BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 Telegram channel photo

BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

@amolpatilmarathiPublic Channel

बी.एन.अकॅडमी , पुणे ( ONLY FOR MPSC EXAMS ) या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा. संपर्क : 7517345810

461

Last views

१८.३k (18,258 subscribers)
सदस्य
—
Rating
79
Total Posts
Oct 21, 2026, 12:56 AM
अपडेट केले
Apr 1, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel NameBN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
Username@amolpatilmarathi
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य18,258
Channel TypePublic Channel
Created१ एप्रि, २०२६
Last Updated२१ ऑक्टो, २०२६ • २ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#238847+221
भाषा रँकिंग
#125+1
श्रेणी रँकिंग
#1946+3

सहभागींची वाढ

एकूण: 18.3K30 Days growth: -1010.6%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
21:09:202618,359
22:09:202618,359
23:09:202618,359
24:09:202618,359
25:09:202618,359
26:09:202618,359
27:09:202618,359
28:09:202618,359
29:09:202618,359
30:09:202618,359
01:10:202618,359
02:10:202618,359
03:10:202618,359
04:10:202618,359
05:10:202618,359
06:10:202618,359
07:10:202618,359
08:10:202618,359
09:10:202618,359
10:10:202618,359
11:10:202618,359
12:10:202618,359
13:10:202618,309
14:10:202618,309
15:10:202618,309
16:10:202618,309
17:10:202618,309
18:10:202618,309
19:10:202618,309
20:10:202618,258
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:202618,638
Week of 06:04:202618,648
Week of 13:04:202618,581
Week of 20:04:202618,586
Week of 27:04:202618,586
Week of 04:05:202618,586
Week of 11:05:202618,412
Week of 18:05:202618,412
Week of 25:05:202618,412
Week of 01:06:202618,338
Week of 08:06:202618,338
Week of 15:06:202618,338
Week of 22:06:202618,467
Week of 29:06:202618,467
Week of 06:07:202618,467
Week of 13:07:202618,390
Week of 20:07:202618,390
Week of 27:07:202618,414
Week of 03:08:202618,414
Week of 10:08:202618,414
Week of 17:08:202618,543
Week of 24:08:202618,454
Week of 31:08:202618,393
Week of 07:09:202618,393
Week of 14:09:202618,359
Week of 21:09:202618,359
Week of 28:09:202618,359
Week of 05:10:202618,359
Week of 12:10:202618,309
Week of 19:10:202618,258
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
March 202618,597
April 202618,586
May 202618,412
June 202618,467
July 202618,418
August 202618,454
September 202618,359
October 202618,258
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202618,258

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1https://www.youtube.com/live/rNi0I7OAqhU?si=PXkAne--LF-NEKle9.0K
  2. #2🟣 गट ब व क मुख्य परीक्षा 2026 करिता6.7K
  3. #3https://www.youtube.com/live/CL1INs8ddPw?si=vPWvccpArkSkkx6B5.0K
  4. #4🖥️ लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) पसंतीक्रम प्रक्रियेबाबत3.3K
  5. #5महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन3.3K
  6. #6•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••3.2K
  7. #7Post #136243.2K
  8. #8•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••3.2K
  9. #9•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••3.1K
  10. #10•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••3.1K

नवीनतम पोस्ट्स

BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

२३ ऑक्टो, २०२६, ००:२४

Photo1/2
---
 🍁 शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026

🍁 वेळ : 10 : 00 वाजता

🍁 विषय : तंत्रज्ञान

🍁 मार्गदर्शक : निलेश पवार सर
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
461000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

२२ ऑक्टो, २०२६, १७:०३

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- सहस्राक्ष

सहस्राक्ष : ऋग्वेदातील प्रसिद्ध पुरुषसूक्तात सृष्टीच्या प्रारंभी जन्मलेल्या विराट

पुरुषाचे वर्णन करताना त्याला सहस्राक्ष म्हटलेले आहे. ह असलेला असा त्याचा अर्थ आहे. एका अर्थाने हा विराट पुरुष म्हणजे समाजपुरुष हजारो अक्ष म्हणजे डोळे आहे. पुढे सहस्राक्ष हे पद इंद्राचे म्हणजेच देवांच्या राजाचे विशेष विशेषण म्हणून वापरले जाऊ लागले. त्याला हे हजार डोळे कसे प्राप्त झाले याचे मिथकही वैदिक वाङ्मयात निर्माण झाले. इंद्र हा देवांचा राजा, तो सहस्राक्ष, त्यामुळे मग मानव समाजातील राजालाही सहस्राक्ष म्हणू लागले. मात्र कुठे काय चालले आहे, ते नीट पाहाणारे त्याचे हेर हेच त्या राजाचे हजारो डोळे, असे स्पष्टीकरणही दिले गेले. हे हजारो डोळे कधीच मिटलेले नसावेत, अशी अपेक्षा आता करावी लागेल. ती पूर्ण होत असेल, तर आजच्या राज्ययंत्रणेला सहस्राक्ष म्हणायला हरकत नाही.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
546000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

