🚔सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य🚨 Telegram channel photo

🚔सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य🚨

@geography_vilaspawarPublic Channel

मित्रांनो यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा भरती MPSC अंतर्गत होणार आहेत या संदर्भात सर्व अपडेट व परिपूर्ण तयारी या ग्रुपवर होईल...

मैत्रीमराठीभारत

805

Last views

६.५k (6,546 subscribers)
सदस्य
—
Rating
39
Total Posts
Oct 18, 2026, 2:03 AM
अपडेट केले
May 13, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Name🚔सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य🚨
Username@geography_vilaspawar
Categoryमैत्री
Languageमराठी
Countryभारत
सदस्य6,546
Channel TypePublic Channel
Created१३ मे, २०२६
Last Updated१८ ऑक्टो, २०२६ • ४ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#227260-95
भाषा रँकिंग
#118+1
श्रेणी रँकिंग
#2301+4

सहभागींची वाढ

एकूण: 6.5K30 Days growth: -230.4%
09/1809/2309/2810/0310/0810/1310/17
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
18:09:20266,569
19:09:20266,569
20:09:20266,560
21:09:20266,560
22:09:20266,560
23:09:20266,560
24:09:20266,560
25:09:20266,560
26:09:20266,560
27:09:20266,560
28:09:20266,560
29:09:20266,560
30:09:20266,560
01:10:20266,560
02:10:20266,560
03:10:20266,560
04:10:20266,560
05:10:20266,560
06:10:20266,560
07:10:20266,560
08:10:20266,560
09:10:20266,560
10:10:20266,560
11:10:20266,560
12:10:20266,560
13:10:20266,560
14:10:20266,560
15:10:20266,560
16:10:20266,560
17:10:20266,546
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 11:05:20266,474
Week of 18:05:20266,474
Week of 25:05:20266,474
Week of 01:06:20266,474
Week of 08:06:20266,474
Week of 15:06:20266,474
Week of 22:06:20266,474
Week of 29:06:20266,474
Week of 06:07:20266,581
Week of 13:07:20266,581
Week of 20:07:20266,581
Week of 27:07:20266,581
Week of 03:08:20266,581
Week of 10:08:20266,581
Week of 17:08:20266,556
Week of 24:08:20266,556
Week of 31:08:20266,582
Week of 07:09:20266,569
Week of 14:09:20266,560
Week of 21:09:20266,560
Week of 28:09:20266,560
Week of 05:10:20266,560
Week of 12:10:20266,546
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
May 20266,474
June 20266,474
July 20266,581
August 20266,556
September 20266,560
October 20266,546
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20266,546

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1Post #114231.3K
  2. #2👉 भारतीय लष्कर प्रमुख धीरज शेठ यांना नेपाळी लष्कराची मानद जनरल ही पदव1.2K
  3. #3Post #114251.2K
  4. #4Post #114221.1K
  5. #5आयफोनपेक्षा आयुष्य महागच आहे 🥺..1.0K
  6. #6इथेनॉलचा दुसरा Side effect996
  7. #7अमेरिकेतील युजीन येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स ज्युनिअर (U-20) अजिंक्968
  8. #8💐 ‘सांडा वर्ल्ड कप - 2026"874
  9. #9एक हजार कोटीचा मालक CBI ने तोंडाला रुमाल बांधून नेला...अनैतिकतेच्या खा853
  10. #10💐 जनगणना 2027 बाबत थोडक्यात850

नवीनतम पोस्ट्स

मिस वर्ल्ड (Miss World) विजेत्या:

रीटा फारिया (१९६६): भारताची व आशियातील पहिली मिस वर्ल्ड विजेती.

ऐश्वर्या राय (१९९४): सन १९९४ ची मिस वर्ल्ड विजेती.

डायना हेडन (१९९७): भारताची तिसरी मिस वर्ल्ड विजेती.

युक्ता मुखी (१९९९): भारताची चौथी मिस वर्ल्ड विजेती.

प्रियंका चोप्रा (२०००): भारताची पाचवी मिस वर्ल्ड विजेती.

मानुषी छिल्लर (२०१७): १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताला हा किताब मिळवून देणारी विजेती.

मिस युनिव्हर्स (Miss Universe) विजेत्या:

सुश्मिता सेन (१९९४): भारताची पहिली मिस युनिव्हर्स विजेती.

लारा दत्ता (२०००): भारताची दुसरी मिस युनिव्हर्स विजेती.

हरनाझ संधू (२०२१): २१ वर्षांनंतर भारताला हा किताब मिळवून देणारी विजेती.

महत्त्वाची नोंद: १९९४ आणि २००० या दोन वर्षांत भारताने एकाच वर्षी दोन्ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य किटॅब पटकावले होते (१९९४: सुश्मिता सेन व ऐश्वर्या राय | २०००: लारा दत्ता व प्रियंका चोप्रा).
805002
🔴  विज्ञान प्रश्न 🔴

🔺रक्तातील बिलीरुबीन वाढल्यास कोणता आजार होतो?

