ABP Majha Telegram channel photo

ABP Majha

@abpmajhaofficialPublic Channel

ABP माझा - Official Telegram Channel of ABP माझा. Follow for all Breaking News from India and across the World in Marathi Get the latest at https://marathi.abplive.com/ Follow For More: ABP News: @abpnewstvofficial ABP LIVE: @officialabplive

49

Last views

४.४k (4,409 subscribers)
सदस्य
—
Rating
90
Total Posts
Oct 15, 2026, 9:56 AM
अपडेट केले
Apr 9, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel NameABP Majha
Username@abpmajhaofficial
Categoryब्रेकिंग न्यूज
Languageमराठी
Countryभारत
सदस्य4,409
Channel TypePublic Channel
Created९ एप्रि, २०२६
Last Updated१५ ऑक्टो, २०२६ • ६ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#288163-549
भाषा रँकिंग
#168-2
श्रेणी रँकिंग
#5354-7

सहभागींची वाढ

एकूण: 4.4K30 Days growth: -471.1%
09/1609/2109/2610/0110/0610/1110/15
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
16:09:20264,456
17:09:20264,456
18:09:20264,451
19:09:20264,451
20:09:20264,451
21:09:20264,451
22:09:20264,451
23:09:20264,451
24:09:20264,451
25:09:20264,451
26:09:20264,451
27:09:20264,451
28:09:20264,451
29:09:20264,451
30:09:20264,451
01:10:20264,451
02:10:20264,451
03:10:20264,451
04:10:20264,451
05:10:20264,451
06:10:20264,451
07:10:20264,451
08:10:20264,451
09:10:20264,451
10:10:20264,451
11:10:20264,451
12:10:20264,451
13:10:20264,451
14:10:20264,451
15:10:20264,409
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:20264,617
Week of 13:04:20264,617
Week of 20:04:20264,617
Week of 27:04:20264,563
Week of 04:05:20264,563
Week of 11:05:20264,527
Week of 18:05:20264,527
Week of 25:05:20264,527
Week of 01:06:20264,527
Week of 08:06:20264,502
Week of 15:06:20264,502
Week of 22:06:20264,502
Week of 29:06:20264,484
Week of 06:07:20264,484
Week of 13:07:20264,484
Week of 20:07:20264,484
Week of 27:07:20264,484
Week of 03:08:20264,490
Week of 10:08:20264,490
Week of 17:08:20264,458
Week of 24:08:20264,456
Week of 31:08:20264,456
Week of 07:09:20264,456
Week of 14:09:20264,451
Week of 21:09:20264,451
Week of 28:09:20264,451
Week of 05:10:20264,451
Week of 12:10:20264,409
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 20264,563
May 20264,527
June 20264,502
July 20264,484
August 20264,456
September 20264,451
October 20264,409
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20264,409

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1https://marathi.abplive.com/news/mumbai/three-ias-officers-transferred575
  2. #2https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-live-blog-update547
  3. #3https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-traffic-polic455
  4. #4https://marathi.abplive.com/news/politics/ram-shinde-on-bomb-threat-th454
  5. #5https://marathi.abplive.com/news/politics/mla-amit-deshmukh-lashed-vid452
  6. #6https://marathi.abplive.com/news/politics/bomb-threat-at-vidhan-bhavan441
  7. #7https://marathi.abplive.com/news/mumbai/cm-devendra-fadnavis-granted-s437
  8. #8https://marathi.abplive.com/news/pune/vidyanand-bapat-is-dimagi-naxal-433
  9. #9https://marathi.abplive.com/news/pune/vidyanand-bapat-beaten-by-one-pe432
  10. #10https://marathi.abplive.com/news/world/iran-israel-war-donald-trump-cl425

नवीनतम पोस्ट्स

ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १६:४२

Photo1/2
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!

गोकुळ दूध संघात संचालिका असलेल्या शौमिका महाडिकांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला. महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून शौमिका अमल महाडिक उमेदवार होत्या

Read More
49000
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १६:०२

Photo1/2
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात

मालेगाव शहरातील एकात्मता चौकात हिंदुस्थान पेट्रोलियमच्या टँकरने एका दुचाकीस भीषण धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला

Read More
74000
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १५:०८

Photo1/2
Sanjay Gaikwad: शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा थेट सरकारलाच घरचा आहेर; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आंदोलनातही सहभागी, म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केलीय!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अपुरी म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होऊन शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.

