Combine Mentor (Notes/Test) Telegram channel photo

Combine Mentor (Notes/Test)

@cmonotes1Public Channel

हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..!! 🌿 नोट्स व्यतिरिक्त इतर परीक्षाभिमूख माहितीसाठी मुख्य चॅनेल 👇🏻 https://t.me/combinementortop 👉अधिक माहितीसाठी - 8308598007 I'd - @Combinementortop1

3.2k

Last views

३३.१k (33,110 subscribers)
सदस्य
—
Rating
47
Total Posts
Oct 16, 2026, 10:57 AM
अपडेट केले
Apr 15, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel NameCombine Mentor (Notes/Test)
Username@cmonotes1
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य33,110
Channel TypePublic Channel
Created१५ एप्रि, २०२६
Last Updated१६ ऑक्टो, २०२६ • ६ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#42720+164
भाषा रँकिंग
#16-1
श्रेणी रँकिंग
#380+5

सहभागींची वाढ

एकूण: 33.1K30 Days growth: +2.3K7.3%
09/1709/2209/2710/0210/0710/1210/16
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
17:09:202630,845
18:09:202630,845
19:09:202631,450
20:09:202631,450
21:09:202631,450
22:09:202631,450
23:09:202631,450
24:09:202631,450
25:09:202631,450
26:09:202631,450
27:09:202631,450
28:09:202631,450
29:09:202631,450
30:09:202631,450
01:10:202631,450
02:10:202631,450
03:10:202631,450
04:10:202631,450
05:10:202631,450
06:10:202631,450
07:10:202631,450
08:10:202631,450
09:10:202631,450
10:10:202631,450
11:10:202631,450
12:10:202631,450
13:10:202631,450
14:10:202631,450
15:10:202631,450
16:10:202633,110
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 13:04:202615,505
Week of 20:04:202615,505
Week of 27:04:202617,348
Week of 04:05:202617,348
Week of 11:05:202617,348
Week of 18:05:202617,348
Week of 25:05:202617,348
Week of 01:06:202617,348
Week of 08:06:202617,348
Week of 15:06:202617,348
Week of 22:06:202617,348
Week of 29:06:202621,633
Week of 06:07:202621,633
Week of 13:07:202621,633
Week of 20:07:202621,633
Week of 27:07:202621,633
Week of 03:08:202621,633
Week of 10:08:202621,633
Week of 17:08:202628,694
Week of 24:08:202628,694
Week of 31:08:202629,430
Week of 07:09:202630,845
Week of 14:09:202631,450
Week of 21:09:202631,450
Week of 28:09:202631,450
Week of 05:10:202631,450
Week of 12:10:202633,110
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 202615,505
May 202617,348
June 202617,348
July 202621,633
August 202629,430
September 202631,450
October 202633,110
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202633,110

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1चालू घडामोडी च्या दृष्टीने महत्वाचे🤞19.5K
  2. #2चालू घडामोडी च्या दृष्टीने महत्वाचे🤞 ओंटारिओ सरोवराचे नामांतर करण्याच17.7K
  3. #3जीवनसत्वे, कार्य आणि अभावामुळे होणारे रोग🌿14.8K
  4. #4आयुष्मान भारत योजनेत महाराष्ट्र आघाडीवर 🌿14.3K
  5. #5वाचून ठेवा..🌿14.0K
  6. #61857 च्या उठावाबाबत...🎯13.6K
  7. #7महत्वाच्या क्रीडा विषयक चालू घडामोडी...🌿13.5K
  8. #8राज्यसेवा पूर्व 201713.0K
  9. #9अस्थीसंस्था व महत्वाचे मुद्दे 🌿12.6K
  10. #10AI नुसार CMO Top ला आहे🌿❤️12.4K

नवीनतम पोस्ट्स

Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

२० ऑक्टो, २०२६, ०८:३७

Photo1/2
CMO परिवारातर्फे आपणा सर्वांना विजयादशमी च्या शुभेच्छा 💐💐

स्वतःतील नकारात्मकतेला छेद देण्यासाठी सीमोल्लंघन हे हवच…🌿
3,2000067
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१९ ऑक्टो, २०२६, २२:२०

तुमच्या source मधून चालू घडामोडीचा अभ्यास करत राहा...बाकी चालू घडामोडीची कमी भरून काढण्याची जबाबदारी CMO ची असेल.

