✍️विचार मनातले (उमगती विचारधारा) Telegram channel photo

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

@vicharmanatlePublic Channel

विचार मनातले चॅनेल वर तुमच्या कविता , लेख , विचार , कला इत्यादी पोस्ट करण्यासाठी खालील telegram ID वर पाठवा .👇 ओनर ऑफ चॅनल:- आशु छाया प्रमोद @ravan_ashucp Admin ओम शेळके @Ommshelke

203

Last views

१.९k (1,862 subscribers)
सदस्य
—
Rating
66
Total Posts
Oct 15, 2026, 7:01 PM
अपडेट केले
Apr 11, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Name✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
Username@vicharmanatle
Categoryपिनाय कंटेंट
Languageमराठी
Countryभारत
सदस्य1,862
Channel TypePublic Channel
Created११ एप्रि, २०२६
Last Updated१५ ऑक्टो, २०२६ • ६ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#100066+351
भाषा रँकिंग
#38+1
श्रेणी रँकिंग
#1038+6

सहभागींची वाढ

एकूण: 1.9K30 Days growth: +372%
09/1609/2109/2610/0110/0610/1110/15
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
16:09:20261,825
17:09:20261,825
18:09:20261,841
19:09:20261,841
20:09:20261,841
21:09:20261,841
22:09:20261,841
23:09:20261,841
24:09:20261,841
25:09:20261,841
26:09:20261,841
27:09:20261,841
28:09:20261,841
29:09:20261,841
30:09:20261,841
01:10:20261,841
02:10:20261,841
03:10:20261,841
04:10:20261,841
05:10:20261,841
06:10:20261,841
07:10:20261,841
08:10:20261,841
09:10:20261,841
10:10:20261,841
11:10:20261,841
12:10:20261,841
13:10:20261,841
14:10:20261,841
15:10:20261,862
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:20261,776
Week of 13:04:20261,778
Week of 20:04:20261,778
Week of 27:04:20261,778
Week of 04:05:20261,778
Week of 11:05:20261,778
Week of 18:05:20261,769
Week of 25:05:20261,769
Week of 01:06:20261,769
Week of 08:06:20261,769
Week of 15:06:20261,769
Week of 22:06:20261,769
Week of 29:06:20261,783
Week of 06:07:20261,783
Week of 13:07:20261,783
Week of 20:07:20261,783
Week of 27:07:20261,783
Week of 03:08:20261,783
Week of 10:08:20261,818
Week of 17:08:20261,816
Week of 24:08:20261,820
Week of 31:08:20261,820
Week of 07:09:20261,825
Week of 14:09:20261,841
Week of 21:09:20261,841
Week of 28:09:20261,841
Week of 05:10:20261,841
Week of 12:10:20261,862
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20261,778
May 20261,769
June 20261,769
July 20261,783
August 20261,820
September 20261,841
October 20261,862
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20261,862

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1शिल्पाचे मूल्य नक्की वाचा 🙏752
  2. #2प्रत्येक गोष्ट परिस्थिती नुसार घडत असली तरी तिच्याकडे आपण कुठल्या नजरे609
  3. #36 सप्टेंबर595
  4. #4स्पर्धा परीक्षा 🙏🥰545
  5. #5पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा522
  6. #6नक्की वाचा 🙏504
  7. #7समाजात प्रत्येक व्यक्तीला प्रसिद्धी हवी आहे ते स्वाभाविक पण आहे मात्र 493
  8. #8विनम्र अभिवादन.. 🙏💙493
  9. #9प्रत्येकाचा आयुष्यात एक व्यक्ती अशी हवी की तिला आपल्या व्याहारिक आयुष्457
  10. #10वाईट वेळ प्रत्येकावर येते मात्र ती आपल कोण आणि परक कोण हे निश्चितपणे स430

