Agri Network 🌱 Telegram channel photo

Agri Network 🌱

@agristudyexamPublic Channel

🌱 कृषी क्षेत्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त व विश्वासार्ह चॅनल. 📚 कृषी सेवक | ग्रामसेवक | पशुधन पर्यवेक्षक 📝 नवीन जाहिराती | अपडेट्स | नोट्स | MCQ 🎓 पी. व्ही. सरांसोबत तुमची स्वप्न पूर्ण करा… 🔥 पी.व्ही सरांचा लातूर पॅटर्न आहे ...

1.4k

Last views

९.२k (9,236 subscribers)
सदस्य
—
Rating
76
Total Posts
Oct 22, 2026, 5:41 AM
अपडेट केले
Apr 5, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel NameAgri Network 🌱
Username@agristudyexam
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य9,236
Channel TypePublic Channel
Created५ एप्रि, २०२६
Last Updated२२ ऑक्टो, २०२६ • ११ तासांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#322327+5763
भाषा रँकिंग
#191+8
श्रेणी रँकिंग
#2696+56

सहभागींची वाढ

एकूण: 9.2K30 Days growth: -1421.5%
09/2309/2810/0310/0810/1310/1810/22
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
23:09:20269,378
24:09:20269,378
25:09:20269,378
26:09:20269,378
27:09:20269,378
28:09:20269,378
29:09:20269,378
30:09:20269,378
01:10:20269,378
02:10:20269,378
03:10:20269,378
04:10:20269,378
05:10:20269,378
06:10:20269,378
07:10:20269,378
08:10:20269,378
09:10:20269,378
10:10:20269,378
11:10:20269,378
12:10:20269,378
13:10:20269,378
14:10:20269,267
15:10:20269,267
16:10:20269,267
17:10:20269,267
18:10:20269,267
19:10:20269,267
20:10:20269,267
21:10:20269,267
22:10:20269,236
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:202610,024
Week of 06:04:20269,978
Week of 13:04:20269,978
Week of 20:04:20269,978
Week of 27:04:20269,904
Week of 04:05:20269,904
Week of 11:05:20269,846
Week of 18:05:20269,846
Week of 25:05:20269,846
Week of 01:06:20269,739
Week of 08:06:20269,739
Week of 15:06:20269,739
Week of 22:06:20269,739
Week of 29:06:20269,677
Week of 06:07:20269,677
Week of 13:07:20269,677
Week of 20:07:20269,590
Week of 27:07:20269,590
Week of 03:08:20269,514
Week of 10:08:20269,514
Week of 17:08:20269,482
Week of 24:08:20269,453
Week of 31:08:20269,453
Week of 07:09:20269,418
Week of 14:09:20269,378
Week of 21:09:20269,378
Week of 28:09:20269,378
Week of 05:10:20269,378
Week of 12:10:20269,267
Week of 19:10:20269,236
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20269,904
May 20269,846
June 20269,677
July 20269,590
August 20269,453
September 20269,378
October 20269,236
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20269,236

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1पशुधन पर्यवेक्षक 374 जागासाठी जाहिरात पुढील काही दिवसात येऊ शकते..🙏🙏7.5K
  2. #2Post #86546.8K
  3. #3नवीन टॉपिक सुरू करण्यात आलेला आहे...6.7K
  4. #4सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐💐6.3K
  5. #5नवीन आकृतीबंध लवकरच लागू होईल अशी अपेक्षा...6.2K
  6. #6ग्रामसेवक कृषी सहाय्यक साठी नवीन नोट्स.....5.7K
  7. #7Post #88095.6K
  8. #8छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका5.6K
  9. #9https://youtu.be/VkgoClVGobI5.5K
  10. #10Post #86745.5K

नवीनतम पोस्ट्स

Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

०८ ऑक्टो, २०२६, १९:२१

या पुस्तकाची ऑर्डर ज्यांना करायचे आहे त्यांनी पुढील पंधरा मिनिटांमध्ये ऑर्डर केली तर दोन दिवसांमध्ये पुस्तक तुम्हाला मिळू शकते....


Pv academy app download करून ऑर्डर करू शकता
1,420005
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

०५ ऑक्टो, २०२६, ११:४२

Photo1/2
जुन्या बॅच केलेल्या विद्यार्थ्यांना फीस मध्ये 50 टक्के सवलत
2,320000
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

०४ ऑक्टो, २०२६, २०:५६

Photo1/2
कृषी सहायक भरतीसाठी हे पुस्तक ऑर्डर करा...

Pv academy app download करून ऑर्डर करू शकता
2,440007
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

२६ सप्टें, २०२६, १२:३१

202609261117494941_260926_123038.pdf350.6 KB
माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्रातील 358 तालुक्यांपैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आपला तालुका आहे का चेक करा...
3,480004
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

२६ सप्टें, २०२६, ११:०६

आपली फेसबुक पेज सर्वांनी फॉलो करा
3,340000
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

२४ सप्टें, २०२६, १६:२९

✍️ इंग्लडचा मार्क वूड आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त
✍️ आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक
✍️ महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ संजय कदम
✍️ 72 वा राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन
✍️ 72 वा राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामी गौतम
✍️ जहीर खान चेन्नई सुपर किंग्जचे नवीन मुख्य प्रशिक्षक
✍️ ICC च्या उपाध्यक्षपदी झिंबाब्वेचे तवेंग्वा मुकुहलानी
✍️ ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारत 131 व्या स्थानी
✍️ WFP च्या प्रमुखपदी ल्यूक लिंडबर्ग यांची नियुक्ती
✍️ झांग यिमिंग आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
✍️ गोंधळ चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर
✍️ अनंत नाग याना 56 वा दादासाहेब फाळके पुरस्कार
✍️ आशियाई महिला क्रिकेट विश्वचषक विजेता भारत
✍️ 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजन जपान
✍️ एशियन गेम्स ध्वजवाहक मनु भाकर व पवन सेहरावत
https://t.me/Geography_vilaspawar
3,830004
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