Read More
92000
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १४:५६

Photo1/2
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याधर दत्ताराम साळुंखे (वय 56, रा. बोरगाव-साळुंखेवाडी, ता. चिपळूण, सध्या मुंबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

Read More
90000
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १४:२४

Photo1/2
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल

दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी एक मोबाईल नंबर शेअर करत, ह्या इसमानी 2/3 वेळा मला फोन केला, भ्रमणध्वनीवर अर्वाच्या भाषेत बोलून मारण्याची धमकी दिली.

Read More
117001
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १४:१४

Photo1/2
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी, नेमकं काय घडलं?

Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात तीन हल्लेखोरांना सोमवारी सकाळी कोटा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींना लगेच मुंबईला आणले जाणे अपेक्षित होते.

Read More
116000
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १३:३२

Photo1/2
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर काही वेळातच धमकीची ऑडिओ क्लीप व्हायरल करण्यात आली आहे.

Read More
129001
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १२:३६

Photo1/2
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर , दोन कोवळी पोरं

Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, हल्लेखोरांचा दिल्लीला जायचा प्लॅन, पण कोटा रेल्वेस्थानकातच पोलिसांनी पकडलं

Read More
161002
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १२:२६

Photo1/2
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?

Tiger Shroff Car Firing Marathi News: अभिनेता टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Read More
152001
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १२:००

Photo1/2
Sunetra Pawar: 'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश

Sunetra Pawar: राणा सूर्यवंशी (Rana Suryawanshi) यांच्यावर झालेला हल्ला प्रकरणी आत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये आल्या असून पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Read More
153001
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, ११:४४

Photo1/2
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी पाच संशयितांना पकडलं, सूरत एक्सप्रेस अन् राजस्थानमध्ये कारवाई

Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सूरत एक्प्रस्पेसमधून दोन संशयितांना पकडलं, मुंबई पोलिसांकडून वेगवान तपास सुरु.

Read More
155000
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, ११:३२

Photo1/2
Gokul Election Winner Candidate List Gokul Election 2026: महायुतीपासून महाविकास आघाडीपर्यंत...गोकुळ निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!

Gokul Election Result 2026 Winner Candidate List: बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची निवडणुकीच्या मतमोजणी सध्या सुरु आहे.

Read More
147001
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १०:४४

Photo1/2
Devendra Fadnavis On Tiger Shroff: डरपोक, भाडोत्री..सोडणार नाही, पोलिसांना धागेदोरे सापडले; टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी A टू Z सांगितलं

Devendra Fadnavis On Tiger Shroff Car Firing Marathi News: टायगर श्रॉफवरील कारवाईवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Read More
150000
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १०:१४

Photo1/2
Nana Patole: देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री, टायगर श्रॉफवरील हल्लावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल; म्हणाले, महाराष्ट्र कधीच विसरणार नाही!

Nana Patole: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, अशा राजधानीच्या शहरात जर नेते, कलाकार सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय? असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केलाय.

Read More
154004
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, १०:१२

Photo1/2
Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?

Rana Suryavanshi Attack Baramati Crime: वाय प्लस सिक्युरिटी असणाऱ्या राणा सूर्यवंशीवर बारामतीत प्लॉट बघताना फायरिंग, हल्लेखोर बुके घेऊन आले अन् काय घडलं?

Read More
147000
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, ०९:१२

Photo1/2
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?

Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर फायरिंग केल्यानंतर आरोपी कुठे निघून गेले, अंधेरी स्टेशनवर बाईक सापडली. टायगर श्रॉफवर धडाधड गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरांनी काय केलं?

