 शौर्यपूर्ण व धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार यांना “मुख्यमंत्री शौर्य पदक” घोषित करण्याबाबत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
13,9000034
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

१७ ऑक्टो, २०२६, १७:५९

Photo
🔖 केंद्र सरकारच्या 5 योजनांची जुनी व नवीन नावे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
16,5000080
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

१७ ऑक्टो, २०२६, १६:०४

Video
▶️ महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून सुरु होतं आहे..!!

✅ संपूर्ण मंत्रिमंडळ यात दिलेले आहे कोणते खाते कोणाकडे आहे एकदा नक्की वाचून घ्या...🫵
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
20,8000084
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

१७ ऑक्टो, २०२६, १४:१४

Photo
🛑 वनरक्षक गट क रिक्त जागा - 830
25,30000132
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

१७ ऑक्टो, २०२६, ११:४२

Video
🔖 नदीकाठची प्रमुख शहरे (महाराष्ट्र व भारत).pdf
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
28,3000058
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

१७ ऑक्टो, २०२६, ०६:२९

आकाशात उडणाऱ्या प्रत्येक पक्षाला त्याच्या
क्षमतेची जाणीव असते,

पण यशस्वी तोच ठरत असतो...

जो क्षमतेपेक्षा जास्त उंच झेप घेत असतो...🔥

🚨... महाराष्ट्र पोलीस...🚨
32,70000616
👮 ONLY_KHAKI 🚔®️ logo
👮 ONLY_KHAKI 🚔®️

१६ ऑक्टो, २०२६, १९:२०

Photo
🏆 सुनील मित्तल यांना फ्रान्सचा सर्वोच्च "लेजन ऑफ ऑनर" पुरस्कार...!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📚 कोतवाल भरती टेस्ट सिरीज :-
https://aalicia.page.link/3m9Z
34,70000153

Showing 30 of 40 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

👮 ONLY_KHAKI 🚔®️ टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

👮 ONLY_KHAKI 🚔®️ (@only_khaki) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ५,४३,५४९ सबस्क्राइबर आहेत.

मी 👮 ONLY_KHAKI 🚔®️ (@only_khaki) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @only_khaki वर मोफत सबस्क्राइब करा.

👮 ONLY_KHAKI 🚔®️ चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी 👮 ONLY_KHAKI 🚔®️ ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ५,४३,५४९ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

👮 ONLY_KHAKI 🚔®️ चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @only_khaki पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.