२२ ऑक्टो, २०२६, ०७:३३

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°   
 👉 बुधवार , 22  ऑक्टोबर 2026 👈
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
🔶 ऑफलाईन बॅच क्रमांक : 94

🔷 ऑनलाईन बॅच क्रमांक : 10

🔶 वेळ : दु. 2 : 30 ते 5 : 00

🔷 विषय  : मराठी

🔶 घटक : वर्ण विचार

🔷 उपघटक : वर्णांचे उच्चार

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🔶 ऑफलाईन बॅच क्रमांक  : 93 व 94

🔷 ऑनलाईन बॅच क्रमांक : 8 व 10

🔶 वेळ : रा. 8 : 45 ते 10  : 45

🔷 विषय  : मराठी

🔶 घटक : क्रियापद

🔷 उपघटक : क्रियापदाचे काळ (भाग 2)

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
852000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

२१ ऑक्टो, २०२६, १७:०४

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- सव्यसाची

सव्यसाची : सव्य आणि साचिन् असे दोन घटक एकत्र येऊन हा शब्द तयार

होतो - सव्यसाचिन्. आणि मग त्याचे भाषेत वापरले जाणारे रूप मिळते सव्यसाची. त्याचा अर्थ आहे डाव्या हाताने कोणतीही गोष्ट करू शकणारा, करणारा! सव्य म्हणजे डावा. साचिन् किंवा साची या शब्दाच्या मुळाशी संस्कृतमधला सच् हा धातू असावा. त्याचा अर्थ सिद्ध असणे. म्हणून सव्यसाची म्हणजे कोणतीही गोष्ट डाव्या हातानेही करू शकणारा! म्हणजेच दोन्ही हात सारख्याच क्षमतेने वापरू शकणारा. अर्जुन हा धनुर्विद्येत असा सव्यसाची होता. इतका की, सव्यासाची हे त्याचे एक विशेष नावच ठरले! या शब्दात खास धनुष्यवाचक शब्द नाही. त्यामुळे हे विशेषण केवळ डाव्या हाताने धनुष्य वापरणारासाठीच योग्य आहे असे नाही; तर कोणत्याही क्षेत्रात उजव्या इतक्याच डाव्याही हाताने म्हणजेच नेमक्या विशिष्ट साधनासाठी अडून न राहाता कार्य करू शकणारा कोणीही व्यमाची या विशेषणाचा भागीदार होऊ शकतो.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
1,270002
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

२० ऑक्टो, २०२६, १७:०५

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- सर्वनाम

सर्वनाम : सर्वनाम म्हणजे काय?

वाक्यात एकच एक नाम पुन्हा पुन्हा येऊ नये म्हणून त्या नामाऐवजी वापरावयाच्या शब्दाला सर्वनाम म्हणावे, असे सांगतात. पण हे खरे आहे का?

तो, ती, ते, जो, जी, जे, हा, ही, हे आणि या सर्वांची अनेकवचने व सर्व यांच्या बाबतीत हे खरे आहे. परंतु मी, आम्ही, आपण, तू, तुम्ही, आपण ही सर्वनामे वापरताना कोणत्या एकदा वापरलेल्या नामांची पुनरावृत्ती आपण टाळू इच्छितो ?

म्हणजेच सर्वनामाची व्याख्या मी-आम्ही, तू-तुम्ही या सर्वनामांना लागू होत नाही!

म्हणून खरे तर सर्वनामांची एक यादी करून त्यांना सर्वनाम असे म्हणावे, असेच सांगायला हवे आणि पाणिनी या संस्कृत व्याकरणकाराने तसेच सांगितलेले आहे. संस्कृत भाषेतील सर्व सर्वनामे एकत्र करून त्याने म्हटले आहे, या सर्वांना सर्वनामे म्हणावे !
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
1,450000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

२० ऑक्टो, २०२६, १३:२२

Photo1/2
✅राज्यघटना आणि अर्थव्यवस्था 40% सुट

✅LIVE + RECORDED दोन्ही प्रकारच्या बॅचवर सूट आहे

♦️बॅच क्रमांक 35 - HYBRID =OFFLINE + LIVE ONLINE + RECORDED

♦️बॅच क्रमांक 51- ONLINE LIVE + RECORDED

✅बॅच LINK -

http://on-app.in/app/home?orgCode=qtref

♦️Ph- 9004611932 / 9209230915
1,200000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१९ ऑक्टो, २०२६, १७:०६

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- संगोष्ठी

संगोष्ठी : हिंदी भाषेतून हा शब्द मराठीत प्रविष्ट झालेला आहे. संगोष्ठी म्हणजे साधक बाधक, व्यवस्थितपणे केलेली चर्चा. इथे गोष्ठी या शब्दाला सम् (सम्य्क नीट, व्यवस्थित, सर्व दृष्टिकोनातून केलेली) हा पूर्वप्रत्यय जोडलेला आहे. परंतु गोष्ठी म्हणजे तरी काय? गो या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ वाणी, भाषा. ह्या वाणीचे राहाण्याचे, वास्तव्याचे ठिकाण ते गोष्ठी. म्हणजे चर्चा, भाषण, संवाद इत्यादि.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
1,430000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१८ ऑक्टो, २०२६, १७:०४

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- सकृद्दर्शनी

सकृद्दर्शनी : 'निवडणुकीचे निकाल पाहाताना सकृद्दर्शनी असे वाटते की....

