चालू घडामोडी 2026 Telegram channel photo

चालू घडामोडी 2026

@chalughadamodi2023Public Channel

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

5k

Last views

३४१.७k (341,655 subscribers)
सदस्य
—
Rating
19
Total Posts
Oct 20, 2026, 2:29 PM
अपडेट केले
Mar 29, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Nameचालू घडामोडी 2026
Username@chalughadamodi2023
Categoryन्यूज अपडेट आणि वृत्तपत्रे
Languageमराठी
Countryभारत
सदस्य341,655
Channel TypePublic Channel
Created२९ मार्च, २०२६
Last Updated२० ऑक्टो, २०२६ • काल
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#121452+1966
भाषा रँकिंग
#51+2
श्रेणी रँकिंग
#1180+20

सहभागींची वाढ

एकूण: 341.7K30 Days growth: -1.5K0.4%
09/2109/2610/0110/0610/1110/1610/20
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
21:09:2026343,107
22:09:2026343,107
23:09:2026343,107
24:09:2026343,107
25:09:2026343,393
26:09:2026343,393
27:09:2026343,393
28:09:2026343,393
29:09:2026343,393
30:09:2026343,393
01:10:2026343,393
02:10:2026343,393
03:10:2026343,393
04:10:2026343,393
05:10:2026343,393
06:10:2026343,393
07:10:2026343,393
08:10:2026343,393
09:10:2026343,393
10:10:2026343,393
11:10:2026343,393
12:10:2026342,059
13:10:2026342,059
14:10:2026342,059
15:10:2026342,059
16:10:2026342,059
17:10:2026342,059
18:10:2026342,059
19:10:2026342,059
20:10:2026341,655
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 23:03:2026335,449
Week of 30:03:2026333,769
Week of 06:04:2026333,020
Week of 13:04:2026332,584
Week of 20:04:2026332,497
Week of 27:04:2026332,497
Week of 04:05:2026332,497
Week of 11:05:2026333,061
Week of 18:05:2026333,061
Week of 25:05:2026333,061
Week of 01:06:2026335,104
Week of 08:06:2026335,104
Week of 15:06:2026336,698
Week of 22:06:2026336,370
Week of 29:06:2026336,370
Week of 06:07:2026336,370
Week of 13:07:2026338,134
Week of 20:07:2026339,185
Week of 27:07:2026340,863
Week of 03:08:2026340,863
Week of 10:08:2026340,863
Week of 17:08:2026343,001
Week of 24:08:2026343,782
Week of 31:08:2026343,683
Week of 07:09:2026343,683
Week of 14:09:2026343,107
Week of 21:09:2026343,393
Week of 28:09:2026343,393
Week of 05:10:2026343,393
Week of 12:10:2026342,059
Week of 19:10:2026341,655
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
March 2026335,385
April 2026332,497
May 2026333,061
June 2026336,370
July 2026339,185
August 2026343,782
September 2026343,393
October 2026341,655
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
2026341,655

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1तलाठी एकूण 3080 पदे 🔥🔥🔥20.2K
  2. #2⏩ आजच्या Oneliner 🔥19.8K
  3. #3🤩 भारताची रामसर स्थळांची संख्या 103 वर पोहोचली - सुक्ना वेटलँड (चंदीग19.2K
  4. #4पोलिस भरती प्रक्रियेत सुधारणा करा'18.6K
  5. #5♦️ सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट ब (राजपत्रित) हे पद नव्याने निर्माण कर18.1K
  6. #6● RTI16.6K
  7. #7Highcourt Clerk Typing15.5K
  8. #8Commission of Enquiry.... official Notification of Government of Mahar15.5K
  9. #9व्ही राधा समितीच्या निर्णयानुसार14.9K
  10. #10🤩 वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026 - इटलीचे फेडेरिको वेरोनेसी विजे14.6K

