चालू घडामोडी 2026 Telegram channel photo

चालू घडामोडी 2026

@chalughadamodi2023Public Channel

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

5.4k

Last views

३४१.७k (341,655 subscribers)
सदस्य
—
Rating
37
Total Posts
Oct 20, 2026, 2:29 PM
अपडेट केले
Mar 29, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Nameचालू घडामोडी 2026
Username@chalughadamodi2023
Categoryन्यूज अपडेट आणि वृत्तपत्रे
Languageमराठी
Countryभारत
सदस्य341,655
Channel TypePublic Channel
Created२९ मार्च, २०२६
Last Updated२० ऑक्टो, २०२६ • ३ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#121202+250
भाषा रँकिंग
#49+2
श्रेणी रँकिंग
#1176+4

सहभागींची वाढ

एकूण: 341.7K30 Days growth: -1.5K0.4%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
21:09:2026343,107
22:09:2026343,107
23:09:2026343,107
24:09:2026343,107
25:09:2026343,393
26:09:2026343,393
27:09:2026343,393
28:09:2026343,393
29:09:2026343,393
30:09:2026343,393
01:10:2026343,393
02:10:2026343,393
03:10:2026343,393
04:10:2026343,393
05:10:2026343,393
06:10:2026343,393
07:10:2026343,393
08:10:2026343,393
09:10:2026343,393
10:10:2026343,393
11:10:2026343,393
12:10:2026342,059
13:10:2026342,059
14:10:2026342,059
15:10:2026342,059
16:10:2026342,059
17:10:2026342,059
18:10:2026342,059
19:10:2026342,059
20:10:2026341,655
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 23:03:2026335,449
Week of 30:03:2026333,769
Week of 06:04:2026333,020
Week of 13:04:2026332,584
Week of 20:04:2026332,497
Week of 27:04:2026332,497
Week of 04:05:2026332,497
Week of 11:05:2026333,061
Week of 18:05:2026333,061
Week of 25:05:2026333,061
Week of 01:06:2026335,104
Week of 08:06:2026335,104
Week of 15:06:2026336,698
Week of 22:06:2026336,370
Week of 29:06:2026336,370
Week of 06:07:2026336,370
Week of 13:07:2026338,134
Week of 20:07:2026339,185
Week of 27:07:2026340,863
Week of 03:08:2026340,863
Week of 10:08:2026340,863
Week of 17:08:2026343,001
Week of 24:08:2026343,782
Week of 31:08:2026343,683
Week of 07:09:2026343,683
Week of 14:09:2026343,107
Week of 21:09:2026343,393
Week of 28:09:2026343,393
Week of 05:10:2026343,393
Week of 12:10:2026342,059
Week of 19:10:2026341,655
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
March 2026335,385
April 2026332,497
May 2026333,061
June 2026336,370
July 2026339,185
August 2026343,782
September 2026343,393
October 2026341,655
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
2026341,655

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1तलाठी एकूण 3080 पदे 🔥🔥🔥20.2K
  2. #2⏩ आजच्या Oneliner 🔥19.8K
  3. #3☘️ दसरा कॉम्बो ऑफर सुरू आहे..☘️19.6K
  4. #4🤩 भारताची रामसर स्थळांची संख्या 103 वर पोहोचली - सुक्ना वेटलँड (चंदीग19.2K
  5. #5पोलिस भरती प्रक्रियेत सुधारणा करा'18.6K
  6. #6🛑 TAIT, TET, आणि CTET शिक्षक भरती बॅच: 2027 🛑18.1K
  7. #7♦️ सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट ब (राजपत्रित) हे पद नव्याने निर्माण कर18.1K
  8. #8🤩 हवाई दलप्रमुख ए पी सिंह यांचे "किरण" विमानातून शेवटचे प्रशिक्षण उड्16.8K
  9. #9● RTI16.6K
  10. #10🚀 🔥 नोकरीसाठी Professional Resume बनवा, फक्त ₹21 मध्ये! 🔥16.3K