हे वाक्य तुम्ही कसेही पूर्ण करा, ते तुमच्या स्वतःच्या मतावर अवलंबून आहे. 'सकृद्दर्शनी' या शब्दाचा नेमका अर्थ काय, हा इथे आपल्यापुढचा प्रश्न आहे. सकृत् आणि दर्शनी या दोन शब्दांचा मध्ये न थांबता एकदम उच्चार केला, तर तो सकृद्दर्शनी असाच होईल. सकृत् म्हणजे एकदा (च). एखाद्या गोष्टीचे सकृत् दर्शन म्हणजे त्या गोष्टीकडे एकदाच पाहाणे. (आणि अर्थातच त्या एकदाच्या पाहाण्यावरच त्या गोष्टीचे स्वरूप नक्की करणे.) वस्तूचे स्वरूप समजून घेण्यासाठी खरे तर त्या वस्तूकडे अनेकदा अनेक दृष्टिकोनांमधून पाहायला हवे, पण तसे आपण नेहमीच करतो असे नाही. वरवर त्या वस्तूचे दर्शन घेणे म्हणजेच सकृत् दर्शन. वस्तूप्रमाणेच एखाद्या घटनेचे अथवा विचाराचेही असे 'दर्शन' असू शकतेच.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
1,540001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१८ ऑक्टो, २०२६, १०:१५

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
      👉 रविवार , 18 ऑक्टोबर 2026 👈
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
🔷 ऑफलाईन बॅच क्रमांक : 91 व 92

🔶 ऑनलाईन बॅच क्रमांक : 04 व 06

🔷 वेळ :  सकाळी 11 : 30 ते 01 : 00

🔶 विषय : मराठी

🔷 घटक : रस

🔶 उपघटक : रस

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

🔶 ऑफलाईन बॅच क्रमांक : 94

🔷 ऑनलाईन बॅच क्रमांक : 10

🔶 वेळ : दु. 2 : 00 ते 5 : 00

🔷 विषय  : मराठी

🔶 घटक : सुट्टी

🔷 उपघटक : सुट्टी

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🔶 ऑफलाईन बॅच क्रमांक  : 93 व 94

🔷 ऑनलाईन बॅच क्रमांक : 8 व 10

🔶 वेळ : रा. 8 : 45 ते 10  : 45

🔷 विषय  : मराठी

🔶 घटक : सुट्टी

🔷 उपघटक : सुट्टी

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
311000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१७ ऑक्टो, २०२६, १७:०३

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- शंखध्वनी

शंखध्वनी : 'शंखध्वनी' हा शब्द मुळात 'शंखध्वनि' असा आहे, परंतु आपण या शब्दाचा उच्चार करताना शब्दाच्या अखेरचा इ हा स्वर दीर्घ (ई) उच्चारतो, म्हणून आता मराठी भाषेत आपण हा शब्द शंखध्वनी असा लिहितो. परंतु लेखनातील परिवर्तनाप्रमाणेच या शब्दाच्या अर्थामध्येही आपण पुष्कळच परिवर्तन केलेले आहे. अर्थात या शब्दाचा मूळचा संस्कृतमधील जो अर्थ आहे त्या अर्थानेही तो मराठीत वापरात आहेच. तो अर्थ अगदी सहज समजण्यासारखा आहे -शंखाचा अथवा शंख फुंकून केलेला ध्वनी म्हणजेच आवाज. पूर्वी युद्धास प्रारंभकरताना प्रत्येक योद्धा आपापला शंख फुंकून असा ध्वनी करीत असे. आज सैनिकांचा बिगुल वाजतो ना, तसा ! म्हणून आता बिगुल या वाद्याला पुष्कळ जाणकार शंख असेच म्हणतात. (आणि बँड या शब्दासाठी घोष हा शब्द वापरतात.) शंखध्वनी करण्याची प्रथा अनेक ठिकाणी देवाच्या पूजेच्या प्रारंभी देखील आहे.