चालू घडामोडीसाठी जे आणेन ते तुम्हाला मार्क्स दिल्याशिवाय राहणार नाही🙏🏻❤️


तूर्तास धन्यवाद..!!
6,07000184
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१९ ऑक्टो, २०२६, १९:२८

Photo1/4
महर्षी वि रा शिंदे व संबंधित परिषदा 🌿

महत्वाचा घटक आहे.. आयोगाने बऱ्याचदा परिषदेचे ठिकाण, अध्यक्ष यावरती प्रश्न विचारले आहेत.. मुद्दे गोंधळात टाकणारे आहेत पण प्रश्न येण्याचे प्रमाण पाहता पाठच असावे 🤞

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
7,1100043
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१९ ऑक्टो, २०२६, १४:५७

Photo1/2
केंद्रिय योजना व त्यांची बदलेली नावे 🌿

परीक्षाभिमुख 🤞

लक्ष्यात असुद्या...

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
7,9900041
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१९ ऑक्टो, २०२६, ०६:१९

Photo1/2
संघटनांवर वर आधारित सराव प्रश्न 🖋📝

📚स्पष्टीकरण - यंग इटली किंवा मॅझिनी चा प्रभाव म्हटलं कीं पहिल्यांदा डोक्यात येतात ते म्हणजे सावरकर आणि पहिलाच option असतो अभिनव भारत. आयोगाचे blunder पॉईंट असेच असतात. जिथे आपण सहज चुकून जातो या प्रश्नांमध्ये अखिल भारतीय चळवळ हा key word हेरून घेणे महत्वाचे 🌿

उपघटक संस्था - इंडियन असोसिएशन 

Join CMO Notes 👇🏻
https://t.me/CMOnotes1
8,6600058
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१८ ऑक्टो, २०२६, २०:११

# महात्मा फुले यांच्यावर प्रभाव असणारे लेखक व पुस्तके

A) थॉमस पेन :
1. Justice and humanity
2. Age of reason
3. Common sence
4. The right of man

B) कबीर :
1. विप्रमती
2. वज्रसूची

# महर्षी वि. रा. शिंदे यांच्यावर प्रभाव टाकणारे लेखक व पुस्तके

A) जे. एस. मिल
1. लिबर्टी
2. Subject of women

B) हर्बट स्पेसर
1. Education introduction on the sociology ग्रंथ.

तुमच्या notes मध्ये हे मुद्दे नोंदवून घ्या 🤞
9,1500070
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१८ ऑक्टो, २०२६, १५:३५

Photo1/2
15 वर्षापूर्वी मलेरियामुळे वडिलांचं निधन झालं... आईने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी करत 3 मुलांचा सांभाळ केला.. शेवटी आज ऋषीकेशने आईच्या कष्टाला पूर्णविराम दिला.🙏🏻❤️

Live सुरु आहे👇
https://www.youtube.com/live/vBaCMuVen4g?si=yLAc1MW-Fbn_LfWt
9,94000117
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१८ ऑक्टो, २०२६, १३:४३

Photo1/2
जहाल मतवादी नेत्यांना समजून घेताना....🌿

जहाल नेत्यांची विचारप्रणाली व त्याचे परिणाम समजून घेताना त्यांची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू समजून घेऊया

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
10,1000034
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१७ ऑक्टो, २०२६, १७:२०

इतिहासातील महत्वाचे मुद्दे 🌿

1. लॉर्ड रिपन : स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक

2. लॉर्ड डलहौसी : आधुनिक भारताचा निर्माता

3. लॉर्ड मेयो : आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

4. चार्ल्स मेटकॉफ : वृत्तपत्राचा मुक्तिदाता

5. लॉर्ड कॉर्नवॉलिस : सनदी सेवेचा जनक.