Read More
151001
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, ०८:५४

Photo1/2
Nagpur Crime: चंद्रपुरात मैत्रिणीला संपवलं, मग मृतदेह नागपूरात आणून रिकाम्या घरात पुरला, वर फरशीही बसवली; पण...; थरारक घटनेचा उलगडा करत आरोपी शिक्षकाला अटक

Nagpur Crime News: चंद्रपुरात (Chandrapur) महिला मैत्रिणीची हत्या करून तिचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील स्वतःच्या रिकाम्या घरात पुरल्याची (Crime News) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Read More
146002
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, ०८:१०

Photo1/2
Tiger Shroff Car Attack: अगदी जवळून सात राऊंड फायर झाले, तरीही टायगर श्रॉफ कसा वाचला? दोन महत्त्वाची कारणं, नेमकं काय घडलं?

Tiger Shroff Car Attack: 'ती' गोष्ट घडली नसती तर टायगर श्रॉफचा जीव... प्रत्यक्षदर्शी महिने काय सांगितलं? जुहू परिसरात टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला झाला होता. या घटनेमुळे खळबळ माजली.

Read More
151000
ABP Majha logo
ABP Majha

१९ ऑक्टो, २०२६, ०८:०४

Photo1/2
Tiger Shroff Car Firing Marathi News: पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?

Tiger Shroff Car Firing Marathi News: टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

Read More
149000
ABP Majha logo
ABP Majha

०७ सप्टें, २०२६, १०:३५

Photo
https://marathi.abplive.com/news/politics/shahaji-bapu-patil-speech-in-sangola-shiv-sena-rally-said-scam-in-the-maharashtra-elphinstone-file-marathi-movie-over-ashok-kharat-case-bharatshet-gogawale-ajit-pawar-maharashtra-politics-marathi-news-1438023

Sangola: महाराष्ट्राची एल्फिन्स्टन फाईल या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या दिपाली सय्यद यांना उद्देशून शहाजी बापू पाटील यांनी अशोक खरातचे कारनामे सांगून माजी आमदार दीपक साळुंखे यांना टोल लगावलाय. https://marathi.abplive.com/news/politics/shahaji-bapu-patil-speech-in-sangola-shiv-sena-rally-said-scam-in-the-maharashtra-elphinstone-file-marathi-movie-over-ashok-kharat-case-bharatshet-gogawale-ajit-pawar-maharashtra-politics-marathi-news-1438023
313001
ABP Majha logo
ABP Majha

०७ सप्टें, २०२६, १०:३५

Photo
https://marathi.abplive.com/news/thane/ambernath-municipal-council-bjp-warns-shiv-sena-over-city-president-targeting-in-special-meeting-maharashtra-politics-marathi-news-1437970

Ambernath BJP vs Shiv Sena: अंबरनाथ नगरपालिकेत घनकचरा आणि प्रशासकीय विषयांवरील सभा एप्रिल महिन्यांपासून रखडल्या होत्या. त्यानंतर आज या दोन्ही विषयांवर सभा पार पडली. https://marathi.abplive.com/news/thane/ambernath-municipal-council-bjp-warns-shiv-sena-over-city-president-targeting-in-special-meeting-maharashtra-politics-marathi-news-1437970
336000
ABP Majha logo
ABP Majha

०७ सप्टें, २०२६, १०:३५

Photo
https://marathi.abplive.com/crime/congress-mp-shobha-bachhav-mobile-hacked-whatsapp-messages-demanding-62000-rupees-cyber-police-dhule-crime-news-1437924

Shobha Bachhav: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. https://marathi.abplive.com/crime/congress-mp-shobha-bachhav-mobile-hacked-whatsapp-messages-demanding-62000-rupees-cyber-police-dhule-crime-news-1437924
374002
ABP Majha logo
ABP Majha

०७ सप्टें, २०२६, १०:३५

Photo
https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-on-eknath-shinde-ganesh-naik-political-conflict-says-both-are-big-leaders-majha-infra-vision-maharashtra-politics-marathi-news-1437854

Devendra Fadnavis on Eknath Shinde and Ganesh Naik: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-on-eknath-shinde-ganesh-naik-political-conflict-says-both-are-big-leaders-majha-infra-vision-maharashtra-politics-marathi-news-1437854
414001
ABP Majha logo
ABP Majha

०७ सप्टें, २०२६, १०:३५

Photo
https://marathi.abplive.com/news/pune/vidyanand-bapat-beaten-by-one-person-in-pune-tilak-road-pune-dj-ganeshotsav-2026-marathi-news-1437816