नवीनतम पोस्ट्स

चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, १९:५२

⏩ आजच्या Oneliner 17 ऑक्टोबर 2026 🔥

◾️आशियाई ॲथलेटिक्स संघटनेच्या 2028 च्या आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धेचे यजमानपद ओडिशाची राजधानी भुवनेश्वर 🏃 भूषवणार असून आशियाई रिले स्पर्धा चंदिगड येथे होणार आहे, त्यामुळे भारताला लागोपाठ दोन आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा मिळाल्या आहेत.
◾️हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारत 199 देशांपैकी 84 व्या स्थानी 🛂 असून सिंगापूर पहिल्या, जपान दुसऱ्या व दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.
◾️1928 च्या ॲमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये जयपाल सिंह मुंडा यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेल्या पहिल्या हॉकी सुवर्णपदकावरील "इंडियन ऑलिम्पिक गोल्ड - हॉकी ट्रायम्फ ॲट ॲमस्टरडॅम" 📖 या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा व माजी हॉकी कर्णधार दिलीप तिर्की यांच्या हस्ते झाले.
◾️शेतीतील महिलांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून महिला किसान दिवस 15 ऑक्टोबरला 🌾 साजरा झाला, 2007 पासून सुरू झालेल्या या दिवसाची यंदाची थीम "विकसित कृषी व विकसित भारतासाठी महिला शेतकऱ्यांची भूमिका" ही होती.
◾️युरोपातील स्लोव्हेनिया या देशाचे पंतप्रधान म्हणून यानेझ यान्शा यांची चौथ्यांदा 🇸🇮 निवड झाली, या देशाची राजधानी ल्युब्लियाना असून चलन युरो आहे.
◾️ऊस हा किमान आधारभूत किमतीत (MSP) न येता रास्त व किफायतशीर किमतीत (FRP) येत असल्याने ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष 🍬 म्हणून निती आयोगाचे माजी सदस्य रमेश चंद यांची नियुक्ती झाली.
◾️भूक व कुपोषण निर्मूलनासाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेची (FAO) स्थापना 16 ऑक्टोबर 1945 रोजी झाल्यामुळे हाच दिवस जागतिक अन्न दिन 🍚 म्हणून पाळला जातो, तिचे मुख्यालय रोम येथे असून महासंचालक चीनचे क्यू डोंग्यू आहेत.
◾️अमेरिकेतील लास व्हेगास येथे झालेल्या 19 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या विश्वजीतने 55 किलो गटात रौप्यपदक 🤼 जिंकले, अंतिम लढतीत जॉर्जियाच्या मल्लाकडून तो 12-13 असा अवघ्या एका गुणाने पराभूत झाला
◾️सरकारी मालकीच्या आयडीबीआय बँकेतील 60.72% हिस्सा कॅनडाच्या फेअरफॅक्स (Fairfax) कंपनीला विकला जात आहे 🏦 आणि हा भारतातील बँकिंग क्षेत्रातील आजवरचा सर्वात मोठा परकीय गुंतवणूक व्यवहार ठरणार आहे

आजच्या #Oneliner ...✍ विवेक
5,0000029
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, १७:४९

Photo
🚀 QUIZMITRA.in – स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा SMART मार्ग! 🎯

👼 Step 1: 🌐 https://quizmitra.in
ला भेट द्या.

👼 Step 2: 🎁 1 दिवसाची FREE TRIAL घ्या.

👼 Step 3: 📚 GK, चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करा.

👼 Step 4: 🌍 मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सराव करा.

👼 Step 5: 🤖 QUIZMITRA AI च्या मदतीने प्रश्न सोप्या भाषेत समजून घ्या.

👼 Step 6: ⚡ दिवसभर सकाळी, दुपारी व संध्याकाळी LIVE QUIZ मध्ये सहभागी व्हा.

👼 Step 7: 📝 MCQ प्रश्न सोडवा आणि Mock Test द्या.

👼 Step 8: 📖 अभ्यासाच्या नोट्स आणि चालू घडामोडींचा अभ्यास करा.

👼 Step 9: 📊 तुमचा स्कोअर तपासा आणि तयारीत सुधारणा करा.

🔥 आजच सुरुवात करा! अभ्यास करा, सराव करा आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा!