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
10,5000089
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१७ ऑक्टो, २०२६, १३:१९

Photo1/2
सूचना 🌿

पुणे केंद्रावरील Test Paper 06 उद्या वेळेत
पार पडणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी व वेळेत हजर राहावे

धन्यवाद 🙏
10,5000045
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१७ ऑक्टो, २०२६, ०८:०५

Photo1/4
विष्णुबुआ ब्रम्हचारी म्हणजेच विष्णु भिकाजी गोखले🌿

साहित्यसंपदा महत्वाची 🤞

Join CMO Notes 👇
https://t.me/CMOnotes1
11,5000055
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१६ ऑक्टो, २०२६, २२:१४

सांगलीकर पहिल्यांदाच तुमच्या भेटीला येतोय..!!🤞 सध्याची बदलती परीक्षापद्धती आणि परिस्थितीवर चर्चा करावी लागणार आहे. येणाऱ्या परीक्षेला आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी हा संवाद अतिशय महत्वाचा ठरणार आहे... भेटूयात 🙏🌿 शनिवार,17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता…
11,2000036
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१६ ऑक्टो, २०२६, १८:४६

Photo1/2
राज्यसेवा पूर्व 2017

कोणती खाडी कोणत्या दोन ठिकाणांना वेगळे करते ट्रिक वापरून लक्ष्यात ठेऊ शकतो

ट्रिक : मामि मिल आन 🤞

8° ( मामि ) = मालदीव व मिनिकॉय
9° ( मिल ) = मिनिकॉय बेट व लक्ष्यद्वीप
10° ( आन ) = अंदमान व निकोबार द्विपसमूह
डंकन बोळ = लहान अंदमान व मोठे अंदमान

लक्ष्यात ठेवा 🌿
13,00000171
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

१६ ऑक्टो, २०२६, ११:३६

हे लक्ष्यातच ठेवा  🌿

डिप्रेस्ड क्लासेस मिशन - वि. रा शिंदे

डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी - डॉ. बी. आर. आंबेडकर
11,80000184
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

०५ सप्टें, २०२६, २२:३४

Photo
महत्वाचे शास्त्रज्ञ ( जनक ) 🤞

CMO Analysis मोहीम 🌿
10,9000060
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

०५ सप्टें, २०२६, २२:३४

Photo
भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये..🌿

join CMO Notes 👇
11,2000037
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

०५ सप्टें, २०२६, २२:३४

Photo
उष्णता व इतर परीक्षाभिमुख मुद्दे 🌿

आयोगाने यापूर्वी तापमान रूपांतर वर गणिती स्वरूपाचे प्रश्न विचारले आहेत... प्रथमदर्शी जरी ते सोप्पे वाटत असले तरी परीक्षेच्या वेळी 9/5 कि 5/9 यामध्ये देखील गफलत होते...आणि हक्काचा साधा सोपा मार्क हातातून सहज निसटून जातो त्यामुळे बारकाईने पाहून घ्या. 🤞

CMO Analysis मोहीम 🌿
11,0000039
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

०५ सप्टें, २०२६, २२:३४

Photo
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 1.0 (PMUY) 🌿
प्रारंभ: 1 मे 2016
उद्दिष्ट: BPL कुटुंबांना 8 कोटी मोफत LPG जोडण्या

उज्ज्वला 2.0
प्रारंभ: 10 ऑगस्ट 2021
उद्दिष्ट: अतिरिक्त 1 कोटी LPG जोडण्या.

Note : 5 वर्षे, 10 वर्षे पूर्ण झालेल्या योजना वर यापूर्वी आयोगाने सरळ सुरु झालेल्या तारखेवर oneliner प्रश्न विचारले आहेत.. अर्थशास्त्र तसेच चालू घडामोडी च्या बाजूने महत्वाचे 🤞

join CMO Notes 👇
11,9000093
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

०५ सप्टें, २०२६, २२:३४

Photo
महत्वाचे 🌿

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024 जाहीर
श्रेणी : 4
मंत्रालय : युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय

join CMO Notes 👇
11,7000037
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

०५ सप्टें, २०२६, २२:३४

Photo
अस्थीसंस्था व महत्वाचे मुद्दे 🌿

यापूर्वी आयोगाने विचारलेले सर्व प्रश्नाचा यामध्ये समावेश आहे. एक गोष्ट लक्ष्यात ठेवा कि विज्ञानच्या प्रश्नांमध्ये नेहमीच मराठी शब्द देतील असे नाही त्यामुळे दोन्ही मराठी आणि इंग्लिश शब्द आपल्याला माहिती हवे 🤞

join CMO Notes 👇
12,6000059
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

०५ सप्टें, २०२६, २२:३४

Photo
महत्वाच्या क्रीडा विषयक चालू घडामोडी...🌿

1. आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून लिओनेल मेस्सी ची निवृत्ती.

