MPSC Economics Telegram channel photo

MPSC Economics

@mpsceconomicsPublic Channel

Here u can get all useful info about economics for competitive exams. Join us @MPSCEconomics @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialKatta

206

Last views

५६.७k (56,675 subscribers)
सदस्य
—
Rating
43
Total Posts
Oct 16, 2026, 2:16 PM
अपडेट केले
Apr 17, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel NameMPSC Economics
Username@mpsceconomics
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य56,675
Channel TypePublic Channel
Created१७ एप्रि, २०२६
Last Updated१६ ऑक्टो, २०२६ • ५ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#283686-535
भाषा रँकिंग
#163-3
श्रेणी रँकिंग
#2306-22

सहभागींची वाढ

एकूण: 56.7K30 Days growth: -7231.3%
09/1709/2209/2710/0210/0710/1210/16
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
17:09:202657,398
18:09:202657,398
19:09:202657,184
20:09:202657,184
21:09:202657,184
22:09:202657,184
23:09:202657,184
24:09:202657,184
25:09:202657,184
26:09:202657,184
27:09:202657,184
28:09:202657,184
29:09:202657,184
30:09:202657,184
01:10:202657,184
02:10:202657,184
03:10:202657,184
04:10:202657,184
05:10:202657,184
06:10:202657,184
07:10:202657,184
08:10:202657,184
09:10:202657,184
10:10:202657,184
11:10:202657,184
12:10:202657,184
13:10:202657,184
14:10:202657,184
15:10:202657,184
16:10:202656,675
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 13:04:202660,191
Week of 20:04:202660,191
Week of 27:04:202660,191
Week of 04:05:202659,824
Week of 11:05:202659,824
Week of 18:05:202659,824
Week of 25:05:202659,824
Week of 01:06:202659,824
Week of 08:06:202659,824
Week of 15:06:202659,824
Week of 22:06:202659,824
Week of 29:06:202659,824
Week of 06:07:202658,608
Week of 13:07:202658,608
Week of 20:07:202658,608
Week of 27:07:202658,608
Week of 03:08:202658,608
Week of 10:08:202658,608
Week of 17:08:202657,775
Week of 24:08:202657,775
Week of 31:08:202657,555
Week of 07:09:202657,398
Week of 14:09:202657,184
Week of 21:09:202657,184
Week of 28:09:202657,184
Week of 05:10:202657,184
Week of 12:10:202656,675
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 202660,191
May 202659,824
June 202659,824
July 202658,608
August 202657,555
September 202657,184
October 202656,675
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202656,675

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1अर्थसंकल्पाचा इतिहास आणि वेळेबाबत खालील विधानांचा विचार करा:15.9K
  2. #2🔥🔥🔥15.0K
  3. #3नव्या खाजगी बँका-13.7K
  4. #4Post #2145812.6K
  5. #5आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 202611.9K
  6. #6🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 202610.6K
  7. #7महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 202610.4K
  8. #8Combine Group_C खालील पदे पाहून घ्या.10.4K
  9. #9परकीय व्यापारी बँका –10.3K
  10. #10https://youtu.be/xjGJZMcwMEs?si=tQzNOJv8_KNght7A10.1K

नवीनतम पोस्ट्स

MPSC Economics logo
MPSC Economics

२० ऑक्टो, २०२६, १२:४१

आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमी व दसरा सणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!

- empsckatta परिवार
🍀💐🍀
206000
MPSC Economics logo
MPSC Economics

१७ ऑक्टो, २०२६, २१:१७

गट ब मुख्य 2025 (1).pdf11 MB
🔥 संयुक्त गट ब मुख्य 2025 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━

आयोगाने विचारलेल्या म्हणी व वाक्प्रचार - चित्ररूपात 🎯


📚 अशाच अपडेटसाठी Join करा @Marathi ✅
1,930000
MPSC Economics logo
MPSC Economics

३० सप्टें, २०२६, १०:४९

Photo1/2
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बँकरची बँक म्हणून कार्य
5,810000
MPSC Economics logo
MPSC Economics

३० सप्टें, २०२६, १०:४९

Photo1/2
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
5,440000
MPSC Economics logo
MPSC Economics

३० सप्टें, २०२६, १०:४९

Photo1/2
भारतीय रिजर्व बँकेचे आर्थिक धोरण
5,020000
MPSC Economics logo
MPSC Economics

