जय हिंद 🌳🇮🇳 महाराष्ट्र वन विभाग
महत्वाची माहिती🌳🇮🇳
2023 साली वनरक्षक भरती जुन मध्ये अचानक जाहीर झाली होती... त्याच प्रमाणे 2023 च्या वनरक्षक भरतीला 3 वर्षे पूर्ण झालेले आहेत. महसूल व वन विभाग जाहिरात केव्हाही येऊ शकते... पदे रिक्त आहेत जाहिरात येणारच आहे हे नक्की आहे. 🌳🇮🇳💯
अचानक जाहिरात आली तर आपली तयारी परिपूर्ण पाहिजे. आता संधी आहे.
👉वनरक्षक भरतीत काय वाचावे,कुठले टॉपिक वाचावे, IMP टॉपिक, नुसार स्वतःच्या अनुभवातून स्व लिखित परिपूर्ण वन पर्यावरण वन विभाग ज्या बाहेर वनरक्षक भरतीत प्रश्न जाणार च नाही याची परिपूर्ण काळजी घेतली आहे.
मेरिट पेपर्स मार्फत तुमचे ऑनलाईन वनरक्षक भरती प्रमाणेच परिपूर्ण पेपर असतील. ज्याचे मेरिट असेल त्यानुसार वेळ किती लागतो, कुठे चुका होतात, काय वाचले पाहिजे, ह्यावरती योग्य असं अभ्यास म्हणजे आपण परिपूर्ण पेपर्स सराव घेत आहोत. 🌳🇮🇳💛
थोडक्यात सांगायचं एवढच आहे जे मनापासून वनरक्षक भरती तयारी करत आहेत. त्यासाठी 2-3 वर्ष वाट देखील पाहिली आहे.. आता संधी आहे परिपूर्ण सराव करून मैदानात उयरायची. 2023 ला अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.. 2026 ह्या वर्षी वनरक्षक होण्यासाठी आत्ताच आपल्या वने पर्यावरण व टेस्ट सिरीस ग्रुप ला जॉईन व्हा. 101% परिपूर्ण सराव आणि माहिती मिळणार हे नक्कीच 🌳🇮🇳
वेळ घालवू नका बाजारात कुठलेही बुक 400 पेक्षा जास्त किंमतीचे आहे.. त्यातूनही परिपूर्ण होतं नाही. आता संधी आहे वेळ घालवू नका
वैभव वाजे (नियत क्षेत्र वन अधिकारी) 🌳🇮🇳
महाराष्ट्र वन विभाग