🎯 FREE TRIAL साठी आत्ताच भेट द्या 👇

👉 https://quizmitra.in

🎓 QUIZMITRA – तुमचा स्मार्ट अभ्यासमित्र!
10,3000012
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, १४:४२

Video
सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट-ड संवर्गातील ३६ संवर्गाचे एकत्रीकरण करुन पदनाम निश्चित करणेबाबत

● बहुउद्देशीय सहाय्यक (S1)
● पुरुष परिचर (S3)
● स्त्री परिचर (S3)
● पात्रता - 10 वी पास
10,1000028
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, ११:०३

Photo
महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व
परीक्षा.

अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून घ्या.
13,6000033
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, ०९:५२

Photo
🔥 पुण्यातील सर्वोत्तम अभ्यासिका शोधत आहात? 😀

✨ वेगवेगळ्या भागांतील 450+ अभ्यासिका पाहण्यासाठी आत्ताच ग्रुपमध्ये सामील व्हा! 🚀🔥

🌐 Join 👇👇👇👇

https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
14,1000012
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, ०८:२१

Photo
● MPSC पेपरफुटीचा अहवाल दोन महिन्यांत...

● निवृत्त न्यायमूर्तींचा चौकशी आयोग.
14,2000012
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, ०८:२१

Photo
MPSC अध्यक्ष पद अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेंकडे
13,300008
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१७ ऑक्टो, २०२६, ०५:०४

