पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 Telegram channel photo

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

@policebharti_nkPublic Channel

👉 रोज चालू घडामोडी प्रश्न/Quiz ❓ . 👉 सर्व विषयाचे Quiz/प्रश्न ✅ 👉 चॅनलचे नाव जरी पोलीस भरती असेल पण प्रश्न मात्र MPSC 🚨 दर्जाचे असतात.👍 📌 टाईम पास करणाऱ्यांनी हा ग्रुप जॉईन करू नये. Join लिंक 👇🏻✅

439

Last views

२९.४k (29,408 subscribers)
सदस्य
—
Rating
96
Total Posts
Oct 19, 2026, 6:15 PM
अपडेट केले
Mar 8, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Nameपोलीस भरती 2026 👮‍♂️🚓
Username@policebharti_nk
Categoryस्पर्धा परीक्षा
Languageमराठी
Countryभारत
सदस्य29,408
Channel TypePublic Channel
Created८ मार्च, २०२६
Last Updated१९ ऑक्टो, २०२६ • २ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#241266-278
भाषा रँकिंग
#129+1
श्रेणी रँकिंग
#1968-9

सहभागींची वाढ

एकूण: 29.4K30 Days growth: -1870.6%
09/2009/2509/3010/0510/1010/1510/19
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
20:09:202629,595
21:09:202629,595
22:09:202629,595
23:09:202629,595
24:09:202629,538
25:09:202629,538
26:09:202629,538
27:09:202629,538
28:09:202629,538
29:09:202629,538
30:09:202629,538
01:10:202629,538
02:10:202629,538
03:10:202629,538
04:10:202629,538
05:10:202629,538
06:10:202629,538
07:10:202629,538
08:10:202629,538
09:10:202629,538
10:10:202629,538
11:10:202629,538
12:10:202629,477
13:10:202629,477
14:10:202629,477
15:10:202629,477
16:10:202629,477
17:10:202629,477
18:10:202629,477
19:10:202629,408
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:202630,367
Week of 13:04:202630,166
Week of 20:04:202630,013
Week of 27:04:202630,013
Week of 04:05:202630,471
Week of 11:05:202630,471
Week of 18:05:202630,471
Week of 25:05:202630,239
Week of 01:06:202630,239
Week of 08:06:202630,162
Week of 15:06:202630,162
Week of 22:06:202630,072
Week of 29:06:202630,072
Week of 06:07:202630,072
Week of 13:07:202630,042
Week of 20:07:202630,021
Week of 27:07:202629,963
Week of 03:08:202629,963
Week of 10:08:202629,813
Week of 17:08:202629,813
Week of 24:08:202629,716
Week of 31:08:202629,654
Week of 07:09:202629,654
Week of 14:09:202629,595
Week of 21:09:202629,538
Week of 28:09:202629,538
Week of 05:10:202629,538
Week of 12:10:202629,477
Week of 19:10:202629,408
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 202630,013
May 202630,239
June 202630,072
July 202629,963
August 202629,716
September 202629,538
October 202629,408
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202629,408

नवीनतम पोस्ट्स

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१७ ऑक्टो, २०२६, ०८:२१

🚨👮चालू घडामोडी✌️🔥⚡

1)'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर २०२६' चा मुख्य (ओव्हरऑल) पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर: फेडेरिको वेरोनेसी

2) ऑक्टोबर २०२६ मध्ये 'युनिसेफ इंडिया'च्या नवीन सेलिब्रिटी अडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: स्मृती मानधना

3)‘फ्रेंडलिस्ट सिटीज इंडेक्स २०२६’ मध्ये जगातील सर्वात मैत्रीपूर्ण शहर म्हणून कोणाला पहिले स्थान मिळाले?
उत्तर: मेरिडा (मेक्सिको)

4) ‘जागतिक अन्न दिन २०२६’ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर: १६ ऑक्टोबर

5) अहमदाबाद येथील ‘कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६’ मध्ये १३ पदके जिंकून भारत पदकतालिकेत कोणत्या स्थानावर राहिला?
उत्तर: प्रथम

7) आगामी ‘राष्ट्रीय जनगणना २०२७’ दरम्यान परदेशी निर्वासितांची स्वतंत्र गणना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर: मिझोरम

8) दरवर्षी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?
उत्तर: १५ ऑक्टोबर

8) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार কোणाकडे सोपवण्यात आला आहे?
उत्तर: सौरभ कटियार

9)‘जागतिक विद्यार्थी दिन’ कोणत्या दिवशी साजरी केला जातो?
उत्तर: १५ ऑक्टोबर

10)ऑक्टोबर २०२६ मध्ये कोणत्या राज्य सरकारने कान्हा टायगर रिझर्व्हमध्ये सुमारे १०० वर्षांनंतर 'जंगली म्हशींना' पुन्हा वसवण्याचा प्रकल्प सुरू केला?
उत्तर: मध्य प्रदेश
439005
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१६ ऑक्टो, २०२६, १०:२७

