MPSC Science Telegram channel photo

MPSC Science

@mpscsciencePublic Channel

Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_mv

658

Last views

५८.१k (58,093 subscribers)
सदस्य
—
Rating
52
Total Posts
Oct 20, 2026, 8:12 PM
अपडेट केले
Mar 30, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel NameMPSC Science
Username@mpscscience
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य58,093
Channel TypePublic Channel
Created३० मार्च, २०२६
Last Updated२० ऑक्टो, २०२६ • २ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#278684+15991
भाषा रँकिंग
#158+14
श्रेणी रँकिंग
#2259+146

सहभागींची वाढ

एकूण: 58.1K30 Days growth: -7091.2%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
21:09:202658,802
22:09:202658,802
23:09:202658,802
24:09:202658,802
25:09:202658,802
26:09:202658,802
27:09:202658,802
28:09:202658,802
29:09:202658,802
30:09:202658,802
01:10:202658,802
02:10:202658,802
03:10:202658,802
04:10:202658,802
05:10:202658,802
06:10:202658,802
07:10:202658,802
08:10:202658,802
09:10:202658,802
10:10:202658,802
11:10:202658,802
12:10:202658,802
13:10:202658,235
14:10:202658,235
15:10:202658,235
16:10:202658,235
17:10:202658,235
18:10:202658,235
19:10:202658,235
20:10:202658,093
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:202662,033
Week of 06:04:202661,851
Week of 13:04:202661,733
Week of 20:04:202661,527
Week of 27:04:202661,527
Week of 04:05:202661,527
Week of 11:05:202661,193
Week of 18:05:202661,193
Week of 25:05:202661,193
Week of 01:06:202660,917
Week of 08:06:202660,917
Week of 15:06:202660,625
Week of 22:06:202660,385
Week of 29:06:202660,385
Week of 06:07:202660,385
Week of 13:07:202659,826
Week of 20:07:202659,683
Week of 27:07:202659,559
Week of 03:08:202659,559
Week of 10:08:202659,559
Week of 17:08:202659,359
Week of 24:08:202659,221
Week of 31:08:202659,068
Week of 07:09:202659,068
Week of 14:09:202658,802
Week of 21:09:202658,802
Week of 28:09:202658,802
Week of 05:10:202658,802
Week of 12:10:202658,235
Week of 19:10:202658,093
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
March 202662,235
April 202661,527
May 202661,193
June 202660,385
July 202659,683
August 202659,221
September 202658,802
October 202658,093
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202658,093

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी19.1K
  2. #2📚 https://t.me/eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –18.8K
  3. #3♦️आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर17.2K
  4. #4मेघालय सरकारने राज्यातील दुर्गम, डोंगराळ आणि सीमावर्ती भागात हाय-स्पीड17.0K
  5. #5महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 202415.7K
  6. #6🔰प्राचीन भारत भाग-114.9K
  7. #7🔵 वैद्यकीय संशोधन संस्था🔹स्थापना🔹ठिकाण 🔵14.7K
  8. #8पेशीची (Cell):14.6K
  9. #9🔰प्रास्ताविका भाग-113.5K
  10. #10@MPSCScience12.8K

नवीनतम पोस्ट्स

MPSC Science logo
MPSC Science

१७ ऑक्टो, २०२६, २१:१६

गट ब मुख्य 2025 (1).pdf11 MB
🔥 संयुक्त गट ब मुख्य 2025 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━

आयोगाने विचारलेल्या म्हणी व वाक्प्रचार - चित्ररूपात 🎯


📚 अशाच अपडेटसाठी Join करा @Marathi ✅
658000
MPSC Science logo
MPSC Science

३० सप्टें, २०२६, १०:४९

जे. जे. थॉमसन - अणुचे प्रतिरूप ⚛️

1.जे. जे. थॉमसन आणि अणुची रचना
➤ ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जे. जे. थॉमसन यांनी डाल्टनच्या अणुसिद्धांतात बदल सुचवले.
➤ त्यांनी अणूमधील सूक्ष्म ऋणप्रभारित कणांचे अस्तित्व शोधले.
➤ त्यांना "अणूच्या सर्वात लहान कणांचा शोधक" म्हणून ओळखले जाते.

2.थॉमसनचा अणुसिद्धांत (Plum Pudding Model) 🍮
➤ थॉमसनने अणूला कलिंगड/पुडिंग यांची उपमा दिली.
➤ त्यांच्या मते, अणूतील धनप्रभार संपूर्ण अणूत समान रीतीने पसरलेला असतो.
➤ या धनप्रभाराच्या सागरात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जणू बिया किंवा मनुके याप्रमाणे बसलेले असतात.
➤ अणू एकंदरीत विद्युत उदासीन असतो कारण धनप्रभार आणि ऋणप्रभार समान असतो.