नवीनतम पोस्ट्स

चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२२ ऑक्टो, २०२६, १९:४०

Photo1/2
🤩 फ्रान्समध्ये "शमोंडा" विषाणूचा पहिला मानवी रुग्ण, रुग्णाचा मृत्यू
◾️दिनांक - 22 ऑक्टोबर 2026
◾️फ्रान्समधील हा पहिला मानवी रुग्ण, रुग्णाचा मृत्यू झाला
◾️याआधी हा विषाणू माणसांमध्ये पसरत नाही असे मानले जात होते
⏩शमोंडा विषाणू म्हणजे काय?
◾️मुख्यतः जनावरांना होणारा, कीटकांमार्फत पसरणारा विषाणू
◾️प्रसार - चावणाऱ्या बारीक माश्या
◾️वर्ग - ऑर्थोबुन्याव्हायरस (कुटुंब - पेरिबुन्याविरिडी)
◾️पहिल्यांदा आढळला - नायजेरिया, 1960 च्या दशकाच्या मध्यात
.
🤩 इस्रो 30 ऑक्टोबरला NVS-03 दिशादर्शक उपग्रह प्रक्षेपित करणार
◾️घोषणा - 22 ऑक्टोबर 2026
◾️प्रक्षेपण - 30 ऑक्टोबर 2026
◾️प्रक्षेपक - GSLV Mk II
◾️ठिकाण - सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)
◾️उपग्रहाचे वजन - 2,232 किलो, कार्यकाळ - 12 वर्षे
◾️स्वदेशी रुबिडियम अणुघड्याळ - अंतराळ उपयोजन केंद्र (SAC), अहमदाबाद
●आधीच्या उपग्रहांमध्ये परदेशी घड्याळे होती
◾️उद्देश - NavIC ची बंद पडलेली स्वतंत्र स्थाननिश्चिती सेवा पुन्हा सुरू करणे
⏩NVS-03 चे स्थान
◾️NVS (दुसऱ्या पिढीची दिशादर्शक उपग्रह मालिका) मधील 3 रा उपग्रह
◾️IRNSS/NavIC मालिकेतील 12 वा उपग्रह
◾️NVS-01 - 29 मे 2023 (GSLV-F12)
◾️NVS-02 - 29 जानेवारी 2025 (GSLV-F15), श्रीहरिकोटामधील 100 वे प्रक्षेपण, पण तांत्रिक बिघाडामुळे योग्य कक्षेत पोहोचला नाही
⏩NavIC म्हणजे काय?
◾️पूर्ण नाव - IRNSS (Indian Regional Navigation Satellite System), कार्यरत नाव - NavIC (Navigation with Indian Constellation)
◾️भारत व भारताच्या सीमेपलीकडे सुमारे 1,500 किमी क्षेत्रात स्थान, दिशा व वेळेची माहिती
◾️2 सेवा - सर्वसामान्यांसाठी मानक स्थाननिश्चिती सेवा (SPS) व अधिकृत वापरकर्त्यांसाठी प्रतिबंधित सेवा (RS)
(जपान)
.
🤩 रब्बी 2026 साठी "खेत बचाओ अभियान" सुरू
◾️सुरुवात - 22 ऑक्टोबर 2026, कर्नाल (हरियाणा)
◾️सुरुवात करणारे - केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान
◾️कालावधी - 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026
◾️मंत्रालय - कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
⏩हे लक्षात घ्या
◾️रब्बी हंगाम - ऑक्टोबर ते डिसेंबर पेरणी, वसंत ऋतूत काढणी
◾️रब्बी पिके - गहू, बार्ली (जव), मोहरी, हरभरा
◾️ICAR - Indian Council of Agricultural Research, स्थापना 16 जुलै 1929, मुख्यालय नवी दिल्ली
◾️पहिले कृषी विज्ञान केंद्र - 1974, पुदुच्चेरी
.
🤩 गोबरधन योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर राहील - मुख्य सचिव राजेश अग्रवाल
◾️दिनांक - 22 ऑक्टोबर 2026
◾️कार्यक्रम - गोबरधन योजना, आदर्श राज्य संपीडित जैविक वायू (CBG) धोरण व सॅस्की 2026-27 यावर राज्यस्तरीय कार्यशाळा
◾️ठिकाण - ताज प्रेसिडेंट हॉटेल, कफ परेड, मुंबई
◾️आयोजक - केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (BPCL) सहकार्याने
◾️BPCL चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक - संजय खन्ना
⏩महत्त्वाचे मुद्दे
◾️महाराष्ट्रातील 7 महानगरपालिकांमध्ये BPCL च्या मदतीने जैविक वायू प्रकल्प
◾️कल्याण-डोंबिवली महानगरपालिका BPCL ला फक्त 1 रुपयात जमीन देणार
⏩हे लक्षात घ्या
◾️गोबरधन (GOBARdhan) - Galvanizing Organic Bio-Agro Resources Dhan, सुरुवात 2018
●शेण व सेंद्रिय कचऱ्यापासून जैविक वायू व सेंद्रिय खत
.
🤩 राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या 3 कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार
◾️दिनांक - 21 ऑक्टोबर 2026
◾️प्रदान - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
◾️कार्यक्रम - ललित कला अकादमीचे 65 वे राष्ट्रीय कला प्रदर्शन व 3 री "प्रिंट बिनाले इंडिया"
◾️ठिकाण - डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली
⏩महाराष्ट्राचे पुरस्कारविजेते
◾️रमेश विठ्ठल थोरात - "अनटायटल्ड - II" (तैलचित्र)
◾️सिद्धार्थ शाहजीराव शिंगाडे - "ट्रीज" (मिश्र माध्यम)
◾️प्रितम मधुकर देवसकर - "ऑफ टाइम अँड द सिटी" (प्रिंटमेकिंग)
◾️ललित कला अकादमी - स्थापना 1954, नवी दिल्ली, संस्कृती मंत्रालयाअंतर्गत
.
🤩 नॅशनल जिओग्राफिकच्या "Best of the World 2027" यादीत जयपूर
◾️यादी जाहीर - 20 ऑक्टोबर 2026
◾️6 खंडांतील 25 ठिकाणांची यादी, भारतातून जयपूर
◾️निवडीचे कारण - 2027 मध्ये जयपूरला 300 वर्षे पूर्ण, सांस्कृतिक उत्सव
◾️जयपूर साहित्य महोत्सवाची 20 वी आवृत्ती - 14 ते 18 जानेवारी 2027 (सुमारे 4 लाख लोक अपेक्षित)
⏩जयपूर बद्दल माहिती
◾️स्थापना - 1727, सवाई जयसिंह द्वितीय
◾️नगररचनाकार - विद्याधर भट्टाचार्य
◾️"गुलाबी शहर" (Pink City) - 1876 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या भेटीवेळी शहर गुलाबी रंगात रंगवले
⏩जयपूरमधील युनेस्को जागतिक वारसा स्थळे
◾️तटबंदीयुक्त जुने शहर (Walled City) - 2019
◾️जंतर मंतर (18 व्या शतकातील खगोलीय उपकरणे) - 2010
◾️आमेर किल्ला - "राजस्थानचे डोंगरी किल्ले" (Hill Forts of Rajasthan) गटात, 2013
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
6,7300042
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२२ ऑक्टो, २०२६, ११:०७

