मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ Telegram channel photo

मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️

@marathispeakPublic Channel

मराठी स्पीक म्हणजे चावट, सेक्सी वायरल कॉल रेकॉर्डिंग. https://t.me/Key_Network Powered by - @Marathihotkatha1 🎧

ॲडल्ट 18+मराठीभारत

4.4k

Last views

४.२k (4,239 subscribers)
सदस्य
—
Rating
21
Total Posts
Oct 12, 2026, 5:27 AM
अपडेट केले
Oct 10, 2025
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Nameमराठी आवाज | MarathiSpeak 🗣️
Username@marathispeak
Categoryॲडल्ट 18+
Languageमराठी
Countryभारत
सदस्य4,239
Channel TypePublic Channel
Created१० ऑक्टो, २०२५
Last Updated१२ ऑक्टो, २०२६ • ११ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#352780-653
भाषा रँकिंग
#222-1
श्रेणी रँकिंग
#13461-26

सहभागींची वाढ

एकूण: 4.2K30 Days growth: -841.9%
09/1209/1709/2209/2710/0210/0710/11
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
12:09:20264,323
13:09:20264,323
14:09:20264,294
15:09:20264,294
16:09:20264,294
17:09:20264,294
18:09:20264,294
19:09:20264,294
20:09:20264,294
21:09:20264,294
22:09:20264,294
23:09:20264,294
24:09:20264,280
25:09:20264,280
26:09:20264,280
27:09:20264,280
28:09:20264,280
29:09:20264,280
30:09:20264,280
01:10:20264,280
02:10:20264,280
03:10:20264,280
04:10:20264,280
05:10:20264,280
06:10:20264,280
07:10:20264,280
08:10:20264,280
09:10:20264,280
10:10:20264,280
11:10:20264,239
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 13:04:20264,716
Week of 20:04:20264,696
Week of 27:04:20264,696
Week of 04:05:20264,652
Week of 11:05:20264,652
Week of 18:05:20264,652
Week of 25:05:20264,600
Week of 01:06:20264,600
Week of 08:06:20264,574
Week of 15:06:20264,574
Week of 22:06:20264,547
Week of 29:06:20264,547
Week of 06:07:20264,547
Week of 13:07:20264,492
Week of 20:07:20264,462
Week of 27:07:20264,439
Week of 03:08:20264,439
Week of 10:08:20264,375
Week of 17:08:20264,375
Week of 24:08:20264,350
Week of 31:08:20264,323
Week of 07:09:20264,323
Week of 14:09:20264,294
Week of 21:09:20264,280
Week of 28:09:20264,280
Week of 05:10:20264,239
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20264,696
May 20264,600
June 20264,547
July 20264,439
August 20264,350
September 20264,280
October 20264,239
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20264,239

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1प्रत्येकासाठी सोपी आर्थिक योजना (simple personal financial plan)9.2K
  2. #2https://t.me/Key_Network9.1K
  3. #3प्रत्येकाला वाटतं आपलं सुद्धा एखादं कौलारू घरं असावं कोकणात,घरासमोर टु8.5K
  4. #4💎 डाऊनलोड करा ११०० पेक्षा जास्त मराठी कॉमिक्स आणि हॉट कथा पी. डी. एफ.8.1K
  5. #5🔥 All Channel List 🔥8.0K
  6. #6सेक्सचा वेळ वाढवण्यासाठी काही नैसर्गिक आणि प्रभावी उपाय मराठीत खालीलप्7.5K
  7. #7दारू पिणाऱ्यांचे बरे असते. कुणाचं-कशाचं टेन्शन नाही. आपली दारू भली, आप6.2K
  8. #8Post #15566.1K
  9. #9https://t.me/+QDDdIOHbUw0wMDg15.4K
  10. #10Post #15445.3K

नवीनतम पोस्ट्स

मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ logo
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️

१३ सप्टें, २०२६, १९:४१

Photo
💎 डाऊनलोड करा ११०० पेक्षा जास्त मराठी कॉमिक्स आणि हॉट कथा पी. डी. एफ. ⬇️

📌 मराठी हॉट कथा मधील सर्व कथा आणि त्यासोबत ५०० जास्त कथांच्या Pdf

☑️सर्व कथा मोबाईल मध्ये सेवा करता येतील.
☑️इंटरनेट शिवाय कुठेही कधीही वाचा.
☑️वन टाइम पेमेंट
☑️सर्व प्रकारच्या कथा

✔️ आजच डाउनलोड करा.
⚡️ किंमत वाढवली जाणार आहे.