👮🚨चालू घडामोडी✌️🔥⚡

1) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे?
👉 सौरभ कटियार

2)) सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या 'न्यायिक कल्याण स्थायी समिती'चे अध्यक्ष कोण आहेत?
👉 न्या .के. व्ही. विश्वनाथन

3) ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2026 मध्ये भारत एकूण 139 देशांमध्ये कितव्या स्थानावर आहे?
👉 38 व्या

4)दुर्गम भागातील जवानांना दर्जेदार आणि पोषक रेशन पुरवण्यासाठी 'भारत राइस' (Bharat Rice) हा उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे ?
👉 भारतीय लष्कर (Indian Army)

5) चर्चेतील उदयवीर सिद्धू हा खेळाडू कोणत्या या खेळाशी संबंधित आहे?
👉 नेमबाज

6) अलिकडेच चर्चेत असलेला ‘प्रोजेक्ट सीबर्ड’ हा प्रकल्प कोणाकडून राबवण्यात येतो?
👉 भारतीय नौदल

7) कोकण 2026 हा द्विपक्षीय संयुक्त नौदल सराव कोणत्या दोन देशात दरम्यान आयोजित करण्यात आला ?
👉 भारत आणि ब्रिटन

8)आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त युनिसेफ इंडियाच्या 'सेलिब्रिटी अॅडव्होकेट' म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
👉 स्मृती मंधाना

9)नुकतीच पार पडलेली 'फॉर्म्युला 1 सिंगापूर ग्रँड प्रिक्स 2026' (Singapore Grand Prix 2026) स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?
👉 मॅक्स व्हस्टॅपेन

10) आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस कधी साजरा केला जातो ?
👉 14 ऑक्टोबर
1,020007
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१५ ऑक्टो, २०२६, १४:५९

Photo
🌿❤️“स्वप्नं ती नसतात जी झोपेत पडतात;
स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.💫”
भारताचे ‘मिसाईल मॅन’, महान वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती.

ज्ञानाची भूक, पुस्तकांवरील प्रेम आणि तरुणांच्या स्वप्नांवर असलेला अढळ विश्वास—हीच डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙇‍♀️🙏
1,3300020
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१५ ऑक्टो, २०२६, १०:१६

🛑 नवीन राज्यपालांची राष्ट्रपती कडून नियुक्ती

✨सिक्किम - दुष्यंत गौतम
✨केरळ - ओम प्रकाश माथुर
✨ओडिशा - ब्रज मोहन राम
✨कर्नाटक - डॉ. सुधा यादव
✨तामिळनाडू -राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
✨उत्तराखंड - डॉ. ढाल सिंह बिसेन
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
1,310006
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१५ ऑक्टो, २०२६, १०:०६

🌟 विविध व्यक्तींची टोपणनावे 🌟

🇮🇳 राष्ट्रपिता ➡️ महात्मा गांधी

🦁 लोहपुरुष ➡️ सरदार वल्लभभाई पटेल

🕊️ शांतीपुरुष ➡️ लाल बहादूर शास्त्री

⚔️ पंजाब केसरी ➡️ लाला लजपतराय

🦁 बंगाल केसरी ➡️ आशुतोष मुखर्जी

📚 लोकमान्य ➡️ बाळ गंगाधर टिळक

👑 लोकनायक ➡️ जयप्रकाश नारायण

🎓 गुरुदेव ➡️ रवींद्रनाथ टागोर

🇮🇳 देशरत्न ➡️ डॉ. राजेंद्र प्रसाद

🔥 नेताजी ➡️ सुभाषचंद्र बोस

👨‍👦 चाचा ➡️ जवाहरलाल नेहरू

🎶 भारत कोकिळा ➡️ सरोजिनी नायडू

❤️ निर्मल हृदय ➡️ मदर तेरेसा

🏏 हरियाणा हरिकेन ➡️ कपिल देव
1,320008
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१५ ऑक्टो, २०२६, ०८:५७

✍️👮🚨चालू घडामोडी✌️🔥⚡

1) ऑक्टोबर २०२६ मध्ये कोणत्या राज्य सरकारने कान्हा टायगर रिजर्वमध्ये जवळपास १०० वर्षा बाद 'जंगली भैंसों' (Wild Buffaloes) ला पुन्हा बसविण्याची परियोजना सुरू केली आहे?
उत्तर: मध्य प्रदेश

2) सप्टेंबर २०२६ साठी 'ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर: शुभमन गिल