Photo1/2
तीन भारतीय स्थळे युनेस्को वारसास्थळांच्या शर्यतीत...
11,8000024
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२२ ऑक्टो, २०२६, ०९:२२

Video
☘️ दसरा कॉम्बो ऑफर सुरू आहे..☘️
कोणतीही 1 बॅच जॉईन करा व त्यावर 2 बॅच मोफत मिळवा..💯

🤝 2027 मध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी सर्व नवीन बॅचेस आहे आज जॉईन करून सरकार शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा...🙂

🪀 8855939925
19,600008
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२२ ऑक्टो, २०२६, ०९:२२

Photo1/2
🛑 TAIT, TET, आणि CTET शिक्षक भरती बॅच: 2027 🛑

☘️ दसरा कॉम्बो ऑफर: 1 कोर्स वरती 2 कोर्स मोफत. ☘️

⏩ ऑनलाईन व ऑफलाईन बॅचसाठी प्रवेश सुरू.

✉️ बॅच कालावधी : 1 वर्ष (परीक्षेपर्यंत सर्व अभ्यासक्रम पूर्ण कव्हर केला जाईल). 💯

🔴 लाईव्ह + रेकॉर्डेड लेक्चर सुविधा उपलब्ध.💻

🏷 सर्व विषयांच्या PDF नोट्स मिळतील.📖

👉 प्रत्येक शनिवारी परीक्षेपर्यंत टेस्ट पेपर घेतले जातील. 📝

📆 प्रवेश घेण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर (रात्री 12:00 वाजेपर्यंत).⏰

💻 26 ऑक्टोबर पासून लाईव्ह लेक्चर सुरू.📚

💩 प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून Whatsapp 🪀 Community Group जॉईन करा. 👇
https://chat.whatsapp.com/CYzdAxG6UJR6WfN69KlUBy

प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी 👆ग्रुप जॉईन करणे आवश्यक आहे. ॲडमिन शिवाय तुमचा नंबर कोणालाही दिसत नाही त्यामुळे सुरक्षित ग्रुप आहे).

📞💩 8855939925 / 7219709925

🏠 पत्ता : शुभम पार्क, देवांग डेअरीच्यावर, उत्तम नगर, सिडको, नाशिक.

👨‍💼 संचालक : प्रा. श्री. विनोद राठोड सर.
18,1000011
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२२ ऑक्टो, २०२६, ०८:४७

Photo1/2
एल्फिन्स्टल विद्यालयास डॉ. जयंत नारळीकरांचे नाव

25 शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतर
10,3000037
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२१ ऑक्टो, २०२६, १९:२१