🔗 https://superprofile.bio/vp/bdKokt3I

पे केल्यानंतर कथा तुमच्या दिलेल्या ई-मेल ला मिळून जातील..

वरील लिंक क्लीक कडून आजच डॉउनलोड करून सेव करा.
8,0600011
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ logo
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️

१३ सप्टें, २०२६, १९:४१

🔥 All Channel List 🔥
       https://t.me/Key_Network

🔰मराठी चॅनेल्स
https://t.me/MarathiChannels
🔰मराठी चावट कथा
https://t.me/chavat_katha_new
🔰मराठी हॉट कथा
https://t.me/MarathiHotkathaa
🔰मराठी लैंगिक माहिती
https://t.me/LearnMarathiSex
🔰मराठी आवाज

🔰मराठी लेखन
https://t.me/marathilekhan
🔰मराठी सुविचार
https://t.me/MarathiSuvichaar
🔰मराठी पुस्तके साहित्य
https://t.me/+bUyOR79tPHw1N2Y1
🔰मराठी स्टेट्स
https://t.me/dailymarathicaptions
🔰मराठी पुस्तके साहित्य
https://t.me/+bUyOR79tPHw1N2Y1
🔰मराठी Business Ideas
https://t.me/marathi_business_ideas
🔰Marathi Confesssion
https://t.me/marathi_confession
🔰Monika Madam
https://t.me/+D5iN6rfj9f82N2Jl
🔰Marathi Polls
https://t.me/marathipolls1
---------------------------------------------------
🔰Motivational Stories
https://t.me/Motivational_Story_hindi
🔰Health Info
https://t.me/healthinfo_all
🔰Hindi Confession
https://t.me/Confessions_nsfw
🔰Hindi Antarvasna
https://t.me/HindiAntarvasna
🔰Hindi English Books
https://t.me/HindiEnglish_books
🔰Hindi Kahani
https://t.me/hindiantarvasn
🔰 All Language Stories
https://t.me/indianallstory
🔰Desi Confession
https://t.me/desi_confession
7,9500010
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ logo
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️