१६ सप्टें, २०२६, १४:१२

Mpsc_PYQ_eMPSCKatta_Linked-1.pdf8.6 MB
💥 संयुक्त गट ब आणि गट क - Paper + Final Answer Key एकत्रित 💥

🔥 गट ब पूर्व:
📘 2026, 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅


🔥 गट क पूर्व:
📕 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅


🔥 गट ब व क एकत्रित:
📒 2023 Q Paper + Final Answer Key ✅
5,110000
MPSC Economics logo
MPSC Economics

१४ सप्टें, २०२६, ०९:२७

Photo1/2
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
4,470000
MPSC Economics logo
MPSC Economics

११ सप्टें, २०२६, ०९:४६

Photo1/2
📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026

माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे.

जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा.

✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या.

✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या.

❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.
4,570000
MPSC Economics logo
MPSC Economics

१० सप्टें, २०२६, १४:२२

Photo1/2
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
4,220000
MPSC Economics logo
MPSC Economics

१० सप्टें, २०२६, १४:२२

014-2026 Clerk-Typist - GML.pdf5 MB
०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
3,390000
MPSC Economics logo
MPSC Economics

०७ सप्टें, २०२६, १८:२६

Photo1/2
4,330000
MPSC Economics logo
MPSC Economics

०७ सप्टें, २०२६, १८:२६

Photo1/2
PSI मुख्य 2025 Cutoff 🔥

Open General - 278
Open Female - 257.50
4,760000
MPSC Economics logo
MPSC Economics

०७ सप्टें, २०२६, १८:२६

010-2026 Gr-B Main 2025 -PSI - Result Qualified For PT.pdf155.5 KB
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.
3,940000
MPSC Economics logo
MPSC Economics

०५ सप्टें, २०२६, १५:५७

Photo1/2
PYQ
7,180000
MPSC Economics logo
MPSC Economics

०५ सप्टें, २०२६, १५:३७

Photo
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
10,400000
MPSC Economics logo
MPSC Economics

०५ सप्टें, २०२६, १५:३७

Photo
Combine Group_C खालील पदे पाहून घ्या.
1..उद्योग निरीक्षक👉 9 पदे
2..तांत्रिक सहायक 👉3 पदे
3..कर सहायक 👉282 पदे
4..सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI पदे 👉461
5..मंत्रालय कार्यालयीन लिपिक 👉1864
10,400000
MPSC Economics logo
MPSC Economics

०५ सप्टें, २०२६, १५:३७

🛑 Alert

केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे.

पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा.
👇👇
📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
channel on WhatsApp:
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

  👍        🖨️        🤳
   ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ
9,540000
MPSC Economics logo
MPSC Economics

०५ सप्टें, २०२६, १५:३७

Video
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर
8,680000
MPSC Economics logo
MPSC Economics

०५ सप्टें, २०२६, १५:३७

नव्या खाजगी बँका-

1991 च्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्यावर स्थापन करण्यात आलेल्या वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयक नरसिंहन समितीने बँकिंग क्षेत्रावरील नियंत्रण दूर करण्याबाबत शिफारसी केल्या. त्यानुसार, RBI ने जानेवारी 1993 मध्ये खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.

या शिथिल धोरणाच्या आधारावर सुरूवातीला 10 नव्या खाजगी बँकांची स्थापना झाली. युटीआयबँक (अहमदाबाद) ही त्यांच्यापैकी पहिली बँक होती. त्यांना नव्या खाजगी बँका असे म्हणतात. कालांतराने त्याची संख्या वाढली.

मात्र विलीनीकरणामुळे (फेब्रुवारी, 2013) केवळ 7 नव्या खाजगी बँका कार्यरत आहेत. खाजगी क्षेत्रात नव्या बँका स्थापन करण्याच्या RBI च्या जानेवारी 1993 च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये RBI ने 3 जानेवारी 2001 मध्ये काही बदल घडवून आणले.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
13,700000
MPSC Economics logo
MPSC Economics

०५ सप्टें, २०२६, १५:३७

Video
🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👉G.S.1 पेपर
9,880000
MPSC Economics logo
MPSC Economics

०५ सप्टें, २०२६, १५:३७

Video
आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026
English medium

GS पेपर
11,900000
MPSC Economics logo
MPSC Economics

०५ सप्टें, २०२६, १५:३७

अर्थसंकल्पाचा इतिहास आणि वेळेबाबत खालील विधानांचा विचार करा:

अ) भारताच्या इतिहासात पहिले अर्थसंकल्प (१८८० मध्ये) जेम्स विल्सन यांनी मांडले होते, तर स्वतंत्र भारताचे पहिले बजेट आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी मांडले.