Photo1/2
🤩 महिलांचा 19 वर्षांखालील T20 विश्वचषक 2027 - 21 जानेवारीपासून बांगलादेश व नेपाळमध्ये
◾️स्पर्धा - ICC 19 वर्षांखालील महिला T20 विश्वचषक, 3 री आवृत्ती
◾️संयुक्त यजमान - बांगलादेश व नेपाळ
◾️कालावधी - 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027
◾️16 संघ, 41 सामने, 4 मैदाने
◾️गतविजेता - भारत
⏩गट
◾️गट A - भारत, आयर्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ
◾️गट B - दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, सामोआ
◾️गट C - ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नायजेरिया, संयुक्त अरब अमिराती (UAE)
◾️गट D - इंग्लंड, श्रीलंका, अमेरिका (USA), स्कॉटलंड
⏩मैदाने
◾️बांगलादेश -
◾️नेपाळ -
⏩हे लक्षात घ्या
◾️ आतापर्यंतचे विजेते 2023 (दक्षिण आफ्रिका) - भारत, अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवले, कर्णधार शफाली वर्मा
◾️2025 (मलेशिया) - भारत, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवले, कर्णधार निकी प्रसाद
.
🤩 भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव "ऑस्ट्राहिंद 2026" केरळमध्ये
◾️आवृत्ती - 5 वी
◾️कालावधी - 19 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026
◾️ठिकाण - परकीय प्रशिक्षण केंद्र तिरुवनंतपुरम, केरळ
◾️सहभाग - भारतीय लष्कर व ऑस्ट्रेलियन लष्कर, सुमारे 240 सैनिक (प्रत्येकी 120)
◾️न्यूझीलंडचे निरीक्षक पथक पहिल्यांदाच सहभागी
◾️थीम - संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या प्रकरण 7 अंतर्गत बेट व किनारी भागातील संयुक्त उप-पारंपरिक (sub-conventional) कारवाया
⏩हे लक्षात घ्या
◾️4 थी आवृत्ती - 13 ते 26 ऑक्टोबर 2025, इर्विन बराक्स, पर्थ (ऑस्ट्रेलिया)
◾️संयुक्त राष्ट्र सनद प्रकरण 7 - शांततेला धोका असल्यास सुरक्षा परिषदेची कारवाई
◾️भारत-ऑस्ट्रेलियाचे इतर सराव - AUSINDEX (नौदल), पिच ब्लॅक (ऑस्ट्रेलियाचा बहुराष्ट्रीय हवाई सराव)
.
🤩 आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 - आयुष वर्माला गोळाफेकीत सुवर्ण
◾️दिनांक - 21 ऑक्टोबर 2026
◾️ठिकाण - नागोया, जपान
◾️खेळ - पुरुष गोळाफेक, F53 वर्ग
◾️अंतर - 8.16 मीटर (5 व्या प्रयत्नात)
◾️आयुष वर्माचे या स्पर्धेतील 2 रे पदक, याआधी भालाफेक F53/54 मध्ये कांस्य
◾️यानंतर भारताची पदके - एकूण 38, त्यात 10 सुवर्ण
⏩पुरुष गोळाफेक F53 निकाल
◾️1 ला (सुवर्ण) - आयुष वर्मा, भारत (8.16 मी)
◾️2 रा (रौप्य) - अलिरेझा हेमामी, इराण (8.09 मी)
◾️3 रा (कांस्य) - मखंबेत सेरिक्कालियेव, कझाकस्तान (6.81 मी)
⏩पॅरा बॅडमिंटन
◾️सुहास यथिराज (पुरुष एकेरी SL4) - उपांत्य फेरीत, भारताचे किमान कांस्य निश्चित
●उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या एन चो याला 21-12, 21-16 ने हरवले
◾️सुकांत कदम - उपांत्यपूर्व फेरीत पराभूत (इंडोनेशियाचा फ्रेडी सेतियावान)
⏩हे लक्षात घ्या
◾️F - मैदानी (Field) खेळ - गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक
◾️F53 - पाय व धड यांच्या हालचालीत जास्त अडचण, हातांची क्षमता तुलनेने चांगली, बसून फेक
◾️सुहास यथिराज - IAS अधिकारी, टोकियो 2020 व पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये रौप्य
.
🤩 युनेस्कोच्या जागतिक वारसा संभाव्य (Tentative) यादीत भारतातील 3 स्थळे
◾️प्रस्ताव - युनेस्कोतील भारताचे स्थायी शिष्टमंडळ, 28 सप्टेंबर 2026
◾️यानंतर भारताची संभाव्य यादीतील स्थळे - 81
⏩ 3 नवीन स्थळे
◾️बाराटांगचे कार्स्ट व चिखलाचे ज्वालामुखी - अंदमान व निकोबार (नैसर्गिक)
●चुनखडीच्या गुहा, स्टॅलॅक्टाइट व स्टॅलॅग्माइट
●चिखलाचे ज्वालामुखी - स्थानिक नाव "जलकी", लाव्हाऐवजी चिखल, पाणी व वायू बाहेर टाकतात
●20 वर्षांनंतर 2025 मध्ये पुन्हा सक्रिय
◾️अंदमान सबडक्शन ज्वालामुखी - अंदमान व निकोबार (नैसर्गिक)
●बॅरन बेट व नारकोंडम बेट
●भारतीय प्लेट बर्मा सूक्ष्म-प्लेटखाली सरकल्याने (subduction) तयार झालेले ज्वालामुखी
●बॅरन बेट - भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी
●नारकोंडम - महत्त्वाचे पक्षी क्षेत्र, नारकोंडम धनेश (Hornbill) पक्ष्यासाठी प्रसिद्ध
◾️सिरपूर सांस्कृतिक व पुरातत्त्व परिसर - छत्तीसगड (सांस्कृतिक)
●महासमुंद जिल्हा, महानदीच्या पूर्व काठावर, रायपूरपासून सुमारे 78 किमी
●प्राचीन व्यापार मार्ग, नागरी वस्ती, हिंदू व बौद्ध स्मारके
●विटांनी बांधलेले लक्ष्मण मंदिर प्रसिद्ध
◾️संभाव्य यादीत असणे म्हणजे जागतिक वारसा दर्जा मिळाला असे नाही
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
14,2000093
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२१ ऑक्टो, २०२६, १७:४६

Photo1/2
🥈 शीतल देवी आणि पायल नाग यांना रौप्यपदक

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या शीतल देवी आणि पदार्पण करणाऱ्या पायल नाग यांनी रौप्यपदक पटकावलं.

अंतिम सामन्यात चीनच्या श्यूकिंग श्यू आणि जिंग झाओ यांनी १५०-१४१ अशा फरकानं विजय मिळवला.🔥🔥
13,1000077
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२१ ऑक्टो, २०२६, १५:११

Photo1/4
शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही..

👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याबाबत..
14,5000040
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२१ ऑक्टो, २०२६, १३:१५

Photo1/2
Mpsc पेपर फुटी प्रकरण, कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला🔥🔥🔥
14,80000110
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२१ ऑक्टो, २०२६, ०९:५६

Photo1/2
🚀 🔥 नोकरीसाठी Professional Resume बनवा, फक्त ₹21 मध्ये! 🔥

💼 नोकरी शोधत आहात? तुमचा Resume आकर्षक बनवा आणि Job साठी तयार व्हा! 🎯

✅ Professional Resume Templates
📱 मोबाईलवरून सहज Resume तयार करा
⚡ झटपट Download
💰 फक्त ₹21 मध्ये!

🎓 विद्यार्थी, Freshers आणि सर्व Job Seekers साठी उपयुक्त!

👇 आजच तुमचा Resume तयार करा!

🌐 https://resume.kaamkaj.in

📢 तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा, ज्यांना नोकरीची गरज आहे!

#Resume #JobSearch #Freshers #Career #KaamKajin
16,3000010
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२१ ऑक्टो, २०२६, ०७:३८

Photo1/2
MMX' मोहीम जपान मंगळ परिसरातून नमुने आणणारी जगातील पहिली मोहीम
16,3000040
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२० ऑक्टो, २०२६, १९:५७

Photo1/2
🤩 हवाई दलप्रमुख ए पी सिंह यांचे "किरण" विमानातून शेवटचे प्रशिक्षण उड्डाण
◾️दिनांक - 20 ऑक्टोबर 2026
◾️विमान - HJT-16 किरण Mk-1 (टेल नंबर U 707)
◾️ठिकाण - हवाई दल प्रबोधिनी, दुंडीगल, हैदराबादजवळ (तेलंगणा)
◾️कालावधी - 55 मिनिटे
◾️सोबत - त्यांचे पहिले उड्डाण प्रशिक्षक, निवृत्त विंग कमांडर व्ही एस कोचर
⏩ याआधी शेवटचे लढाऊ उड्डाण
◾️12 ऑक्टोबर 2026 - स्वदेशी तेजस विमानातून
◾️सराव "तरंग शक्ती" दरम्यान, जोधपूर हवाई तळ
⏩हे लक्षात घ्या
◾️ए पी सिंह ऑक्टोबर 2026 अखेरीस निवृत्त होणार
◾️नवे हवाई दलप्रमुख - एअर मार्शल आशुतोष दीक्षित
◾️हवाई दल प्रबोधिनी, दुंडीगल - स्थापना 1969
◾️तरंग शक्ती - भारतीय हवाई दलाचा बहुराष्ट्रीय हवाई सराव

.
🤩 भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार लागू
◾️लागू - 20 ऑक्टोबर 2026
◾️घोषणा - केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल (19 ऑक्टोबर)
◾️भारताचा 17 वा कार्यरत मुक्त व्यापार करार
◾️मागील 5 वर्षांत लागू झालेला भारताचा 7 वा व्यापार करार
⏩करारातील मुख्य तरतुदी
◾️न्यूझीलंड - भारताच्या 100% वस्तूंवरील आयात शुल्क रद्द
◾️भारत - 70% वस्तूंवर (tariff lines) सवलत, सध्याच्या द्विपक्षीय व्यापाराच्या सुमारे 95% मूल्यावर
●20 ऑक्टोबरपासून 57% वस्तू शुल्कमुक्त, टप्प्याटप्प्याने 82% पर्यंत
◾️भारताला शून्य शुल्काचा फायदा - वस्त्रे, चामडे व पादत्राणे, औषधे, अभियांत्रिकी वस्तू, प्रक्रिया केलेले अन्न
◾️लक्ष्य - 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार सुमारे 7 अब्ज न्यूझीलंड डॉलर (सुमारे 35,000 कोटी रुपये)
◾️गुंतवणूक - न्यूझीलंड 15 वर्षांत भारतात 20 अब्ज डॉलर थेट परकीय गुंतवणुकीसाठी (FDI) मदत करणार
◾️भारतीय PhD पदवीधरांना 4 वर्षांपर्यंत शिक्षणानंतर काम करण्याचा अधिकार
◾️भारतीयांसाठी वर्किंग हॉलिडे योजना - 16 नोव्हेंबर 2026 पासून

.
🤩 WWF-इंडिया EIACP कडून "ग्रीन दिवाळी मोहीम 2026"
◾️कालावधी - 20 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2026 (8 नोव्हेंबरला दिवाळी)
◾️आयोजक - WWF-इंडिया EIACP केंद्र, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या पाठिंब्याने
◾️उद्देश - फटाके टाळून कमी प्रदूषण व कमी कचऱ्यात दिवाळी
◾️लक्ष्य गट - शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था व स्थानिक समुदाय
.
🤩 पहिला SCO "नागरी संवाद मंच" (Civilisational Dialogue Forum) भारतात
◾️भारत 2026 च्या अखेरीस पहिला SCO नागरी संवाद मंच आयोजित करणार
◾️घोषणा - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, 20 ऑक्टोबर 2026
◾️ठिकाण - SCO शासनप्रमुख परिषदेची 25 वी बैठक, दुशान्बे (ताजिकिस्तान)
◾️प्रस्ताव - पंतप्रधान मोदी, SCO शिखर परिषद, तियानजिन (चीन), 2025
◾️उद्देश - लोकांमधील संबंध दृढ करणे, प्राचीन संस्कृती, कला, साहित्य व परंपरांची देवाणघेवाण
◾️बैठकीत SCO चा 2027 चा अर्थसंकल्प व 2026-2030 कृती आराखडा स्वीकारला
⏩SCO (Shanghai Cooperation Organisation)
◾️स्थापना - 2001
◾️सचिवालय - बीजिंग (चीन)
◾️RATS (Regional Anti-Terrorist Structure) - ताश्कंद (उझबेकिस्तान)
◾️अधिकृत भाषा - चिनी व रशियन
◾️10 सदस्य - भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, बेलारूस
◾️भारत पूर्ण सदस्य - 2017 (पाकिस्तानसोबत)
.
🤩 नेपाळकडून भारतीय "प्रियागोल्ड" बिस्किटांवर बंदी
◾️दिनांक - 19 ऑक्टोबर 2026
◾️बंदी - आयात, विक्री व वितरण, बाजारातील साठा परत मागवण्याचे आदेश
◾️उत्पादक कंपनी - सूर्या फूड अँड ॲग्रो लिमिटेड (भारत)
◾️कारण - FSSAI ने कंपनीवर केलेली कारवाई व नोटीस

