चिंता करण्यापेक्षा चिंतन करा… अजूनही वेळ आहे, स्वतःला सिद्ध करण्याची! 💯
लक्षात ठेवा, आपली स्पर्धा इतरांसोबत नाही, तर स्वतःसोबत आहे. इतरांचे मार्क पाहून स्वतःला कमी समजू नका.
🍀फक्त एकच सांगेल.....
मित्रांनो,
मेहनत करताय ना? अभ्यास सुद्धा सुरू आहे तर मग ते तुमचे कष्ट मार्कांमध्ये दिसली पाहिजे!
आजच्या पेक्षा पुढच्या वेळी प्रत्येकाचे 2/3 मार्क वाढले पाहिजेत... 👍👍
अजून वेळ गेलेली नाही… अभ्यासात सातत्य ठेवा..💐👍










