
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ निवडणूक’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा कमालीचा ताणला गेला आहे. एकूण २५ जागा असताना मित्रपक्षांच्या दाव्यांची बेरीज मात्र ३० च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांनी हा चेंडू आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टोलवला आहे. पुढील दोन दिवसांत…
https://livejanmat.com/en/gokul-election-mahayuti-seat-sharing-kolhapur-update/