.
🤩जवळपास 100 वर्षांनंतर बीड जिल्ह्यात वाघाचे दर्शन
◾️वाघ - 4 वर्षांचा नर, वजन 200 किलोपेक्षा जास्त
◾️कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद - 20 ऑगस्ट 2026
◾️ठिकाण - ब्रह्मगाव वनपरिक्षेत्र, आष्टी तालुका, बीड जिल्हा
◾️आष्टी व पाटोदा वनक्षेत्रात 1910-1920 नंतर पहिल्यांदाच वाघाची खात्रीशीर नोंद
◾️अनौपचारिक नावे - "रामलिंग" किंवा "अव्हेंजर"
⏩हे लक्षात घ्या
◾️वाघाचे शास्त्रीय नाव - Panthera tigris, भारतातील उपप्रजाती - Panthera tigris tigris (बंगाल वाघ)
◾️वन्यजीव संरक्षण कायदा - 1972, वाघ अनुसूची 1 मध्ये
◾️प्रोजेक्ट टायगर - 1973
◾️भारताचा राष्ट्रीय प्राणी - वाघ

-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
16,80000105
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

२० ऑक्टो, २०२६, १८:००

GK Demo.pdf1.1 MB
⚙️ GK वनलायनर नोट्स 21111 प्रश्न Sample PDF.

आपल्या 20111 Oneliner नोट्स Update करण्यात आली आहे आता ती 21111.प्रश्नांची संख्या करण्यात आलेली आहे व काही नॉर्मल चुका दुरुस्ती करण्यात आल्या आहेत...ज्यांनी आधीच नोट्स घेतली आहे त्यांनी Payment करू नका त्यातच Update करून दिली आहे.

📱 App Link ⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
13,9000015
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, १९:५२

⏩ आजच्या Oneliner 17 ऑक्टोबर 2026 🔥

◾️आशियाई ॲथलेटिक्स संघटनेच्या 2028 च्या आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धेचे यजमानपद ओडिशाची राजधानी भुवनेश्वर 🏃 भूषवणार असून आशियाई रिले स्पर्धा चंदिगड येथे होणार आहे, त्यामुळे भारताला लागोपाठ दोन आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा मिळाल्या आहेत.
◾️हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारत 199 देशांपैकी 84 व्या स्थानी 🛂 असून सिंगापूर पहिल्या, जपान दुसऱ्या व दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.
◾️1928 च्या ॲमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये जयपाल सिंह मुंडा यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेल्या पहिल्या हॉकी सुवर्णपदकावरील "इंडियन ऑलिम्पिक गोल्ड - हॉकी ट्रायम्फ ॲट ॲमस्टरडॅम" 📖 या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा व माजी हॉकी कर्णधार दिलीप तिर्की यांच्या हस्ते झाले.
◾️शेतीतील महिलांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून महिला किसान दिवस 15 ऑक्टोबरला 🌾 साजरा झाला, 2007 पासून सुरू झालेल्या या दिवसाची यंदाची थीम "विकसित कृषी व विकसित भारतासाठी महिला शेतकऱ्यांची भूमिका" ही होती.
◾️युरोपातील स्लोव्हेनिया या देशाचे पंतप्रधान म्हणून यानेझ यान्शा यांची चौथ्यांदा 🇸🇮 निवड झाली, या देशाची राजधानी ल्युब्लियाना असून चलन युरो आहे.
◾️ऊस हा किमान आधारभूत किमतीत (MSP) न येता रास्त व किफायतशीर किमतीत (FRP) येत असल्याने ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष 🍬 म्हणून निती आयोगाचे माजी सदस्य रमेश चंद यांची नियुक्ती झाली.
◾️भूक व कुपोषण निर्मूलनासाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेची (FAO) स्थापना 16 ऑक्टोबर 1945 रोजी झाल्यामुळे हाच दिवस जागतिक अन्न दिन 🍚 म्हणून पाळला जातो, तिचे मुख्यालय रोम येथे असून महासंचालक चीनचे क्यू डोंग्यू आहेत.
◾️अमेरिकेतील लास व्हेगास येथे झालेल्या 19 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या विश्वजीतने 55 किलो गटात रौप्यपदक 🤼 जिंकले, अंतिम लढतीत जॉर्जियाच्या मल्लाकडून तो 12-13 असा अवघ्या एका गुणाने पराभूत झाला
◾️सरकारी मालकीच्या आयडीबीआय बँकेतील 60.72% हिस्सा कॅनडाच्या फेअरफॅक्स (Fairfax) कंपनीला विकला जात आहे 🏦 आणि हा भारतातील बँकिंग क्षेत्रातील आजवरचा सर्वात मोठा परकीय गुंतवणूक व्यवहार ठरणार आहे

आजच्या #Oneliner ...✍ विवेक
5,0000029
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, १७:४९

Photo
🚀 QUIZMITRA.in – स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा SMART मार्ग! 🎯

👼 Step 1: 🌐 https://quizmitra.in
ला भेट द्या.