Photo
🤩 वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026 - इटलीचे फेडेरिको वेरोनेसी विजेते
◾️घोषणा - 13 ऑक्टोबर 2026
◾️आयोजक - नॅचरल हिस्ट्री म्युझियम, लंडन
◾️62 वी आवृत्ती, 121 देशांतून 65,403 छायाचित्रे आली
◾️मुख्य विजेते - फेडेरिको वेरोनेसी (इटली)
● छायाचित्र - "द आफ्टरमाथ" (The Aftermath)
●ठिकाण - हुआब नदीखोरे, नामिबिया
●विषय - मृत पिलाला वाहून नेणारी हत्तीण (हत्तींचा शोक)
◾️युवा विजेते - ऑस्कर व्हिटफिल्ड (झिम्बाब्वेत राहणारे ब्रिटिश, 11 ते 14 वयोगट)
●छायाचित्र - "लेबर ऑफ लव्ह" (Labour of Love) - शेणाचा गोळा ढकलणारा शेणकिडा
⏩ हे लक्षात घ्या
◾️स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य व युवा दोन्ही विजेती छायाचित्रे कृष्णधवल (Black & White)
.
🤩 फ्रेंडलीएस्ट सिटीज इंडेक्स 2026 - मेक्सिकोचे मेरिदा जगातील सर्वात मैत्रीपूर्ण शहर
◾️प्रकाशक - फर्नवेयर (Fernwayer), एक ऑनलाइन प्रवास मंच
◾️एकूण शहरे - 200
◾️आधार - 12 लाखांहून अधिक Reddit प्रतिक्रियांमधील "friendly, welcoming" विरुद्ध "rude, unfriendly" असे शब्द
⏩क्रमवारी
◾️1 ला - मेरिदा, मेक्सिको (गुण 95.0)
◾️2 रा - ग्लासगो, स्कॉटलंड (ब्रिटन) (94.9)
◾️3 रा - बोगोटा, कोलंबिया (94.5)
◾️शेवटचा (200 वा) - ब्युनॉस आयर्स, अर्जेंटिना (42.0)
◾️भारत - दिल्ली 193 वी (43.6)
.
🤩 जागतिक अन्न दिन - 16 ऑक्टोबर
◾️2026 ची थीम - "Innovate Today, Nourish Tomorrow" (आज नवोन्मेष, उद्याचे पोषण)
◾️उद्देश - भूक व गरिबी संपवण्याबाबत जागृती
◾️16 ऑक्टोबर हा FAO चा स्थापना दिवस
◾️घोषणा - 1979 (FAO ची 20 वी परिषद), पहिल्यांदा साजरा - 16 ऑक्टोबर 1981
⏩अन्न व कृषी संघटना (FAO)
◾️पूर्ण नाव - Food and Agriculture Organization
◾️स्थापना - 16 ऑक्टोबर 1945, क्यूबेक शहर (कॅनडा)
◾️मुख्यालय - रोम, इटली
◾️महासंचालक - क्यू डोंग्यू (चीन)
.
🤩 जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक 2026 - 2010 नंतर पहिल्यांदाच गरिबांची संख्या वाढली
◾️प्रसिद्ध - 12 ऑक्टोबर 2026
◾️प्रकाशक - UNDP व OPHI (Oxford Poverty and Human Development Initiative, ऑक्सफर्ड विद्यापीठ)
◾️अभ्यास - 108 देश, 6.3 अब्ज लोकसंख्या
◾️तीव्र बहुआयामी गरिबीत - 120 कोटी (1.2 अब्ज) लोक, म्हणजे 18.9%
●मागील अहवालापेक्षा 5.15 कोटींनी वाढ
◾️बालके - 61.7 कोटी (एकूण गरिबांपैकी 51.5%), जगातील जवळपास दर 3 पैकी 1 बालक
◾️ग्रामीण भाग - 80% पेक्षा जास्त गरीब ग्रामीण भागात
◾️100 देशांतील 1,360 उप-राष्ट्रीय प्रदेशांचे विश्लेषण
⏩ हे लक्षात घ्या
◾️बहुआयामी गरिबी - फक्त उत्पन्न नव्हे, तर आरोग्य, शिक्षण व राहणीमान या 3 निकषांवर मोजमाप
◾️जागतिक MPI - पहिल्यांदा 2010 मध्ये
◾️UNDP - स्थापना 1965, मुख्यालय न्यूयॉर्क, मानव विकास अहवालही (HDR) हीच संस्था देते
.
.🤩 सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी "बँकॉक ब्लूप्रिंट"
◾️दिनांक - 14 ऑक्टोबर 2026
◾️जारी करणारे - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) व जागतिक बँक समूह, बँक ऑफ थायलंडच्या सहकार्याने
◾️रचना - 12 मुख्य मुद्दे, 5 स्तंभ
◾️उद्देश - डिजिटल आर्थिक सेवांतील ऑनलाइन फसवणूक रोखणे, शोधणे व त्यावर कारवाई
◾️IMF व जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीत (बँकॉक, ऑक्टोबर 2026) सादर
.
🤩 पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हॉकी स्पर्धा पंजाबमध्ये
◾️कालावधी - 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026
◾️साखळी सामने - ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियम, जालंधर
◾️उपांत्य व अंतिम सामने - ऑलिम्पियन बलबीर सिंग सिनियर हॉकी स्टेडियम, मोहाली
◾️6 संघ - भारत, बांगलादेश, चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया
●पाकिस्तानने माघार घेतली
⏩ हे लक्षात घ्या
◾️पहिली स्पर्धा - 2011, चीन, विजेता भारत
◾️भारत - सर्वाधिक 5 विजेतेपदे (2011, 2016, 2018, 2023, 2024)
●2018 - पाकिस्तानसोबत संयुक्त विजेतेपद
●2024 - अंतिम सामन्यात चीनला हरवले
◾️आशियाई हॉकी महासंघ - स्थापना 1958, टोकियो (जपान), मुख्यालय क्वालालंपूर (मलेशिया)
🌞#MorningBooster
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
14,6000086
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१६ ऑक्टो, २०२६, १९:१८

Photo
Highcourt Clerk Typing

दिनांक = 16 & 17 नोव्हेंबर 2026

Skill Test ठिकाण - मुंबई
15,5000036
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१६ ऑक्टो, २०२६, १८:५५

Photo
Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra.