२३ सप्टें, २०२६, ०९:५७

वरील लिंक जॉईन करा व्हाट्सअप वर सुद्धा अपडेट मिळेल...
3,420003
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

२२ सप्टें, २०२६, १५:२८

Photo1/2
अखेर कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द 🔥
4,270005
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

२२ सप्टें, २०२६, १०:४५

Photo1/2
“कमवा आणि शिका” या क्रांतिकारी विचारातून गरीब, वंचित व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐

शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा वसा देणाऱ्या कर्मवीरांना मानाचा मुजरा! 🙏
3,770006
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

२१ सप्टें, २०२६, १०:३८

Photo1/2
कृषी विभागातील रिक्त पदे व पदभरतीची सद्यस्थिती
​रिक्त पदांची स्थिती: कृषी विभागात सध्या सुमारे ६,००० पदे रिक्त असून, या विभागाचा आकृतिबंध (आकृतीबंध / Staff Pattern) अद्याप मंजूर झालेला नाही.
​मागणी प्रस्तावांची स्थिती: कृषी विभागाकडून अद्याप एकाही पदभरतीचा मागणी प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) प्रत्यक्ष दाखल झालेला नाही; सद्यस्थितीत ही प्रक्रिया सुरू (Under Process) आहे.
2,750002
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

२० सप्टें, २०२६, १३:५९

🏆 न्यूयॉर्कला नवा चॅम्पियन मिळाला! 🇩🇪🎾

Alexander Zverev याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात Ben Shelton याचा 6-3, 7(7)-6(2), 5-7, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले! 🏆🔥

🇩🇪 अलेक्झांडर झ्वेरेव्ह — पुरुष एकेरी विजेता
🇺🇸 बेन शेल्टन — उपविजेता

न्यूयॉर्कमध्ये झ्वेरेव्हचा विजयी जल्लोष! 👑🎾 अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2026
2,840002
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

२० सप्टें, २०२६, १३:५८

📕 चालू घडामोडी सराव प्रश्न

प्रश्न.1) पुरुष ज्युनियर आशिया हॉकी कप 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले?

उत्तर - भारत

प्रश्न.2) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या शहरात फास्टॅग पोर्टेबिलिटीसाठी ‘वन टॅग’ सुविधेचा शुभारंभ केला आहे?

उत्तर - मुंबई

प्रश्न.3) वर्ल्ड सर्क्युलर इकॉनॉमी फोरम 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले?

उत्तर - गुजरात

प्रश्न.4) जगातील सर्वात लांब स्टील स्लॅग रस्ता कोठे बांधण्यात आला?

उत्तर- छत्तीसगड

प्रश्न.5) भारतीय वैज्ञानिकांना 2026 चा इग नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला?

उत्तर - रसायनशास्त्र

प्रश्न.6) Adobe चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण बनले आहेत?

उत्तर - अनिल चक्रवर्ती

प्रश्न.7) संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) मंजूर केलेल्या ‘Correct the Map’ ठरावाच्या विरोधात कोणत्या देशाने मतदान केले?

उत्तर- अमेरिका

प्रश्न.8) भारतीय हवाई दलाच्या पहिल्या ‘ड्रोनाथॉन-2026’ चे आयोजन कोठे करण्यात आले?

उत्तर - जैसलमेर

प्रश्न.9) 2027 मध्ये भारतानंतर कोणता देश ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारेल?

उत्तर - चीन

प्रश्न.10) राष्ट्रीय अभियंता दिवस कधी साजरा केला जातो?

उत्तर - 15 सप्टेंबर
3,090005
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

०८ सप्टें, २०२६, १६:३६

Photo
आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर फक्त 24 तास
4,900003
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

०८ सप्टें, २०२६, १६:३६

Photo
एवढ्या संधी आहेत
4,1800028
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

०८ सप्टें, २०२६, १६:३६

Photo
कृषी पदविका विद्यार्थी या पदासाठी सुद्धा यापुढे पात्र आहेत...
3,7900017
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

०८ सप्टें, २०२६, १६:३६

Video
♦️OVERRIDE RR NON GAZZATED

👉 सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules किंवा RR)

👉शैक्षणिक पात्रता पदानुसार पाहून घ्या..
4,070000
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

०८ सप्टें, २०२६, १६:३६

Photo
Pv academy अँप मध्ये उपलब्ध
3,780004
Agri Network 🌱 logo
Agri Network 🌱

०८ सप्टें, २०२६, १६:३६

कृषी विभाग आकृतीबंध

कृषिसेवक (सहायक कृषी अधिकारी)

👉संपूर्ण रिक्त जागा

3000+

प्राथमिक माहिती 1600+ जागांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे.

लागा तयारीला....
3,8400025

Showing 30 of 76 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

Agri Network 🌱 टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

Agri Network 🌱 (@agristudyexam) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ९,२३६ सबस्क्राइबर आहेत.

मी Agri Network 🌱 (@agristudyexam) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @agristudyexam वर मोफत सबस्क्राइब करा.

Agri Network 🌱 चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी Agri Network 🌱 ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ९,२३६ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

Agri Network 🌱 चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @agristudyexam पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.