मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे ) Telegram channel photo

मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )

@maybolimarathiPublic Channel

❊◆❊ संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दधन ❊◆❊ # मार्गदर्शक : यशवंत मारुतीराव सोलाट ( पुणे ) ➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 9763603597 ★ व्याकरण व वाक्यरचना ★ म्हणी व वाक्प्रचार ★ सर्वसामान्य शब्दसंग्रह

3.7k

Last views

६२.३k (62,341 subscribers)
सदस्य
—
Rating
70
Total Posts
Oct 20, 2026, 5:41 PM
अपडेट केले
Mar 30, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Nameमायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
Username@maybolimarathi
Categoryभाषा शिकणे
Languageमराठी
Countryभारत
सदस्य62,341
Channel TypePublic Channel
Created३० मार्च, २०२६
Last Updated२० ऑक्टो, २०२६ • काल
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#86295-8484
भाषा रँकिंग
#28-2
श्रेणी रँकिंग
#511-63

सहभागींची वाढ

एकूण: 62.3K30 Days growth: +1.5K2.4%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
21:09:202660,883
22:09:202660,883
23:09:202660,883
24:09:202660,883
25:09:202660,883
26:09:202660,883
27:09:202660,883
28:09:202660,883
29:09:202660,883
30:09:202660,883
01:10:202660,883
02:10:202660,883
03:10:202660,883
04:10:202660,883
05:10:202660,883
06:10:202660,883
07:10:202660,883
08:10:202660,883
09:10:202660,883
10:10:202660,883
11:10:202660,883
12:10:202660,883
13:10:202662,256
14:10:202662,256
15:10:202662,256
16:10:202662,256
17:10:202662,256
18:10:202662,256
19:10:202662,256
20:10:202662,341
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:202650,221
Week of 06:04:202650,446
Week of 13:04:202650,795
Week of 20:04:202651,042
Week of 27:04:202651,042
Week of 04:05:202651,042
Week of 11:05:202651,646
Week of 18:05:202651,646
Week of 25:05:202651,646
Week of 01:06:202652,990
Week of 08:06:202652,990
Week of 15:06:202653,579
Week of 22:06:202654,183
Week of 29:06:202654,183
Week of 06:07:202654,183
Week of 13:07:202655,771
Week of 20:07:202656,481
Week of 27:07:202657,052
Week of 03:08:202657,052
Week of 10:08:202657,052
Week of 17:08:202658,769
Week of 24:08:202659,884
Week of 31:08:202660,473
Week of 07:09:202660,473
Week of 14:09:202660,883
Week of 21:09:202660,883
Week of 28:09:202660,883
Week of 05:10:202660,883
Week of 12:10:202662,256
Week of 19:10:202662,341
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
March 202650,070
April 202651,042
May 202651,646
June 202654,183
July 202656,481
August 202659,884
September 202660,883
October 202662,341
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202662,341

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1गेल्या महिनाभरापासून ग्रुप-ब आणि ग्रुप-क परीक्षांमधील गैरप्रकारांचे पु35.0K
  2. #2# नैतिकता ✌️🙏💐💐20.9K
  3. #3गेल्या महिनाभरापासून ग्रुप-ब आणि ग्रुप-क परीक्षांमधील गैरप्रकारांचे पु19.9K
  4. #4जय हिंद ! जय महाराष्ट्र ! 🙏18.9K
  5. #5विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव सोबत आमच्या माध्यामातून ज18.5K
  6. #6📢 महत्त्वाची सूचना सध्या काही कारणास्तव लेक्चर घेणे शक्य होत नसल्याने17.6K
  7. #7'आता विसाव्याचे क्षण…!' 🌿🙏🏻17.4K
  8. #8🚨गट ब मुख्य 2026 च्या स्पर्धकांनो, तयार राहा…! 🚨 🔥 निकालसिद्धी PRO 16.9K
  9. #9✅ आजचे नियोजन ✅16.6K
  10. #10🚫 प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात येत आहे15.7K

नवीनतम पोस्ट्स

उभं राहूया…!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा एक हात!
दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सामाजिक जाणिवेतून पुण्यातील तज्ञ मार्गदर्शक, अनुभवी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

🦚एकूण १५ दर्जेदार टेस्ट पेपर
🦚२०१७ पासूनच्या PYQ चे सखोल विश्लेषण
🦚भरपूर सराव प्रश्न
🦚मदत मूल्य – केवळ ₹२०!

