Sachin Warulkar Official Telegram channel photo

Sachin Warulkar Official

सचिन वारूळकर सर ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी, आर्थिक दुर्बलघटक, आदिवासी कुटुंब व होतकरू विध्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त मोफत शिकवल्या जाते. आपण मला माझ्या खालील ठिकाणी फोल्लो करू शकता. फेसबुक : https://www.facebook.com आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित...😊

637

Last views

४ (4 subscribers)
सदस्य
—
Rating
44
Total Posts
Oct 14, 2026, 9:23 PM
अपडेट केले
Apr 7, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel NameSachin Warulkar Official
Username@sachinwarulkarunacademy
Categoryफ्लिपकार्ट ऑफर्स
Languageमराठी
Countryभारत
सदस्य4
Channel TypePublic Channel
Created७ एप्रि, २०२६
Last Updated१४ ऑक्टो, २०२६ • ७ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#1456-31
भाषा रँकिंग
#1बदल नाही
श्रेणी रँकिंग
#49+3

सहभागींची वाढ

एकूण: 430 Days growth: +3300%
09/1509/2009/2509/3010/0510/1010/14
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
15:09:20261
16:09:20261
17:09:20261
18:09:20261
19:09:20261
20:09:20261
21:09:20261
22:09:20261
23:09:20261
24:09:20261
25:09:20261
26:09:20261
27:09:20261
28:09:20261
29:09:20261
30:09:20261
01:10:20261
02:10:20261
03:10:20261
04:10:20261
05:10:20261
06:10:20261
07:10:20261
08:10:20261
09:10:20261
10:10:20261
11:10:20261
12:10:20261
13:10:20261
14:10:20264
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:20267,468
Week of 13:04:20267,468
Week of 20:04:20267,468
Week of 27:04:20267,396
Week of 04:05:20267,396
Week of 11:05:20267,340
Week of 18:05:20267,340
Week of 25:05:20267,340
Week of 01:06:20267,267
Week of 08:06:20267,267
Week of 15:06:20267,267
Week of 22:06:20267,267
Week of 29:06:20267,183
Week of 06:07:20267,183
Week of 13:07:20267,183
Week of 20:07:20267,117
Week of 27:07:20267,117
Week of 03:08:20267,077
Week of 10:08:20267,077
Week of 17:08:20267,077
Week of 24:08:20267,077
Week of 31:08:20267,077
Week of 07:09:20261
Week of 14:09:20261
Week of 21:09:20261
Week of 28:09:20261
Week of 05:10:20261
Week of 12:10:20264
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20267,396
May 20267,340
June 20267,267
July 20267,117
August 20267,077
September 20261
October 20264
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20264

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1...तर पुन्हा एमपीएससी परीक्षा द्यायची गरज नाही : लाखो उमेदवारांना दिला1.8K
  2. #2गणित बुद्धिमत्ता आता सोपी! | स्पर्धा परीक्षेसाठी सुपर ट्रिक्स | Sachin1.6K
  3. #3लग्न नंतर महिला नी कोणत्या नावाने फॉर्म भरावे. खूप लोक कन्फ्युज असता.1.5K
  4. #4BOMBAY HIGH COURT संभाव्य GK GS1.3K
  5. #5अंकगणित व बुद्धिमत्ता अत्यंत बेसिक MPSC गट ब आणि गट क , पोलीस भरती PYQ1.3K
  6. #6Post #194241.3K
  7. #7संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता अत्यंत बेसिक पासून.1.3K
  8. #8अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा कधी थांबणार ?1.3K
  9. #9अंकगणित व बुद्धिमत्ता अत्यंत बेसिक MPSC गट ब आणि गट क , पोलीस भरती PYQ1.2K
  10. #10BOMBAY HIGH COURT संभाव्य GK GS1.2K

नवीनतम पोस्ट्स

Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

२१ मे, २०२६, २३:००

परीक्षेसाठी उरलेला कालावधी (दिवसांमध्ये):

मुख्य परीक्षा 2025:

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2025              3 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2025               ** दिवस

पूर्व परीक्षा 2026:

UPSC CSE पूर्व परीक्षा 2026
                                   10 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026               17 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026               31 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026               59 दिवस
637000
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

२१ मे, २०२६, २३:००

Video
Score Booster Test Series 3.0
पहिली टेस्ट सर्वांसाठी फ्री दिली आहे टेस्ट सोडवा त्याचे विश्लेषण सुद्धा तुम्हाला एप्लीकेशन मध्ये फ्री मिळेल
943001
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

२१ मे, २०२६, २३:००

पंचायतराज संबंधीच्या महत्त्वाच्या समिती आणि त्या स्थापन करण्याचा उद्देश
924000
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

२१ मे, २०२६, २३:००

🔰काल पेमेंट करताना खूप सार्‍या विद्यार्थ्यांना अडचण आली म्हणून आज ऑफर एक दिवस वाढवली आहे.
850000
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

२१ मे, २०२६, २३:००

Photo
💥✌️खास पूर्व परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना रिविजन करता यावी म्हणून.

