कल्पेश आहेर सर (Personal mentor) Telegram channel photo

कल्पेश आहेर सर (Personal mentor)

@kalprupPublic Channel

पोलीस भरती, अग्निवीर, सरळ सेवा, एमपीएससी गट ब आणि गट क. सर्व विषयांची पूर्ण तयारी, सर्व विषयांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन

UPSC आणि SSCमराठीभारत

43

Last views

२.६k (2,632 subscribers)
सदस्य
—
Rating
88
Total Posts
Oct 15, 2026, 12:42 PM
अपडेट केले
Apr 10, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Nameकल्पेश आहेर सर (Personal mentor)
Username@kalprup
CategoryUPSC आणि SSC
Languageमराठी
Countryभारत
सदस्य2,632
Channel TypePublic Channel
Created१० एप्रि, २०२६
Last Updated१५ ऑक्टो, २०२६ • ८ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#157988+200
भाषा रँकिंग
#70+1
श्रेणी रँकिंग
#1352+4

सहभागींची वाढ

एकूण: 2.6K30 Days growth: +100.4%
09/1609/2109/2610/0110/0610/1110/15
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
16:09:20262,622
17:09:20262,622
18:09:20262,630
19:09:20262,630
20:09:20262,630
21:09:20262,630
22:09:20262,630
23:09:20262,630
24:09:20262,630
25:09:20262,630
26:09:20262,630
27:09:20262,630
28:09:20262,630
29:09:20262,630
30:09:20262,630
01:10:20262,630
02:10:20262,630
03:10:20262,630
04:10:20262,630
05:10:20262,630
06:10:20262,630
07:10:20262,630
08:10:20262,630
09:10:20262,630
10:10:20262,630
11:10:20262,630
12:10:20262,630
13:10:20262,630
14:10:20262,630
15:10:20262,632
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:20262,185
Week of 13:04:20262,185
Week of 20:04:20262,185
Week of 27:04:20262,220
Week of 04:05:20262,220
Week of 11:05:20262,299
Week of 18:05:20262,299
Week of 25:05:20262,299
Week of 01:06:20262,299
Week of 08:06:20262,407
Week of 15:06:20262,407
Week of 22:06:20262,407
Week of 29:06:20262,483
Week of 06:07:20262,483
Week of 13:07:20262,483
Week of 20:07:20262,483
Week of 27:07:20262,483
Week of 03:08:20262,593
Week of 10:08:20262,593
Week of 17:08:20262,602
Week of 24:08:20262,615
Week of 31:08:20262,615
Week of 07:09:20262,622
Week of 14:09:20262,630
Week of 21:09:20262,630
Week of 28:09:20262,630
Week of 05:10:20262,630
Week of 12:10:20262,632
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20262,185
May 20262,299
June 20262,407
July 20262,483
August 20262,615
September 20262,630
October 20262,632
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20262,632

नवीनतम पोस्ट्स

कल्पेश आहेर सर (Personal mentor) logo
कल्पेश आहेर सर (Personal mentor)

१९ ऑक्टो, २०२६, १२:५८

Video
नवीन पोलीस भरतीच्या तयारीने चिप ची चाचणी स्वतः भरती ig व योगेश कदम गृहराज्य मंत्री यांच्या समोर नायगाव मुख्यालय येथे पार पडली
133003
कल्पेश आहेर सर (Personal mentor) logo
कल्पेश आहेर सर (Personal mentor)

१९ ऑक्टो, २०२६, १२:५५

🔰 नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय 🔰

❤️‍🔥 Trick (शॉर्टकट): रवि सर हमारे सुबह आम ना बिके अभी लेलो.