१३ सप्टें, २०२६, १९:४१

गावातला एक सामान्य शेतकरी…
ज्याच्या खांद्यावर कुटुंबाची, शेतीची, कर्जाची, पिकाच्या जोखमीची आणि सामाजिक प्रतिष्ठेची जबाबदारी असते.
तो माणूस केवळ शेती करत नाही
तो आईचा मुलगा असतो, बायकोचा नवरा असतो, लेकरांचा बाबा असतो, वडिलांचा आधार असतो, गावाचा शेजारी असतो.
पण जेव्हा कर्ज, तगादा, सावकार, पिकांचे नुकसान, वादळ, दुष्काळ, कधी विम्याचा मोबदला नाही, बँकेच्या नोटिसा…
या सगळ्याचा अदृश्य दाब त्या माणसावर येतो, तेव्हा तो आतून मोडत जातो.
त्याचे हसू हरवते, त्याचा आत्मविश्वास हरवतो.
तो स्वतःच्या घरातल्या माणसांपुढेही आपले दुःख बोलू शकत नाही.
फक्त रडतो… लपून रडतो…
आणि अखेरीस, फाशी, विष, रेल्वेखाली – अशा मार्गांनी आपला जीव संपवतो.
लेक सांगते तेव्हा – काळीज फाटतं
फाशी घेतलेल्या बापाला पाहून,
त्याची लहानशी मुलगी रडत रडत सांगते
“त्यांना पैशासाठी सारखे फोन यायचे, ते आमच्यासमोर रडायचे, पण काही बोलत नव्हते…
आता कुणाच्या गाडीचा आवाज आला की वाटतं पप्पाच आलेत…”
हे ऐकून मन गोठून जातं.
ही केवळ एक मुलगी नाही
ती आज हजारो शेतकऱ्यांच्या मुलांच्या वेदनांचा प्रतिनिधी आहे.
कर्ज – एक अदृश्य फास
कोणतीच बँक किंवा सावकार थेट जीव घेत नाही.
पण त्यांच्या नोटिसा, फोन, धमक्या,
यामुळे शेतकऱ्यांच्या मनावर भीतीचं, अपराधीपणाचं सावट येतं.
आपण अपयशी झालो, आपण जगू नये
ही भावना त्यांच्या मेंदूवर हल्ला करते.
पण खरी गोष्ट अशी आहे की
नेते, उद्योगपती हजारो कोटींची कर्जं घेतात, त्यांना माफही होतात, ते पुन्हा उभे राहतात.
पण अल्पभूधारक शेतकरी मात्र अपराधीपणाने गळफास घेतो.
लेकरांच्या डोळ्यातील प्रश्न
शेतकऱ्यांनो,
तुमच्या जाण्याने कर्ज सुटणार नाही,
पण लेकरांच्या आयुष्याला न संपणारा अंधार मिळणार आहे.
तुमच्या पश्चात बायको, मुलं, आई-वडील –
तेच सावकारांचे फोन ऐकतील,
तेच सामाजिक तिरस्कार सहन करतील.
तुम्ही पळून गेला, पण त्यांना आयुष्यभराचा त्रास देऊन गेला.
सरकार आणि समाज
सरकारने मोठमोठ्या योजना आणल्या
कर्जमाफी, पीकविमा, आर्थिक सहाय्य.
पण खरे शेतकरी अजूनही तगाद्याच्या विळख्यात आहेत.
सहाय्य वेळेत मिळत नाही,
नीती चांगल्या आहेत पण पोहोच कागदावरच राहते.
गावातील लोकही अशा कुटुंबांना वाळीत टाकतात,
त्यांना दोष देतात, तर कधी हळहळ व्यक्त करतात.
पण मुळ समस्या सोडवायला कुणी उभं राहत नाही.
उपाय – समाजाने घ्यायची जबाबदारी
1. आर्थिक मदत व सल्ला केंद्रे:
– गावात शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर व आर्थिक मार्गदर्शन मिळायला हवं.
2. मानसिक आरोग्य सेवा:
– शेतकऱ्यांसाठी समुपदेशन, हेल्पलाइन आणि ताणतणाव नियंत्रण कार्यक्रम सुरू व्हावेत.
3. सामाजिक आधार:
– गावाने अशा कुटुंबांना वाळीत न टाकता आधार द्यायला हवा.
4. वेळेवर विमा व कर्जमाफी:
– शासनाने किमान तातडीने रक्कम खात्यात जमा करावी.
लेखकाची हाक
मायबाप शेतकऱ्यांनो,
जीवन संपवणं हा मार्ग नाही.
कर्जाचं ओझं एकत्रित उचलता येतं,
पण लेकरांच्या डोळ्यांतील अश्रू तुम्ही पुसू शकत नाही.
तुम्हीच त्यांच्या आशेचा, आधाराचा कणा आहात.
जगण्यासाठी लढा,
पण जग सोडण्याचा विचार करू नका.
सरकार व समाज
ही केवळ आकडेवारी नाही,
ही प्रत्येक आकड्यामागची जिवंत कहाणी आहे.
ही कहाणी बदलायची जबाबदारी तुमच्यावर आहे.
©® संदिप चव्हाण
5,0700010
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ logo
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️

१३ सप्टें, २०२६, १९:४१

Photo
💎 डाऊनलोड करा ११०० पेक्षा जास्त मराठी कॉमिक्स आणि हॉट कथा पी. डी. एफ. ⬇️

📌 मराठी हॉट कथा मधील सर्व कथा आणि त्यासोबत 1500 जास्त कथांच्या Pdf

☑️सर्व कथा मोबाईल मध्ये सेवा करता येतील.
☑️इंटरनेट शिवाय कुठेही कधीही वाचा.
☑️वन टाइम पेमेंट
☑️सर्व प्रकारच्या कथा

✔️ आजच डाउनलोड करा.
⚡️ किंमत वाढवली जाणार आहे.