Vidyanand Bapat Marathi News: पुण्यातील विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. https://marathi.abplive.com/news/pune/vidyanand-bapat-beaten-by-one-person-in-pune-tilak-road-pune-dj-ganeshotsav-2026-marathi-news-1437816
432003
ABP Majha logo
ABP Majha

०७ सप्टें, २०२६, १०:३५

Photo
https://marathi.abplive.com/news/pune/vidyanand-bapat-is-dimagi-naxal-urban-naxal-want-to-spoil-pune-ganesh-utsav-marathi-news-1437799

Vidyanand Bapat Pune Ganesh Utsav DJ: विद्यानंद बापटांना थेट अर्बन नक्सल म्हटलं, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले? https://marathi.abplive.com/news/pune/vidyanand-bapat-is-dimagi-naxal-urban-naxal-want-to-spoil-pune-ganesh-utsav-marathi-news-1437799
433003
ABP Majha logo
ABP Majha

०७ सप्टें, २०२६, १०:३५

Photo
https://marathi.abplive.com/news/mumbai/dahi-handi-2026-magathane-dahihandi-2026-devendra-fadnavis-eknath-shinde-prakash-surve-1437793

Dahi Handi 2026: माघाठाणे दहीहंडी महोत्सवातील प्रमुख आकर्षण प्रसिद्ध सिनेकलाकार संजय दत्त, अनिल कपूर, रवी किशन, राकेश बेदी तसेच सिनेतारका मल्लिका शेरावत आणि अनेक सिनेतारकांच्या उपस्थितीत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत येथे गोविंदांचा थरार रंगणार आहे. https://marathi.abplive.com/news/mumbai/dahi-handi-2026-magathane-dahihandi-2026-devendra-fadnavis-eknath-shinde-prakash-surve-1437793
419003
ABP Majha logo
ABP Majha

०७ सप्टें, २०२६, १०:३५

Photo
https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-hunger-strike-radhakrishna-vikhe-patil-and-uday-samant-updates-at-a-press-conference-maratha-reservation-1437735

शासनाच्या वतीने काल जिल्हाधिकारी जरांगे पाटील यांना भेटल्या, त्यांनी कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील मसुदा सादर केला असून जरांगे पाटील यांच्या सूचनांची आम्ही वाट पाहतोय, असे मंत्री महोदयांनी म्हटले. https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-hunger-strike-radhakrishna-vikhe-patil-and-uday-samant-updates-at-a-press-conference-maratha-reservation-1437735
371002
ABP Majha logo
ABP Majha

०७ सप्टें, २०२६, १०:३५

Photo
https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-was-furious-on-radhakrishna-vikhe-patil-who-says-this-is-the-sin-sharad-pawar-mandal-ayog-maratha-reservation-1437741

आपल्या वाट्याला गेले तर मी सोडत नसतो, शिंदे असो फडणीस असो, दादा असो असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-was-furious-on-radhakrishna-vikhe-patil-who-says-this-is-the-sin-sharad-pawar-mandal-ayog-maratha-reservation-1437741
360002
ABP Majha logo
ABP Majha

०७ सप्टें, २०२६, १०:३५

Photo
https://marathi.abplive.com/news/politics/abp-majha-top-10-headlines-02-september-2026-wednesday-shivsena-supreme-court-manoj-jarange-patil-maratha-1437746

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. https://marathi.abplive.com/news/politics/abp-majha-top-10-headlines-02-september-2026-wednesday-shivsena-supreme-court-manoj-jarange-patil-maratha-1437746
365000

Showing 30 of 90 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

ABP Majha टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

ABP Majha (@abpmajhaofficial) हा tgdio वर ब्रेकिंग न्यूज श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ४,४०९ सबस्क्राइबर आहेत.

मी ABP Majha (@abpmajhaofficial) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @abpmajhaofficial वर मोफत सबस्क्राइब करा.

ABP Majha चांगला ब्रेकिंग न्यूज चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी ABP Majha ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ४,४०९ सबस्क्राइबर आहेत. सारख्या ब्रेकिंग न्यूज चॅनेल्सशी तुलना करा.

ABP Majha चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @abpmajhaofficial पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.