3.थॉमसनच्या सिद्धांतातील महत्त्वाचे मुद्दे
➤ अणू हा धनप्रभाराच्या गोळ्यासारखा आहे.
➤ ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन त्यामध्ये रोवलेले असतात.
➤ यामुळे अणू स्थिर राहतो, असे मानले गेले.

4.इलेक्ट्रॉनचा शोध 🔬
➤ कॅथोड रे (Cathode Ray) च्या अभ्यासादरम्यान थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला.
➤ त्यांनी इलेक्ट्रॉन हे ऋणभारित (Negative charge) कण आहेत, हे सिद्ध केले.
➤ 1906 साली त्यांना या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.

5.थॉमसनच्या सिद्धांतातील त्रुटी ❌
➤ धनप्रभार अणूमध्ये सर्वत्र पसरलेला असतो, हे चुकीचे ठरले.
➤ रदरफोर्डच्या सुवर्णपत्रक प्रयोगातून असे दिसून आले की अणूचा बहुतांश भाग रिकामा असतो.
➤ अणूमधील धनप्रभार एका केंद्रकात केंद्रित असतो, हे रदरफोर्डने सिद्ध केले.
➤ त्यामुळे थॉमसनचे 'Plum Pudding Model' चुकीचे ठरले.

6.थॉमसनच्या शोधाचे महत्त्व 🌟
➤ डाल्टनचा "अणू अविभाज्य आहे" हा सिद्धांत खोटा ठरला.
➤ अणूमध्ये उपपरमाणवीय कण (Subatomic particles) असतात, हे प्रथमच सिद्ध झाले.
➤ अणुसंशोधनाला नवीन दिशा मिळाली.
➤ जरी त्यांचा सिद्धांत अचूक नव्हता, तरी त्यातून रदरफोर्ड, बोहर आणि पुढील शास्त्रज्ञांना अणूची खरी रचना शोधण्याची प्रेरणा मिळाली.

🔥जॉईन🔥 @MPSCScience
3,920000
MPSC Science logo
MPSC Science

३० सप्टें, २०२६, १०:४९

⚛️ अणुसिद्धांत (जॉन डाल्टन, इ.स. 1803)

1.डाल्टनचा अणुसिद्धांत
➤ सर्व द्रव्य अतिशय लहान कणांनी बनलेले असून त्या कणांना अणू म्हणतात.
➤ अणू अविभाज्य आणि सर्वात लहान कण आहेत.
➤ एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखे असून त्यांचे वस्तुमान व गुणधर्म समान असतात.
➤ वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू भिन्न असून त्यांचे वस्तुमान व गुणधर्म वेगळे असतात.
➤ रासायनिक अभिक्रियेत अणूंची पुनर्रचना होते, ते निर्माण किंवा नष्ट होत नाहीत.
➤ दोन किंवा अधिक मूलद्रव्ये एकत्र आली की, त्यांचे अणू साध्या पूर्णांकाच्या प्रमाणात एकत्र येऊन संयुगे तयार करतात.

2.डाल्टनच्या सिद्धांतातील मर्यादा
➤ अणूच्या आतील रचनेबद्दल (प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन) काहीही माहिती दिली नाही.
➤ वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचे वस्तुमान भिन्न का असते, हे स्पष्ट केले नाही.
➤ समस्थानिके (isotopes) आणि समभारी (isobars) यांचे स्पष्टीकरण दिले नाही.
➤ अणू हा कडक व भरीव गोळा आहे असे मानले, परंतु नंतर थॉमसन व रदरफोर्ड यांच्या प्रयोगांनी अणूमध्ये पोकळ जागा असल्याचे सिद्ध केले.

3.आधुनिक अणुसिद्धांत व डाल्टनचे योगदान
➤ डाल्टनचा सिद्धांत हा आधुनिक रसायनशास्त्राचा पाया मानला जातो.
➤ त्यांच्या सिद्धांतामुळे अणूंच्या रचनेचा व रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास सुरू झाला.
➤ नंतरच्या संशोधनांमधून सिद्ध झाले की अणू अविभाज्य नसून, ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेले आहेत.
➤ आजही डाल्टनचा सिद्धांत रासायनिक अभिक्रियांचे मूलभूत नियम (वस्तुमान संरक्षणाचा नियम, निश्चित प्रमाणाचा नियम, बहुगुणक प्रमाणाचा नियम) समजण्यासाठी उपयुक्त ठरतो.