🔗 https://superprofile.bio/vp/bdKokt3I

पे केल्यानंतर कथा तुमच्या दिलेल्या ई-मेल ला मिळून जातील..

वरील लिंक क्लीक कडून आजच डॉउनलोड करून सेव करा.
5,040001
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ logo
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️

२८ मार्च, २०२६, १५:२०

प्रत्येकासाठी सोपी आर्थिक योजना (simple personal financial plan)
प्रसिद्ध लखक पॉअलो कोहेलो यांचं एक वाक्य आहे ”its very easy to be complicated, but its quite difficult to be simple.” गोष्टीना कठीण करणं सोपं आहे, सोपं करणं कठीण !
वेगवेगळ्या विषयांची कितीतरी जाडजूड पुस्तकं पहा (non fiction). त्यातला मुख्य मुद्दा साधारण २०-२५ पानांचा असतो. बाकी सर्व पानं त्या मुद्याच्या अवतीभवती घुटमळत असतात. मला तर हा अनुभव नेहमी येतो. म्हणून मी पुस्तकातले मुख्य मुद्दे काय आहेत ते अनुक्रमणिकेत बघतो आणि तेवढी पानं वाचून पुस्तक ठेवून देतो. ८०-२० नियमानुसार त्या २०% पानांतून मला ८०% पुस्तक कळलेलं असतं. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का ?
अनेक गोष्टीमध्ये आपण मुख्य महत्वाच्या गोष्टींऐवजी फाफटपसाऱ्यावर लक्ष केंद्रित करतो. सूक्ष्म तपशीलात (finer details) जाण्याच्या नादातच गोष्टी कठीण होत जातात.
आता बघा, सकस अन्न आणि वैयक्तिक स्वच्छता या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर सुदृढ आरोग्यासाठी ८०% काम झालं. किंवा धूम्रपान /तंबाखू ही व्यसनं टाळली, सुरक्षिततेचे नियम पाळले तर आयुष्यमान वाढण्यासाठीची ८०% पूर्तता झाली. high impact गोष्टी मोजक्याच असतात. त्या केल्या की चांगले परिणाम होण्याच्या शक्यता वाढतात.
काहीशी हीच अवस्था आर्थिक व्यवस्थापना बाबत आहे. युट्युब व्हिडिओ, व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सतत येणारं ज्ञान घेऊन मग कोणता शेअर घ्यायचा, कधी विकायचा, किती दिवस ठेवायचा, चार्ट बघून entry exit कधी घ्यायची याच्यावर काथ्याकूट करणाऱ्या लोकांकडे बेसिक विमा, आपत्कालीन फंड नसतो. ५०-६० शेअर्सचा रंगीत पोर्टफोलिओ असतो. पण कुठल्या आर्थिक ध्येयासाठी ही होळी खेळतायत तेच माहित नसतं.
अगदी बेसिक ७-८ गोष्टी केल्या तरी ८०% आर्थिक व्यवस्थापन योग्य मार्गावर जातं हे कुणाला कितीही सांगितलं तरी खरं वाटत नाही. आज या लेखात पुन्हा तोच प्रयत्न करतोय. बघा पटलं तर….सोपं आहे …सोपंच राहूद्या….उगाच complicate करू नका.
सोपी आर्थिक योजना (simple personal financial plan)
1. Save money - दर महिन्याला जेव्हा केव्हा पैसे हातात येतील तेव्हा तेव्हा पहिल्यांदा बचत बाजूला काढा. आधी बचत नंतर खर्च !