नवीनतम पोस्ट्स

Photo1/2
आयुष्यात कोणला इतक पण जपू नका की त्याचा त्रास  आपल्यापेक्षा त्या समोरच्या व्यक्तीला खूप जास्त होईल कारण आपण तिच्यासाठी फक्त एक पर्याय असतो मात्र तिला माहिती नसत की आपल्या आयुष्यातील महत्वाच स्थान त्या व्यक्तीला दिलेलं असतं!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Omsmshelke
203003
Photo1/2
स्वतःला मोठं करायचं असेल तर दुसऱ्याला कमी लेखून कसं चालणार कारण निसर्गाचा सुंदर असा नियम आहे की जसं तुम्ही वागाणं तसंच काहीस तुमच्या बाबतीत घडायला सुरुवात होईल म्हणून तुम्हाला जसे जगायचं असेल तसं जगा पण आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही एवढ मात्र नक्कीच बघा कारण कर्माचा फेरा कोणालाच चुकलेला नाही मग तो देव असो किंवा साधारण मनुष्य!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Omsmshelke
222002
Photo1/2
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा
संपर्क -8806379959
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, साहित्य, कलावंत, सैनिक, पोलीस अधिकारी, महिला, पत्रकारीता अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येईल तरी इच्छुकांनी दिलेला व्हाट्सअप नंबरवर आपला प्रस्ताव अवश्य पाठवा... आपली दखल आम्ही नक्कीच घेवू...
522001
Photo1/2
कुछ तो लोग कहेगे ही ओळ सर्वाना माहिती आहे पण तिला समजून घेणे आवश्यक आहे कारण लोक काय म्हणतील या एका वाक्यावर कित्येक लोकांनी स्वतःच मनसोक्त जगणं सोडून दिलेलं आहे फक्त ते लोक आपल्या बद्दल वाईटचं बोलू शकतात बाकी त्यांना आपल्या मनात काय सुरू आहे याचं काडीमात्र पडलेलं नसते अशा लोकांनच्या बोलण्याकडे तुम्ही पण जास्त लक्ष देऊ नका कारण त्यांना तेवढच काम उरलेल असते!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
299002
Photo1/2
सर्व काही आपल्या मनासारखं व्हावं असं प्रत्येकाला ❣️वाटतं मात्र जे काही होणार ते आपल्याच चांगल्यासाठी होणार हा👆🏻एक विचार हरलेल्या मनाला पुन्हा ध्येयवादी होण्याची उमेद देत💯 शेवटी परिस्थिती कितीही वाईट असली तरीही आपली मनःस्थिती उत्तम असली की झालं 👍🏻 मग पुढे संकट किती मोठं असलं तरी त्यामधून योग्यरित्या मार्ग शोधता येतो🙏🏻!,,,✍🏻

एकमन#लेखक
  Omsmshelke
238000
Photo1/2
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने कधी तरी एकतर्फी का होईना पण प्रेम केलं आहे मग उगाच का त्या पवित्र नात्याला नाव ठेवून बदलाम करत आहात कारण प्रेम ही अशी एक भावना आहे जी आपल्याला आणखी सुंदररित्या जगण्यासाठी पुरक ठरतं असते म्हणून तर तिला दोष देण्यापेक्षा मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण कधीच प्रेम न केलेली व्यक्ती या संपूर्ण जगात शोधून पण सापडणार नाही❣️💯
  बरोबर ना!,,,✍🏻

एकमन#लेखक
  Omsmshelke
254004
Photo1/2
जग तंत्रज्ञानाच्या कितीही संपर्कात असलं तरी मनातील भावना व्यक्त करायला आपल्या माणसांची गरज भासते कारण की तंत्रज्ञान फक्त आपल्याला अचूक माहिती शोधून देऊ शकते पण माणसाच मन समजून घेण्यासाठी दुसऱ्या मनाची गरज असते!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
203001
Photo1/2
दुसऱ्यांना नाव ठेवून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो कारण प्रत्येक व्यक्ती आप आपल्या परिस्थिती नुसार जगत असतो उगाच त्याला हिणवून आपल्या बद्दल त्यांच्या मनात कमीपणा करून घेऊ नका आणि प्रत्येकात दोष बघण्यापेक्षा त्यांच्यामधले गुण शोधा कारण हीच सोबती तुम्हाला जीवनात कधी एकट पडू देणार नाहीत याची शंभर टक्के खात्री आहे!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
233003
Photo1/6
विनम्र अभिवादन 🙏🇮🇳
“तुरुंगात वाचण्यासाठी पुस्तके मिळावेत म्हणून अन्नत्याग करणारा क्रांतिकारक, मृत्यूच्या तावडीत जावे लागणार हे माहित असूनही भगतसिंग फाशीच्या आदल्या रात्री पुस्तक वाचत असतात, मरण धास्तीच्या रात्री स्वतःच्या बुद्धीला श्रीमंत करीत राहतात. स्वातंत्र्य चळवळीसाठी वयाच्या २३ व्या वर्षी स्वतःचा मृत्यू स्वीकारणाऱ्या या @ग्रंथवेड्या तरुणाचा आज जन्मदिवस, लोकनायक शहीद भगतसिंग यांना जयंतीदिनी क्रांतिकारक अभिवादन...!”🌸🙏