पण मराठीत या शंखध्वनीला आणखी एक अर्थ प्राप्त झालेला आहे. मुलगा अभ्यास करीत नसेल तर वडील त्याला म्हणतात, 'आता उनाडक्या करा अन् परीक्षेत नापास झालात की मग करीत बसा शंखध्वनी, शिक्षकांच्या नावाने!' 'बोंबा मारणे' हा ग्राम्य शब्दप्रयोग करण्याऐवजी हा थोडा सुसंस्कृत शब्दप्रयोग!
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
1,860001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१७ ऑक्टो, २०२६, ०८:२४

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
      👉 शनिवार , 17 ऑक्टोबर 2026 👈
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
🔷 ऑफलाईन बॅच क्रमांक : 91 व 92

🔶 ऑनलाईन बॅच क्रमांक : 04 व 06

🔷 वेळ :  सकाळी 10 : 00 ते 01 : 00

🔶 विषय : मराठी

🔷 घटक : शब्दशक्ती

🔶 उपघटक : व्यंजना

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

🔶 ऑफलाईन बॅच क्रमांक : 94

🔷 ऑनलाईन बॅच क्रमांक : 10

🔶 वेळ : दु. 2 : 00 ते 5 : 00

🔷 विषय  : मराठी

🔶 घटक : वर्णविचार

🔷 उपघटक : वर्णांचे स्वरूप ( भाग 3 )

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🔶 ऑफलाईन बॅच क्रमांक  : 93 व 94

🔷 ऑनलाईन बॅच क्रमांक : 8 व 10

🔶 वेळ : रा. 8 : 45 ते 10  : 45

🔷 विषय  : मराठी

🔶 घटक : क्रियापद

🔷 उपघटक : धातू व धातुसाधिते

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
919000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१६ ऑक्टो, २०२६, १७:०२

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- व्यतीत

व्यतीत : हा शब्द व्यथित असा नाही. व्यथित म्हणजे दुःखी. व्यतीत म्हणजे निघून गेलेला, मागे पडलेला. हा शब्द वि-अति-इ अशा तीन घटकांचा मिळून बनलेला आहे. इ धातूचा अर्थ आहे जाणे. अति म्हणजे पलीकडे आणि वि म्हणजे विशेषतः. 'त्याने आपले सारे बालपण विविध कलांच्या साधनेत व्यतीत केले.' अशासारख्या वाक्यात या शब्दाचा योग्य प्रकारे उपयोग केलेला आढळतो. 'व्यतीत' हा शब्द 'व्यतित' असाही लिहिणे योग्य नाही. अर्थात या शब्दातील उपांत्य स्वर दीर्घ आहे तो काही केवळ उपांत्यत्वामुळे नव्हे, तर शब्दरूपातच तो तसा आहे. व्यतीतमधील प्रारंभीचा वि काढून टाकला, तर राहाणारा अतीत हा शब्दही भाषेत वापरण्यात येतच असतो.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,030001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१६ ऑक्टो, २०२६, १६:१४

PDF.pdf7 MB
🔷 मराठी वर्णमालेबद्दल स्पष्टता आणणारा शासन निर्णय
1,990000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१५ ऑक्टो, २०२६, २३:३१

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
      👉 शुक्रवार , 16 ऑक्टोबर 2026 👈
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
🔷 ऑफलाईन बॅच क्रमांक : 91 व 92

🔶 ऑनलाईन बॅच क्रमांक : 04 व 06

🔷 वेळ :  सकाळी 10 : 00 ते 01 : 00

🔶 विषय : मराठी

🔷 घटक : विरामचिन्हे

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

🔶 ऑफलाईन बॅच क्रमांक : 94

🔷 ऑनलाईन बॅच क्रमांक : 10

🔶 वेळ : दु. 2 : 00 ते 5 : 00

🔷 विषय  : मराठी

🔶 घटक : वर्णविचार

🔷 उपघटक : वर्णांचे स्वरूप

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🔶 ऑफलाईन बॅच क्रमांक  : 93 व 94

🔷 ऑनलाईन बॅच क्रमांक : 8 व 10

🔶 वेळ : रा. 8 : 45 ते 10  : 45

🔷 विषय  : मराठी

🔶 घटक : क्रियापद

🔷 उपघटक : धातू व धातुसाधिते

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
1,440000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१५ ऑक्टो, २०२६, १७:०४

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- व्याजस्तुती

व्याजस्तुती : व्याजस्तुती या शब्दबंधामधील व्याज हा शब्द उच्चारताना 'ज'चा उच्चार जागृतीमधील 'ज'सारखा करावयाचा आहे. या व्याज शब्दाचा अर्थ आहे, खोटेपणा, लबाडी वगैरे !