👼 Step 2: 🎁 1 दिवसाची FREE TRIAL घ्या.

👼 Step 3: 📚 GK, चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करा.

👼 Step 4: 🌍 मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सराव करा.

👼 Step 5: 🤖 QUIZMITRA AI च्या मदतीने प्रश्न सोप्या भाषेत समजून घ्या.

👼 Step 6: ⚡ दिवसभर सकाळी, दुपारी व संध्याकाळी LIVE QUIZ मध्ये सहभागी व्हा.

👼 Step 7: 📝 MCQ प्रश्न सोडवा आणि Mock Test द्या.

👼 Step 8: 📖 अभ्यासाच्या नोट्स आणि चालू घडामोडींचा अभ्यास करा.

👼 Step 9: 📊 तुमचा स्कोअर तपासा आणि तयारीत सुधारणा करा.

🔥 आजच सुरुवात करा! अभ्यास करा, सराव करा आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा!

🎯 FREE TRIAL साठी आत्ताच भेट द्या 👇

👉 https://quizmitra.in

🎓 QUIZMITRA – तुमचा स्मार्ट अभ्यासमित्र!
10,3000012
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, १४:४२

Video
सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट-ड संवर्गातील ३६ संवर्गाचे एकत्रीकरण करुन पदनाम निश्चित करणेबाबत

● बहुउद्देशीय सहाय्यक (S1)
● पुरुष परिचर (S3)
● स्त्री परिचर (S3)
● पात्रता - 10 वी पास
10,1000028
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, ११:०३

Photo
महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व
परीक्षा.

अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून घ्या.
13,6000033
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, ०९:५२

Photo
🔥 पुण्यातील सर्वोत्तम अभ्यासिका शोधत आहात? 😀

✨ वेगवेगळ्या भागांतील 450+ अभ्यासिका पाहण्यासाठी आत्ताच ग्रुपमध्ये सामील व्हा! 🚀🔥

🌐 Join 👇👇👇👇

https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
14,1000012
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, ०८:२१

Photo
● MPSC पेपरफुटीचा अहवाल दोन महिन्यांत...

● निवृत्त न्यायमूर्तींचा चौकशी आयोग.
14,2000012
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, ०८:२१

Photo
MPSC अध्यक्ष पद अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेंकडे
13,300008
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, ०५:०४