# BhagatSingh ❤️✊
397004
Photo1/2
वाईट वेळ प्रत्येकावर येते मात्र ती आपल कोण आणि परक कोण हे निश्चितपणे सांगू जाते फक त्या काळात आपण स्वतःवरचा संयम सोडायचा नसतो कारण संयम हा माणसाला अजून प्रामाणिक बनवत असतो!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
430003
Photo1/2
प्रत्येक गोष्ट परिस्थिती नुसार घडत असली तरी तिच्याकडे आपण कुठल्या नजरेतून पाहतो हे मात्र आपल्या मनःस्थितीवर आधारलेलं असतं म्हणून मग परिस्थिती कशी का असेना त्यात आपली मनःस्थिती उत्तम ठेवता आली की झालं राव बाकी आनंदी राहण्यासाठी एक छोटसं कारण पण पुरेसं असतं ना!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
609001
Photo
जगात प्रत्येकाला असं वाटतं की सर्व काही आपल्या मनासारखं झालं पाहिजे मात्र जो व्यक्ती वस्तुस्थिती मान्य करून जगण्याचा प्रयत्न करतो तोच समाधाने राहू शकतो कारण त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की प्रभू श्री रामाला पण वनवास स्वीकारावा लागला तर मग आपण साधी माणसं ना!,,,✍🏻

एकमन#लेखक
https://t.me/Ommshelke
117000
Photo
निस्वार्थी भाव माझे निस्वार्थी भावना... तु अज्ञानी माझ्याबद्दल मला तुझ्याशिवाय कोणीच ठाव णा... जिथे मी एकटा असतो मी तिथं तुलाच शोधतो...तुझ्या प्रत्येक आठवणीने माझं काळीज थोडं थोडं खचत...❣️🌹

    https://t.me/Ommshelke
165001
Photo
लेखक अनिल भगवान चव्हाण राज्यस्तरीय समाज वैभव पुरस्काराने सन्मानित...
चिखली प्रतिनिधी..
“गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करणारे आणि अलीकडेच ‘शोध सुखाचा ’हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून अधिक प्रसिद्धीच्या झोतात आलेले प्रसिद्ध लेखक अनिल भगवान चव्हाण (ABC )येवता ता. चिखली जि. बुलढाणा यांना नुकतेच ‘आजीच पुस्तकाच हॉटेल ’ओझर नाशिक याठिकाणी राज्यस्तरीय समाज वैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..बीएसएफ बहूउद्देशीय संस्था व संत कबीर संस्था द्वारे आयोजित राज्यस्तरीय कवीसंमेलनात ‘राज्यस्तरीय समाज वैभव ’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना अशोक कुमावत राष्ट्रपती पुरस्कार विजेते लेखक, सौं. कांचन जाधव (प्रसिद्ध निवेदिका )पौर्णिमा झाल्टे (अभिनेत्री )आयोजक भूषण सरदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.. अनिल चव्हाण यांना मिळालेला हा चौथा पुरस्कार असून.. मराठी साहित्य विश्वात त्यांच नाव प्रचंड गाजत आहे..हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे..”
217001
Photo
लिहाव वाटत खूप काही पण लिहिता येत नाही जगण्याचा खरा अर्थ शब्दात मांडता येत नाही कारण हल्ली स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप कठीण झालं राव कारण नीति महंतेचा वसा घेऊन या स्वार्थी दुनियेत फिरता येत नाही!,,,✍🏻