➡️2500 रुपयांची राज्यव्यवस्था बॅच फक्त 299 मध्ये

😊💥विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्झाम च्या तोंडावर पैशाच्या अभावी POLITY विषयाची कोणतीही उणीव भासू नये म्हणून ही ऑफर मी देत आहे.

😞पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे.

⬇️ही बॅच नक्कीच तुम्हाला 14 ते 15 गुण देऊन जाईल.

बॅच जॉइन करण्यासाठी लिंक:⏬⏬
https://lyceum.page.link/NubJSmdxbvHJbfwq7
900000
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

२१ मे, २०२६, २३:००

Photo
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
676000
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०७ मे, २०२६, ०९:३८

#Updated Eco Current

👉पायभूत सुविधा

👉मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ (2026)

👉 1 मे 2026 – उद्घाटन (महाराष्ट्र दिन)
👉 13.3 किमी – एकूण लांबी
👉 ₹6,695 कोटी – खर्च
👉 खोपोली → कुसगाव – मार्ग
👉 खंडाळा घाट बायपास – मुख्य उद्दिष्ट
👉 6 किमी – अंतर कमी
👉 20–30 मिनिटे – वेळ बचत
👉 8.92 किमी – महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ते बोगदा
👉 1.75 किमी – दुसरा बोगदा
👉 22.3–23.3 मी – World’s Widest Twin Tunnel (reported)
👉 184 मी – भारतातील सर्वात उंच केबल-स्टे ब्रिज
👉 650 मी – टायगर व्हॅली ब्रिज
#current imp
441000
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०७ मे, २०२६, ०९:३८

Photo
विद्यार्थी मित्रांनो कम्बाईन गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी जाताना हे 22 अतिशय महत्वाचे टॉपिक आहेत.
बऱ्याच वेळा असं होतं तुम्ही दहा-बाराच महत्त्वाचे टॉपिक करता आणि त्याच्यातून दहा-बाराच मार्क येतात परंतु आपल्याला कॉलिटी सारख्या विषयात 14 किंवा 15 मार्च येणे अपेक्षित आहे.
हा विषय असा आहे जर चांगला अभ्यास केला तर आऊट ऑफ मार्क्स देतो.
आणि हे तेच दोन-तीन मार्क आहेत ज्यामुळे आपला रिझल्ट कायम जातो.
453005
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०७ मे, २०२६, ०९:३८

Video
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
584000
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०७ मे, २०२६, ०९:३८

✍ भारतातील विविध क्रांती (Agricultural Revolutions) ✨

🚀 १. हरित क्रांती
📅 वर्ष: १९६६-६७
🌾 संदर्भ: अन्नधान्य पिके (गहू, तांदूळ)
👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन

⚪ २. धवल क्रांती
📅 वर्ष: १९७०-९६
🥛 संदर्भ: दुग्ध उत्पादन
👤 जनक: डॉ. वर्गीस कुरियन

🟡 ३. पीत क्रांती
📅 वर्ष: १९८६-९०
🌻 संदर्भ: तेलबिया उत्पादन
👤 जनक: सॅम पित्रोदा

🔵 ४. नील क्रांती
📅 वर्ष: १९७३-२००२
🐟 संदर्भ: मत्स्य उत्पादन
👤 जनक: डॉ. अरुण कृष्णन

🍎 ५. सुवर्ण क्रांती
📅 वर्ष: १९९१-२००३
🍯 संदर्भ: फलोत्पादन, मध, सफरचंद
👤 जनक: डॉ. निरपंख तुताज

🧶 ६. सोनेरी तंतू क्रांती
📅 वर्ष: १९९०
📜 संदर्भ: ताग उत्पादन

🥔 ७. गोल क्रांती
📅 वर्ष: १९६५-२००५
🥔 संदर्भ: बटाटा उत्पादन

⬛ ८. काळी क्रांती
⛽ संदर्भ: पेट्रोलियम उत्पादन

🔘 ९. करडी क्रांती
📅 वर्ष: १९६०-७०
🚜 संदर्भ: खत उत्पादन, लोकर उत्पादन

🥚 १०. चंदेरी क्रांती
📅 वर्ष: २०००
🐣 संदर्भ: अंडी उत्पादन, पोल्ट्री
👤 जनक: इंदिरा गांधी