3) ऑक्टोबर २०२६ मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नवी दिल्लीत आयोजित 'ब्रिक्स थिएटर महोत्सव' चा उद्घाटन केला आहे?
उत्तर: गजेन्द्र सिंह शेखावत

4) BIMSTEC या उप-क्षेत्रीय संघटनेची स्थापना कधी व कोणत्या घोषणेच्या तहत झाली?
उत्तर: ६ जून १९९७, बँकॉक घोषणा

5) अलीकडेच फ्रान्सचा 'लीजन ऑफ ऑनर' या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?
उत्तर: सुनील भारती मित्तल

6) ऑक्टोबर २०२६ मध्ये 'भारत राईस' हा उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला?
उत्तर: भारतीय लष्कर

7) प्रख्यात कथक कलाकार 'रोशन कुमारी' यांचे ८२ वर्ष आयुत निधन झाले, त्या किस घराण्याशी संबंधित होत्या?
उत्तर: जयपुर घराणा

8) उदयवीर सिद्धू हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर: नेमबाजी

9) MPSC सुधारणा समिती सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर: तुकाराम मुंडे
1,2700013
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१४ ऑक्टो, २०२६, २०:३३

🌟📚 महाराष्ट्रातील पहिले गाव 📚🌟 ╰━━━━━━━━━━━━━━━╯ 🎯 स्पर्धा परीक्षा विशेष माहिती 🎯 🚔 पोलीस भरती | MPSC | सरळसेवा
━━━━━━━━━━━━━━━━━
🌸 1️⃣ महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव ➡️ पारपोली (सिंधुदुर्ग) 🦋

📚 2️⃣ महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव ➡️ भिलार (सातारा) 📖

🚰 3️⃣ महाराष्ट्रातील पहिले वातमुक्त गाव ➡️ कापडगाव (रत्नागिरी)

🥭 4️⃣ महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव ➡️ मांघर (सातारा) 🍯

💧 5️⃣ महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव ➡️ धसई (ठाणे) 💳

🌬️ 6️⃣ महाराष्ट्रातील पहिले वायुकायू गाव ➡️ पाचगाव (नागपूर)

🪪 7️⃣ महाराष्ट्रातील पहिले आधार गाव ➡️ टेंभली (नंदुरबार)

✍️ 8️⃣ महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव ➡️ उभादांडा (सिंधुदुर्ग) 📝
💻 9️⃣ महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव ➡️ हरिसाल (अमरावती)
🍇 🔟 महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव ➡️ धुमाळवाडी (सातारा)

☀️ 1️⃣1️⃣ महाराष्ट्रातील पहिले सौरऊर्जा गाव ➡️ बन (उस्मानाबाद)

♻️ 1️⃣2️⃣ महाराष्ट्रातील पहिले प्लास्टिकमुक्त गाव ➡️ मेहुणबारे (जळगाव)

🌱 1️⃣3️⃣ महाराष्ट्रातील पहिले जैविक शेती गाव ➡️ किनवट (नांदेड)

❤️ 1️⃣4️⃣ महाराष्ट्रातील पहिले अवयवदान गाव ➡️ आनंदवाडी (लातूर)

🌳 1️⃣5️⃣ महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन गाव ➡️ म्हसवे (सातारा)
1,280009
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१४ ऑक्टो, २०२६, १५:२१

🏆नोबेल पुरस्कार - 2026🏆

🩺 वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक
👉 कार्ल डीसेरॉथ, पीटर हेगेमन, जॉर्ज नागेल

⚛️ भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक
👉 फ्रान्सिस हाल्झेन

🧪 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक
👉  हेन्री बी. कागन, केन्सो सोई

📚 साहित्यातील नोबेल पारितोषिक
👉  ॲन कार्सन

🕊️ नोबेल शांतता पारितोषिक
👉  नवनेथेम ‘नवी’ पिल्ले

💰 अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पारितोषिक
👉 रॉबर्ट ई. हॉल, मायकेल वुडफोर्ड.
1,330007
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१४ ऑक्टो, २०२६, ११:५१

📚✨ नाना पाटेकर यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार 🏆 ━━━━━━━━━━━━━━━━━

🎖️ १) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 🥇 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता 🎬 चित्रपट — परिंदा (1989)

🎖️ २) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 🥇 सर्वोत्कृष्ट अभिनेता 🎬 चित्रपट — क्रांतिवीर (1994)

🎖️ ३) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 🥇 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता 🎬 चित्रपट — अग्निसाक्षी (1996)

🏆 ४) फिल्मफेअर पुरस्कार 🥇 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता 🎬 चित्रपट — परिंदा

🏆 ५) फिल्मफेअर पुरस्कार 🥇 सर्वोत्कृष्ट अभिनेता 🎬 चित्रपट — क्रांतिवीर (1995)