2. Emergency fund - किमान ६ ते १२ महिने घरखर्च चालेल इतकी रक्कम एखाद्या बचत खात्यात किंवा liquid fund मध्ये सुरक्षित ठेवा. आपत्कालीन परिस्थीतीतच याला हात लावा.
3. Medical and life/term insurance - आरोग्य आणि जीवन विमा काढा.Term plan व्यतिरिक्त कोणत्याही इतर जीवन विम्याची आवश्यकता नाही.
4. Invest the rest - उर्वरित सर्व रक्कम गुंतवा.
1. Short Term - ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ज्या पैशांची गरज लागेल त्यातील ८०% Debt मध्ये गुंतवा. २०% equity funds मध्ये. सुरक्षितता अधिक , जोखीम कमी अशा फंडस् मध्ये.
2. Long Term - ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी (५ ते ३० वर्षे) ८०% Equity आणि २०% Debt फंडस् मध्ये गुंतवा. महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळविण्यासाठीची ही गुंतवणूक.
अशा गुंतवणुका टाळा जिथे गुंतवणूक पूर्णपणे तळाला जाईल. (avoid investments that can destroy your money permanently)
5. Avoid debt - कर्ज घेणं टाळा. जास्त व्याजदर असलेली कर्जे (पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड् लोन, विनातारण कर्ज ) यांपासून दूर रहा. राहत्या घरासाठी गरज लागल्यास गृहकर्ज घ्या. किंवा उच्च शिक्षणासाठी कर्ज घ्या. बाकी सर्व कर्ज पूर्णपणे टाळा.
6. Document - सर्व आर्थिक व्यवसारांच्या योग्य नोंदी ठेवा. कुठे , किती गुंतवणुका आहेत. maturity dates, संपर्क, ईमेल, फोन क्रमांक, Nominee या सर्वांची माहिती लिहा, वेळोवेळी अपडेट करा. खरातील इतर सदस्यांसोबत शेअर करा.
7. Review every 6 months - दर सहा महिन्यांनी एकदा अवलोकन करा. प्रत्येक वेळी बदल केलाच पाहिजे असे नाही. फक्त आपली गुंतवणूक योग्य मार्गावर आहे की नाही ते तपासा.
8. Earn More - आपण किती बचत करू शकतो यावर मर्यादा आहेत. त्यामुळे स्किल वाढवून, वैयक्तिक सुधारणा करून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करा. उत्पन्न दुप्पट करण्याच्या घाईमध्ये फसू नका. त्याऐवजी १०-२०% step by step उत्पन्नात वाढ कशी होईल याकडे लक्ष द्या.
या आठ गोष्टी प्रथम करा. नियमित करा. केल्यानंतर खंड पडू देऊ नका. जे समजत नाही त्यामध्ये गुंतवणूक करू नका.
या प्लॅन नुसार वागाल तर ८०% आर्थिक व्यवस्थापन योग्य मार्गावर आहे असे समजा. हे केल्याशिवाय इतर अतिसूक्ष्म गोष्टींमध्ये घुसाल तर फसाल ! आधी हे करा, शिका आणि मग इतर finer details मध्ये जा.
Investments are boring, don’t try to make it entertaining !!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
9,2300024
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ logo
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️