2. 29 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन व संकल्पना.

join CMO Notes 👇
13,5000041
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

०५ सप्टें, २०२६, २२:३४

Photo
जीवनसत्वे, कार्य आणि अभावामुळे होणारे रोग🌿

वारंवार यां घटकावर प्रश्न येत असतात. Topic तसा पाहायला गेला तर सोप्पाच आहे पण तरी देखील योग्य revision असेल तरच facts लक्ष्यात राहतील...

NOTE : यापूर्वी Notes संदर्भात मागवलेल्या विद्यार्थी प्रतिक्रियेला अनुसरून आपण विषयानुसार short note या प्लॅटफॉर्म वरती पाहूया ज्याची सुरुवात सामान्य विज्ञान पासून असेल जेणेकरून प्रत्येक note सोईस्करपणे आपणास नोंदवून घेता येइल.

join CMO Notes 👇
14,8000069
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

०५ सप्टें, २०२६, २२:३४

Photo
चालू घडामोडी च्या दृष्टीने महत्वाचे🤞 ओंटारिओ सरोवराचे नामांतर करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव🌿 चालू घडामोडी ला अभ्यासताना GS सोबत सांगड घातली तर अभ्यासाची व्याप्ती नक्कीच वाढेल.. join CMO Notes 👇 https://t.me/CMOnotes1
17,7000071
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

०५ सप्टें, २०२६, २२:३४

Photo
चालू घडामोडी च्या दृष्टीने महत्वाचे🤞

ओंटारिओ सरोवराचे नामांतर करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव🌿

चालू घडामोडी ला अभ्यासताना GS सोबत सांगड घातली तर अभ्यासाची व्याप्ती नक्कीच वाढेल..

join CMO Notes 👇
19,5000092
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

२८ एप्रि, २०२६, २२:४५

2025 च्या पूर्व परीक्षेसाठी CMO परिवाराने 2 टप्प्यात एकूण 11 टेस्ट पेपर घेतले होते.
सरावासाठी हे 11 पेपर उपलब्ध करून देत आहोत.
CMO APP DOWNLOAD करा आणि Study Material फोल्डरमध्ये जाऊन पेपर डाउनलोड करा.
2025 च्या पूर्व परीक्षेमध्ये या टेस्ट पेपरमधून बरेच प्रश्न आलेले दिसले.🤞

प्रत्येक टेस्ट पेपरमध्ये आयोगाची चौकट जपली आहे...ताकदीने सराव करा...सोबत आहोत 🙏

अँप लिंक 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
7,5600038
Combine Mentor (Notes/Test) logo
Combine Mentor (Notes/Test)

२८ एप्रि, २०२६, २२:४५

Photo
कोयना धरण (शिवसागर) जलाशयाचे नामकरण : छत्रपती शिवाजी महाराज जलसागर...🌿

चालू घडामोडी तसेच भूगोल च्या दृष्टीने महत्वाचा घटक.. पाहून घ्या एकदा..🎯

Join CMO Notes 👇🏻
7,6400047

Showing 30 of 47 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

Combine Mentor (Notes/Test) टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

Combine Mentor (Notes/Test) (@cmonotes1) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ३३,११० सबस्क्राइबर आहेत.

मी Combine Mentor (Notes/Test) (@cmonotes1) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @cmonotes1 वर मोफत सबस्क्राइब करा.

Combine Mentor (Notes/Test) चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी Combine Mentor (Notes/Test) ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ३३,११० सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

Combine Mentor (Notes/Test) चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @cmonotes1 पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.