आता व्याजस्तुती म्हणजे कपटाने, खोटेपणाने, लबाडीने केलेली स्तुती. वरवर पाहाता स्तुतीच वाटावी, पण आतून निंदाच असावी असा प्रकार. तो कंसा? तर एखाद्या विद्वानाचा मोठा सत्कार चाललेला असताना, त्याच्यासंबंधी बोलताना कुणी धानाढ्य शेटजी सांगतात, 'यांनी फार कष्टात दिवस काढले आहेत! अहो यांची आई आमच्याकडे स्वयंपाक करायला यायची! घरचं शिळंपाकं घरी घेऊन जायची! तेव्हा कुठं यांचं जेवण व्हायचं! पण अश्याही स्थितीत त्यांनी अभ्यास केला बरं! पण यांच्या आईच्या हाताला फार चव बर का!' वगैरे. आता विद्वत्तेची स्तुती करताना या हकीगती सांगायची काही गरज आहे का? ही व्याजस्तुतीच आहे! शेटजींच्या मनातला तुच्छभावच त्यातून व्यक्त होत नाही का?
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,370001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१४ ऑक्टो, २०२६, २३:५९

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
      👉 गुरुवार , 15 ऑक्टोबर 2026 👈
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
🔷 ऑफलाईन बॅच क्रमांक : 91 व 92

🔶 ऑनलाईन बॅच क्रमांक : 04 व 06

🔷 वेळ :  सकाळी 10 : 00 ते 01 : 00

🔶 विषय : मराठी

🔷 घटक : प्रयोग

🔶 उपघटक : संकर प्रयोग

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

🔶 ऑफलाईन बॅच क्रमांक : 94

🔷 ऑनलाईन बॅच क्रमांक : 10

🔶 वेळ : दु. 2 : 00 ते 5 : 00

🔷 विषय  : मराठी

🔶 घटक : वर्णविचार

🔷 उपघटक : लिपी, भाषा व व्याकरण

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🔶 ऑफलाईन बॅच क्रमांक  : 93 व 94

🔷 ऑनलाईन बॅच क्रमांक : 8 व 10

🔶 वेळ : रा. 8 : 45 ते 10  : 45

🔷 विषय  : मराठी

🔶 घटक : विशेषण

🔷 उपघटक : विशेषणाचे प्रकार

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
1,470001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१४ ऑक्टो, २०२६, १७:०४

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- विलायत

विलायत : इंग्रजी अमदानीत भारतातले लोक जेव्हा इंग्लंड, फ्रान्स वगैरे युरोपीय देशांमध्ये जात असत तेव्हा ते विलायतेला गेले असे त्यांच्याबद्दल म्हटले जाई.

विलायत म्हणजे युरोप, फार तर पाश्चिमात्य देश असा अर्थ त्यामुळे भाषेत रूढ झालेला आहे.

वास्तविक विलायत हा शब्द अरबस्तानातून इकडे आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे 'स्वदेश'! त्यामुळे इंग्रज अधिकारी जेव्हा त्यांच्या सुटीच्या काळात त्यांच्या स्वदेशी म्हणजे इंग्लंडमध्ये अथवा युरोपमध्ये जात असत तेव्हा ते विलायतेला गेले, असा त्यांच्याबद्दलचा उल्लेख होई. परंतु त्यामुळे हळूहळू मराठी, हिंदी, गुजराती इत्यादि भारतीय भाषांमध्ये विलायत या शब्दाचाच अर्थ युरोप अथवा पश्चिमी देश असा होऊन गेला. पुढे पुढे तर केवळ परदेश या अर्थानेही विलायत हा शब्द उपयोगात येऊ लागला.

खरे तर आज जे भारतीय इंग्लंड, अमेरिकेत राहात आहेत त्यांनी भारतात येताना आपण विलायतेत येत आहोत, असे मानले पाहिजे. परंतु भाषेत एखाद्या शब्दाला एखादा अर्थ एकदा चिकटला की तो सहसा सुटत नसतो.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,410001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१४ ऑक्टो, २०२६, ०८:०४

Photo1/2
🟣 गट ब व क मुख्य परीक्षा 2026 करिता

🔷 मराठी विषयाच्या सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेत ✅

🔷 व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार, उताऱ्याचे आकलन हा संपूर्ण अभ्यासक्रम 💯

🔶 बॅचमध्ये PYQ व MCQ चा समावेश ✅

🔷 अत्यंत परीक्षाभिमुख अशी 45 lectures ✅

🔶 ही बॅच fastrack किंवा REVISION बॅच नाही.❎

🔷Basic to advance बॅच ✅

🔶 फी : ऑफलाईन 3000 /-
ऑनलाईन 2000/-

🔷 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात ▶️

🔶 रोज 2 वेळा

🔷 सुरुवात : बुधवार , 14 ऑक्टोबर 2026 🗓

🔶 वेळ : दु. 2 : 30 ते 5 : 00

🔷वेळ : रात्री 8 : 30 ते 10 : 30

🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील

🔷 पत्ता : बी. एन. अकॅडमी, तिसरा मजला, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 411030

🔶 संपर्क : 7517345810 / 8180029385

🔶 ऑनलाईन बॅचकरिता app downlod करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.classiolabs.bnacademypune

🔷 आमचा टेलिग्राम चॅनेल :
https://t.me/AmolPatilMarathi
6,700001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१३ ऑक्टो, २०२६, १७:०३

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- विद्रूप

विद्रूपः विद्रूप म्हणजे काय? सुंदर असलेले रूप बिघडून जे काही विक्षिप्त रूप निर्माण होते, त्याचे वर्णन विद्रूप या शब्दाने केले जात असते. एखादी मूर्ती फोडून ती विद्रूप केली जाऊ शकते. कार्ले भाजे इत्यादि ठिकाणच्या लेण्यांमध्ये आक्रमकांनी विद्रूप केलेले असे शिल्प पाहावयास मिळते.