🔴 ११. लाल क्रांती
📅 वर्ष: १९८०
🍅 संदर्भ: मांस व टोमॅटो उत्पादन
👤 जनक: विशाल तिवारी

🟤 १२. तपकिरी क्रांती
💼 संदर्भ: कोको, चामडे उत्पादन
👤 जनक: हिरालाल चौधरी

🌸 १३. गुलाबी क्रांती
📅 वर्ष: १९७०
🦐 संदर्भ: झिंगे, औषधे, कांदा उत्पादन
👤 जनक: दुर्गेश पटेल

🧵 १४. चंदेरी तंतू क्रांती
📅 वर्ष: २०००
☁️ संदर्भ: कापूस उत्पादन

💪 १५. प्रथिने क्रांती
📅 वर्ष: २०१४-२०
🚜 संदर्भ: कृषी (उच्च उत्पादन)
👤 जनक: नरेंद्र मोदी

🌿 १६. सदाहरित क्रांती
📅 वर्ष: २०१७-२०२२
🌾 संदर्भ: संपूर्ण कृषी क्षेत्र
👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन
987005
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०७ मे, २०२६, ०९:३८

महाराष्ट्रातील पहिले गाव [IMP]

1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
802001
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०७ मे, २०२६, ०९:३८

१. संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत वित्त आयोगाची स्थापना केली जाते? उत्तर: कलम २८० 
२. ताजमहाल कोणी बांधला? उत्तर: शाहजहां 
३. नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली? उत्तर: कुमार गुप्ता 
४. पिण्याच्या पाण्यात ब्लीचिंग पावडर कोणत्या स्वरूपात वापरली जाते? उत्तर: जंतुनाशक 
५. रात्रीचा अंधार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर: व्हिटॅमिन अ 
६. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? उत्तर: स्वामी विवेकानंद 
७. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? उत्तर: २८ फेब्रुवारी 
८.“करा किंवा मरा” हा नारा कोणी दिला? उत्तर: महात्मा गांधी 
९. आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? उत्तर: द हेग, नेदरलँड्स १०. रेफ्रिजरेटरमध्ये कोणता वायू वापरला जातो? उत्तर: फ्रीओन 
११. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? उत्तर: अलेक्झांडर फ्लेमिंग 
१२. “जय हिंद” हा नारा कोणी दिला? उत्तर: नेताजी सुभाषचंद्र बोस 
१३. ‘पंजाब केसरी’ कोणाला म्हणतात? उत्तर: लाला लजपत राय 
१४. राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? उत्तर: २५ जानेवारी 
१५. “दिल्ली चलो” हा नारा कोणी दिला? उत्तर: नेताजी सुभाषचंद्र बोस 
१६. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? उत्तर: भारताचे उपराष्ट्रपती 
१७. राष्ट्रीय संरक्षण अकादमी कुठे आहे? उत्तर: पुणे, महाराष्ट्र १८. पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? उत्तर: २२ एप्रिल १९. पोंगल सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? उत्तर: तामिळनाडू 
२०. कोणत्या शहराला “अरबी समुद्राची राणी” म्हटले जाते? उत्तर: कोचीन 
२१. भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल कोण होते? उत्तर: विल्यम बेंटिंक 
२२. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? उत्तर: भारताचे राष्ट्रपती 
२३. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतात? उत्तर: राज्यपाल २४. कथकली नृत्य कोणत्या राज्याचे आहे? उत्तर: केरळ 
२५. प्लासीची लढाई कधी झाली? उत्तर: १७५७ 
२६. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर: स्वामी दयानंद सरस्वती 
२७. हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर: १४ सप्टेंबर
२८. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? उत्तर: प्रशांत महासागर 
२९. सोडा चुना म्हणजे काय? उत्तर: NaOH + CaO 
३०. प्राचीन बंदर शहर अरिकामेडू कोणत्या काळातील होते? उत्तर: २२००-१९०० ईसापूर्व 
३१. खालीलपैकी कोणते घटक तांब्यापेक्षा जास्त सक्रिय आहेत? उत्तर: झिंक 
३२. २०२२ च्या आशियाई खेळांचे आयोजन कोणते शहर करणार आहे? उत्तर: हांगझोउ, चीन 
३३. सांडपाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या चरबी आणि तेलसारख्या पदार्थांना काय म्हणतात? उत्तर: गाळ 
३४. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? उत्तर: भारतरत्न 
३५. भारतातील सर्वात जुनी तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? उत्तर: दिब्रुगड, आसाम 
३६. विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये खालीलपैकी कोणती नदी वाहते? उत्तर: नर्मदा 
३७. भारतातील सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे? उत्तर: गुजरात
४०. प्रकाशवर्ष म्हणजे काय? उत्तर: अंतराचे एकक 
४१. जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? उत्तर: एंजल फॉल्स 
४२. सार्क सचिवालय कुठे आहे? उत्तर: काठमांडू, नेपाळ 
४३. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? उत्तर: आर्गन
४४. भारतातील पहिला ध्वनी चित्रपट कोणता होता? उत्तर: आलम आरा 
४५. भूदान चळवळ कोणी सुरू केली? उत्तर: आचार्य विनोबा भावे 
४६. सुंदरबनची रूपरेषा तयार करणारी नदी कोणती आहे? उत्तर: गंगा 
४७. भारताची सीमा कोणत्या देशाशी सर्वात जास्त आहे? उत्तर: बांगलादेश 
४८. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? उत्तर: अॅडम स्मिथ
962006
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०७ मे, २०२६, ०९:३८