👉 निष्कर्ष: डाल्टनचा अणुसिद्धांत अणूविज्ञानाची सुरुवात करणारा ठरला. त्याने दिलेल्या गृहीतकांमध्ये काही मर्यादा असल्या तरी आधुनिक अणुरचनेच्या अभ्यासासाठी त्याचे योगदान पायाभूत आहे.

🔥जॉईन🔥 @MPSCScience
3,350000
MPSC Science logo
MPSC Science

१६ सप्टें, २०२६, १४:१२

Mpsc_PYQ_eMPSCKatta_Linked-1.pdf8.6 MB
💥 संयुक्त गट ब आणि गट क - Paper + Final Answer Key एकत्रित 💥

🔥 गट ब पूर्व:
📘 2026, 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅


🔥 गट क पूर्व:
📕 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅


🔥 गट ब व क एकत्रित:
📒 2023 Q Paper + Final Answer Key ✅
4,220000
MPSC Science logo
MPSC Science

१४ सप्टें, २०२६, ०९:२७

Photo
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
4,360000
MPSC Science logo
MPSC Science

११ सप्टें, २०२६, ०९:४६

Photo
📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026

माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे.

जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा.

✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या.

✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या.

❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.
5,150000
MPSC Science logo
MPSC Science

१० सप्टें, २०२६, २०:१४

[poll]
9,020000
MPSC Science logo
MPSC Science

१० सप्टें, २०२६, २०:१४

Video
आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
👉 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर
9,280000
MPSC Science logo
MPSC Science

१० सप्टें, २०२६, २०:१४

Photo
▪️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026
11,300000
MPSC Science logo
MPSC Science

१० सप्टें, २०२६, २०:१४

Photo
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
10,600000
MPSC Science logo
MPSC Science

१० सप्टें, २०२६, २०:१४

Photo
Combine Group_C खालील पदे पाहून घ्या.
1..उद्योग निरीक्षक👉 9 पदे
2..तांत्रिक सहायक 👉3 पदे
3..कर सहायक 👉282 पदे
4..सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI पदे 👉461
5..मंत्रालय कार्यालयीन लिपिक 👉1864
10,800000
MPSC Science logo
MPSC Science

१० सप्टें, २०२६, २०:१४

🛑 Alert

केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे.

पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा.
👇👇
📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
channel on WhatsApp:
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

  👍        🖨️        🤳
   ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ
9,790000
MPSC Science logo
MPSC Science

१० सप्टें, २०२६, १४:२२

Photo
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
3,980000
MPSC Science logo
MPSC Science

१० सप्टें, २०२६, १४:२२

014-2026 Clerk-Typist - GML.pdf5 MB
०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
3,650000
MPSC Science logo
MPSC Science

०८ सप्टें, २०२६, २१:०२

Photo
PYQ
5,900000
MPSC Science logo
MPSC Science

०७ सप्टें, २०२६, १८:२६

Photo
4,800000
MPSC Science logo
MPSC Science

०७ सप्टें, २०२६, १८:२६

Photo
PSI मुख्य 2025 Cutoff 🔥

Open General - 278
Open Female - 257.50
4,320000
MPSC Science logo
MPSC Science

०७ सप्टें, २०२६, १८:२६

010-2026 Gr-B Main 2025 -PSI - Result Qualified For PT.pdf155.5 KB
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.
3,940000
MPSC Science logo
MPSC Science

०५ सप्टें, २०२६, १५:५८

Photo
PYQ
6,520000
MPSC Science logo
MPSC Science

२८ ऑग, २०२६, १८:५०

Photo
📌 ध्वनी
8,410000
MPSC Science logo
MPSC Science

२८ ऑग, २०२६, १८:५०

Photo
📌 ध्वनी
8,630000
MPSC Science logo
MPSC Science

२६ ऑग, २०२६, १३:४६

Video
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर
7,770000
MPSC Science logo
MPSC Science

२६ ऑग, २०२६, १३:४६

Photo
मानवी पचन संस्था
👇👇👇
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : https://t.me/MPSCScienc
11,600000
MPSC Science logo
MPSC Science

२६ ऑग, २०२६, १३:४६

Video
🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👉G.S.1 पेपर
8,810000
MPSC Science logo
MPSC Science

२५ ऑग, २०२६, १४:१७

Photo
📍 राज्यसेवा Cutoff

General:- 942
Female :- 959
7,600000

Showing 30 of 52 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

MPSC Science टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

MPSC Science (@mpscscience) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ५८,०९३ सबस्क्राइबर आहेत.

मी MPSC Science (@mpscscience) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @mpscscience वर मोफत सबस्क्राइब करा.

MPSC Science चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी MPSC Science ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ५८,०९३ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

MPSC Science चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @mpscscience पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.