1)गट ब पूर्व मुख्य 2025
2)गट क पूर्व मुख्य 2025
3)कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024
4)Fso 2023
5)Civil engineering services mains 2025
6)Electrical engineering services mains 2025

वरील सर्व परीक्षा चौकशीच्या कक्षेत...
15,5000044
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१६ ऑक्टो, २०२६, १८:३९

Video
व्ही राधा समितीच्या निर्णयानुसार

MPSC Objective की Descriptive हे ठरेल
14,9000030
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१६ ऑक्टो, २०२६, १२:२३

Photo
♦️ सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट ब (राजपत्रित) हे पद नव्याने निर्माण करण्यात येत आहे. सदर पद १०० टक्के सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येईल.
18,1000040
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१६ ऑक्टो, २०२६, ०८:४८

Photo
🤩 भारताची रामसर स्थळांची संख्या 103 वर पोहोचली - सुक्ना वेटलँड (चंदीगड) आणि सौज झील (उत्तर प्रदेश) यांचा समावेश

◾️घोषणा: 15 ऑक्टोबर 2026
◾एकूण रामसर स्थळे: 103.
◾नवीन दोन स्थळे:
● सुक्ना वेटलँड (चंदीगड) 🦩
● सौज झील (उत्तर प्रदेश).🦢
◾ चंदीगडचे पहिले रामसर स्थळ: सुक्ना वेटलँड हे चंदीगडचे पहिले आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे आर्द्रभूमी (Wetland) ठरले.
◾उत्तर प्रदेशचे 14 वे रामसर स्थळ: सौज झीलमुळे उत्तर प्रदेशमधील रामसर स्थळांची संख्या 14 झाली.
◾मैनपुरी जिल्ह्याचे वैशिष्ट्य: मैनपुरी हा देशातील अशा जिल्ह्यांपैकी एक आहे जिथे आता दोन रामसर स्थळे आहेत (समान पक्षी अभयारण्य + सौज झील).

✍ विवेक : चालूघडामोडी2026
19,2000084
चालू घडामोडी 2026 logo
चालू घडामोडी 2026

१५ ऑक्टो, २०२६, १९:३८

⏩ आजच्या Oneliner 🔥

◾️आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन दरवर्षी 15 ऑक्टोबरला 👩‍🌾 साजरा होतो, शेती, ग्रामीण विकास, अन्नसुरक्षा व गरिबी निर्मूलनातील ग्रामीण महिलांच्या योगदानाचा सन्मान करणे हा त्याचा उद्देश आहे.
◾️पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 🏑 चे आयोजन पंजाब राज्यात केले जाणार आहे.
◾️केवळ 14 वर्षांचा ब्रिटिश छायाचित्रकार ऑस्कर वेटफील्ड याला "यंग वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026" 📷 पुरस्कार मिळाला.
◾️भारत-न्यूझीलंड 19 वर्षांखालील रग्बी मालिकेचे यजमानपद 🏉 बिहार भूषवणार आहे.
◾️फ्रेंडलीएस्ट सिटीज इंडेक्स 2026 मध्ये मेक्सिकोचे मेरिदा (Mérida) शहर जगातील सर्वात मैत्रीपूर्ण शहर 🤝 ठरले, ग्लासगो दुसऱ्या व बोगोटा तिसऱ्या स्थानी आहे.
◾️माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी "रग रग में क्रिकेट" 📖 या पुस्तकाचे प्रकाशन केले, हे पुस्तक किरण वाईकर व डॉ. सुनील दुधाळे यांनी लिहिले आहे
◾️जागतिक नवोन्मेष निर्देशांक 2026 (Global Innovation Index) 💡 मध्ये स्वित्झर्लंड पहिल्या, स्वीडन दुसऱ्या व अमेरिका तिसऱ्या स्थानी आहे.

आजच्या #Oneliner ...✍ विवेक
19,8000082

Showing 19 of 19 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

चालू घडामोडी 2026 टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

चालू घडामोडी 2026 (@chalughadamodi2023) हा tgdio वर न्यूज अपडेट आणि वृत्तपत्रे श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ३,४१,६५५ सबस्क्राइबर आहेत.

मी चालू घडामोडी 2026 (@chalughadamodi2023) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @chalughadamodi2023 वर मोफत सबस्क्राइब करा.

चालू घडामोडी 2026 चांगला न्यूज अपडेट आणि वृत्तपत्रे चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी चालू घडामोडी 2026 ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ३,४१,६५५ सबस्क्राइबर आहेत. सारख्या न्यूज अपडेट आणि वृत्तपत्रे चॅनेल्सशी तुलना करा.

चालू घडामोडी 2026 चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @chalughadamodi2023 पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.