पण अशा या बिघडलेल्या रूपाला खरे तर विरूप म्हणून भागणार नाही का? भागायला हवे. परंतु मूळच्या विरूप या शब्दाला आपणच विद्रूप करून टाकलेले आहे! हा एक द मधेच आणून या शब्दात एक प्रकारचा उच्चाराचा जोरकसपणा आणण्यामागे त्याच्या अर्थाची तीव्रता वाढविण्याची भूमिका असते. धूमपान या शब्दाचे 'धूम्रपान' हे रकारयुक्त रूपही याच प्रकारे तयार झालेले आहे. संस्कृती शब्दात सम् आणि कृ यांच्यामध्ये एक सकार याच भूमिकेतून आलेला आहे!
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,420001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१२ ऑक्टो, २०२६, १७:०५

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- विद्यमान

विद्यमान : 'आजचे आपले विद्यमान अध्यक्ष श्री...' अशी अध्यक्षांची ओळख कुणी परिचायक व्यासपीठावरून करून देऊ लागला, तर त्याला विद्यमान या शब्दाचा नेमका अर्थ कळलेला आहे की नाही अशी शंका घ्यायला जागा असते. विद्यमान आणि विद्वान यांचे उच्चार एकमेकांच्या जवळचे असल्याने विद्यमान हा शब्द विद्वान या अर्थाने वापरला जातो, असे क्वचित आढळते. परंतु विद्यमान म्हणजे आज असलेले. असे असल्याने 'आजचे विद्यमान' असे म्हणायचे काही कारण नसते. विद्यमान हा शब्द विद् (विद्यते) म्हणजे असणे या धातूपासून वर्तमानकालवाचक विशेषण या स्वरूपात प्राप्त होतो. विद् म्हणजे असणे. म्हणून विद्यमान म्हणजे असणारा. त्याच पद्धतीने युध् (युध्यते) म्हणजे युद्ध करणे या धातूपासून युध्यमान, वृध् (वर्धते) म्हणजे वाढणे या धातूपासून वर्धमान, वाढणारा (पुत्र, वृक्ष इ.) असे शब्द मिळतात.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,690001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

११ ऑक्टो, २०२६, १७:०२

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- विदग्ध

विदग्ध : विदग्ध वाङ्मय असा एक शब्दबंध आपल्या वाचण्यात आलेला असेल. वाङ्मय किंवा साहित्य या संज्ञा आपल्याला समजल्या; पण या वाङ्मयाला जोडलेले हे जे विदग्ध हे विशेषण आहे त्याचा नेमका अर्थ काय?

दग्ध हा शब्द दह म्हणजे दहन करणे, जाळणे, भाजणे या धातूपासून प्राप्त होतो. दग्ध म्हणजे जाळलेले, भाजलेले.

एखादा खाद्य पदार्थ कच्चा खाण्याऐवजी तव्यावर भाजण्याचा संस्कार करून आपण तो चविष्टपणे खातो. ही भाजण्याची प्रक्रिया ज्याप्रमाणे खाद्यपदार्थात विशेष रसपूर्णता आणते, तसेच साहित्यातही शब्दार्थांवर एक विशेष भाजण्याची म्हणजे त्यांना अधिक चविष्ट बनविण्याची प्रक्रिया केली जात असते. हे भाजणे अर्थातच लाक्षणिक असते.
असे साहित्य हे विदग्ध साहित्य समजले जाते.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,910001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१० ऑक्टो, २०२६, १७:०४

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- विजिगीषु

विजिगीषु : 'आजच्या तरुणांमध्ये विजिगीषु वृत्तीचा अभाव असल्याने...' वगैरे स्वरूपाचे शेरे बुजुर्ग व्यक्तींच्या तोंडी आपण ऐकतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की, ही विजिगीषु वृत्ती म्हणजे नेमकी कोणती वृत्ती ?

म्हणजेच 'विजिगीषु या शब्दाचा नेमका अर्थ काय?' असा आपण आपल्या मनाशी प्रश्न करतो.

आपल्याला जिज्ञासु हा शब्द माहीत आहे. जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा. ती ज्याच्याकडे आहे तो जिज्ञासु. पिपासा म्हणजे तहान. म्हणजेच (पाणी) पिण्याची इच्छा. अशी इच्छा ज्याला आहे तो पिपासु, जिहासा म्हणजे एखादी गोष्ट सोडून देण्याची इच्छा. अशी इच्छा ज्याला आहे तो त्या गोष्टीच्या संबंधात जिहासु.