➡️  पिवळा कावीळ

🔺सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे उपकरण  कोणते?

➡️  सौर पेशी

🔺मानवी शरीरातील रक्त गाळण्याचे कार्य कोण करते?

➡️  मूत्रपिंड

🔺हरितगृह परिणामासाठी मुख्य जबाबदार वायू कोणता?

➡️  कार्बन डायऑक्साइड

🔺मानवी मेंदूतील स्मरणशक्तीशी संबंधित भाग कोणता?

➡️  हिप्पोकॅम्पस

🔺लसीमुळे शरीरात कोणती रोगप्रतिकार स्मृती तयार होते?

➡️ सक्रिय रोगप्रतिकार

🔺कोणत्या कृत्रिम वायु इंधनाला नील वायू असे म्हणतात ?

➡️ वॉटर गॅस

🔺लाकडातील ज्वलनशील  घटक कोणता असतो?

➡️ सेल्युलोज

🔺कार्बन चा अनुअंक किती?

➡️ 6

🔺ऑक्सिजनचा अनुअंक किती? आहे

➡️ 8
845000
महत्वाचे कप लक्षात ठेवा

  🟡 ड्यूरंड कप - फुटबॉल

  🟡 दिलीप करंडक - क्रिकेट

  🟡 आगाखान चषक - हॉकी

  🟡 इज्रा कप - पोलो

  🟡 चारमिनार करंडक - अथलेटिक्स

  🟡 डेव्हिस चषक - टेनिस

🟡 थॉमस चषक - बॅडमिंटन

🟡 वॉकर कप - गोल्फ
688000
अमेरिकेतील युजीन येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स ज्युनिअर (U-20) अजिंक्यपद स्पर्धेत बसंत कुमार मेघवालने पुरुषांच्या उंच उडीत 2.21 मीटर अंतर पार करत ऐतिहासिक रौप्यपदक, तर शाहनवाज खानने लांब उडीत 7.84 मीटर उडी मारत कांस्यपदक पटकावले. (या कामगिरीसह जागतिक स्तरावर उंच उडीत पदक जिंकणारा बसंत पहिलाच भारतीय ठरला आहे)
968000
📚 आजचे टॉप GK वनलायनर :-

1) ' दक्षिण भारताची गंगा ' असे कोणत्या नदी ला म्हणतात?
उत्तर - गोदावरी
2) महाराष्ट्राच्या पश्चिम किनार पट्टीवरील सर्वात मोठी खाडी कोणती?
उत्तर - धरमतर ची खाडी
3) धरमतर ची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - रायगड
4) डहाणू व वसई ची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - पालघर
5) मनोरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - मुंबई उपनगर
6) मुळा-मुठा नद्यांचा चा संगमस्थान कोणत्या ठिकाणी झाला आहे?
उत्तर - पुणे
7) कृष्णा- पंचगंगा नद्यांचा चा संगमस्थान कोठे झाला आहे?
उत्तर - नरसोबाची वाडी
8) कृष्णा - वेण्णा नद्यांचा संगमस्थान झालेले ठिकाण कोणते आहे?
उत्तर - माहुली (सातारा)
9) तापी- पांझरा नद्यांचा संगमस्थान झालेले ठिकाण कोणते आहे?
उत्तर - मुडावद (धुळे)
10) तापी - गोमाई नद्यांचा संगमस्थान झालेले ठिकाण कोणते आहे?
उत्तर - प्रकाशे (नंदुरबार

➤ Join 👉 :-
720000
🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे :-

✅ मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

✅ शहीद-ए-आलम --  भगतसिंग

✅ भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर

✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज

✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

✅ विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

✅ शांतीदूत -- पंडित नेहरू

➤ Join 👉 :-
553001
💐💐 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (कॉमनवेल्थ गेम्स) 2026

❇️ कालावधी - 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026
❇️ ठिकाण - ग्लासगो (स्कॉटलँड)
❇️ शुभंकर - फिनी
❇️ संस्करण - 23 वे
❇️ सहभागी देश - 74

1⃣ प्रथम - ऑस्ट्रेलिया 65 (G) + 41 (S) + 52 (B) = 159
2⃣ द्वितीय - इंग्लंड 26 (G) + 41 (S) + 35 (B) = 102
3⃣ तृतीय - कॅनडा 18 (G) + 20 (S) +'21 (B) = 59
4⃣ चतुर्थ - 13 (G) + 17 (S) + 9 (B) = 39

🇮🇳 भारताला मिळालेले पदक - 39
🇮🇳 पदतालिकेतील स्थान - 4 थे
🇮🇳 भारताचे सहभागी खेळाडू - 126
🇮🇳 सर्वाधिक पदके - बॉक्सिंग 7 सुवर्ण + 3 रजत = 10

🔥 मशाल वाहक - लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग)

🏁 समारंभ - भारत ध्वजवाहक - मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग)
🏳 समारोप - भारत ध्वजवाहक - जैस्मिन लंबोरिया (बॉक्सिंग)

➤ Join 👉 :-
611000
💐 ‘सांडा वर्ल्ड कप - 2026"

☑️ ही स्पर्धा वुशू खेळाशी संबंधित होती.