२८ मार्च, २०२६, १५:२०

Photo
प्रत्येकाला वाटतं आपलं सुद्धा एखादं कौलारू घरं असावं कोकणात,घरासमोर टुमदार शेणाने सरावलेले अंगण,आजूबाजूला नारळी फोफळी च्या बागा असाव्यात,पण सर्वांच्या नशीबी नसतं ते कारण भाग्य लागत कोकणकर व्हायला 😎😍😘
खरं आहे ना #कोकणकर ?????

📸 सुहास माळी
8,5100050
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ logo
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️

१८ ऑक्टो, २०२५, ०७:१८

सेक्सचा वेळ वाढवण्यासाठी काही नैसर्गिक आणि प्रभावी उपाय मराठीत खालीलप्रमाणे आहेत:👇1. नियमित व्यायाम: रोज व्यायाम करणे, विशेषतः पेल्विक फ्लोअर व्यायाम (किगेल व्यायाम), स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि नियंत्रण वाढते.2. संतुलित आहार: प्रोटीन, झिंक आणि व्हिटॅमिन ई युक्त पदार्थ (उदा. बदाम, अंडी, पालक) खा. हे शरीराला ऊर्जा देतात आणि हार्मोन्स संतुलित ठेवतात.3. तणाव कमी करा: ध्यान, योग किंवा दीर्घ श्वासोच्छवासाच्या तंत्राने तणाव नियंत्रित करा. जास्त तणावामुळे कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.4. पुरेशी झोप: रात्री 7-8 तास झोप घ्या. झोपेची कमतरता स्टॅमिना आणि एकाग्रतेवर परिणाम करते.5. प्रॅक्टिस आणि संयम: "स्टार्ट अँड स्टॉप" तंत्र वापरून स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा सराव करा. यामुळे हळूहळू वेळ वाढेल.6. पाणी प्या: शरीर हायड्रेटेड ठेवल्याने थकवा कमी होतो आणि ऊर्जा टिकते.7. डॉक्टरांचा सल्ला: जर समस्या कायम राहिली तर आयुर्वेदिक औषधे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. उदा. अश्वगंधा किंवा शिलाजीत यासारखे नैसर्गिक उपाय उपयोगी ठरू शकतात.टीप: कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्याने नक्कीच फरक पडेल!

https://t.me/learnmarathisex
7,4500022
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ logo
मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️

१८ ऑक्टो, २०२५, ०७:१८

दारू पिणाऱ्यांचे बरे असते. कुणाचं-कशाचं टेन्शन नाही. आपली दारू भली, आपण भलं. इथे कोरोना येऊ दे नाहीतर त्याचा बाप, घरातलं कोणी मरू दे, अथवा शेजारच्याचं कुणी दगावू दे.

कसली म्हणून चिंता नाही, सूर्य मावळला की यांची पावलं आपसूकच wine shop कडे वळायला सुरुवात होते. त्यासाठी इतक्या कोरोनाच्या कराल काळात पैशांची व्यवस्था केली जाते. दुकानं बंद असतील तर black ने कुठे मिळेल याची माहिती काढली जाते. त्यानुसार सूत्रं वेगाने हलतात.

शिवाय यांच्याच जीवावर economy वगैरे चालते असे कळल्यामुळे अंगावर मूठभर अधिकच मांस चढले आहेत. कधी नव्हे ते यांना त्यांच्या पिण्याच्या कर्माचे श्रेय (सकारात्मक) मिळाले आहे.

ही माणसं उगा बदनाम आहेत. भोवताली इतके सारे वाईट घडत असताना आपले मनःस्वास्थ तसूभरही ढळू न देता जगणारी अन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी ही लोकं विशेष आदरणीय आहेत.

यांना वाईन शॉपकडे येताना पाहिले की खरेच जाणवते की यांची ब्रम्हानंदी टाळी लागली आहे. यांची कुंडलीनी जागृत झाली आहे, हे दारू वगळता सर्व बाबींच्या अनुषंगाने अनासक्त झाले आहेत. बाटली हातात पडल्यानंतरचा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर अवर्णनीयच असतो. लहान लेकराला आई खेळवते तेव्हा बाळाच्या चेहऱ्यावर जे निरागस हसू उमटते नं, अगदी तसेच निरागस भाव यांच्या चेहऱ्यावर उमटतात.

यांना दिव्यत्वाची प्रचिती आली आहे, याची मला एकूणच निरिक्षणांती आपसूकच खात्री पटू लागली आहे.

अन दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथ कर माझे जुळती।

?q=%23randomobservation
6,2300026

Showing 21 of 21 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ (@marathispeak) हा tgdio वर ॲडल्ट 18+ श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ४,२३९ सबस्क्राइबर आहेत.

मी मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ (@marathispeak) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @marathispeak वर मोफत सबस्क्राइब करा.

मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ चांगला ॲडल्ट 18+ चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ४,२३९ सबस्क्राइबर आहेत. सारख्या ॲडल्ट 18+ चॅनेल्सशी तुलना करा.

मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️ चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @marathispeak पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.