एकमन#लेखक
https://t.me/Ommshelke
94001
Photo
जिद्दीला सलाम🙏🫡🫡
“आज बुलढाणा याठिकाणी सहज एका पावभाजीच्या दुकानात गेलो पावभाजी खाल्ली आणि सहज पावभाजी बनवणाऱ्या ह्या व्यक्तीकडे बघितलं आणि खरच मी चकित झालो एक अपंग व्यक्ती इतकं मोठं पावभाजी सेंटर चालतो तो सुद्धा अगदी सुरळीत एका वेळी 20/25 ग्राहकांना तो जे हवं ते देतो.खरतर जेव्हा जेव्हा मी अश्या दिव्यांग अपंग व्यक्तीकडे बघतो तेव्हा कुठेतरी माझ्या मनात अश्या व्यक्तीबद्दल सवेंदना जागृत होतात.वाटतं कुठेतरी अश्या व्यक्ती आपल्या समाजाचा महत्वपूर्ण भाग आहे आणि त्यांना मूळ प्रवाहात आणणं काळाची गरज आहे.चांगले धडधाकट तरुण सतत तक्रार करतात की, माझ्याकडे हे नाही ते नाही. ह्या व्यक्तीकडे बघा याला एक डोळा नाही नियतीने त्याची दृष्टी हिरावून घेतली पण तरीही कोणतीही तक्रार न करता स्वतः च्या पायावर उभ राहणारी ही व्यक्ती बघून मी सलाम केला.मूळचे भुसावळचे असणारे श्री.तेजेंद्र श्रीराम अनासुरे (खान्देश बटर पाव सेंटर बुलढाणा)हे जिद्दीने स्वतः च्या पायावर उभं राहून इथल्या प्रत्येक माणसासाठी प्रेरणा बनले आहे. ह्यांच्या कार्याला सलाम इतरांनी सुद्धा यातून प्रेरणा घेत स्वावलंबी व्हावं.”
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क - https://t.me/ABCs1432
187001
Photo
निसर्ग...माझा गुरु
“ निसर्ग माणसाला खूप काही शिकवतो..तुम्ही ह्या सुंदर निसर्गाकडून काय शिकलात..? मला माहित नाही, पण मी मात्र खूप काही शिकलो आहे.. सुगरण पक्षांच घरट माझ्या आयुष्याची एक सुंदर प्रेरणा ठरलं..ह्या पक्षाकडून मी जिद्द आणि चिकाटी शिकलो.पक्षाची घरटी उध्वस्त करण्यासाठी अनेक वादळं येतात, पण तरीही पक्षी पुन्हा पुन्हा आपलं घरट बनवतात.. 2023मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ABC डायरी ’ह्या माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच सुगरण पक्षाचा फोटो आहे कारण मी ह्या पक्षाकडून खूप काही शिकलो त्या पुस्तकात जवळपास 6 प्रकरणे ह्या पक्षावर आहेत.. निसर्ग खूप काही शिकवत गेला आणि त्यातूनच माझं साहित्य समृद्ध होत गेलं.. ”
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक,कवी, शिक्षक )
लिखाण दि. 28ऑगस्ट 2026
✍️संपर्क - https://t.me/ABCs1432
281001
Photo
“स्ञियांच रक्षण करनारा खरा भाऊ
शिक्षण स्वातंत्र्य देऊन सन्मानान रहाण्यास
शिकविणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या चरणी सर्व बहीणीचे नम्र
अभिवादन.. 🙏
251005
Photo
सूर्यदेव कधी आपलं उगवण्याचं  मूर्त बघत नसतो किंवा तो मावळन्यासाठी कधी कोणाची वाट पाहत नसतो तो फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडत असतो त्याच्यावर पण काळे ढग दाटून येतात तर कधी त्याला ग्रहण सुद्धा लागत मात्र तो अंधारलेल्या जगाला प्रकाशमान करण्याचं काम अविरतपणे करत असतो मात्र त्यापासून माणसाने एक प्रेरणा घ्यायला हवी कारण माणसाच्या आयुष्यात पण संकटाचे ढग दाटून येतात आणि अपयशाचे ग्रहण सुद्धा लागत मात्र जी व्यक्ती सातत्यपूर्ण प्रयत्नातून स्वकारात्मक दुष्टीकोण ठेऊन योग्य दिशेने चालत राहतो त्याला नक्कीच यशाच्या प्रकाश्यात उजळून निघता येते!,,,✍🏻

