𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ Telegram channel photo

𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

@civil_networkPublic Channel

अभियांत्रिकी स्पर्धापरिक्षांसाठी उपयुक्त टेलिग्राम चॅनेल 🔸सार्वजनीक बांधकाम विभाग 🔸जलसंपदा विभाग 🔸जलसंधारण विभाग 🔸भूमिअभिलेख विभाग

14

Last views

६.७k (6,674 subscribers)
सदस्य
—
Rating
68
Total Posts
Oct 15, 2026, 12:32 AM
अपडेट केले
Apr 7, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Name𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™
Username@civil_network
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य6,674
Channel TypePublic Channel
Created७ एप्रि, २०२६
Last Updated१५ ऑक्टो, २०२६ • ७ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#258057-386
भाषा रँकिंग
#138बदल नाही
श्रेणी रँकिंग
#2090-14

सहभागींची वाढ

एकूण: 6.7K30 Days growth: -480.7%
09/1509/2009/2509/3010/0510/1010/14
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
15:09:20266,722
16:09:20266,722
17:09:20266,712
18:09:20266,712
19:09:20266,712
20:09:20266,712
21:09:20266,712
22:09:20266,712
23:09:20266,712
24:09:20266,712
25:09:20266,712
26:09:20266,712
27:09:20266,712
28:09:20266,712
29:09:20266,712
30:09:20266,712
01:10:20266,712
02:10:20266,712
03:10:20266,712
04:10:20266,712
05:10:20266,712
06:10:20266,712
07:10:20266,712
08:10:20266,712
09:10:20266,712
10:10:20266,712
11:10:20266,712
12:10:20266,712
13:10:20266,712
14:10:20266,674
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:20266,847
Week of 13:04:20266,847
Week of 20:04:20266,847
Week of 27:04:20266,885
Week of 04:05:20266,885
Week of 11:05:20266,884
Week of 18:05:20266,884
Week of 25:05:20266,884
Week of 01:06:20266,862
Week of 08:06:20266,862
Week of 15:06:20266,862
Week of 22:06:20266,862
Week of 29:06:20266,815
Week of 06:07:20266,815
Week of 13:07:20266,815
Week of 20:07:20266,810
Week of 27:07:20266,810
Week of 03:08:20266,790
Week of 10:08:20266,790
Week of 17:08:20266,773
Week of 24:08:20266,747
Week of 31:08:20266,747
Week of 07:09:20266,722
Week of 14:09:20266,712
Week of 21:09:20266,712
Week of 28:09:20266,712
Week of 05:10:20266,712
Week of 12:10:20266,674
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20266,885
May 20266,884
June 20266,862
July 20266,810
August 20266,747
September 20266,712
October 20266,674
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20266,674

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1मृदा व जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर436
  2. #2युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1865 जागांसाठी भरती.418
  3. #3Post #10533415
  4. #4📝 एवढा हाल ,संघर्ष,अभ्यास करून IAS व्हायचा,आयुष्यभर नोकरी करून जीवाची412
  5. #5आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेतल्या410
  6. #6📍#PMC_JE408
  7. #7https://youtu.be/HauaKk7jdfk?si=hStc9ajtvhr_AZAD391
  8. #8Post #10535388
  9. #9...तर पुन्हा एमपीएससी परीक्षा द्यायची गरज नाही : लाखो उमेदवारांना दिला387
  10. #10https://youtube.com/shorts/g8y5LoTJCFk?feature=share381

नवीनतम पोस्ट्स

𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

१९ ऑक्टो, २०२६, १०:२३

👍👍👍👍👍👍👍👍👍

🤩🤩🤩🤩🤩👍💪👌

👆 TODAY @ 11 AM 🔴

📢MPSC Group C Exam 2026 | PWD | WRD
🎯Civil Engineering (Diploma + Degree)
🔥MPSC Pattern नुसार Cutoff किती लागतो?

🎙Live with Akshay Sir
⏰आज सकाळी 11:00 वाजता
📲सर्वांनी वेळेवर Live Join करा आणि आपल्या मित्रांसोबतही Share करा!
🤩🤩🤩🤩🤩🤩
https://www.youtube.com/watch?v=vEg_uF8giac
https://www.youtube.com/watch?v=vEg_uF8giac
Video Thumbnail
41000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

१८ ऑक्टो, २०२६, २०:२६

तांत्रिक संवर्ग म्हणून #Descriptive पॅटर्न अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अमान्य आहे.....!

