👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 Telegram channel photo

👮 @MISION MUMBAI POLICE 🚔

@mision_mumbai_policePublic Channel

👮 महाराष्ट्र पोलीस 🚔 “ते स्वप्नच काय जे सगळ्यांपेक्षा वेगळ नसेल” 👉 पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षा उपयुक्त ➥ दररोज प्रश्नपत्रिका ➥ चालू घडामोडी ➥ जनरल नॉलेज 📢 सर्व स्पर्धा अपडेट

109

Last views

८.३k (8,256 subscribers)
सदस्य
—
Rating
40
Total Posts
Oct 21, 2026, 10:04 PM
अपडेट केले
Apr 4, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Name👮 @MISION MUMBAI POLICE 🚔
Username@mision_mumbai_police
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य8,256
Channel TypePublic Channel
Created४ एप्रि, २०२६
Last Updated२१ ऑक्टो, २०२६ • २ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#127919+372
भाषा रँकिंग
#56-1
श्रेणी रँकिंग
#1154-1

सहभागींची वाढ

एकूण: 8.3K30 Days growth: +841%
09/2209/2710/0210/0710/1210/1710/21
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
22:09:20268,172
23:09:20268,172
24:09:20268,172
25:09:20268,172
26:09:20268,172
27:09:20268,172
28:09:20268,172
29:09:20268,172
30:09:20268,172
01:10:20268,172
02:10:20268,172
03:10:20268,172
04:10:20268,172
05:10:20268,172
06:10:20268,172
07:10:20268,172
08:10:20268,172
09:10:20268,172
10:10:20268,172
11:10:20268,172
12:10:20268,172
13:10:20268,172
14:10:20268,252
15:10:20268,252
16:10:20268,252
17:10:20268,252
18:10:20268,252
19:10:20268,252
20:10:20268,252
21:10:20268,256
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:20267,561
Week of 06:04:20267,609
Week of 13:04:20267,609
Week of 20:04:20267,609
Week of 27:04:20267,766
Week of 04:05:20267,766
Week of 11:05:20267,779
Week of 18:05:20267,779
Week of 25:05:20267,779
Week of 01:06:20267,701
Week of 08:06:20267,701
Week of 15:06:20267,701
Week of 22:06:20267,701
Week of 29:06:20267,668
Week of 06:07:20267,668
Week of 13:07:20267,835
Week of 20:07:20267,835
Week of 27:07:20267,835
Week of 03:08:20267,893
Week of 10:08:20267,893
Week of 17:08:20267,954
Week of 24:08:20268,033
Week of 31:08:20268,033
Week of 07:09:20268,121
Week of 14:09:20268,172
Week of 21:09:20268,172
Week of 28:09:20268,172
Week of 05:10:20268,172
Week of 12:10:20268,252
Week of 19:10:20268,256
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20267,766
May 20267,779
June 20267,668
July 20267,835
August 20268,033
September 20268,172
October 20268,256
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20268,256

नवीनतम पोस्ट्स

👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 logo
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔

२३ ऑक्टो, २०२६, ०९:२४

Photo1/2
🛑 हॅरी ब्रूक विश्वविक्रमः वनडे इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक...👍
145001
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 logo
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔

२२ ऑक्टो, २०२६, २२:२८

संघर्षाशिवाय यशाची
कहाणी लिहिली जात
नाही ....💯🙌

शुभ रात्री ...❤️
265002
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 logo
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔

२२ ऑक्टो, २०२६, ११:२७

Photo1/2
🛑 शीतल देवी आणि पायल नाग यांना रौप्यपदक

🛑 आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या शीतल देवी आणि पदार्पण करणाऱ्या पायल नाग यांनी पटकावलं रौप्यपदक
429005
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 logo
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔

२२ ऑक्टो, २०२६, ०९:३२

Photo1/2
🛑 मुंबईतील एल्फिन्स्टल विद्यालयास आता डॉ. जयंत नारळीकरांचे नाव

🛑 राज्यातील 25 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास सरकारची मान्यता
453002
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 logo
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔

१९ ऑक्टो, २०२६, २१:४५

Photo1/2
🛑 आगामी पोलीस भरती लवकरच...🔥💯👍
705004
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 logo
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔

१८ ऑक्टो, २०२६, ०९:१५

Photo1/2
🛑 नाशिकमध्ये राज्यातील पहिले ‘अन्नपूर्णी’ धान्य एटीएम सुरू...👍
258003
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 logo
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔

१७ ऑक्टो, २०२६, १५:११

------------------------------------------
🛑 पोलीस भरती साठी
महत्त्वाचे लक्षात ठेवा .....✍
------------------------------------------

🔸 क्षयरोग (TB):

☑️ जिवाणूमुळे (Bacteria) होतो.


🔸मलेरिया (हिवताप):

☑️ प्लास्मोडियम या परजीवीमुळे होतो.


🔸मलेरियाचा प्रसार:

☑️ मादी ॲनॉफिलीस डासामुळे होतो.


🔸 डेंग्यूचा प्रसार:

☑️ एडीस इजिप्त डासामुळे होतो.


🔸एड्स :

☑️ HIV विषाणूमुळे होतो.


🔸कॉलरा (पटकी):

☑️ व्हायब्रिओ कॉलरी या जिवाणूमुळे होतो.


🔸पोलिओ:

☑️ पोलिओ विषाणूमुळे होतो.


🔸रेबीज:

☑️ रेबीज विषाणूमुळे होतो.


🔸 टायफॉईड (विषमज्वर):

☑️ साल्मोनेला टायफी या जिवाणूमुळे होतो.


🔸क्षयरोगाची लस:

☑️ बचावासाठी BCG लस वापरली जाते.
444006
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 logo
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔

१७ ऑक्टो, २०२६, १२:२७

🛑 आजचे चालू घडामोडी

प्रश्न १: जागतिक भूक निर्देशांक (GHI) २०२६ मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

उत्तर: १०० वा


प्रश्न २: 'हिलरी क्लिंटन पुरस्कार' विजेत्या रीमा नानावटी या कोणत्या स्वयंरोजगार महिला कामगार संघटनेशी संबंधित आहेत?

उत्तर: SEWA (Self Employed Women's Association)


प्रश्न ३: ऑक्टोबर २०२६ च्या घोषणेनुसार, भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?

उत्तर: १०३


प्रश्न ४: 'Rag Rag Mein Cricket' (रग रग में क्रिकेट) हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे?

उत्तर: किरण वायकर आणि सुनील दुधाले


प्रश्न ५: २०२६ मध्ये 'यंग वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' पुरस्कार कोणी जिंकला आहे?

उत्तर: ऑस्कर व्हिटफिल्ड


प्रश्न ६: सिंगापूर ग्रँड प्रिक्स २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे?

उत्तर: मॅक्स व्हर्स्टॅपेन


प्रश्न ७: केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी 'JOSH' (संयुक्त आरोग्य पथक) मोहीम सुरू केली आहे?

उत्तर: क्षयरोग
438003
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 logo
👮 @MISION MUMBAI POLICE 🚔

१६ ऑक्टो, २०२६, १९:२६

Photo1/2
🛑 Highcourt Clerk Typing...

दिनांक = 16 & 17 नोव्हेंबर 2026

Skill Test ठिकाण - मुंबई
497002

Showing 30 of 40 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 (@mision_mumbai_police) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ८,२५६ सबस्क्राइबर आहेत.

मी 👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 (@mision_mumbai_police) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @mision_mumbai_police वर मोफत सबस्क्राइब करा.

👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी 👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ८,२५६ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

👮 @MISION MUMBAI POLICE 🚔 चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @mision_mumbai_police पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.