ब) यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५:०० वरून बदलून सकाळी ११:०० वाजता केली.

क) २०१७ सालापासून 'रेल्वे बजेट' आणि 'सर्वसाधारण बजेट' एकत्र करण्यात आले आणि ते फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडण्यास सुरुवात झाली.
15,900000
MPSC Economics logo
MPSC Economics

०५ सप्टें, २०२६, १५:३७

🔥🔥🔥

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 31 मे 2026
15,000000
MPSC Economics logo
MPSC Economics

०३ सप्टें, २०२६, १७:४६

Photo1/2
राष्ट्रीय उत्पन्न समिती
7,360000
MPSC Economics logo
MPSC Economics

२८ ऑग, २०२६, १८:५१

परदेशात कार्य करणार्‍या भारतीय बँका :

सप्टेंबर 2011 मध्ये 22 भारतीय बँका (16 सार्वजनिक क्षेत्रातील व 6 खाजगी क्षेत्रातील) परदेशातील कार्य करीत होत्या. अशारितीने या भारतीय बँका 47 देशांमध्ये कार्य करीत आहेत.

त्यांची एकूण 233 परकीय कार्यालयाचे असून त्यांमध्ये 148 शाखा, 7 संयुक्त उद्योग, 23 संलग्न संस्था आणि 55 प्रातिनिधीक कार्यालये यांचा समावेश आहे.
📌📌📌📌📌📌📌
https://t.me/MPSCEconomics
8,810000
MPSC Economics logo
MPSC Economics

२८ ऑग, २०२६, १८:५१

परकीय व्यापारी बँका –

भारतात ब्रिटिश कालावधीपासून परकीय बँका कार्यरत होत्या. 1993 मध्ये बँकिंग व्यवसायावरील नियंत्रण शिथिल करण्यात आल्यानंतर बर्‍याच परकीय बँकांनी भारतात प्रवेश केला.

नवीन धोरणानुसार परकीय बँकेला भारतात पहिली शाखा काढण्यासाठी किमान 1 कोटी डॉलर्स ($10 Million) भारतात आणावे लागतात. दुसरी व तिसरी शाखा काढण्यासाठी अनुक्रमे  1 कोटी डॉलर्स व 0.5 कोटी डॉलर्स आणावे लागतात.

भारतात फेब्रुवारी, 2013 मध्ये 24 देशातील 34 परकीय बँका आपल्या 315 शाखांसहित कार्य करीत होत्या. सध्या स्टँडर्ड चार्टड या इंग्लंडच्या बँकेच्या सर्वाधिक शाखा भारतात आहेत. त्याखालोखाल HSBC बँक व सिटी बँक यांचा नंबर लागतो. इतर बँकांच्या 10 पेक्षाही कमी शाखा आहेत. परकीय बँकांची एकही शाखा ग्रामीण भागात नाही.

2010 अखेर इंडस्ट्रियल कमर्शियल बँक ऑफ चायना (ICBC) या चीनी बँकेने मुंबईत शाखा काढण्याचा निर्णय घेतला. शाखांच्या संख्येच्या बाबतीत या बँकेचा जगात पहिला क्रमांक लागतो. त्याखालोखाल भारतीय स्टेट बँकेचा दूसरा क्रमांक लागतो.

📌📌📌📌📌📌
https://t.me/MPSCEconomics
10,300000
MPSC Economics logo
MPSC Economics

२५ ऑग, २०२६, १४:१७

Photo1/2
📍 राज्यसेवा Cutoff

General:- 942
Female :- 959
6,240000
MPSC Economics logo
MPSC Economics

२४ जुलै, २०२६, १८:४७

[poll]
12,600000

Showing 30 of 43 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

MPSC Economics टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

MPSC Economics (@mpsceconomics) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ५६,६७५ सबस्क्राइबर आहेत.

मी MPSC Economics (@mpsceconomics) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @mpsceconomics वर मोफत सबस्क्राइब करा.

MPSC Economics चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी MPSC Economics ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ५६,६७५ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

MPSC Economics चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @mpsceconomics पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.