तसे विजिगीषा म्हणजे जिंकण्याची इच्छा. आणि अशी इच्छा ज्याच्या ठिकाणी आहे त्याला म्हणायचे विजिगीषु. आणि आता हे विशेषण जर वृत्ती या नामासाठी वापरले तर मग एक शब्दबंध मिळतो - विजिगीषु वृत्ती.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,930001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

०९ ऑक्टो, २०२६, १७:०१

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- विचारप्रणाली

विचारप्रणाली : राजकीय अथवा सामाजिक क्षेत्राचा विचार करताना विचारप्रणाली हा शब्द आपल्यापुढे उभा राहाण्याची शक्यता असते. या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची काही विशेष अशी वैचारिक भूमिका असते, विशिष्ट अशी विचारसरणी असते. एकाच विचारप्रणालीतून या कार्यकर्त्यांची वैचारिक भूमिका तयार होत असते.

असा हा अर्थ तर या शब्दाचा आपण स्पष्ट करू शकलो आहोत. पण प्रश्न आहे तो प्रणाली या शब्दाच्या खास अर्थाबद्दल. प्रणाली म्हणजे काय?

काही घरांना पावसाचे छपरावर पडणारे पाणी नीट वाहून नेण्यासाठी पन्हाळी लावलेली असते. पाणी आजूबाजूला सांडू न देता ते एका विशिष्ट दिशेने नेण्याचे काम ही पन्हाळी करते. पन्हाळी हा शब्द प्रणाली या संस्कृत शब्दाचेच मराठी रूपांतर आहे. इतर कशाची फार सरमिसळ होऊ न देता आणि महत्त्वाच्या भागाकडे दुर्लक्ष होणार नाही, अश्या रीतीने विचार एखाद्या विशिष्ट दिशेने व्यक्त होऊ लागतात त्या वेळी ती विचारप्रणाली बनते.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,800002
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

०८ ऑक्टो, २०२६, १७:०५

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- वाममार्ग

वाममार्ग : डाव्या-उजव्या हातांसाठी वाम आणि दक्षिण हस्त असे शब्द वापरात आहेत. दक्षिण म्हणजे चांगला, तत्पर वगैरे अर्थ सिद्ध झाल्यामुळे त्याच्या विरोधात वाम म्हणजे वाईट, ताज्य असे अर्थ भाषेत रूढ झाले. त्या दृष्टीने वाम मार्ग म्हणजे वाईट वर्तनाचे मार्ग. परंतु त्या खेरीजही एका वेगळ्या कारणासाठी 'वाम' मार्ग म्हणजे त्याज्य वर्तन असे समजले जाते.

मद्य, मांस, मत्स्य, मैथुन आणि मुद्रा या पंच 'म'कारांचा मार्ग स्वीकारून उपासना करणारा तांत्रिकांचा एक पंथ आहे (किंबहुना होता). हे तंत्र-मार्गी आपल्या धार्मिक पूजा-अर्चा स्वरूपाच्या कृत्यांमधील कर्मे करताना ती डाव्या (वाम) हाताने करीत. म्हणून त्यांच्या मार्गाला (पंथाला) वाममार्ग म्हटले जाई.

आज हा तंत्र-पंथ किंवा तंत्र-मार्ग फारसा प्रचारात राहिलेला नसला, तरीही निराळ्या दृष्टीने वाम-मार्गी लोक मात्र आहेतच ! कोणत्याही दुष्कृत्याला 'वाम' म्हणजे वाईट असेच म्हणण्याची प्रथा पडलेली आहे.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,620000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

०७ ऑक्टो, २०२६, १७:०५

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:-वादातात

वादातीत : पुष्कळदा शब्दांचे अर्थ नेमके न कळल्यामुळे अगदी उलट अर्थाने ते वापरात येतात, असे आढळते. अर्थात हा दोष सर्वच जण करतात, असे नाही. 'पण या वादातीत विषयावर सभेत भिन्नभिन्न मते व्यक्त होणे स्वाभाविकच होते.' असे एखादे वाक्य कुणी वापरले, (आणि असे काही लोक आहेत!) तर या वादातीत शब्दाचा अर्थ आपण काय समजायचा? वास्तविक इथे शब्द हवा तो वादग्रस्त हा!

वादातीत म्हणजे वादाच्या अतीत आणि अतीत म्हणजे पलीकडे गेलेला. कालातीत विचार म्हणजे काळाच्या पलीकडे गेलेला, म्हणजेच जुना झालेला विचार. तसेच वादातीत विषय म्हणजे वादाच्या पलीकडे गेलेला विषय. ज्याच्याबद्दल वाद संभवत नाही, असा विषय.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,600000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

०६ ऑक्टो, २०२६, १७:०२

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:-वाद शब्दातून अधिक शब्द

वाद हा एक शब्द वद् या संस्कृत धातूपासून तयार होतो; पण या एका 'वाद' शब्दापासून पुढे आपण आणखी काही शब्द निर्माण केले आहेत. त्यापैकी संवाद एकमेकांशी सहमत होत केलेले संभाषण हा शब्द आपण पुष्कळ वेळा वापरतो.