एकमन#लेखक
https://t.me/Ommshelke
199002
Photo1/2
समाजात प्रत्येक व्यक्तीला प्रसिद्धी हवी आहे ते स्वाभाविक पण आहे मात्र प्रसिद्धी ती कुठल्या मार्गाने मिळवायची हे आपल्या हातात असतं कारण प्रसिद्धी ही चांगल्या कर्माने पण मिळते आणि वाईट कर्माने पण मात्र आपण कुठला मार्ग निवडतो यावर प्रसिद्धीचे स्वरूप ठरलेलं असतं कारण हल्ली आपण बघतं आहोत की कोणी चांगल्या नीतीने समजाला जागृत करत आहे तर कुणी समजाला अंधात ठेऊन त्यालाच फसवत राहत मात्र फसवणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात कधीच समाधान नसतं एवढ मात्र निश्चित आहे!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
493005
Photo1/2
6 सप्टेंबर
राष्ट्रीय पुस्तक वाचन दिवस..
“माझे विचार, माझे शब्द इतक्या सहज आलेले नाही त्या पाठीमागे प्रचंड वाचन, अभ्यास आणि अनुभव आहे. मी जर एखाद पुस्तकं लिहत असेल तर,ते पुस्तकं लिहायला दीड ते दोन वर्ष लागतात आणि त्याची पूर्वतयारी त्याच्या अगोदरच्या दोन वर्षांपासून असते.. कारण घाईगडबडीत काही करायला मला आवडत नाही..पुस्तक हा अमूल्य दस्ताएवज आहे तो वर्षानुवर्षे लोकं वाचत असतात त्यामुळे अशी पुस्तकं वर्षानुवर्षे आलेल्या अनुभव, ज्ञान आणि अभ्यासातून साकारली जातात..शोध सुखाचा हे पुस्तकं मे 2026 मध्ये प्रकाशित झालं आणि ह्या पुस्तकाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आणि आतापर्यंत पाच पुरस्कार सुद्धा ह्या पुस्तकामुळेच मिळाले.. नवे असंख्य वाचक जोडले गेले त्यामुळे हे पुस्तकं प्रत्येकाने नक्की वाचावं..
6 सप्टेंबर राष्ट्रीय पुस्तक वाचन दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!”
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
लेखक -शोध सुखाचा (कथासंग्रह )
लिखाण दि. 6सप्टेंबर 2026
✍️संपर्क -8806379959
595001
Photo1/2
श्री कृष्णाला फक्त एक देव म्हणून पूजन करण हे अंधश्रद्धेचे पहिलं लक्षण मात्र त्याच्यावर मनापासून श्रद्धा ठेवून त्याने दिलेल्या प्रत्येक संदेशाचा मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण आपलं आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशी भक्ती श्री कृष्णाला पण आवडेलं याची मला पूर्णपणे खात्री आहे ❣️🙏🏻

  जय जय राम कृष्ण हरी 🌺🚩🙏🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
363005
Photo
आयुष्यात जर खरंच आनंदाने असेल तर आपल्याकडे असलेल्या गोष्टीत समाधान शोधा कारण सुख बघायला गेलं तर ते कधीच मिळणार नाही आणि जरी ते मिळालंच तरी ते आपल्याला पूर्णता खुश ठेवू शकणार नाही!,,,✍🏻

एकमन#लेखक
https://t.me/Ommshelke
245000

Showing 30 of 66 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा) टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा) (@vicharmanatle) हा tgdio वर पिनाय कंटेंट श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे १,८६२ सबस्क्राइबर आहेत.

मी ✍️विचार मनातले (उमगती विचारधारा) (@vicharmanatle) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @vicharmanatle वर मोफत सबस्क्राइब करा.

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा) चांगला पिनाय कंटेंट चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी ✍️विचार मनातले (उमगती विचारधारा) ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे १,८६२ सबस्क्राइबर आहेत. सारख्या पिनाय कंटेंट चॅनेल्सशी तुलना करा.

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा) चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @vicharmanatle पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.