Photo
🤩 वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026 - इटलीचे फेडेरिको वेरोनेसी विजेते
◾️घोषणा - 13 ऑक्टोबर 2026
◾️आयोजक - नॅचरल हिस्ट्री म्युझियम, लंडन
◾️62 वी आवृत्ती, 121 देशांतून 65,403 छायाचित्रे आली
◾️मुख्य विजेते - फेडेरिको वेरोनेसी (इटली)
● छायाचित्र - "द आफ्टरमाथ" (The Aftermath)
●ठिकाण - हुआब नदीखोरे, नामिबिया
●विषय - मृत पिलाला वाहून नेणारी हत्तीण (हत्तींचा शोक)
◾️युवा विजेते - ऑस्कर व्हिटफिल्ड (झिम्बाब्वेत राहणारे ब्रिटिश, 11 ते 14 वयोगट)
●छायाचित्र - "लेबर ऑफ लव्ह" (Labour of Love) - शेणाचा गोळा ढकलणारा शेणकिडा
⏩ हे लक्षात घ्या
◾️स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य व युवा दोन्ही विजेती छायाचित्रे कृष्णधवल (Black & White)
.
🤩 फ्रेंडलीएस्ट सिटीज इंडेक्स 2026 - मेक्सिकोचे मेरिदा जगातील सर्वात मैत्रीपूर्ण शहर
◾️प्रकाशक - फर्नवेयर (Fernwayer), एक ऑनलाइन प्रवास मंच
◾️एकूण शहरे - 200
◾️आधार - 12 लाखांहून अधिक Reddit प्रतिक्रियांमधील "friendly, welcoming" विरुद्ध "rude, unfriendly" असे शब्द
⏩क्रमवारी
◾️1 ला - मेरिदा, मेक्सिको (गुण 95.0)
◾️2 रा - ग्लासगो, स्कॉटलंड (ब्रिटन) (94.9)
◾️3 रा - बोगोटा, कोलंबिया (94.5)
◾️शेवटचा (200 वा) - ब्युनॉस आयर्स, अर्जेंटिना (42.0)
◾️भारत - दिल्ली 193 वी (43.6)
.
🤩 जागतिक अन्न दिन - 16 ऑक्टोबर
◾️2026 ची थीम - "Innovate Today, Nourish Tomorrow" (आज नवोन्मेष, उद्याचे पोषण)
◾️उद्देश - भूक व गरिबी संपवण्याबाबत जागृती
◾️16 ऑक्टोबर हा FAO चा स्थापना दिवस
◾️घोषणा - 1979 (FAO ची 20 वी परिषद), पहिल्यांदा साजरा - 16 ऑक्टोबर 1981
⏩अन्न व कृषी संघटना (FAO)
◾️पूर्ण नाव - Food and Agriculture Organization
◾️स्थापना - 16 ऑक्टोबर 1945, क्यूबेक शहर (कॅनडा)
◾️मुख्यालय - रोम, इटली
◾️महासंचालक - क्यू डोंग्यू (चीन)
.
🤩 जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक 2026 - 2010 नंतर पहिल्यांदाच गरिबांची संख्या वाढली
◾️प्रसिद्ध - 12 ऑक्टोबर 2026
◾️प्रकाशक - UNDP व OPHI (Oxford Poverty and Human Development Initiative, ऑक्सफर्ड विद्यापीठ)
◾️अभ्यास - 108 देश, 6.3 अब्ज लोकसंख्या
◾️तीव्र बहुआयामी गरिबीत - 120 कोटी (1.2 अब्ज) लोक, म्हणजे 18.9%
●मागील अहवालापेक्षा 5.15 कोटींनी वाढ
◾️बालके - 61.7 कोटी (एकूण गरिबांपैकी 51.5%), जगातील जवळपास दर 3 पैकी 1 बालक
◾️ग्रामीण भाग - 80% पेक्षा जास्त गरीब ग्रामीण भागात
◾️100 देशांतील 1,360 उप-राष्ट्रीय प्रदेशांचे विश्लेषण
⏩ हे लक्षात घ्या
◾️बहुआयामी गरिबी - फक्त उत्पन्न नव्हे, तर आरोग्य, शिक्षण व राहणीमान या 3 निकषांवर मोजमाप
◾️जागतिक MPI - पहिल्यांदा 2010 मध्ये
◾️UNDP - स्थापना 1965, मुख्यालय न्यूयॉर्क, मानव विकास अहवालही (HDR) हीच संस्था देते
.
.🤩 सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी "बँकॉक ब्लूप्रिंट"
◾️दिनांक - 14 ऑक्टोबर 2026
◾️जारी करणारे - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) व जागतिक बँक समूह, बँक ऑफ थायलंडच्या सहकार्याने
◾️रचना - 12 मुख्य मुद्दे, 5 स्तंभ
◾️उद्देश - डिजिटल आर्थिक सेवांतील ऑनलाइन फसवणूक रोखणे, शोधणे व त्यावर कारवाई
◾️IMF व जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीत (बँकॉक, ऑक्टोबर 2026) सादर
.
🤩 पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हॉकी स्पर्धा पंजाबमध्ये
◾️कालावधी - 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026
◾️साखळी सामने - ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियम, जालंधर
◾️उपांत्य व अंतिम सामने - ऑलिम्पियन बलबीर सिंग सिनियर हॉकी स्टेडियम, मोहाली
◾️6 संघ - भारत, बांगलादेश, चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया
●पाकिस्तानने माघार घेतली
⏩ हे लक्षात घ्या
◾️पहिली स्पर्धा - 2011, चीन, विजेता भारत
◾️भारत - सर्वाधिक 5 विजेतेपदे (2011, 2016, 2018, 2023, 2024)
●2018 - पाकिस्तानसोबत संयुक्त विजेतेपद
●2024 - अंतिम सामन्यात चीनला हरवले
◾️आशियाई हॉकी महासंघ - स्थापना 1958, टोकियो (जपान), मुख्यालय क्वालालंपूर (मलेशिया)
🌞#MorningBooster
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
14,6000086
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१६ ऑक्टो, २०२६, १९:१८

Photo
Highcourt Clerk Typing

दिनांक = 16 & 17 नोव्हेंबर 2026

Skill Test ठिकाण - मुंबई
15,5000036
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१६ ऑक्टो, २०२६, १८:५५

Photo
Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra.

1)गट ब पूर्व मुख्य 2025
2)गट क पूर्व मुख्य 2025
3)कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024
4)Fso 2023
5)Civil engineering services mains 2025
6)Electrical engineering services mains 2025

वरील सर्व परीक्षा चौकशीच्या कक्षेत...
15,5000044

Showing 30 of 37 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

चालू घडामोडी 2026 टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

चालू घडामोडी 2026 (@chalughadamodi2023) हा tgdio वर न्यूज अपडेट आणि वृत्तपत्रे श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ३,४१,६५५ सबस्क्राइबर आहेत.

मी चालू घडामोडी 2026 (@chalughadamodi2023) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @chalughadamodi2023 वर मोफत सबस्क्राइब करा.

चालू घडामोडी 2026 चांगला न्यूज अपडेट आणि वृत्तपत्रे चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी चालू घडामोडी 2026 ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ३,४१,६५५ सबस्क्राइबर आहेत. सारख्या न्यूज अपडेट आणि वृत्तपत्रे चॅनेल्सशी तुलना करा.

चालू घडामोडी 2026 चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @chalughadamodi2023 पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.