⭕️MPSC आगामी परीक्षेच्या तारखा 📅

👉 Combine गट ब मुख्य परीक्षा - 17 मे 2026 ✍️
👉 Combine गट क मुख्य परीक्षा - जून 2026 ✍️
👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा - 31 मे 2026 📝
👉 Combine गट ब पूर्व परीक्षा - 14 जून 2026 📝
👉 Combine गट क पूर्व परीक्षा - 12 जुलै 2026 📝
969001
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०७ मे, २०२६, ०९:३८

Photo
...तर पुन्हा एमपीएससी परीक्षा द्यायची गरज नाही : लाखो उमेदवारांना दिलासा

‘निपुण सेतू’ योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
1,760003
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०१ मे, २०२६, १२:५७

https://youtu.be/dn3YxSql_ww
👆👆👆👆👆👆👆👆

वक्तृत्व स्पर्धेत मनीष मानकर सर यांना विजयी करण्यासाठी व त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी कृपया वर दिलेला व्हिडिओ उघडून तो पूर्ण पाहा आणि त्यावर 1 लाईक 👍 व 1 कमेंट 💬 नक्की करा.
तुमच्या या छोट्या सहकार्यामुळे खूप मोठा पाठिंबा मिळेल.

मनापासून धन्यवाद ❤️🙏
Video Thumbnail
1,130000
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०१ मे, २०२६, १२:५७

अंकगणित व बुद्धिमत्ता अत्यंत बेसिक MPSC गट ब आणि गट क , पोलीस भरती PYQ 30 March.

वेळ : सकाळी १० : ००.

क्लास लिंक : https://youtube.com/live/N_qNPr7FbxI?feature=share
962000
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०१ मे, २०२६, १२:५७

Photo
लग्न नंतर महिला नी कोणत्या नावाने फॉर्म भरावे. खूप लोक कन्फ्युज असता.
1,490005
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०१ मे, २०२६, १२:५७

संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता अत्यंत बेसिक पासून.

३१ मार्च फक्त ४९९ मध्ये.

बॅच लिंक : https://swlive.graphy.com/courses/सपरण-अकगणत-व-बदधमतत-अतयत-बसक-पसन--6919ba1b26c23125b9885849

अँप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.sachinshantaramwarulkar.learners
1,26010000
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०१ मे, २०२६, १२:५७

Video
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा कधी थांबणार ?
1,260000
Sachin Warulkar Official logo
Sachin Warulkar Official

०१ मे, २०२६, १२:५७

अंकगणित व बुद्धिमत्ता अत्यंत बेसिक MPSC गट ब आणि गट क , पोलीस भरती PYQ 30 March.

वेळ : सकाळी १०:३०.

क्लास लिंक : https://youtube.com/live/zYt-12prrs0?feature=share
1,280001

Showing 30 of 44 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

Sachin Warulkar Official टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

Sachin Warulkar Official (@sachinwarulkarunacademy) हा tgdio वर फ्लिपकार्ट ऑफर्स श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ४ सबस्क्राइबर आहेत.

मी Sachin Warulkar Official (@sachinwarulkarunacademy) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @sachinwarulkarunacademy वर मोफत सबस्क्राइब करा.

Sachin Warulkar Official चांगला फ्लिपकार्ट ऑफर्स चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी Sachin Warulkar Official ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ४ सबस्क्राइबर आहेत. सारख्या फ्लिपकार्ट ऑफर्स चॅनेल्सशी तुलना करा.

Sachin Warulkar Official चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @sachinwarulkarunacademy पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.