☑️ स्पर्धेचे नाव ‘सांडा वर्ल्ड कप’ असे होते.

☑️ ही स्पर्धा मकाऊ येथे आयोजित करण्यात आली होती.
874000
💐 जनगणना 2027 बाबत थोडक्यात

✍️ पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार
✍️ मोबाईल ऍप व पोर्टलद्वारे स्वगणना करता येईल
✍️ त्यासाठी 16 भाषा उपलब्ध करून दिल्या जातील
✍️ जनगणना 2 टप्प्यात होणार आहे
✍️ पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 पासून सुरू
✍️ जनगणना अधिनियम, 1948 नुसार होईल
✍️ जनगणना 2027 अअंदाजित खर्च ₹11,718.24 कोटी रु

✍️ 2027 ची जनगणना - 16 वी
✍️ स्वातंत्र्यानंतरची जनगणना - 8 वी
✍️ पहिली जनगणना - 1872 मध्ये
✍️ ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड मेयोच्या काळात
✍️ जागतिक लोकसंख्या दिवस - 11 जुलै
✍️ शेवटची जनगणना - 2011

✍️ ब्रँड ॲम्बेसेडर - सुदर्शन पटनायक
✍️ शुभंकर - प्रगती & विकास

✍️ 2011 जनगणना आयुक्त - सी एम चंद्रमौली
✍️ 2027 जनगणना आयुक्त - मृत्युंजय कुमार नारायण
850001
💐💐(प्रसिद्ध ग्रंथ आणि त्यांचे थोर लेखक)
📖 रामायण = ऋषी वाल्मीकी
🎶 गीत रामायण =ग.दि. माडगूळकर
🌸 गीतांजली = रवींद्रनाथ टागोर
⚖️ गीतारहस्य =लोकमान्य टिळक
🏘️ ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
🙏 गीताई = विनोबा भावे
✨ भावार्थ रामायण = संत एकनाथ
765000
💐 हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026
🚩 संस्करण - 52 वे
🚩 ठिकाण - सातारा
🚩 स्टेडियम - छ. शाहू स्टेडियम
🚩 पुरुष हिंदकेसरी - महेंद्र गायकवाड (सोलापूर)
🚩 महिला हिंदकेसरी - काजल डोचक (हरियाणा)

🚩
813001
Photo
एक हजार कोटीचा मालक CBI ने तोंडाला रुमाल बांधून नेला...अनैतिकतेच्या खांबावर उभा असलेलं साम्राज्य कधीही कोसळू शकतं.,
कॅप्टन खरात ते शिवराज मोटेगावकर....,
अशी कितीतरी बलाढ्य, धनवान, राजकीय वरदहस्त असलेली लोकं क्षणात राजाचा रंक झाली आहेत.
त्यामुळे शिळी भाकरी का असेना, आपल्या कष्टाची असावी.
साम्राज्य किरकोळ का असेना, त्याच्या भिंती श्रमाच्या, सेवेच्या, स्वाभिमानाच्या अन इमानदारीच्या आसाव्यात. 🙏🙏
853006
UDGAM पोर्टल भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने विकसित केले आहे.

➤ पूर्ण रूप : Unclaimed Deposits – Gateway to Access Information
➤ विकसित संस्था : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)
➤ उद्देश : बँकांमधील दावा न केलेल्या (Unclaimed) ठेवी शोधण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणे.
➤ वैशिष्ट्य : एकाच पोर्टलवर अनेक बँकांतील निष्क्रिय खात्यांची माहिती मिळते.
➤ अनक्लेम्ड डिपॉझिट : 10 वर्षे किंवा अधिक काळ व्यवहार न झालेली ठेव.
➤ फायदा : नागरिकांना विसरलेले किंवा निष्क्रिय खात्यातील पैसे शोधणे सोपे झाले.
➤ संबंधित क्षेत्र : बँकिंग आणि वित्तीय सेवा.
774004

Showing 30 of 39 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

🚔सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य🚨 टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

🚔सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य🚨 (@geography_vilaspawar) हा tgdio वर मैत्री श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ६,५४६ सबस्क्राइबर आहेत.

मी 🚔सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य🚨 (@geography_vilaspawar) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @geography_vilaspawar वर मोफत सबस्क्राइब करा.

🚔सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य🚨 चांगला मैत्री चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी 🚔सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य🚨 ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ६,५४६ सबस्क्राइबर आहेत. सारख्या मैत्री चॅनेल्सशी तुलना करा.

🚔सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य🚨 चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @geography_vilaspawar पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.