एखाद्याचे बोलणे आपल्याला पटत नसेल, तेव्हा आपण त्याच्या विरोधी मुद्दे मांडून त्याचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतात प्रतिवाद!

नुसत्या वादाच्या कृतीत सामील होऊन वेगवेगळे मुद्दे मांडण्याला म्हणजेच विविध वाद निर्माण करण्याला आपण म्हणू या विवाद ! अर्थात विवाद हा शब्द विरुद्ध वाद याही अर्थाने वापरता येतोच. प्रवाद हा शब्द ऐकला आहे? 'तुमच्याबद्दल एक प्रवाद ऐकला, तो खरा का हो?' असं कोणी अचानक तुम्हाला विचारलंच, (सहसा असं घडणार नाही, चिंता करू नका!) तर तुमच्या भुवया एकदम वाकड्या होतील, खरे ना? परीवाद आणि परिवाद म्हणजे निंदा बरं का! प्रवादामध्ये सत्य असतेच असे नाही; परीवादात ते असण्याची शक्यता असते. अनुवाद तर आपण जाणतोच!
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,780001
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

०५ ऑक्टो, २०२६, १७:०४

------------------------------------------
#शब्दभान
-------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:- वाताहत

वाताहत : 'मुदतपूर्व निवृत्तीचा स्वीकार करून त्यांनी एकदम मोठी रक्कम मिळवली खरी, पण ती अनपेक्षितपणे खर्च होऊन आता त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली की हो!'

यातील वाताहत हा शब्द या कुटुंबाची जी असहाय दरिद्री अवस्था झाली असेल तिचा वाचक आहे, हे सहज समजू शकते.

वाताने आहत, वात आहत, वाताहत असा हा सामासिक शब्द आहे. वात म्हणजे वारा. आ म्हणजे सर्व बाजूंनी. हत म्हणजे आघात झालेले. वाऱ्याने सर्व बाजूंनी एखाद्या झाडाला वगैरे झोडपून काढले, तर ते झाड स्वतःच्या बळावर उभेच राहू शकत नाही. वादळवारा हा इतका बलवान असतो. 'सध्या स्वेच्छानिवृत्तीचे एक वारे निर्माण झालेले आहे खरे, पण त्या संबंधात नीट विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे.' या वाक्यातला वारे हा शब्द कसा अर्थपूर्ण आहे, हे या वाताहत शब्दामुळे सहज समजू शकेल. हा शब्द वाताहात असा लिहिणे अयोग्य.
https://t.me/AmolPatilMarathi

Telegram

BN ACADEMY Official 🇮🇳

बी.एन.अकॅडमी , पुणे( ONLY FOR MPSC EXAMS )या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.संपर्क : 7517345810

VIEW CHANNEL
2,820000
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 logo
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳

१० सप्टें, २०२६, ११:४१

----------------------------------------------
# शब्दभान
----------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द:-ऋषिकेश

ऋषिकेश : हृषीकेश हे कृष्णाचे एक नाव. ते त्याचे नाव गंगेच्या काठावरील एका नगरास देण्यात आलेले आहे. परंतु हा शब्द उच्चारायला थोडा कठिण असल्याने त्याचाच उच्चार हळूहळू 'ऋषिकेश' असा होत असताना आढळतो. किंबहुना हाच शब्द बरोबर आहे असे वाटू लागते. अर्थात ऋषिकेश हा शब्ददेखील अर्थयुक्त आहेच. या सामासिक शब्दाची 'ऋषिका-ईश' अशी फोड केली म्हणजे हा अर्थ लक्षात येतो. 'ऋषिका' हे 'ऋषि' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. ऋषि म्हणजे वेदमंत्रांचे दर्शन घेणारे सिद्ध पुरुष. अश्या सिद्ध स्त्रियांना ऋषिका म्हणतात. त्यांनाही ऋषींच्या इतकाच मान आहे. त्यांचीही वैदिक सूक्ते वेदांमध्ये आहेत. इथे स्त्री-पुरुष समानता आहे. अश्या ऋषिकांचा किंवा ऋषिकेचा ईश, स्वामी, पती म्हणजे ऋषिकेश; पण असा हा अर्थ आपण हा शब्द उच्चारताना आपल्या मनात असतोच असे नाही. सामान्यपणे 'हृषीकेश' या शब्दाचा अयोग्य उच्चार करीतच आपण 'ऋषिकेश' हा शब्द उच्चारतो. तेव्हा आपण कोणता अर्थ व्यक्त करू इच्छितो, त्यानुसार आपण शब्द उच्चारायला हवा. हृषीकेशऐवजी ऋषिकेश म्हटले, तर अर्थात बदल होईल.
2,080000

Showing 30 of 79 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 (@amolpatilmarathi) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे १८,२५८ सबस्क्राइबर आहेत.

मी BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 (@amolpatilmarathi) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @amolpatilmarathi वर मोफत सबस्क्राइब करा.

BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे १८,२५८ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @amolpatilmarathi पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.