तुमची रक्कम छोटी असली, तरी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी मोठा आधार ठरू शकते. या उपक्रमातून मिळणारा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

तुमची मदत कोणाचातरी आधार असू शकते.
तेव्हा आवर्जून या उपक्रमात सहभागी व्हा.
TEST SERIES LINK
https://rkxqo.on-app.in/app/oc/911195/rkxqo?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Telegram link
https://t.me/abhyasmandal

Video link
https://youtu.be/qO8tm3X9qAw?si=WJR0znc3weFVHlnZ

संपर्क:- 8237961414


उभं राहूया… शेतकरी बांधवांसाठी!
Video Thumbnail
6,4200038
✅ आजचे नियोजन ✅
━━━━━━━━━━
02 | व्याकरण X बॅच
⏰ 3:30 – 5:00 |
📖 शब्दशक्ती PYQ
⏰ 5:00 – 8:00 |
📖 समास
━━━━━━━━━━
03 | फक्त तलाठी बॅच
⏰ 10 – 11:30 |
📖 शब्दशक्ती
━━━━━━━━━━
7,350009
✅ आजचे नियोजन ✅
━━━━━━━━━━
01 | खाकी बॅच 2.0
⏰ 10:00 - 11.30 |
📖 क्रियापद
━━━━━━━━━━
02 | व्याकरण X बॅच
⏰ 3:30 – 5:00 |
📖 केवलप्रयोगी अव्यय PYQ
⏰ 5:00 – 8:00 |
📖 समास
━━━━━━━━━━
03 | फक्त तलाठी बॅच
⏰ 10 – 11:30 |
📖 शब्दशक्ती
━━━━━━━━━━
9,2300021
✅ आजचे नियोजन ✅
━━━━━━━━━━
01 | खाकी बॅच 2.0
⏰ 10:30 - 1 |
📖 क्रियापद
━━━━━━━━━━
02 | व्याकरण X बॅच
⏰ 3:30 – 5:00 |
📖 उभयान्वयी अव्यय PYQ
⏰ 5:00 – 8:00 |
📖 समास
━━━━━━━━━━
03 | फक्त तलाठी बॅच
⏰ 10 – 11:30 |
📖 शब्दशक्ती
━━━━━━━━━━
10,8000014
✅ आजचे नियोजन ✅
━━━━━━━━━━
01 | खाकी बॅच 2.0
⏰ 11:30 - 1 |
📖 क्रियापद
━━━━━━━━━━
02 | व्याकरण X बॅच
⏰ 5:00 – 8:00 |
📖 शब्दशक्ती
━━━━━━━━━━
03 | फक्त तलाठी बॅच
⏰ 9:30 – 11:00 |
📖 शब्दशक्ती
━━━━━━━━━━
13,3000022
✅ आजचे नियोजन ✅
━━━━━━━━━━
01 | खाकी बॅच 2.0
⏰ 11:30 - 1 |
📖 धातू व धातुसाधित
━━━━━━━━━━
02 | व्याकरण X बॅच
⏰ 5:00 – 8:00 |
📖 शब्दशक्ती
━━━━━━━━━━
04 | फक्त तलाठी बॅच
⏰ 9:30 – 11:00 |
📖 शब्दशक्ती
━━━━━━━━━━
15,0000017
गेल्या महिनाभरापासून ग्रुप-ब आणि ग्रुप-क परीक्षांमधील गैरप्रकारांचे पुरावे गोळा करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न आजही सुरूच आहेत. 📌 19 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजी SIT कडे पुरावे सादर करण्यात आले आहेत.…
19,90000225
📢 महत्त्वाची सूचना सध्या काही कारणास्तव लेक्चर घेणे शक्य होत नसल्याने आजपासून आपल्या सर्व ऑनलाइन व ऑफलाइन बॅचेसना पुढील सूचना मिळेपर्यंत सुट्टी राहील. दररोज स्वतंत्रपणे सुट्टीची सूचना देणे शक्य होणार नाही. त्यामुळे लेक्चरची निश्चित सुरुवात ज्या दिवशी होणार…
17,6000098
Photo
गेल्या महिनाभरापासून ग्रुप-ब आणि ग्रुप-क परीक्षांमधील गैरप्रकारांचे पुरावे गोळा करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न आजही सुरूच आहेत.

📌 19 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजी SIT कडे पुरावे सादर करण्यात आले आहेत. या संदर्भात लवकरच महत्त्वाची बैठकही होणार आहे.

पारदर्शक परीक्षा, हीच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची प्रमुख ध्येय आहे...!

ग्रुप-ब परीक्षेतील गैरप्रकार पूर्णपणे उघडकीस आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व शिक्षक कटिबद्ध आहेत....!

🔎 ग्रुप-ब सोबतच ग्रुप-क परीक्षेच्या संदर्भातही लवकरच अनेक गोष्टी समोर येतील.

plz लक्षात घ्या...
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते. प्रत्येकाची कार्यपद्धती, भूमिका आणि मार्ग वेगळे असू शकतात; मात्र आपले अंतिम उद्दिष्ट एकच आहे, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करणे..!

आमची भूमिका कालही विद्यार्थीहिताची होती, आजही आहे आणि यापुढेही राहील.

आपण फक्त आमचे मनोबल कमी करू नका, ही सर्वांना कळकळीची विनंती..! 🙏

शेवटी, कोण काय करत आहे, यापेक्षा सध्या काय करणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण काय करू शकतो, यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.