#Descriptive विरोधात कोणी येऊ ना येऊ आम्ही रस्त्यावरील लढाई साठी तयार आहोत....!


पूर्ण महाराष्ट्रातून पुण्यात विद्यार्थी अभ्यासासाठी येतात परंतु " व्यवस्था" विद्यार्थ्यांना आंदोलन आणि कोर्टात जाण्यासाठी भाग पाडते....!
97000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

१८ ऑक्टो, २०२६, २०:२६

जे कोणी म्हणत आहेत की पॅटर्न बदलताना वेळ दिला गेला पाहिजे त्या सर्वांना एक प्रश्न आहे...." तांत्रिक संवर्गासाठी ( कृषी/ #FSO/ अभियांत्रिकी) का वेळ दिला गेला नाही...?

नियम सर्वांसाठी समान पाहिजे...!

मा. लोकसेवा आयोग, व्हि राधा मॅडम आणि समिती, सामान्य प्रशासन विभाग आणि राज्य सरकार या सर्वांना जर स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे पुढील सर्वात मोठे आंदोलन टाळायचे असेल तर लवकरात लवकर #Objective पॅटर्न लागू करण्यात यावा अन्यथा संघर्ष अटळ आहे ......!

लढेंगे जितेंगे ✊✊
92000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

१८ ऑक्टो, २०२६, १८:२९

🚀Civil Engineering Diploma | Degree विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन!

🔥निर्माण 2.0 Batch मध्ये काय काय शिकायला मिळणार?

🎯सरकारी नोकरीची तयारी कशी करावी?
📚Technical Study + PYQ + MCQ + Revision + Test Strategy

👨‍🏫Akshay Sir यांच्याकडून जाणून घ्या योग्य Preparation to Selection मार्ग!

From Aspirant to Officer
💯

➡️➡️ व्हिडिओ नक्की पाहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा! 🚀

https://youtu.be/2KHJyXvPNeU
Video Thumbnail
146000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

१८ ऑक्टो, २०२६, १२:५७

📢 ठाणे महानगरपालिका भरती अपडेट 🔥
Civil Engineering JE 1 आणि JE 2 पदांचा निकाल जाहीर? 🤔
📊 काय आहे संभाव्य CUTOFF?
🎯 निकाल आणि Cutoff संदर्भातील महत्त्वाची चर्चा!
▶️ संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube चॅनेलला भेट द्या.
👨‍🏫 By Akshay Sir | Ignite Academy
👍 व्हिडिओ पाहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा!

https://youtu.be/qb5ss6XW6VA
Video Thumbnail
169000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

१७ ऑक्टो, २०२६, १९:१८

Photo1/2
✅ PWD CEA भरती 2026 ✅

➡️ मागील भरतीतून काय शिकाल ?
➡️आगामी भरतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन
➡️ AkshySir

👉 Youtube लाईव सेशन आज 7:30 PM ला 👈
https://youtube.com/live/RwMLZnKQnHQ?feature=share

🔔 आत्ताच "NOTIFY ME" वर क्लिक करून ठेवा
188000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

१७ ऑक्टो, २०२६, ०९:३०

💥💥गट क विक्रमी जागा

2026 💥💥👍👍

अभ्यास चालू ठेवा.
पेपर वेळेवर होणार आहे.

👍👍
185000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

२१ मे, २०२६, ०७:३९

Photo
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1865 जागांसाठी भरती.

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Fee : General/OBC: ₹944/- [SC/ST/PWD: ₹236/-, महिला: ₹708/-] 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2026

Apply Link :
https://beep.bfsissc.com/candidate_register/mkt
418000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

२१ मे, २०२६, ०७:३९

Photo
📝 एवढा हाल ,संघर्ष,अभ्यास करून IAS व्हायचा,आयुष्यभर नोकरी करून जीवाची मारामार करून पैसा कमवायचा आणि वयाच्या शेवटच्या विश्रांती च्या आनंदी काळात तुरुंगाच्या वाटेवर जायचं.हे फक्त या एकाच क्षेत्रात नाही,राजकारणी,आणि इतर पण खूप साऱ्या क्षेत्रात पाहायला मिळत.त्यावर एक प्रश्न पडतो…..

