1/2✅ महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरतीसंदर्भात महत्त्वाचे पत्र जारी!
📌 महत्त्वाचे मुद्दे :
🔹 जिल्हा परिषदांमधील गट-क संवर्गातील मंजूर, भरलेली व रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली आहे.
🔹 एकूण २९ संवर्गांतील पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश.
🔹 सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माहिती सादर करण्याच्या सूचना.
🔹 पत्राची तारीख : १६ ऑक्टोबर २०२६
🔹 रिक्त पदांच्या माहितीची संदर्भ तारीख : १ ऑक्टोबर २०२६