😈 ६) फिल्मफेअर पुरस्कार 🎭 सर्वोत्कृष्ट खलनायक 🎬 चित्रपट — अंगार

😈 ७) फिल्मफेअर पुरस्कार 🎭 सर्वोत्कृष्ट खलनायक 🎬 चित्रपट — अपहरण

🎬 ८) फिल्मफेअर मराठी पुरस्कार 🥇 सर्वोत्कृष्ट अभिनेता 🎥 चित्रपट — डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो (2015)
━━━━━━━━━━━━━━━ 📌 ⭐
1,400008
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

१४ ऑक्टो, २०२६, ११:५०

🚨🇮🇳 भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे 🎯
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸 डॉ. बाबासाहेब आंबेडकर — चैत्यभूमी
🔸 महात्मा गांधी — राजघाट
🔸 जवाहरलाल नेहरू — शांतिवन
🔸 लालबहादूर शास्त्री — विजय घाट
🔸 इंदिरा गांधी — शक्ती स्थळ
🔸 बाबू जगजीवन राम — समता स्थळ
🔸 चौधरी चरण सिंह — किसान घाट
🔸 राजीव गांधी — वीरभूमी
🔸 ज्ञानी झैलसिंग — एकता स्थळ
🔸 चंद्रशेखर — जननायक स्थळ
🔸 आय. के. गुजराल — स्मृती स्थळ
🔸 अटल बिहारी वाजपेयी — सदैव अटल
🔸 के. आर. नारायणन — उदयभूमी
🔸 मोरारजी देसाई — अभय घाट
🔸 शंकर दयाल शर्मा — कर्मभूमी
🔸 गुलजारीलाल नंदा — नारायण घाट
🔸 डॉ. राजेंद्र प्रसाद — महाप्रयाण
1,3200011
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२१ मार्च, २०२६, २०:५८

Photo
101 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी

100 वे नाट्य संमेलन अध्यक्ष - जब्बार पटेल
2,9300019
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२१ मार्च, २०२६, २०:५८

✅ महाराष्ट्र राज्य महिला आयोग

✅स्थापना: २५ जानेवारी १९९३ (महाराष्ट्र
अधिनियम क्र. XV, १९९३ अंतर्गत).
✅मुख्यालय: मुंबई

✅वैशिष्ट्य: देशातील अशा प्रकारचा हा
पहिला राज्य महिला आयोग आहे.

✅रचना: १ अध्यक्ष, ६ अशासकीय सदस्य,
१ सदस्य सचिव आणि राज्याचे पोलीस
महासंचालक (पदसिद्ध सदस्य).

✅ अध्यक्षा: रूपाली चाकणकर आज
राजीनामा दिला

👉मुख्य कार्ये:
✅महिलांची समाजामधील स्थिती आणि
प्रतिष्ठा सुधारणे.

✅महिलांवरील अन्यायाची चौकशी करणे
आणि पीडितांना मोफत कायदेशीर
सल्ला देणे.

✅ https://t.me/helpbharti_nk https://t.me/helpbharti_nk
3,130009
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 logo
पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓

२१ मार्च, २०२६, २०:५८

✅ राष्ट्रीय महिला आयोग

✅स्थापना: ३१ जानेवारी १९९२ (राष्ट्रीय
महिला आयोग अधिनियम, १९९० अंतर्गत).

✅ https://t.me/helpbharti_nk
✅स्वरूप: ही एक वैधानिक संस्था आहे.
✅रचना: १ अध्यक्ष, ५ सदस्य आणि १ सदस्य
सचिव.
✅ सध्याच्या अध्यक्षा: विजया रहाटकर (ऑक्टोबर २०२४ मध्ये नियुक्ती). त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत.

✅मुख्य कार्ये: * महिलांच्या घटनात्मक आणि
कायदेशीर संरक्षणाचे पुनरावलोकन करणे.

✅कायदेशीर उपाययोजनांची शिफारस करणे.

https://t.me/helpbharti_nk https://t.me/helpbharti_nk https://t.me/helpbharti_nkhttps://t.me/helpbharti_nk
3,170000

Showing 30 of 96 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 (@policebharti_nk) हा tgdio वर स्पर्धा परीक्षा श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे २९,४०८ सबस्क्राइबर आहेत.

मी पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 (@policebharti_nk) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @policebharti_nk वर मोफत सबस्क्राइब करा.

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 चांगला स्पर्धा परीक्षा चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे २९,४०८ सबस्क्राइबर आहेत. सारख्या स्पर्धा परीक्षा चॅनेल्सशी तुलना करा.

पोलीस भरती 2026 👮‍♂️🚓 चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @policebharti_nk पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.