कारण हा लढा कोणत्याही व्यक्तीसाठी किंवा संघटनेसाठी नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेच्या हितासाठी आहे..! ✊💐

या सर्व गोष्टी करण्यासाठी ( पुरावे गोळा करणे ) ज्या विद्यार्थ्यांनी मदत केली त्यांचे विशेष आभार.. कारण त्यांच्या मदतीशिवाय या गोष्टी SIT पर्यंत पोहचविणे शक्य नव्हत..! योग्य वेळी हे सर्व विद्यार्थी तथा तत्सम व्यक्ती आपल्याला नक्की पाहायला मिळतील...!
त्यातील 2 लोक तुमच्या समोर आलेलेच आहेत... ऋषी & ऋषी ✌️
35,00000469
Photo
विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव सोबत आमच्या माध्यामातून जे करता येईल ते सर्व करू कोणालाही न घाबरता हे प्रकरण उघडकीस आणणारे ऋषिकेश गांगर्डे आणि सहकारी यांचे मनापासून आभार...
18,50000199
आजचे नियोजन ━━━━━━━━━━
03 | व्याकरण X बॅच
⏰ 5:00 – 8:00 | 📖 क्रियापद
━━━━━━━━━━
04 | निकालसिद्धी PRO 1.0
⏰ 8:30 – 11:00 | 📖 DAY 19 -
उभयान्वयी अव्यय, केवल प्रयॊगी अव्यय
━━━━━━━━━━
13,5000017
Photo
नाशिक मधील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमी पडू नका...

उद्याचा मोर्चा @नाशिक

तुमचा सुद्धा एकदम जोरदार आक्रोश मोर्चा झाला पाहिजे....💪

विद्यार्थी एकजुटीचा विजय असो....

आम्ही सदैव विद्यार्थीमित्रांसोबतच आहोत... ✌️
12,8000076
Photo
'व्यवस्थेवरचा आक्रोश… शब्दांतून मांडला आहे आमच्या विद्यार्थ्याने..! 🔥
पेपरफुटीच्या वेदनेला आणि व्यवस्थेवरील अविश्वासाला शब्द देणारी ही कविता…

— शब्दरचना : साहिल मोगरे पाटील ✍️
12,0000099
Photo
🔥 व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…!

या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे.

ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया.

त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा.

या सर्व बाबी आपण
मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत.

⚠️ महत्त्वाचे:
जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी.

ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏

📢 गट- ब आणि गट - क च्या विद्यार्थ्यांना आवाहन..!

गट- ब व गट- क संदर्भात आपल्याकडे पुरावे, माहिती, शंका किंवा सुधारणा - सूचना असतील तर आज आणि उद्या मला प्रत्यक्ष भेटा.

मनापासून सांगतो, या विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या.
आज आपण बदल घडवू शकलो नाही, तर उद्या आपल्याला स्वतःला आणि पुढील पिढीला उत्तर देता येणार नाही की आपण हे वेळीच का थांबवलं नाही..!

वेळ आत्ताची आहे… जबाबदारीही आपलीच आहे...! 🙏

➡️ DM - https://t.me/YashwantSolat
11,8000061
Photo
स्पर्धा परीक्षा शिक्षकांच्या 18 कलमी मागण्यांवर आधारित सर्वात पहिले यश म्हणजे 7 सदस्यीय व्ही.राधा समिती
1 सप्टेंबर 2026 च्या पत्रकार परिषदेत ही मागणी आपण केली होती
परीक्षा पारदर्शकता, पेपर फुटीला आळा, परीक्षा केंद्र पायाभूत सुविधा हे सर्व विषय निलेश निंबाळकर सरांनी आणि आम्ही मांडले होते 🔥

लवकरच स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे

DI आणि ईतर संशयित परीक्षा संबंधित भ्रष्ट अधिकारी आणि एजंट्स यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यासाठी SIT स्थापन करणार आहेत

अध्यक्ष खुर्चीवर असताना या सगळ्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकला नाहीत म्हणून नैतिकदृष्ट्या आणि जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे

स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना,पुणे
10,8000032
Photo
राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.

या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.

टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक

पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६
स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
ई-मेल : [email protected]

नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६
स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर
ई-मेल : [email protected]

अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६
स्थळ : अमरावती
ई-मेल : [email protected]

छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६
स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर
ई-मेल : [email protected]

कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६
स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई
ई-मेल : [email protected]

नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
ई-मेल : [email protected]

नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.

भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
11,8000018
📢 महत्त्वाची सूचना 📢

आपल्या सर्व ऑनलाईन व ऑफलाईन बॅचेस बुधवार, 9 सप्टेंबर 2026 पासून नियमित सुरू होतील. 🙏

सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.... ❤️
12,0000059

Showing 30 of 70 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे ) टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे ) (@maybolimarathi) हा tgdio वर भाषा शिकणे श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ६२,३४१ सबस्क्राइबर आहेत.

मी मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे ) (@maybolimarathi) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @maybolimarathi वर मोफत सबस्क्राइब करा.

मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे ) चांगला भाषा शिकणे चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे ) ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ६२,३४१ सबस्क्राइबर आहेत. सारख्या भाषा शिकणे चॅनेल्सशी तुलना करा.

मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे ) चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @maybolimarathi पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.