खरच एवढा पैसा लागतो का चांगल आनंदी जीवन जगायला ?
4122,02500
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

२१ मे, २०२६, ०७:३९

आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेतल्या जाणार आहेत. याचा अर्थ फक्त exam conducting body बदलत नाहीये, तर आता preparation pattern, mindset आणि strategy देखील बदलणार आहे.

सध्या आपल्या हातात जो वेळ आहे, तीच आपली सर्वात मोठी opportunity आहे. हा वेळ आहे स्वतःला upgrade करण्याचा, long study hours ची सवय लावण्याचा आणि कमीत कमी 40-50% syllabus आधीच पूर्ण करून तयार राहण्याचा. कारण notification ची वाट बघत बसलो, तर preparation सुरू होण्यापूर्वीच competition खूप पुढे गेलेलं असेल.

आपण आमच्या YouTube Channel ला भेट देऊन MPSC-oriented preparation कशी करायची, study strategy कशी बदलायची, long study hours कसे manage करायचे आणि consistency कशी build करायची हे पाहू शकता. Channel link खाली दिलेली आहे. 

https://youtube.com/@jecenterbyravikantverma?si=ZWeooxPO1OjCIt7G

Its time for change... its MPSC ....
तसेच, आमचा नवीन batch 14 तारखेपासून सुरू झाला असून Engineering Mechanics चे lectures देखील सुरू झाले आहेत.

Telegram Group, आणि App Link खाली दिलेल्या आहेत. Visit करा, revisit करा आणि मग स्वतःचा decision घ्या.

https://play.google.com/store/apps/details?id=co.thor.trsas 
    https://t.me/jecenterbyravikantverma                                             
Thank You So Much
JE Centre By Ravi Kant Verma
Contact: 8319954622
410000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

२१ मे, २०२६, ०७:३९

Photo
१४ मे २०२६ रोजी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने सरकारी भरती नियमांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
प्रमुख निर्णयांची ठळक वैशिष्ट्ये:
खुल्या जागांवर दावा नाही: ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षा शुल्कामध्ये सवलत घेतली आहे, त्यांची नियुक्ती आता फक्त राखीव प्रवर्गाच्या जागांवरच केली जाईल .
निर्बंध:पात्र होण्यासाठी पुरेसे गुण असले तरीही,हे उमेदवार खुल्या/सर्वसाधारण प्रवर्गातील जागेवर दावा करू शकत नाहीत .
अनुसूचित जाती (SC) - 13%
अनुसूचित जमाती (ST) - 7%
विमुक्त जाती (VJ-A) - 3%
भटक्या जमाती NT-B - 2.5%
भटक्या जमाती NT-C (धनगर) - 3.5%
भटक्या जमाती NT-D (वंजारी) - 2%
विशेष मागास प्रवर्ग (SBC)- 2%
इतर मागासवर्गीय (OBC) - 19%
SEBC (मराठा समाज) - 10%
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) -10%
366000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

२१ मे, २०२६, ०७:३९

Photo
मृदा व जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर

विभागासाठी 6 हजार 676 पदांना मान्यता
436000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

०६ मे, २०२६, २०:४६

Photo
समाजातील जातीभेद, असृश्यता नष्ट व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असणारे तसेच लोककला, चित्रकला व मैदानी खेळांना प्रोत्साहन देणारे लोककल्याणकारी राज्यकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या महान विचार आणि कार्याला शतश: प्रणाम. 💐💐🙏🙏
178000
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ logo
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™

०६ मे, २०२६, २०:४६

Photo
सरळसेवा भरतीला वेग🔥🔥

मागणी पत्र देण्याचे आदेश

तलाठी भरतीसाठी एमपीएससी ची कार्यवाही सुरु🔥🔥🔥
167000

Showing 30 of 68 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ (@civil_network) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ६,६७४ सबस्क्राइबर आहेत.

मी 𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ (@civil_network) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @civil_network वर मोफत सबस्क्राइब करा.

𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी 𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ६,६७४ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

𝗖𝗶𝘃𝗶𝗹 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸™ चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @civil_network पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.