🛟 रवि - रवींद्रनाथ टागोर (1913)

🛟 सर - सर चंद्रशेखर वेंकट रमण (1930)

🛟 ह - हरगोविंद खुराणा (1968)

🛟 मारे - मदर तेरेसा (1979)

🛟 सुबह - सुब्रह्मण्यम चंद्रशेखर (1983)

🛟 आम - अमर्त्य सेन (1998)

🛟 ना - व्ही. एस. नायपॉल (2001)

🛟 बि - वेंकटरामन रामकृष्णन (2009)

🛟 के - कैलास सत्यार्थी (2014)

🛟 अभि -अभिजित बॅनर्जी (2019)

पोस्ट आवडल्यास Like ❤️ आणि Share नक्की करा...
133001
कल्पेश आहेर सर (Personal mentor) logo
कल्पेश आहेर सर (Personal mentor)

१९ ऑक्टो, २०२६, ०९:१२

✍जोमाने अभ्यास करा मित्रांनो

आणि होत नसेल तर बस आपण सुरुवात का केली होती ते आठवा.🤷

डोळे मिटवा , आपली परिस्थिती डोळ्यासमोर आना आणि आपले आई वडील जे आशा लावून बसलेत की आपला मुलगा/मुलगी काहीतरी करतोय/करतीये  ते आपली परिस्थिती बदलवेत...स्मरण करा त्या माऊलीच 🙏

बस , त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका आणि लागा तयारीला🔥

मग बघा मैदान आपलेच आहे✌️
160004
कल्पेश आहेर सर (Personal mentor) logo
कल्पेश आहेर सर (Personal mentor)

१८ ऑक्टो, २०२६, १३:१३

सांकू नवीन जिल्हा घोषित

सांकू हा कारगिल जिल्ह्यातून वगळून नवीन जिल्हा

लडाख मधील जिल्ह्यांची संख्या आता 8 इतकी

घोषणा तारीख 16 ऑक्टोबर 2026

नायब राज्यपाल - विनय कुमार सक्सेना
220002
कल्पेश आहेर सर (Personal mentor) logo
कल्पेश आहेर सर (Personal mentor)

१८ ऑक्टो, २०२६, ०९:५६

मिलेगी मंजिल..
तो बड़े सिद्दत से बताएगे..
अभी मेरे सफर का हाल मत पूछो...!!

Good morning Cop's
171004
कल्पेश आहेर सर (Personal mentor) logo
कल्पेश आहेर सर (Personal mentor)

१७ ऑक्टो, २०२६, १०:१५

✅✅ समानार्थी शब्द ✅✅

● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

● अंधार : काळोख, तम, तिमिर.

● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.

● एकवार : एकडा, एकवेळ.

● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.

● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.
236003
कल्पेश आहेर सर (Personal mentor) logo
कल्पेश आहेर सर (Personal mentor)

०७ सप्टें, २०२६, ०६:१५

Photo
रॅमन मॅगसेसे पुरस्कार...

आणि पुरस्कार मिळालेले भारतीयांची यादी
133002
कल्पेश आहेर सर (Personal mentor) logo
कल्पेश आहेर सर (Personal mentor)

०७ सप्टें, २०२६, ०६:१५

शांततेच्या काळात (किंवा सरावाच्या वेळी) जर आपण जास्त घाम गाळला (कठोर परिश्रम केले),

तर प्रत्यक्ष युद्धाच्या (किंवा संकटाच्या) वेळी आपले कमी रक्त सांडते (कमी नुकसान होते)."

Good morning Cop's
133002

Showing 30 of 88 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

कल्पेश आहेर सर (Personal mentor) टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

कल्पेश आहेर सर (Personal mentor) (@kalprup) हा tgdio वर UPSC आणि SSC श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे २,६३२ सबस्क्राइबर आहेत.

मी कल्पेश आहेर सर (Personal mentor) (@kalprup) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @kalprup वर मोफत सबस्क्राइब करा.

कल्पेश आहेर सर (Personal mentor) चांगला UPSC आणि SSC चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी कल्पेश आहेर सर (Personal mentor) ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे २,६३२ सबस्क्राइबर आहेत. सारख्या UPSC आणि SSC चॅनेल्सशी तुलना करा.

कल्पेश आहेर सर (Personal mentor) चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @kalprup पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.